एकूण 8 परिणाम
जून 15, 2019
बालक-पालक  बहुतेक "बड्या बापांची पोरं' ही बालवयापासून उधळपट्टी करतात, बापाच्या पैशावर चैन करतात, मस्तवाल होतात आणि एकंदरीत वाया जातात असा एक समज असतो. तशी काही उदाहरणं आपण पाहतोही. पण..  पण अशी काही मुलं पित्याचं नाव अधिक उज्ज्वल करतात, समाजात स्वतःही प्रतिष्ठा मिळवतात, कृतज्ञता म्हणून समाजासाठी...
मार्च 14, 2019
जावे त्यांच्या देशा  जपानमधील शाळांमध्ये असलेल्या स्वच्छतेची व्यवस्था पाहिल्यानंतर आता येथे शाळांमध्ये घडणाऱ्या आणखी दोन रंजक गोष्टींचा आढावा आपण घेणार आहोत.  पोषण आहार : जपानच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या वयाला अनुकूल असा शरीर आणि मनाच्या विकासालाही पोषक असा सात्त्विक आहार शाळेतच दिला...
फेब्रुवारी 25, 2019
बालक- पालक  "खेळानं मुलांची बुद्धी वाढीस लागते,' हे आता शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. खेळाच्या व्यायामामुळं हृदयाला रक्तपुरवठा होतो, तसा तुमच्या मेंदूलाही नवीन पेशींचा पुरवठा होतो. मेंदूच्या पेशींत होणारी ही वाढ अत्यंत उपयुक्त ठरते, त्यामुळे स्मरणशक्ती वाढू शकते. माणसाच्या प्रतिक्षिप्त क्रिया...
फेब्रुवारी 22, 2019
बालक-पालक  मूल बोलायला लागलं की, किती आनंद होतो आपल्याला. त्याच्या प्रत्येक अगदी बोबड्या बोलाचंही कौतुक वाटत असतं. पण बोलता यायला लागलं की ते प्रश्‍न विचारू लागतं. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्‍न आवर असं म्हणावंसं वाटतं. "हे काय आहे?' हा प्रश्‍न मुलाला सारखाच पडत...
फेब्रुवारी 21, 2019
जावे त्यांच्या देशा  फिनलॅंड या उत्तर युरोपातील देशाच्या शिक्षणपद्धतीचा विचार केल्यानंतर आता आपण पूर्व आशियामध्ये जपान या देशात शैक्षणिक सहलीसाठी निघत आहोत.  जपान हा आशिया खंडामधील पूर्वेकडचा देश. देशाची लोकसंख्येची घनता आहे प्रति चौरस किलोमीटरला 334 माणसे. देशाची एकूण लोकसंख्या सुमारे 12 कोटी 64...
फेब्रुवारी 20, 2019
बालक-पालक  स्वातंत्र्य ही प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक गरज असते. लहान मुलंही याला अपवाद नाहीत. आपण मुलांवर प्रेम करतो. त्यांच्यासाठी कष्ट करतो, पण त्यांना स्वातंत्र्य देत नाही. "मुलांचं भलं कशात आहे हे मोठ्यांना कळतं, सबब मुलांनी मोठ्याचं ऐकलं पाहिजे,' हा आपला दृष्टिकोन असतो. हा पूर्णतः चुकीचा,...
फेब्रुवारी 19, 2019
बालक-पालक काही वेळा राग येणं स्वाभाविक असतं, पण तो येतो तो काहीसा अचानक अनपेक्षितपणे. तसा तो क्षणिकही असू शकतो, तरी त्या क्षणी त्याचा आपल्यावर पूर्ण ताबा असतो. रागाच्या भरात अगदी आपल्या लाडक्‍या मुलांनाही आपण बोलू नये, तो बोलू शकतो; प्रसंगी हातही उगारू शकतो. म्हणूनच राग हाताळणं व तो योग्य शब्दांत...
फेब्रुवारी 14, 2019
जावे त्यांच्या देशा आपण गेले काही आठवडे विविध देशांतील शिक्षणपद्धती आणि शिक्षणव्यवस्थांविषयी माहिती घेत आहोत. फिनलॅंड या देशातील शिक्षणपद्धतीविषयी काही बलस्थानांचा आपण विचार केला, त्याचा थोडक्‍यात आढावा घेऊ. फिनलॅंडमधील शिक्षणपद्धतीत महत्त्वाची भूमिका असते ती शिक्षकाच्या शिक्षणाची. फिनलॅंडमधील...