एकूण 981 परिणाम
मे 22, 2019
नागपूर - शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) पाण्याची समस्या दूर करण्यासाठी एटीएम लावण्यात आले खरे, परंतु बाह्यरुग्ण विभागासह इतरही अनेक विभागांतील वॉटर कुलरमध्ये पाणी नसल्यामुळे शेकडो रुग्णांच्या नातेवाइकांची पाण्यासाठी धावाधाव सुरूच आहे.  बाह्यरुग्ण विभागातील वॉटर कुलर...
मे 21, 2019
कोल्हापूर - दुर्गराज रायगडावर पाच व सहा जूनला साजरा होणारा शिवराज्याभिषेक सोहळा विश्ववंदनीय करण्यासाठी शिवभक्तांनी स्वयंशिस्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन करत रायगडला ‘वर्ल्ड हेरिटेज स्टेशन’ करण्याचा संकल्प अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे मार्गदर्शक खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी...
मे 21, 2019
पुणे : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरणी हॉंगकाँग बँकेद्वारे 14 कोटी रुपये सायबर गुन्हेगारांनी काढण्याचा प्रयत्न केला होता. ही रक्कम हॉंगकाँग बँकेकडून मिळावी, यासाठी कॉसमॉस बँक व पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेकडून पाठपरावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता कॉसमॉस बँकेचे 14 कोटी रुपयांची रक्कम...
मे 20, 2019
पुणे : कोंढवा बुद्रुक: येथे येवलेवाडी पाण्याच्या पाईपलाईनला लागलेल्या गळतीमुळे रोज हजारो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. येवलेवाडी प्रमुख रस्त्यावर कामठे नगर तसेच सिंहगड कॉलेज जवळील एचजीएफसी एटीएम समोर या दोन ठिकाणी मोठी पाणी गळती सुरु आहे. परंतु संपुर्ण महराष्ट्र भिषण पाणी टंचाईला...
मे 20, 2019
विजया, देना बॅंकेच्या विलीनीकरणामुळे खर्च कपातीचा निर्णय  नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक ऑफ बडोदा देशभरातील किमान 800 ते 900 शाखा कमी करणार आहे. विजया आणि देना बॅंकेच्या विलीनीकरणानंतर बॅंकेने कार्यक्षमता वाढवून खर्च कपातीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे तीन्ही बॅंकेच्या एकाच ठिकाणी असलेल्या...
मे 20, 2019
पिंपरी - स्मार्ट सिटीच्या पहिल्या टप्प्यात पिंपळे गुरव आणि पिंपळे सौदागर भागाचा विकास करण्यात येणार असल्यामुळे या परिसराचा लूक लवकरच बदलणार आहे.  या भागात छोटेखानी जंगल, दोन उद्याने आणि सायकल ट्रॅक असले. त्यासाठी ३४४ कोटी रुपये खर्च करण्यात येणार सून दीड वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. एरिया...
मे 16, 2019
कोल्हापूर - वाहतूक नियमांचे उल्लंघन करूनही बरेच वाहनचालक दंड भरण्यास नकार देतात, काही वेळा पोलिसांशी हुज्जत घातली जाते. मात्र, त्यांच्या मदतीला आता ‘ई चलन’ मशिन येणार आहे. याद्वारे ऑनलाईन दंड वसुली होणार असून दंड न भरणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार आहे. प्राथमिक टप्प्यात कोल्हापूर व इचलकरंजीत याचा वापर...
मे 16, 2019
टाकोबाईचीवाडी गावाने राबवला ओढाजोड प्रकल्प सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याचा काही भाग दुष्काळाने होरपळत आहे. मात्र काही गावे नियोजनबद्ध कामांमधून दुष्काळ व पाणीटंचाईमुक्त होण्याकडे वाटचाल करू लागली आहेत. टाकोबाईचीवाडी हे त्यातीलच एक छोटेसे गाव आहे. या गावात २०१४ पासून जलसंधारणाची विविध कामे झाली....
मे 14, 2019
निवडणुकीत उमेदवारांना लागणारा पैसा अनेकदा भांडवलदारांकडून येतो. त्यामुळे निवडून आल्यानंतर नेते त्या भांडवलदारांचे भले करण्यापलीकडे जात नाहीत. परिणामी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, असे समीकरण बनले आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांसाठी चालवलेले राज्य, ही व्याख्या वास्तवात आणायची असेल तर लोकप्रतिनिधींना...
मे 14, 2019
पुणे - गाडीत पेट्रोल भरण्यासाठी तो वर्षभर पेट्रोल पंपावर यायचा. पेट्रोल भरून पंपावरील कर्मचाऱ्याकडे स्वाइप मशिनमध्ये एटीएम कार्डद्वारे पैसे देत असे. रोख रक्कम पाहिजे असल्याचे सांगत तो पेट्रोलच्या बिलापेक्षा अधिक रक्कम कार्ड स्वाइप करून घेण्यास सांगत असे. त्यानंतर पैसे भरल्याची स्लीप...
मे 12, 2019
येवला : कायमच अवर्षणप्रवण असलेल्या दुष्काळी तालुक्यातत उन्हाळ्यात शेती काम नसल्याने अनेक हातांना रोजगार असतो. या दुष्काळाच्या स्थितीत तालुक्यात मनरेगाच्या कामांचा मोठा आधार ठरत असून मागील आठवड्यात तब्बल ७२ कामे सुरु होती. यावर १ हजार ३९३ मजूर काम करत होते. हा मजुरांच्या हातांना मोठा आधार असला तरी...
मे 12, 2019
सगळ्या चॅनेल्सचे प्रोग्रॅम्स डीटीएच सेंटरकडे आल्यावर डीटीएचची कंपनी ते प्रोग्रॅम्स पुन्हा सॅटेलाईट्‌सचा वापर करूनच आपल्या घराकडे पाठवतात. मात्र, यासाठी ते इस्रोनं सोडलेले सॅटलाईटस्‌ वापरतात. जमिनीवरून हे कार्यक्रम डीटीएच कंपनीकडून रिसीव्ह करणं आणि ते पुन्हा खाली वेगवेगळ्या ग्राहकांकडे पाठवणं याकरता...
मे 12, 2019
सगळे अतिशय भक्कम असे परिस्थितिजन्य आणि काही प्रत्यक्ष पुरावे आमच्याकडं होते...पण तरीही आम्ही आमचे आणखी प्रयत्न सुरूच ठेवण्याचं ठरवलं. आणखी पुरावे गोळा करायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या कार्यालयात पुन्हा भेटायचं असं आमचं ठरलं. "जनाब, मी त्या बाईंशी काहीच वाईट वागलो नाही. तिचे पती मारले गेले होते...
मे 12, 2019
पुणे : एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या रकमेतून 12 लाख 37 हजार रुपयांची रोकड लंपास केला. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संदीप केतकर (वय 40, रा. एरंडवणे) यांनी फिर्याद दिली...
मे 11, 2019
पुणे : एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेल्या रकमेतून 12 लाख 37 हजार रुपयांची रोकड लंपास केला. याप्रकरणी कर्मचाऱ्याविरुद्ध चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याप्रकरणी संदीप केतकर (वय 40, रा. एरंडवणे) यांनी फिर्याद दिली...
मे 10, 2019
कोल्हापूर - पोलिस असल्याची बतावणी करून तरूणाच्या खिशातील साडेतेरा हजाराची रोकड भामट्याने लांबवली. लक्ष्मीपुरीतील व्हिल्सन पुलावर भरदिवसा हा प्रकार घडला. याची नोंद लक्ष्मीपुरी पोलिसात झाली. याबाबतची फिर्याद उत्तम गणपती धुमाळ (वय 23, रा. कसबा बोरगाव, पन्हाळा) यांनी दिली.  याबाबत पोलिसांनी दिलेली...
मे 10, 2019
पिंपरी - तुमच्याकडे स्मार्ट फोन आहे आणि तुम्ही ऑनलाइन व्यवहारही करता? तसेच तुम्हाला नोकरी, बक्षीस, गुंतवणुकीतून मोठा परतावा देण्याबाबत एसएमएस आला आहे. तर, सावध व्हा. कारण, तुमची फसवणूक होऊ शकते. गेल्या महिनाभरात शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत असे सतरा गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातून तब्बल एक कोटी...
मे 08, 2019
बेडकिहाळ : शमनेवाडी (ता. चिक्कोडी, जि. बेळगाव) येथील बस स्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बॅंकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी दुपारी 12.30 च्या सुमारास अचानक आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे.  शमनेवाडी येथील स्टेट बॅंक ऑफ...
मे 07, 2019
बेडकिहाळ - शमनेवाडी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरला मंगळवारी (ता. 7) दुपारी साडेबाराच्या सुमारास आग लागली. त्यात 34 लाख जळाल्याचा संशय व्य़क्त होत आहे. तसेच लाखो रुपयांचे साहित्यही खाक झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी (ता. 7) शमनेवाडी...
मे 06, 2019
पुणे - कुठूनही पाहिलं तरी आपल्याकडेच बघणारा  घोडा, धान्य ठेवण्यासाठी लाकडी हत्ती  अशा अजब वस्तू पाहताना मुलांप्रमाणेच मोठ्यांनाही आश्चर्य वाटतं. दैनंदिन वापरातल्या अनेक प्राचीन व कलात्मक वस्तूंचा राजा दिनकर केळकर संग्रहालयातील खजिना पाहणं ही मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्वणी ठरू शकते.   शॅडो...