एकूण 787 परिणाम
डिसेंबर 10, 2018
पिंपरी - गेल्या आठवड्यात शहरातील तीन एटीएम मशिन गॅस कटरने कापून त्यातील सुमारे 35 लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. यापैकी एकाही एटीएम सेंटरवर सुरक्षारक्षक नसल्याचे दिसून आले. यापूर्वीही एटीएम सेंटर लुटण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. यामुळे एटीएम...
डिसेंबर 10, 2018
पुणे - हडपसर परिसरातील एटीएम फोडण्यासाठी निघालेल्या टोळक्‍यास हडपसर पोलिसांनी अटक केली. दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या या टोळक्‍याकडून सव्वा लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोघांना अटक केली असून, आणखी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अर्जुनसिंग रजपूतसिंग...
डिसेंबर 09, 2018
खामखेडा (नाशिक) : बँक खातेदारांना फोन करून तसेच ऑनलाईन खरेदीच्या ऑफर्स देऊन वर्षभरात नाशिक जिल्ह्यातील 64 जणांना सायबर गुन्हेगारांनी लाखो रूपयांना गंडा घातल्याचे समोर आले आहे़. नाशिक जिल्ह्यातील ४० व शहरी भागातील ३ पोलिस स्थानकातील सायबर पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसवणूक झालेल्या ६४ गुन्ह्यातील चार...
डिसेंबर 03, 2018
पुणे : महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या कात्रजजवळील आंबेगांव खुर्दमध्ये घरबांधणी जोमात सुरु झाली आहे. या परिसरात इमारतींची संख्या वाढली आहे. त्यामुळे या परिसरात अॅक्सिस बँक, आयसीआय या बँकांनी उत्साहाने नवीन एटीएम सुरु केली. मात्र, ती नावालाच आहेत. हे एटीएम सतत बंद...
डिसेंबर 03, 2018
पुणे - सार्वजनिक स्वच्छतागृहे, ऐतिहासिक स्थळे, पर्यटनस्थळे, भुयारी पादचारी मार्ग, एटीएम आदी अनेक ठिकाणी प्रवेश करण्यासाठी अद्यापही दिव्यांगांना संघर्ष करावा लागत आहे. कायदा असूनही शासकीय कार्यालयांमध्ये त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे. पदपथांवरील अतिक्रमणे आणि...
डिसेंबर 01, 2018
पिंपरी (पुणे) : गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी दीड लाखांची रोकड  लंपास केली. ही घटना पिंपरीतील संत तुकारामनगर परिसरात शनिवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर पिंपरी येथे डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजच्या समोर अॅक्सिस बँकेचे एटीएम आहे....
डिसेंबर 01, 2018
मुंबई - गेल्या पाच वर्षांत चेकबुक, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डची सेवा नि:शुल्क उपभोगलेल्या ग्राहकांना सेवाशुल्कापोटी पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. वस्तू आणि सेवाकर महासंचालकांनी बॅंकांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने थकीत कर भरण्याची नोटीस पाठवली असून, या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने...
नोव्हेंबर 24, 2018
नवी दिल्ली : राहुल गांधींच्या व्यवस्थापकाला (मॅनेजर) माहिती नाही, की 2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर एकापाठोपाठ एक होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होत आहे. त्यामुळे आता तुमच्या पक्षाला दुर्बिण घेऊन शोधावे लागेल, असा पक्ष बनला आहे, अशा शब्दांत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी...
नोव्हेंबर 21, 2018
  क्रेडिट कार्डचे फायदे आणि वापरताना घ्यावयाची काळजी * आर्थिक शिस्त पाळून  क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २० ते ५० दिवसांसाठी बिनव्याजी पैसे वापरायला मिळतात.  * तुमच्या आर्थिक व्यवहारांनुसार क्रेडिट कार्ड मर्यादा ठरविली जाते.  * क्रेडिट कार्डवर अतिरिक्त शुल्क न भरता विमा मिळतो.  * एकापेक्षा जास्त  ...
नोव्हेंबर 21, 2018
नवी दिल्ली: नियमावलींमध्ये झालेल्या बदलांमुळे देशभरात एटीएम चालवणे कठीण झाले आहे. त्यामुळेच मार्च 2019 पर्यत देशातील एकूण 2.38 लाख एटीएम मशीन पैकी निम्म्या एटीएम मशीन म्हणजेच तब्बल 1.13 एटीएम बंद होण्याची शक्यता आहे. कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम...
नोव्हेंबर 15, 2018
सटाणा : शहरातून जाणाऱ्या विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गाच्या दुतर्फा दिवसेंदिवस वाढत असलेले अतिक्रमण, अवजड व बेशिस्त वाहतूकीस वळण लावण्यास पालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिस प्रशासन हतबल झाल्याने हा महामार्ग मृत्युचा सापळा बनला आहे. निव्वळ बैठका घेऊन कार्यवाहीचा फार्स करण्यापेक्षा ही वाहतूक...
नोव्हेंबर 15, 2018
जळगाव - तंत्रज्ञानामुळे बॅंकिंगचे व्यवहार एका बोटावर व्हायला लागलेले असताना याच तंत्रज्ञानामुळे आर्थिक व अन्य स्वरूपाचे सायबर गुन्हे घडण्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. गेल्या चार वर्षांत सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात राज्यभरात चारपट वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तंत्रज्ञांसह सुसज्ज...
नोव्हेंबर 12, 2018
पिंपरी - हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्क पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालयात आहेत. तसेच, शहरातील बहुतांश नागरिकांकडून ऑनलाइन खरेदी, नेट बॅंकिंग, डेबिट- क्रेडिट कार्डचा वापर, सरकारच्या इतर सेवांचा ऑनलाइन वापर होत आहे. सायबर गुन्ह्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्‍तालय...
नोव्हेंबर 12, 2018
मुंबई - दिल्ली सरकारच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्येही औषधांचे एटीएम सुरू होण्याची चिन्हे आहेत. याबाबत ठरावाची सूचना महासभेत मांडण्यात आली आहे. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत औषधांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी रुग्णांनी अनेकदा केल्या आहेत. दिल्ली सरकारने सुरू केलेल्या...
नोव्हेंबर 10, 2018
पुणे - शुक्रवार पेठेत भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणात नऊ दिवसांपासून फरारी असलेला सराईत गुन्हेगार नयन मोहोळसह तिघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांना सोमवार (ता. १२) पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.  नयन भाऊसाहेब मोहोळ (वय २८, रा. हमालनगर, जुनी चाळ, मार्केट यार्ड), त्याचा...
नोव्हेंबर 06, 2018
पनवेल : सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरु असताना अज्ञात लुटारुंच्या टोळीने तळोजा एमआयडीसी आणि खारघरच्या पापडीचा पाडा भागातील यूनियन बँकेचे दोन एटीएम मशिन्स गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील लाखो रुपयांची लूट केल्याची घटना उघडकीस आली. हे दोन्ही एटीएम मशिन्स एकाच टोळीने फोडले...
नोव्हेंबर 04, 2018
धुळे ः शहरातील वर्दळीच्या मालेगाव रोडवरील आस्था हॉस्पिटलसमोर "आयसीआयसीआय' बॅंकेच्या एटीएम केंद्रातील एक मशिनच चोरट्यांनी उखडून नेले. या घटनेने अग्रवालनगरसह धुळेकर धास्तावले. चोरट्यांचा कहर पोलिसांना आव्हान देणारा ठरला असून, शहर पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.  आज पहाटे तीन ते...
नोव्हेंबर 04, 2018
पुणे : मागील वर्षीप्रमाणेच यंदाही ऐन दिवाळीच्या दिवसात एटीएम केंद्रातून पैसे काढणाऱ्या नागरिकांच्या बॅंक खात्यातील लाखो रुपयांची रक्कम काढण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यामध्ये दाखल फिर्यादीनुसार पावणे पाच लाख रुपयांची आत्तापर्यंत फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आहे....
ऑक्टोबर 31, 2018
नवी दिल्ली: डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय स्टेट बॅंकेने क्‍लासिक आणि मेस्ट्रो डेबिट कार्डधारकांची 'एटीएम'मधून पैसे काढण्याची मर्यादा निम्म्याने कमी केली आहे. त्याची आजपासून (बुधवार) अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे 31 ऑक्टोबरपासून एसबीआयच्या एटीएममधून 20...
ऑक्टोबर 27, 2018
पुणे - कॉसमॉस बॅंकेवरील सायबर हल्ला प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. सायबर हल्ला घडला, त्या वेळी या दोघांनी दहा बनावट एटीएम कार्डचा वापर करून, अजमेर येथील वेगवेगळ्या एटीएममधून साडेसात लाख रुपयांची रक्कम काढल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे  या प्रकरणातील...