एकूण 3 परिणाम
सप्टेंबर 08, 2019
आसाममध्ये एनआरसीचं भाजप जोरदार समर्थन करत असे. त्याचं कारण ‘यातून घुसखोर समोर येतील, त्यांना देशाबाहेर घालवलं पाहिजे’ या लोकप्रिय भावनेला साद घालणारं भाजपचं राजकारण होतं. आता दीर्घ प्रक्रियेनंतर एनआरसीची अंतिम यादी जाहीर झाली आहे. ती प्रश्‍न सोडवण्यापेक्षा अनेक नव्या समस्यांना जन्म देणारी ठरते आहे...
सप्टेंबर 01, 2019
गुवाहाटी : आसाममधील राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी रजिस्ट्रारची (एनसीआर) अंतिम यादी शनिवारी (ता.31) प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यातून 19 लाख जणांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे अंतिम यादीतून वगळण्यात आलेल्या नागरिकांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मात्र, नावे वगळण्यात आलेल्या नागरिकांनी घाबरून...
ऑगस्ट 31, 2019
गुवाहाटी : ईशान्येकडील आसामध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच चर्चेत असलेल्या विषयाचा आज अखेर निकाल लागला. नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझशीप (एनआरसी) कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या 41 लाख नागरिकांपैकी 19 लाख 60 हजार जणांना भारतीय नागरिकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. एनआरसीकडून नागरिकांची...