एकूण 25 परिणाम
जून 27, 2018
जम्मू: "हर हर महादेव'च्या गजरात अमरनाथ यात्रेसाठी सुमारे तीन हजार भाविकांचा पहिला जत्था आज कडक बंदोबस्तात रवाना झाला. सुमारे दोन महिने चालणाऱ्या यात्रेसाठी यंदा सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून, मार्गादरम्यान विविध दलांचे शार्पशूटर तैनात करण्यात आले आहेत. त्यात जवान, एनएसजीचे कमांडो यांचा...
जून 22, 2018
नवी दिल्ली: काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादविरोधी कारवाईला वेग देण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलायला सुरवात केली आहे. श्रीनगरजवळील हमहाहा येथील सीमा सुरक्षा दलाच्या तळावर जवानांना प्रशिक्षण दिले जात आहे. डझनभर स्नायपर्स, रडार यंत्रे आणि एनएसजीचे कमांडो काश्‍मीर खोऱ्यामध्ये दाखल झाल्याचे वृत्त एका...
मे 05, 2018
नवी दिल्ली - देशातील प्रसिद्ध वास्तू वा स्थळांवरील दहशतवादी हल्ले आता तत्काळ हाणून पाडता येतील. त्यासाठी "नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड'ने (एनएसजी) देशातील 300 ठिकाणांची पाहणी करून त्यांच्या अंतर्गत रचनांची मॉडेल तयार केली आहेत. त्यानुसार प्रतिहल्ल्याचे नियोजन करणे सहज शक्‍य होणार आहे. ...
सप्टेंबर 12, 2017
पुणे - दहशतवादी हल्ला झाल्यास सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी नॅशनल सिक्‍युरिटी गार्ड (एनएसजी) च्या पथकाने सिंबायोसिस महाविद्यालयाच्या परिसरात मंगळवारी रात्री "मॉकड्रील' घेतले. त्यामुळे परिसरातील रस्ते बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती. अचानक काहीतरी घडल्याचा...
जून 06, 2017
नवी दिल्ली - भारताच्या जगातील असंख्य देशांबरोबर असलेल्या संबंधांपैकी पाकिस्तान एक देश आहे असे सांगून भारतीय परराष्ट्रधोरण पाकिस्तानकेंद्रित असल्याचा इन्कार परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज येथे केला. "संवाद, द्विपक्षीय पातळीवरच बोलणी आणि दहशतवाद चालू असताना बोलणी अशक्‍य' या त्रिसूत्रीच्या...
जून 06, 2017
बीजिंग - भारत-चीन सीमा वाद सुरू असला तरी गेल्या चाळीस वर्षांत या सीमेवर एकही गोळी झाडली गेली नसल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विधानाचे चीनने आज स्वागत केले. रशिया दौऱ्यावेळी मोदी यांनी हे विधान केले होते. मोदी यांच्या या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या...
मे 31, 2017
स्थानकांत 24 तास गस्त सुरू; लोकलमध्येही लक्ष मुंबई - घातपाती कारवाया रोखण्यासाठी रेल्वे पोलिसांची विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. बुलेटप्रूफ जॅकेट, कार्बाईन, एके-47 रायफली घेऊन हे पोलिस रेल्वे स्थानकांत 24 तास गस्त घालत आहेत. त्यांना खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. पहिल्यांदाच अशा...
मे 29, 2017
देशातील एकूण वीजनिर्मितीत अणुवीजनिर्मितीचा वाटा तीन टक्‍क्‍यांहूनही कमी आहे. या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या दहा अणुभट्ट्या उभारण्याचा सरकारचा निर्णय हे योग्य दिशेने टाकलेले पाऊल आहे. मोठ्या क्षमतेच्या स्वदेशी दहा अणुभट्ट्या बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला आहे;...
मे 18, 2017
नवी दिल्ली - संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या दहा अणुभट्ट्या उभारण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने आज घेतला. या निर्मितीसाठीचा कालावधी किंवा वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही. प्रत्येकी 700 मेगावॉटप्रमाणे एकंदर सात हजार मेगावॉट आण्विक वीजनिर्मितीची या अणुभट्ट्यांची क्षमता असेल. भारताच्या आजच्या...
मे 17, 2017
भारताला एकाकी पाडण्याचे चीनचे इरादे लक्षात घेतले, तर भारताला आपले हितसंबंध अबाधित ठेवण्यासाठी व्यूहनीती आखावी लागेल. व्यापार-उदीम वाढावा आणि अनेक देशांच्या आर्थिक प्रगतीच्या संधी विस्ताराव्यात, अशा वरकरणी मोहक वाटणाऱ्या उद्दिष्टांसाठी ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबीओआर) हा महाप्रकल्प चीनने हाती घेतला असला,...
मे 04, 2017
काश्‍मीरप्रश्‍नी वादग्रस्त वक्तव्य करणारे तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसिप एर्दोगान यांचा कल पाकिस्तानकडेच असल्याचे यापूर्वीही अनेकदा दिसले आहे; याचे भान भारताला ठेवावे लागेल. तुर्कस्तानचे अध्यक्ष (खरे तर हुकूमशहाच) रेसिप तय्यीप एर्दोगान यांनी भारताच्या दौऱ्याआधी एका दूरचित्रवाणी वाहिनीशी बोलताना काश्‍...
मार्च 10, 2017
जागतिक पटावरील चीनचे स्थान मजबूत असले तरी बदलत्या परिस्थितीत भारताकडे डोळेझाक करूनही चालणार नाही, याची जाणीव त्या देशाला होऊ लागलेली दिसते. गेल्या वर्षभरात भारत आणि चीन यांच्यातील संबंधाला उतरती कळा लागली होती. आपल्या एकध्रुवीय आशियाई वर्चस्वाच्या धोरणाला भविष्यात भारताचे आव्हान मिळू शकेल म्हणून...
फेब्रुवारी 18, 2017
पुणे - बांधकाम व्यावसायिकाकडून 25 लाखांची खंडणी मागणाऱ्या एनएसजीच्या माजी कमांडोसह तिघांना खंडणीविरोधी पथकाने अटक केली. त्यांच्या ताब्यातून सुमारे दोन किलो सोने आणि पिस्तूल जप्त करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सुरेश भोसले आणि वरिष्ठ निरीक्षक लक्ष्मण बोराटे यांनी शुक्रवारी दिली. ...
जानेवारी 26, 2017
नवी दिल्ली - भारताच्या 68 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज (गुरुवार) राजपथावर झालेल्या पथसंचलनात लष्करी सामर्थ्याचे व सांस्कृतिक समृद्धीचे दर्शन घडविण्यात आले. यंदा प्रथमच एनएसजी आणि ब्लॅक कॅट कमांडो पथसंचलनात सहभागी झाले होते. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे हुतात्मा जवानांना...
जानेवारी 15, 2017
पाठीवर एखादी चामखीळ झाल्यास शर्टाखाली झाकून तुम्ही ती जाण्याची वाट बघता. वाइटातल्या वाईट स्थितीत हा त्रास काही दिवसांचा असू शकतो. यानंतर एखादी चामखीळ तुमच्या चेहऱ्यावर येते आणि ती मात्र तुमच्यासाठी लाजिरवाणी ठरू शकते, कारण काही केल्या तुम्ही तिला लपवू शकत नाही. मग ती घालवण्यासाठी तुम्ही एखादा मलम...
जानेवारी 10, 2017
‘सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदवाक्‍यानुसार २४ तास सेवेत राहणाऱ्या पोलिसांसमोर येत्या काळात सायबर आणि आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यांचे मोठे आव्हान असेल. इतर गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यात पोलिसांना यश आले असले, तरी सायबरसह आर्थिक गुन्ह्यांशी दोन हात करताना प्रशिक्षित अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज...
जानेवारी 05, 2017
नवी दिल्ली - मुंबई स्फोटांचा सूत्रधार दाऊद इब्राहिम याची 15 हजार कोटी रुपयांची मालमत्ता संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारने जप्त केल्याच्या काही तथाकथित बातम्यांना दुजोरा देण्याचे परराष्ट्र मंत्रालयाने आज नाकारले. भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, भारतीय सुरक्षा यंत्रणा या संयुक्त अरब अमिरातीच्या...
डिसेंबर 30, 2016
नागपूर - वडील मृत्यूशय्येवर असल्याचे कळल्यानंतर मिनूने (शिरीष देव) वेलिंग्टन येथे सुरू असलेल्या हवाईदलाच्या प्रशिक्षणातून परतण्याचा विचार केला होता. त्यावेळी ‘तू परत आलास तर वडिलांना वाईट वाटेल. तुझा त्यांना अभिमान वाटावा असे काम कर’ या शब्दांनी शिरीष थांबला आणि आज तो हवाईदलाच्या उपप्रमुखपदी...
डिसेंबर 17, 2016
पुणे - शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यासाठीच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत व्यासपीठावर पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, पिंपरी-चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे यांच्यासह १५ जणांचा समावेश केला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही केंद्र...
नोव्हेंबर 16, 2016
जपानबरोबरचा अणुकरार झाल्यामुळे अणुभट्ट्या आणि त्याचे तंत्रज्ञान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता अमेरिकेबरोबरचा अणुकरारही पूर्णत्वाला जाण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा नुकताच पार पडला. सत्तेवर आल्यानंतरचा हा दुसरा दौरा. त्यात झालेला अणुसहकार्य करार हा अनेक अर्थांनी...