एकूण 428 परिणाम
मे 26, 2019
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील पराभवाने काँग्रेसची विचित्र कोंडी केली आहे. घराणेशाहीच्या, दरबारी राजकारणाच्या शिक्‍क्‍यातून बाहेर कसे पडायचे हा पेच पक्षासमोर असल्याचे पक्षाच्या कार्यसमितीमधील घडमोडी आणि त्यानंतरच्या पक्षातील हालचालींतून दिसते. जबाबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी राजीनामा दिला...
मे 26, 2019
नवी दिल्ली : "अहंकाराला होता होईल तेवढे दूर ठेवा. वृत्तपत्रांतील पानांमुळे कोणाला मंत्रिपद मिळत नसते. या जगात काहीही "ऑफ द रेकॉर्ड' नसते. हा देश व्हीआयपी संस्कृतीचा कमालीचा तिरस्कार करतो, त्यामुळे त्यापासून दूरच राहा. वाटेल तेव्हा तोंड उघडून बोलू नका, मंत्रिपदापेक्षा आपल्यातील कार्यकर्ता कायम जिवंत...
मे 26, 2019
बऱ्याच कालावधीनंतर केंद्रात पूर्वी सत्तेत असलेल्या पक्षालाच जनतेने पुन्हा एकदा भरभरून मतांनी निवडून दिल्याची घटना प्रथमच घडत आहे. जगातील बहुसंख्य अर्थव्यवस्थांसमोर "ब्रेक्‍झिट', व्यापारयुद्धाचा तणाव आणि इतर अनेक प्रश्न आ वासून उभे असताना भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील सर्वांत मोठे आव्हान राजकीय...
मे 25, 2019
नवी दिल्ली : भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला. आता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील एनडीए-2 सरकारचा शपथविधी येत्या 30 मे रोजी होणार आहे. नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय नेतेपदी...
मे 25, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर आता मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत. यादरम्यान ते राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत. संसद भवन येथे मोदींची ...
मे 25, 2019
मुंबई - यंदाच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने आधीच्या जागा कायम राखल्याने त्यांची ताकद जैसे थे असल्याचे स्पष्ट झाले. मात्र या निवडणुकीत दिग्गजांचा पराभव झाल्यामुळे ते चिंतेत आहेत. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या एकूण ५४२ जागांपैकी भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) ३५० हून अधिक...
मे 25, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचे निर्विवाद वर्चस्व असलेल्या 17 व्या लोकसभेवर निवडून आलेल्या खासदारांमध्ये सुशिक्षित युवा व महिला खासदारांची संख्या लक्षणीय असून, मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातही त्याचे सुस्पष्ट प्रतिबिंब पडणे स्वाभाविक मानले जाते. येत्या 28 ते 30...
मे 24, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यानुसार आता अमित शहा यांना केंद्रात 'वजनदार' मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  भाजपच्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी आता काही...
मे 24, 2019
जळगाव ः देशात भाजप व मित्र पक्षांच्या उमेदवारांना लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. 2009 च्या निवडणुकीपेक्षा अधिक मताधिक्‍य भाजपला मिळाला, याचा अर्थ मोदी सरकारने गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांवर मतदारांनी केलेले शिक्कामोर्तब आहे. आगामी विधानसभा निवडणुकीतही हाच कल राहील, असा विश्‍वास...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशातील समस्त राजकीय विश्‍लेषक आणि विरोधी पक्षांचे अंदाज धुळीस मिळवित पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांनी भाजपला सलग दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून दिले. गेल्या निवडणुकीतील यश हे 'मोदी लाट' म्हणून गणले गेले होते आणि त्यानंतर यंदाच्या...
मे 23, 2019
मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर 2014 ची निवडणूक जिंकली. मात्र, मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीए सरकारच्या कामावर 2019 ची निवडणूक आम्ही जिंकली आहे, अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. आठवले म्हणाले, 'नरेंद्र...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : देशात पुन्हा मोदी लाट आली असून, भाजपने एकट्याने 299 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 349 मतदारसंघात आघाडीवर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला एकट्याला पुन्हा बहुमत मिळणार आहे.  देशातील पूर्व...
मे 23, 2019
मुंबई : आघाडीला देशात काही राज्यांमध्ये यश मिळेल अशी आशा होती. मात्र, यश मिळाले नाही. शेवटच्या टप्प्यात भाजपने बाजी मारली. गुहेत जाऊन बसण्याचा चमत्कार देशाने पाहिला. भाजपला इतक्या जागा मिळणे अनपेक्षित होते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (...
मे 23, 2019
मुंबई : आजच्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहिले तर देश मोदीमय झाल्याचे दिसत आहे.देशाचा कौल विरोधकांनी स्वीकारला पाहिजे. मोदींसमोर कोणी टिकू शकले नाही, हे सत्य आहे. पुढील 25 वर्षे कोणीच त्यांच्यापुढे उभे राहू शकत नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज (गुरुवार...
मे 23, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज (बुधवार) सकाळी सुरुवात झाली आहे. प्राथमिक फेरीमध्ये एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील प्राथमिक आकडेवारीनुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे. आघाडी...
मे 23, 2019
लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : 'फिर एक बार मोदी सरकार'च्या घोषणा देत प्रचार केलेल्या भाजपप्रणित एनडीएने मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात आघाडी मारली आहे. मतमोजणीस सुरवात झाल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात एनडीएचे उमेदवार १३२ जागांवर आघाडीवर आहेत, तर कॉंग्रेसच्या यूपीएचे उमेदवार ७० जागांवर आघाडीवर आहेत...
मे 23, 2019
निवडणुकीच्या महा-उत्सवाची खऱ्या अर्थाने सांगता आता काही तासांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे "आली घटिका समीप!' असे वातावरण सर्वदूर आहे. चारच दिवस आधी या परिणतीबाबतची अनेक भाकिते विविध वृत्तवाहिन्या व अन्य संस्थांनी वर्तवली आणि त्यात महद्‌अंतर असले, तरी "निवडून येणार तर मोदीच!' यावर सर्वच मतदानोत्तर...
मे 22, 2019
मुंबई: ईव्हीएम जर हॅक झाले नाही तर राज्यात आम्ही सर्व जागा जिंकू, असा दावा वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करताना ईव्हीएमवर संशय उपस्थित केला आहे. पत्रकाराशी बोलताना आंबेडकर म्हणाले, 'देशात एनडीएला पुन्हा बहुमत मिळेल ही शक्यता धसूर आहे. एक्झिट पोलवर मला बोलायचे नाही...
मे 22, 2019
दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेषजाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग...
मे 22, 2019
आदित्य ठाकरे यांच्यासह दिल्लीतील ‘एनडीए’च्या बैठकीला हजेरी मुंबई - लोकसभा निवडणुकीची मतमोजणी काही तासांवर येऊन ठेपलेली असताना आज भाजपच्या वतीने दिल्लीत मित्र पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई यांना शिवसेनेच्या वतीने...