एकूण 247 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
भवानीपटणा (ओडिशा) ः पूर्वीच्या कॉंग्रेस सरकारच्या अनुनयाच्या धोरणामुळेच देशात दहशतवाद फोफावला असल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालीच भारत सुरक्षित राहील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. भाजपच्या बैठकीत बोलताना योगी म्हणाले...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : आमच्या पाठीत वार झाले व ते स्वकीयांनीच केले. इतिहासात हे वारंवार घडले. मग ते शिवराय असतील नाहीतर शिवसेनाप्रमुख. पाठीवरचे वार सहन करून व प्रसंगी सांडलेल्या रक्ताची किंमत मोजून त्यांनी संघटन पुढे नेले. ही माघारही नसते व लाचारीदेखील नसते, तडजोड तर नाहीच नाही. देशातील वारे कोणत्या दिशेने वाहत...
फेब्रुवारी 20, 2019
मुंबई : 'गेल्या निवडणुकीपेक्षा भाजपला 100 जागा कमी मिळाल्या, तर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल, हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) घटकपक्ष ठरवतील', असे भाकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी व्यक्त केले. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राऊत यांनी लोकसभा निवडणूक आणि...
फेब्रुवारी 17, 2019
नांदेड : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक येथे राज्य शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी ता. २१ फेब्रुवारी ते दोन मार्च या कालावधीत...
फेब्रुवारी 14, 2019
संशयाचे मळभ एकदा निर्माण झाले, की त्याचा कल्लोळ सर्वत्र व्यापून राहतो अन्‌ त्यात वास्तव शोधणे कठीण होते. राफेल विमानांच्या खरेदीवरून गेले वर्षभर सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे आणि सरकारी कागदपत्रांच्या जंत्रीसह वस्तुस्थिती मांडण्याचा माध्यमांत सुरू असलेला प्रयत्न, यामुळे जनतेच्या...
फेब्रुवारी 12, 2019
पौड रस्ता - वाट पाहू नका, जी मिळेल ती बस पकडा आणि पुढे जात राहा. नाहीतर तुमचा वेळ वाया जाईल, असा सल्ला कोथरूड बसस्थानकावर बसची वाट पाहणाऱ्या सुदेशला (नाव बदलले आहे) शेजारी उभ्या असलेल्या एका ज्येष्ठ नागरिकाने दिला. सुदेशला खराडीला जायचे होते; परंतु वेळेवर बस येत नसल्याने त्याची गैरसोय झाली. सध्या...
फेब्रुवारी 12, 2019
लोकसभा निवडणुकीत प्रादेशिक पक्षांचे महत्त्व वाढणार, अशी चिन्हे दिसत आहेत. त्यामुळेच मोदी यांना आव्हान देणाऱ्या नेत्यामागे सारे विरोधक बळ एकवटत आहेत. मात्र, यात पुढे येत असलेल्या मुद्‌द्‌यांची समीक्षा बाजूलाच राहते. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या...
फेब्रुवारी 11, 2019
"गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आमच्या लार्ज कॅप इक्विटी फंडावर बॅंक एफडीपेक्षाही कमी परतावा मिळाला.'' "मागच्या वर्षात आम्हाला जत्रेतल्या पाळण्यात बसल्यासारखे वाटले, इतके हेलकावे आम्ही सहन केले.'' "यंदा म्हणजे 2019 मध्ये तरी काही फरक पडणार आहे का? मीतर माझे "एसआयपी' बंद करायच्या विचारात आहे...''...
जानेवारी 31, 2019
नवी दिल्ली- आज निवडणूक झालीतर महाराष्ट्रातील 48 जागांपैकी सर्वात जास्त 43 जागा एनडीएला मिळू शकतात. टाइम्स नाऊ-व्हीएमआरने केलेल्या सर्वेनुसार भाजपला उत्तर प्रदेशात तगडं आव्हान मिळणार आहे. मात्र याची भरपाई महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालसारख्या राज्यातून होईल असे टाइम्स नाऊ-व्हीएमआरने केलेल्या...
जानेवारी 29, 2019
नवी दिल्ली : जॉर्ज फर्नांडिस हा लढवय्या म्हणून जगणारा नेता आपल्यातून गेला आहे. देशातील कामगार, मजूर आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी आपले आयुष्य घालविले. मी आज जिवलग मित्र हरपला, अशी प्रतिक्रिया जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. We have...
जानेवारी 29, 2019
नवी दिल्ली : कामगारनेते आणि माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस (वय 88) यांचे आज (मंगळवार) सकाळी दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याशी जवळीक असलेल्या फर्नांडिस यांनी 2009 मध्ये अखेरची निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात दाखविलेली संपत्ती पाहून...
जानेवारी 29, 2019
नवी दिल्ली : देशाचे माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस (वय 88) यांचे आज (मंगळवार) सकाळी दिल्लीतील एका रुग्णालयात निधन झाले. कामगारनेते, अनेक चळवळी करणारे नेते अशी त्यांची ओळख होती. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज...
जानेवारी 23, 2019
पुणे : ''रस्ता ओलांडताना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) भरधाव बसने धडक दिल्यामुळे एका पादचारी महिलेचा मृत्यू झाला. हा अपघात बंडगार्डन पोलिस ठाण्यासमोर चौकात बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास झाला. सुरेखा सुभाष निकाळजे (वय 50) असे मृत महिलेचे नाव आहे. एनडीएची बस ही...
जानेवारी 21, 2019
एकूण दोन टप्प्यांत मी पंचेवीस वर्षे जेथे काम केले त्या ‘इंडियन एक्‍स्प्रेस’मधील अनेक प्रसिद्ध किस्स्यांपैकी हा एक किस्सा. एका जवळच्या मित्राने रामनाथ गोएंका यांना ते एका संपादकाला मुदतवाढ का नाकारत आहेत, याबाबत प्रश्‍न केला. ‘ही व्यक्ती एकदम संत आहे. तुम्ही त्यांना मुदतवाढ नाकारत आहात याचे आश्‍चर्य...
जानेवारी 15, 2019
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली अचानक वैद्यकीय तपासणीसाठी अमेरिकेला रवाना झाले आहेत. जेटली किडनीच्या आजारावर उपचार घेत आहेत. 14 मे 2018 ला त्यांनी किडनी ट्रान्सप्लान्टचे शस्त्रक्रियासुद्धा केली आहे. त्यानंतर नऊ महिन्यात जेटली एकदाही परदेशात गेले नव्हते. मागील वर्षी एप्रिल महिन्यात भारत...
जानेवारी 13, 2019
शाळेतल्या मुलांवर दप्तराचं ओझं...होमवर्कचा ताण...अभ्यासक्रमात खेळांचा समावेश नसणं यापासून ते ऑलिंपिकमधल्या पदकांचा दुष्काळ इथपर्यंतची प्रत्येक समस्या केवळ पाच मिनिटांत सुटू शकते. भारतात "खेलो इंडिया'ची संकल्पना अमेरिकेतल्या स्पर्धेपेक्षाही एक पाऊल पुढं आहे, असा विश्वास बाळगणाऱ्या राजवर्धन राठोडमुळं...
जानेवारी 07, 2019
नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि भाजपला (एनडीए) धक्का बसला आहे. आसाम गण परिषद (एजीपी) राज्यात भाजपापासून वेगळी झाली आहे. एजीपी आसाममधील भाजपा सरकारमध्ये सहकारी पक्ष असून त्यांचे 14 आमदार आहेत. राज्यात जर नागरिकत्व विधेयक संमत झाले नाही तर पुढील पाच वर्षांत...
डिसेंबर 25, 2018
पुणे - वारजे जलशुद्धीकरण केंद्र ते गांधीभवन आणि चांदणी चौकांपर्यंतच्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या जलकेंद्रातून होणारा पाणीपुरवठा येत्या गुरुवारी (ता.२७) बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे, शुक्रवारी (२८ डिसें.) सकाळी उशिराने आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे...
डिसेंबर 20, 2018
नवी दिल्ली :"एनडीए'चे मित्र असलेल्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचे नेते उपेन्द्र कुशवाह यांनी आज कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील "यूपीए'त प्रवेश केला आहे. काही दिवसापूर्वी कुशवाह यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.  टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पाठोपाठ एनडीएतून बाहेर...
डिसेंबर 18, 2018
पिंपरी - ‘‘राज्यातील अनेक तरुणांना सैन्य दलात जाण्याची इच्छा आहे. त्यांच्यात ऊर्जा, क्षमता आहे. परंतु, आर्थिक अडचणींमुळे तरुणांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. योग्यवेळी योग्य दिशा मिळत नसल्याने अनेक युवकांचे सैन्यदलात जाण्याचे स्वप्न पूर्ण होत नाही. त्यासाठी निगडीतील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने...