एकूण 159 परिणाम
मे 22, 2019
खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्जाची आवश्‍यकता असते. ऊस, केळी, संत्री ही नगदी पिके सोडल्यास इतर पिके केवळ हंगामासाठी असतात. असे पीक असणारे क्षेत्र व शेतकरी यांची संख्या मोठी आहे. महाराष्ट्रात सिंचन सुविधा अत्यल्प आहे व भौगोलिकदृष्ट्या असमान आहे. त्यामुळे खरीप व रब्बी अशी हंगामी...
मे 13, 2019
लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबतची उत्कंठा आता शिगेला पोचली आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचेही लक्ष राजकीय घडामोडींकडे वेधले गेले आहे. राजकारण आणि अर्थकारण यांचा जवळचा संबंध आहे. देशातील आर्थिक धोरण कसे राहील आणि आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होईल, याबद्दलचे कयास हे...
मे 10, 2019
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँकेने (एसबीआय) सरलेल्या चौथ्या तिमाहीत 838.4 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळविला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेला  7 हजार 711.17 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. ब्लूमबर्गने वर्तविलेल्या अंदाजानुसार बँकेला 4 हजार 840 कोटी रुपयांचा नफा होणे...
मे 07, 2019
पुणे - रिझर्व्ह बॅंकेने शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेवर आर्थिक निर्बंध लादले असून, बॅंकेच्या ठेवीदार आणि खातेदारांना केवळ एक हजार रुपयांपर्यंतच रक्‍कम काढता येणार आहे. बॅंकेच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईपर्यंत हे निर्बंध लागू राहतील, असे रिझर्व्ह बॅंकेने स्पष्ट केले आहे.   रिझर्व्ह बॅंकेच्या...
एप्रिल 22, 2019
लोकसभा मतदारसंघात सरकारची धोरणं अथवा सर्वपक्षीय नेतृत्वाचा करिष्मा चालत नसतो. इथं या सर्वांवर जिल्ह्यातलं गटातटाचं राजकारण भारी पडतं. नातीगोती अन्‌ सगेसोयरे केंद्रस्थानी राहतात या मतदारसंघात. सोयरिकी जुळवण्यात माहीर असलेला एक चाळीसवर्षीय युवक प्रफुल्ल पाटील जामगावकर सांगत होता. सांगली लोकसभा...
एप्रिल 22, 2019
सोलापूर - राज्यातील जिल्हा बॅंकांचे शेती व बिगरशेती कर्जाचे तब्बल 43 हजार कोटी रुपये थकले आहेत, त्यामुळे राज्यातील 16 जिल्हा बॅंकांची थकीत कर्जे (एनपीए) मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याची माहिती नागरी बॅंक्‍स असोसिएशनच्या मुंबईतील सूत्रांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर आता कर्जमाफीच्या...
एप्रिल 16, 2019
अकरा हजार सावकारांनी केले दीड हजार कोटींचे कर्जवाटप सोलापूर - प्रलंबित कर्जमाफी अन्‌ शेती व बिगरशेतीच्या वाढलेल्या थकबाकीमुळे 31 पैकी 17 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांचा "एनपीए' वाढला आहे. त्याचा परिणाम बॅंकांच्या कर्जवाटपावर झाला. मात्र, राज्यातील खासगी परवानाधारक सावकारांना...
एप्रिल 05, 2019
मुंबई - अनुत्पादित कर्जांच्या वसुलीसंदर्भात प्रभावी तोडगा काढण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेकडून लवकरच सुधारित नियमावली तयार केली जाईल, अशी माहिती रिझर्व्ह बॅंकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरुवारी दिली. आरबीआयने यासंदर्भात १२ फेब्रुवारी २०१८ मध्ये काढलेले एक परिपत्रक सर्वोच्च न्यायालयाने...
एप्रिल 03, 2019
इंधनाच्या वाढत्या किमती, कर्मचाऱ्यांच्या पगाराचा बोजा, तीव्र स्पर्धेमुळे कमी करावे लागलेले प्रवासी भाडे यामुळे ‘जेट एअरवेज’ आर्थिक गर्तेत अडकली. अशा वेळी ‘जेट’ला वाचविण्याचा २६ बॅंकांचा प्रयत्न ऐतिहासिक व धाडसी असून, ही कंपनी कोण खरेदी करणार, याविषयी मोठी उत्सुकता आहे. ‘जे ट एअरवेज’ ही भारतातील...
मार्च 23, 2019
सोलापूर - कर्जमाफीच्या माध्यमातून जिल्हा बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार १२५ कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र, कर्जमाफीला विलंब व काही शेतकऱ्यांची रक्‍कम मिळाली नसल्याने बॅंकांना आतापर्यंत तब्बल एक हजार ८६० कोटी रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा...
मार्च 19, 2019
औरंगाबाद : वाढत्या एनपीएमुळे आयडीबीआय बॅंक संकटात सापडली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) या बॅंकेतील 51 टक्के भागीदारी खरेदी केली. त्यानंतर आयडीबीआय आता खासगी बॅंक म्हणून ओळखली जाणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने केली आहे. दरम्यान, बॅंकेचे नाव बदलण्याची शिफारस एलआयसीने रिझर्व्ह...
फेब्रुवारी 11, 2019
औरंगाबाद : बेरोजगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेत शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेला गोंधळ आता थांबणार आहे. सरकारतर्फे जिल्ह्यातील बॅंकांना देण्यात आलेल्या कर्जांची उद्दिष्टपूर्ती झाल्यामुळे आता कर्ज योजना मंजूर होण्याची शक्‍यता कमी असल्याचे बॅंकांतर्फे सांगण्यात येत आहे. ...
फेब्रुवारी 01, 2019
अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली: मोदी सरकारने बँकिंग क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठे निर्णय घेतले. परिणामी  'बँक ऑफ महाराष्ट्र', बँक ऑफ इंडिया आणि ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स या तीनही बँकांवरील आर्थिक निर्बंध (पीसीए) रिझर्व्ह बँकेने गुरुवारी उठवले. रिझर्व्ह बँकेने आर्थिक निर्बंध मागे घेतल्यामुळे...
जानेवारी 29, 2019
राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये संजीव रंगराव या रुग्णांच्या नातेवाइकांशी संवाद साधल्यानंतर गरज नसताना दोन स्टेन्टचा वापर होत असल्याचे उघडकीस आले. हृदयविकारात अँजिओग्राफीनंतर रक्तातील अडथळ्यानुसार कोणत्या आकाराची स्टेन्ट वापरायची हे ठरते. मुद्दाम आखूड स्टेन्ट खरेदी केल्या जात असल्याची धक्कादायक...
जानेवारी 15, 2019
पुणे - राज्य सरकार आज ना उद्या संपूर्ण पीक कर्ज माफ करेल, या अपेक्षेपोटी पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गेल्या तीन वर्षांपासून पीककर्जाची परतफेड करणेच थांबवले आहे. या कर्जाची थकबाकी तब्बल दोन हजार ३४७ कोटी ९८ लाख रुपये इतकी झाली आहे. परिणामी, अनुत्पादक कर्जाचे (एनपीए) प्रमाण १८ टक्के...
जानेवारी 10, 2019
मुंबई - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दुष्काळ दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आधी दुष्काळ; मग युतीचे बघू, असे जाहीर केल्याने एकत्र निवडणूक लढवण्याबद्दलच्या आशा जिवंत असल्याचे मत भाजप नेत्यांनी नोंदवले. मात्र, त्याचवेळी कर्जमाफी झालीच नाही, याचे उदाहरण म्हणून उभा केलेला शेतकरी नोव्हेंबरमध्येच...
जानेवारी 09, 2019
मुंबई : शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंनी बीडच्या सभेत ज्या शेतकर्‍याला उभे केले होते, त्यांच्या कर्जमाफीचे पैसे नोव्हेंबर 2018 मध्येच स्टेट बँकेला शासनातर्फे देण्यात आलेले आहेत, असे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे. बाळासाहेब हरिभाऊ सोळंके असे या शेतकर्‍याचे नाव असून, त्यांचे कर्ज...
जानेवारी 09, 2019
मुंबई: खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या इंडसइंड बँकेने सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत 985 कोटी रुपयांचा नफा नोंदवला आहे. गेल्यावर्षी तुलनेत त्यात 5.20 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत बँकेने 936.25 निव्वळ नफा मिळविला होता. या दरम्यान बँकेचे एकूण उत्पन्न 5,473.54 कोटी रुपयांवरून वाढून 7,232....
जानेवारी 07, 2019
कोल्हापूर - येथील यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बॅंकेतील थकीत कर्जामुळे बॅंक एनपीएमध्ये गेली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) बॅंकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घातले आहेत. निर्बंधांमुळे आता बॅंकेकडून पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रुपये देता येणार नाहीत. तसेच कर्ज द्यायचे नाही आणि घ्यायचे नाही...
जानेवारी 03, 2019
नाशिक - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३४७ कोटी कर्जवाटपाचे प्रकरण संचालकांच्या अंगाशी आले आहे. या थकबाकीसाठी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सहकार विभागाने सुनावणी सुरू केली असून, त्यात आजी-माजी आमदारांचा समावेश आहे.  सहकार विभागाने कारवाईचे आदेश...