एकूण 114 परिणाम
मार्च 23, 2019
सोलापूर - कर्जमाफीच्या माध्यमातून जिल्हा बॅंकांसह राष्ट्रीयीकृत बॅंकांच्या ४३ लाख १२ हजार शेतकऱ्यांना सुमारे १८ हजार १२५ कोटी रुपये वितरित करण्यात आले. मात्र, कर्जमाफीला विलंब व काही शेतकऱ्यांची रक्‍कम मिळाली नसल्याने बॅंकांना आतापर्यंत तब्बल एक हजार ८६० कोटी रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सोसावा...
मार्च 19, 2019
औरंगाबाद : वाढत्या एनपीएमुळे आयडीबीआय बॅंक संकटात सापडली होती. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) या बॅंकेतील 51 टक्के भागीदारी खरेदी केली. त्यानंतर आयडीबीआय आता खासगी बॅंक म्हणून ओळखली जाणार असल्याची घोषणा रिझर्व्ह बॅंकेने केली आहे. दरम्यान, बॅंकेचे नाव बदलण्याची शिफारस एलआयसीने रिझर्व्ह...
फेब्रुवारी 11, 2019
औरंगाबाद : बेरोजगारांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा कर्ज योजनेत शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेला गोंधळ आता थांबणार आहे. सरकारतर्फे जिल्ह्यातील बॅंकांना देण्यात आलेल्या कर्जांची उद्दिष्टपूर्ती झाल्यामुळे आता कर्ज योजना मंजूर होण्याची शक्‍यता कमी असल्याचे बॅंकांतर्फे सांगण्यात येत आहे. ...
जानेवारी 03, 2019
नाशिक - नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या ३४७ कोटी कर्जवाटपाचे प्रकरण संचालकांच्या अंगाशी आले आहे. या थकबाकीसाठी जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. सहकार विभागाने सुनावणी सुरू केली असून, त्यात आजी-माजी आमदारांचा समावेश आहे.  सहकार विभागाने कारवाईचे आदेश...
डिसेंबर 11, 2018
रिझर्व्ह बॅंक- सरकारमधील वादाचे मुद्दे  1. व्याजदर  रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचा विचार करून व्याजदरात कपात केलेली नव्हती. यामुळे व्याजदर कपातीसाठी आग्रही असलेल्या सरकारशी मदभेद झाले. यावरून रिझर्व्ह बॅंकेच्या नियमानाचा मुद्दा सरकारकडून उपस्थित करण्यात आला होता. यावरून संघर्ष सुरू झाला.  2. "...
डिसेंबर 03, 2018
पुणे - बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ए. एस. राजीव यांनी आज कार्यभार स्वीकारला. यापूर्वी ते इंडियन बॅंकेचे कार्यकारी संचालक होते. ए. एस. राजीव यांनी सिंडिकेट बॅंक, तसेच विजया बॅंकेसाठीही काम पाहिले असून, व्यावसायिक बॅंकिंगमध्ये त्यांना तीन दशकांचा...
डिसेंबर 03, 2018
अर्थव्यवस्था आणि तिचे व्यवस्थापन हे राजकारणमुक्त असणे कधीही चांगले. केवळ  निवडणुकीत मतांचा फायदा मिळविण्यासाठी आकडेवारीचे राजकारण करणे हानिकारक असते. स्वतःचा सदरा अधिक शुभ्र असल्याचे जरूर दाखवावे, पण त्यासाठी इतरांचे सदरे मळविण्याचा अट्टहास हे गैर आहे. ‘भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे?’ एका...
डिसेंबर 02, 2018
नवी दिल्ली- इंडियन बँकेचे कार्यकारी संचालक ए एस राजीव यांनी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आज (ता. 02) रोजी कार्यभार स्वीकारला आहे.   ए एस राजीव यांना सिंडिकेट बँक, विजया बँक आणि इंडियन बँक मधील सुमारे तीन दशके व्यावसायिक बँकिंगचा अनुभव आहे. चार्टर्ड...
नोव्हेंबर 29, 2018
सोलापूर - जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर प्रशासक नियुक्‍ती होऊन सहा महिन्यांचा कालावधी लोटला. मार्च 2018 च्या तुलनेत सद्यःस्थितीत बिगरशेती संस्थांकडील थकबाकीत मोठी वाढ झाली असून, शेती कर्जाची थकबाकीही वसूल झालेली नाही. मार्च 2019 पर्यंत बिगरशेती संस्थांकडील थकबाकी वसूल न झाल्यास एनपीए...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी नुकतेच जुलै ते सप्टेंबर 2018 या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले. मात्र रिझर्व्ह बँकेकडून एनपीए कमी करण्यासाठी  करण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि केंद्र सरकारकडून सातत्याने मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक होऊनही बँकांचा तोटा वाढ चालला आहे. सरलेल्या...
नोव्हेंबर 16, 2018
औरंगाबाद - केंद्र सरकारने अवलंबलेल्या धोरणामुळे बॅंकिंग क्षेत्र अडचणीत आले आहे. बॅंकांच्या बुडीत कर्जामध्ये (एनपीए) झपाट्याने वाढ होत आहे. अशा प्रसंगी बॅंकांना सक्षम करायचे सोडून सरकार खासगीकरणाची भूमिका घेत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये याविरोधात जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र...
नोव्हेंबर 13, 2018
नवी दिल्ली: स्वायत्ततेच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्र सरकारमध्ये निर्माण झालेला तणाव निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या आठवड्यात आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली असल्याचे बोलले जात आहे. या भेटीत केंद्र सरकार आणि  ...
नोव्हेंबर 05, 2018
रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार यांच्यातील वादाची बाब नवीन नाही. काही वाद अंतर्गत राहिले, तर काही सार्वजनिकही झाले. परंतु, आतापर्यंत या वादांमध्ये दोन्ही बाजूंकडून सामोपचार दाखविला गेला होता. याचे कारण लोकशाही व्यवस्था ही संवाद, सामोपचार, सर्वसंमती, सहमती यांच्या आधारेच चालत असते. ती परिपक्वता...
ऑक्टोबर 22, 2018
नवी दिल्ली : आयडीबीआय बॅंकेचे 600 कोटी रुपयांचे कर्ज बुडवणारे एअरसेलचे माजी प्रमोटर सी. शिवशंकरण यांच्याविरोधातील लुकआउट सर्क्‍युलरमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) बदल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  वर्ष 2010-14 दरम्यान घडलेल्या या गैरव्यवहारप्रकरणी शिवशंकरण यांच्याविरोधात...
ऑक्टोबर 03, 2018
औरंगाबाद : बॅंकांचा नॉन परफॉर्मिंग ऍसेट (एनपीए) कमी करण्याच्या उद्देशाने शासनाने बॅंकांच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला; मात्र वर्ष 2014 पासून 2018 पर्यंत सार्वजनिक बॅंकांच्या एनपीएत चारपट वाढ झाली आहे. याच चार वर्षांत तीन लाख 51 हजार 885 कोटींची कर्जे माफ करण्यात आली. याचा एकूणच...
सप्टेंबर 30, 2018
मंगळवेढा : गतवर्षीच्या कालावधीमध्ये नोटाबंदीचे सावट आल्याने अर्थव्यवस्थेचा विकास दर घटल्याने त्याचे परिणाम सर्व बँकींग क्षेत्रावर व ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झाले. सद्यस्थितीत बँक क्षेत्राला नवनवीन अव्हानांना सामोरे जात असतानाही रतनचंद शहा बँकेची वाटचाल ही सभासदाच्या विश्‍वासावर काटेकरपणे असल्याचे...
सप्टेंबर 28, 2018
जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती बॅंक आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि मजबूत झाली असून बॅंकेकडे तब्बल तीन हजार कोटीच्या ठेवी आहेत. राज्य सहकारी बॅंकेच्या मदतीशिवाय बॅंक स्वत;च्या भांडवालातून शेतकऱ्यांना कर्ज देण्यात येत आहे. "शेतकऱ्यांनो या आणि कर्ज घ्या'असे अवाहन माजी मंत्री व जिल्हा बॅंकेचे संचालक एकनाथराव...
सप्टेंबर 21, 2018
नवी दिल्ली - ‘राफेल’ विमान खरेदी सौदा व बॅंकांची बुडीत कर्जे (एनपीए) यावरून सरकारवर आक्रमक प्रहार करणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांना दिवसेंदिवस वाढत चाललेला पाठिंबा पाहून चवताळलेल्या भाजपने राहुल यांची संभावना करताना ‘विदूषक युवराज’ अशा शेलक्‍या विशेषांचा वापर केला आहे. अर्थमंत्री अरुण...
सप्टेंबर 18, 2018
‘देना’, ‘विजया’, ‘बडोदा’चा समावेश नवी दिल्ली - बॅंकांच्या विलीनीकरणाच्या दिशेने केंद्र सरकारने आणखी एक पाऊल टाकले आहे. देना बॅंक, विजया बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या बॅंकांचे आता विलीनीकरण करण्यात येणार आहे. या विलीनीकरणातून निर्माण होणारी बॅंक ही देशातील तिसरी सर्वांत मोठी बॅंक असणार आहे.  याबाबतची...
सप्टेंबर 12, 2018
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश सहकारी पतसंस्थांची आर्थिक स्थिती चांगली असली तरी एकूण पतसंस्थांपैकी सुमारे पावणेदोनशे पतसंस्था सध्या तोट्यात आहेत. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या आकडेवारीवरून ही बाब समोर आली आहे. दरम्यान, एखादी पतसंस्था सातत्याने तोट्यात येऊन अडचणीत येण्यापूर्वी त्यांचा...