एकूण 474 परिणाम
मे 23, 2019
संपूर्ण देशापुढे आदर्श ठरलेल्या पश्‍चिम महाराष्ट्रातील सहकाराची पाळेमुळे खोलवर रुजलेली असतानाच अलीकडील काळात साखर उद्योग अडचणीत आला आहे. पश्‍चिम महाराष्ट्राने साखर उद्योगाला एक आयाम दिला. सर्वात ताकदवान उद्योग म्हणून ओळख असलेल्या या उद्योगाने कात टाकायची असेल, तर केवळ "आरआरसी'ची (रेव्हेन्यू...
मे 19, 2019
पुणे : राज्यात यंदाच्या गाळप हंगामात साखरेच्या अतिरिक्‍त उत्पादनामुळे बाजारात उठाव कमी आहे. त्यामुळे सुमारे सातशे लाख क्‍विंटल साखर विक्रीअभावी गोदामांमध्ये पडून आहे. तर, दुसरीकडे दुष्काळी स्थितीमुळे पुढील हंगामात साखरेचे उत्पादन निम्म्याहून अधिक म्हणजे 650 लाख क्‍विंटलने घटण्याची शक्‍यता आहे....
मे 08, 2019
कोल्हापूर - कमी पाऊस, दुष्काळ आदी कारणांनी यावर्षीचे साखर उत्पादन घटण्याची शक्‍यता कृषी विभागाने वर्तवली होती, तथापि गेल्यावर्षीच्या हंगामापेक्षा यावर्षी गाळप आणि साखर उत्पादनही जास्त झाले आहे. गेल्यावर्षी १०६ लाख मेट्रिक टन साखर उत्पादन झाले होते, यंदा ते १०७ लाख टन झाले आहे. दरम्यान, राज्यातील...
मे 08, 2019
पुणे - राज्यात साखर कारखान्यांमधील यंदाचा गाळप हंगाम संपला असून, या हंगामात ऊस उत्पादकांच्या पदरात २२ हजार ४२८ कोटी रुपये पडणार आहेत. त्यापैकी ऊस उत्पादकांच्या बॅंक खात्यात १८ हजार ८३० कोटी रुपये जमा झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा ९ हजार क्‍विंटल साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन झाले. यंदाचा गाळप...
मे 07, 2019
पुणे : ऊस उत्पादकांना एफआरपी न देणाऱ्या साखर कारखान्यांच्या विरोधात साखर आयुक्तांनी महसुली वसुली प्रमाणपत्रे (आरआरसी) नोटिस बजावल्या. परंतु जिल्हा प्रशासनाकडून त्या आदेशाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ केली जात आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात...
मे 03, 2019
जयसिंगपूर - राज्यातील साखर कारखान्यांनी 30 मे पर्यंत थकीत एफआरपी द्यावी, अन्यथा एक जूनपासून आरआरसी अंतर्गत कारवाई करुन शेतकऱ्यांची थकीत बिले अदा करण्याचा इशारा पुण्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे. कारवाईच्या धसक्‍याने जिल्ह्यातील नऊ कारखान्यांनी पूर्ण एफआरपी...
एप्रिल 22, 2019
सोलापूर - राज्यातील जिल्हा बॅंकांचे शेती व बिगरशेती कर्जाचे तब्बल 43 हजार कोटी रुपये थकले आहेत, त्यामुळे राज्यातील 16 जिल्हा बॅंकांची थकीत कर्जे (एनपीए) मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढल्याची माहिती नागरी बॅंक्‍स असोसिएशनच्या मुंबईतील सूत्रांनी दिली. या पार्श्‍वभूमीवर आता कर्जमाफीच्या एकरकमी परतफेड...
एप्रिल 21, 2019
सातारा - ही निवडणूक विकासाच्या मुद्यांबरोबरच राष्ट्रीय अस्मितेची आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हे ठरवणारी आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. देश टिकला पहिजे. त्यासाठी धनुष्यबाण मोदींच्या हातात द्या. याच धनुष्यबाणाच्या साह्याने ते देशद्रोही संपवतील, असे सांगत...
एप्रिल 20, 2019
सातारा : राष्ट्रीय अस्मितेची ही निवडणूक आहे. देश कोणाच्या हातात सुरक्षित राहील, हे ठरवणारी आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आहे. एक नरेंद्र पाटील किंवा देवेंद्र फडणवीस निवडून नाही आला तरी फरक पडणार नाही. मात्र, देश टिकला पहिजे. त्यासाठी धनुष्यबाण मोदींच्या हातात द्या. याच...
एप्रिल 20, 2019
काशीळ - जिल्ह्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखाना वगळता इतर सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम आटोपला आहे. मात्र, आजपर्यंत जिल्ह्यातील एकाही कारखान्याने ‘एफआरपी’ची पूर्ण रक्कम अदा केली नसल्याने शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे. शिल्लक ‘एफआरपी’ कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून...
एप्रिल 19, 2019
सोलापूर - मागील हंगामात १९५ साखर कारखान्यांनी ९४०.६१ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप घेतले. ऊस घेतल्यापासून १४ दिवसांत पैसे देणे बंधनकारक असतानाही हंगाम संपून दोन महिने होऊनही शेतकऱ्यांना ‘एफआरपी’ची रक्कम कारखान्यांकडून मिळालेले नाहीत. सद्यःस्थितीत राज्यातील १६१ कारखान्यांकडे चार हजार कोटी...
एप्रिल 18, 2019
सरूड - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लावलेल्या सापळ्यात खासदार राजू शेट्टी अडकले आहे. जयंत पाटील फार हुशार आहेत. त्यांनी बरोबर शेट्टींना सापळ्यात ओढले आहे. तेच त्यांचा काटा काढतील, असा मार्मिक टोला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लगावला. दरम्यान, ज्यांना गेली दहा वर्षे...
एप्रिल 17, 2019
सोलापूर - सत्तेत असताना मतदारांना चीड येईल, अशी वक्‍तव्ये केलेल्या, भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या आणि मागील साडेचार-पाच वर्षांत मतदारसंघात न फिरकलेल्या नेत्यांना भाजपने यंदा लोकसभेच्या निवडणूक प्रचारापासून चार हात लांबच ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.  त्यामध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख,...
एप्रिल 16, 2019
१९७९ नंतर राज्यभर शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे वादळ घोंगावत असताना पश्‍चिम महाराष्ट्रात मात्र हे वारे उशिराच म्हणजे १९९० च्या दशकानंतर घोंगावायला सुरवात झाली. जोशी यांनी संघटनेचा स्वतंत्र राजकीय पक्ष म्हणून स्वतंत्र भारत पक्षाची स्थापना केली. पहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून रघुनाथदादा...
एप्रिल 05, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्धा येथील पहिल्या सभेतच शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका करून महाराष्ट्रातील प्रचाराची दिशा काय असेल हे स्पष्ट केले. राज्यातील काँग्रेसच्या बहुसंख्य मोठ्या घराण्यांना आपल्याकडे ओढून काँग्रेस खिळखिळी करण्यात भाजपला यापूर्वीच यश आले आहे. निवडणुकीपूर्वी डरकाळ्या...
मार्च 26, 2019
इचलकरंजी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दुसरी जागा मिळाली तरच आम्ही काँग्रेसच्या महाआघाडीमध्ये आहोत. सांगली आणि शिर्डी या पैकी एका जागेची आम्ही मागणी केली आहे. सांगलीची जागा जवळपास निश्‍चित झाली आहे. उद्या याबाबतचा अंतिम निर्णय जाहीर होईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी...
मार्च 23, 2019
पुणे - चालू गाळप हंगामात एफआरपी (रास्त व किफायतयीर दर) न देणाऱ्या साखर कारखान्यांविरुद्ध महसुली जप्तीच्या (आरआरसी) कारवाईचा धडाका सुरूच असून, आणखी तीन साखर कारखान्यांवर आरआरसी कारवाईचे आदेश साखर आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा, पुणे...
मार्च 23, 2019
काशीळ - जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचे ऊस गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. गाळप सुरू असलेल्या साखर कारखान्यांनी आजवर एफआरपीच्या ८० ते ८५ टक्के रक्कम देत शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. साखेरच्या किमान विक्री मूल्यात वाढ करून एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी दिली नसल्याने शेतकरी अडचणीत आले...
मार्च 22, 2019
काशीळ - एकरकमी एफआरपी, पाणीटंचाई, अपुरा वीजपुरवठा आदी कारणांमुळे सातारा जिल्ह्यात उसाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत आडसाली व पूर्व हंगामात सुमारे १४ हजार ६५० हेक्‍टरने घट झाली आहे. त्यामुळे पुढील गाळप हंगामात ऊस कमी पडणार असल्याने साखरेच्या...
मार्च 15, 2019
माळीनगर ( जि. सोलापूर) - लोकसभा निवडणुकीत राज्यातील २० मतदारसंघांत ऊसबिलाचा मुद्दा कळीचा ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. यंदाचा साखर हंगाम मार्चअखेर संपण्याचा अंदाज आहे. अशातच लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू झाला आहे. राज्यातील साखर कारखान्यांकडे ५,७५९ कोटी रुपये ऊसबिलाची बाकी असून, स्वाभिमानी शेतकरी...