एकूण 217 परिणाम
मे 08, 2019
पुणे - मेट्रो स्टेशनच्या पाचशे मीटरच्या परिघात वाढीव ‘एफएसआय’ (चटई क्षेत्र निर्देशांक) देण्याबाबत निर्णय घेताना राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने पुन्हा एकदा घोळ घातला आहे. मेट्रो स्टेशनचे नकाशे मंजूर करताना केवळ पुणे महापालिकेच्या हद्दीतील स्टेशनपुरताच वाढीव ‘एफएसआय’...
मे 07, 2019
पुणे - गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो स्टेशनचे नकाशे अखेर राज्य सरकारने मंजूर करून पाठविले आहेत. त्यामुळे मेट्रोचे स्टेशन कुठे असणार, कोणत्या परिसरातील रहिवाशांना चार ‘एफएसआय’चा फायदा मिळणार, हे कळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट...
एप्रिल 26, 2019
पुणे - राज्य सरकारच्या नगर विकास खात्याने पुन्हा एकदा पुणे शहराबाबत दुजाभाव केल्याचे समोर आले आहे. विकास आराखड्यातील सर्वसमावेशक आरक्षणे (ॲकोमोडेशन रिझर्व्हेशन) गतीने विकसित व्हावीत, यासाठी धोरणात बदल करून साइड मार्जिनमध्ये (सामासिक अंतर) सवलत देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले खरे, पण त्यातून पुणे...
एप्रिल 19, 2019
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जनमताचा कानोसा घेण्यासाठी सकाळने कारणराजकारण हा उपक्रम सुरू केला. बारामती आणि मावळनंतर तो पुढे घेऊन जाताना मी आणि माझी सहकारी शिवानी खोरगडे हिच्या वाट्याला कॅंटोन्मेंट भाग आला. त्यातील महात्मा गांधी रस्ता म्हणजे एमजी रस्ता, ताडीवाला रस्ता आणि वानवडी येथील लोकांशी ...
एप्रिल 13, 2019
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) देण्यास सुरवात झाली आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीबाहेर प्रथमच ‘टीडीआर’ वापरून बांधकाम करणे शक्‍य होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रादेशिक विकास आराखडा आणि ॲमेनिटी स्पेसच्या...
एप्रिल 06, 2019
पुण्यात "मेट्रो'च्या कामाला वेग आला आहे. एकापाठोपाठ एक पिलर उंचावत "मेट्रो'ची झपाट्याने उभारणी होत असताना नागरिकांचे जीवनमान उंचावण्याच्या अंगाने "मेट्रो'ची साधक-बाधक चर्चा व्हायला हवी. श्रेयाच्या दृष्टिकोनातून नव्हे.  देशभर लोकसभा निवडणूक प्रचाराची रंगपंचमी सुरू आहे. दावे-प्रतिदावे, आश्वासने, आणखी...
एप्रिल 04, 2019
मुंबई - दोन वर्षांच्या विलंबानंतर मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग (एक्‍स्प्रेस-वे) आणि नजीकच्या 71 गावांचा प्रस्तावित विकास आराखडा 2016-41 याबाबत जनसुनावणी सुरू झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) विशेष नियोजन प्राधिकरण आहे. नागरिकांनी या विकास आराखड्याबाबत केलेल्या सूचना आणि...
मार्च 28, 2019
पुणे - मेट्रो मार्गाऐवजी स्टेशनच्या परिसरात चार एफएसआय देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला खरा, परंतु मेट्रो स्टेशनचे नकाशे अद्याप उपलब्ध झालेले नाहीत. त्यामुळे हरकती कशावर नोंदवायच्या, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मेट्रो स्टेशनच्या मध्यापासून पाचशे मीटरचा परिसर ग्राह्य धरावा की...
मार्च 25, 2019
पुणे : डीएसके यांच्याकडे किती भागधारकांनी नेमकी किती रक्कम गुंतविली आहे? याचा कालावधी आणि त्यावरील व्याज तसेच अन्य वित्तीय संस्थांची देय रक्कम किती होते? याचा तपशील द्यावा. त्यानुसार म्हाडाचे धोरण कळविण्यात येईल, असे म्हाडाकडून ठेवीदारांच्या वकिलांना कळविण्यात आले आहे. त्यामुळे फुरसुंगी येथे असलेली...
मार्च 19, 2019
पुणे - मेट्रो मार्गावरील स्थानकांलगत जादा बांधकामाला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा शहराच्या पर्यावरणावर काय परिणाम होणार, याचा आढावाच महापालिकेने घेतला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दीड लाख चौरस फुटांचे बांधकाम करताना पर्यावरणावर काही परिणाम होणार नाही ना, याची राज्य किंवा केंद्र...
मार्च 19, 2019
पुणे - पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पाठोपाठ आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीमध्ये आता उंच इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या पाच मजल्यापर्यंत बांधकामास असलेली परवानगी आता आठ मजल्यांपर्यंत करण्यात आली आहे.  त्याच प्रमाणे रस्तारुंदीनुसार...
मार्च 14, 2019
लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्याने राजकीय पक्षांकडून आता मतदारांना विविध आश्‍वासने दिली जातील. अनेक प्रकारची स्वप्ने दाखवली जातील. पण पुण्यातील नागरिकांना नेमकं काय हवं आहे, याचा कानोसा ‘सकाळ’ने जनतेच्या जाहीरनाम्याद्वारे घेतला. त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी जाहीरनाम्यात काय असावे याचे सविस्तर...
मार्च 14, 2019
पुणे - मेट्रो मार्गालगतच्या ‘टीओडी’ झोनमध्ये (ट्रॉन्झीट ओरिएंटेड डेव्हलपमेंट) ‘टीडीआर’ (हस्तांतरीय विकास हक्‍क) वापरण्यास परवानगी देण्याची केलेली शिफारस महापालिकेच्या मुळावर आली आहे. ‘टीओडी’ झोनमध्ये २५ टक्के ‘टीडीआर’ वापरण्यास परवानगी देताना ‘टीडीआर’ची बाजारातील किमत विचारात घेऊन त्यापैकी काही...
मार्च 13, 2019
पुणे - ट्रान्झिट ओरिऐटेड डेव्हलपमेंट (टीओडी) झोनसंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशामध्ये गोंधळ असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मान्यता न घेताच मूळ नियमावलीत महापालिका प्रशासनाने साध्या प्रस्तावानुसार अनेक बदल केल्याचे निदर्शनास आले आहे. याचबरोबर या झोनमध्ये हस्तांतरीय...
मार्च 13, 2019
पिंपरी - बाजारभावापेक्षा जवळपास अर्ध्या दरात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची चार हजार ८८३ घरे येत्या दोन वर्षांत उपलब्ध होणार आहेत. सुमारे ४५७ कोटी रुपयांच्या या प्रकल्पाच्या कामाचे आदेश नुकतेच देण्यात आले असून, प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. गेल्या वीस वर्षांतील प्राधिकरणाची ही पहिलीच मोठी...
मार्च 11, 2019
पुणे : मेट्रो स्थानकापासून 500 मीटरवर राज्य सरकारने 4 एफएसआय मंजूर केला आहे. त्यावर पुन्हा नागरिकांच्या हरकती सूचना मागवणार आहेत. दरम्यानच्या काळात अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खास आदेश दिला आहे.  मेट्रो कॉरिडॉरमध्ये 25 टक्क्यांपर्यंत टिडीआर वापरणे शक्य होणार आहे. ...
मार्च 09, 2019
डीपीचे ‘सोशल इंजिनिअरिंग’ गरजेचे (प्रा. डॉ. प्रताप रावळ, नगररचना अभ्यासक) नगररचना अधिनियमा-नुसार शहराचा विकास आराखडा करण्याची जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांची आहे. पुणे शहराचा विकास आराखडा (डेव्हलपमेंट प्लॅन) १९६६, १९९७ आणि २००७ मध्ये महापालिकेने तयार केला. विकास आराखड्यात तीन महत्त्वाच्या...
मार्च 09, 2019
सुका कचरा मंडई संकल्पना राबवा घनकचऱ्याचे ओला आणि सुका असे वर्गीकरण वेगळा केल्यास त्याचे व्यवस्थापन करता होईल. याला नव्या यंत्रणेची जोड दिल्यास परिणामकारकता वाढेल. त्यासाठी ‘सुका कचरा मंडई’ची संकल्पना राबविता येईल.- किशोरी गद्रे, जनवाणी भविष्यात कचरा टाकण्यासाठी जागा मिळणार नाही. त्यामुळे...