एकूण 133 परिणाम
मे 09, 2019
मुंबई - अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाड्यात थोडासा गारवा म्हणून रस्त्यात कुठेही मिळणारे लिंबू सरबत वा उसाचा रस पिण्याचा किंवा बर्फाचा गोळा खाण्याचा मोह आवरता येत नाही. मात्र, असे रस आणि सरबत आरोग्याला धोकादायक ठरत आहे. पालिका पथकांच्या तपासणीत रस, सरबत आणि बर्फांचे ८१ टक्के नमुने दूषित असल्याचे...
मे 08, 2019
पुणे - तुम्ही खरेदी करत असलेला प्रत्येक आंबा चांगलाच असावा, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) यंत्रणा सक्रिय केली आहे. मार्केट यार्डमधून सातत्याने आंब्याचे नमुने घेण्यात येत असून, त्याच्या तपासण्यांवर भर देण्यात येत आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार...
एप्रिल 26, 2019
पुणे- तुम्ही ‘ऑनलाइन फुड’ नियमित मागवता का? तुम्ही पार्सल घेऊन येणाऱ्याकडे कधी परवाना मागितलाय का? हे प्रश्‍न विचारण्याचं कारण, पार्सल देणाऱ्यांपैकी एकाकडेही अन्न परवाना नाही. अशा स्थितीत दररोज ३५ हजार पुणेकर ऑनलाइन फुड मागवतात. त्यामुळे आता पार्सल घेऊन येणाऱ्याकडे ‘फुड लायसन्स’ अवश्‍य विचारा. कारण...
एप्रिल 11, 2019
सातारा - उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने थंडगार पेय विक्रीचा व्यवसाय जोमात आला आहे. रस्त्यारस्त्यांवर थंडा- सरबत, ज्यूसच्या गाड्यांचे अक्षरश: पेव फुटल्याचे चित्र आहे. रस्त्यांवरील अशा दूषित शीतपेयांमुळे विविध आजार बळावण्याचीही भीती आहे. अन्न व औषध प्रशासनाने अशा पदार्थ, द्रवांची तपासणी करून...
एप्रिल 10, 2019
मुंबई - अन्न व औषध प्रशासनाचे (एफडीए) राज्यभरातील 90 टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यग्र असल्यामुळे अन्न आणि औषधांची तपासणी पुढील दीड महिना ठप्प होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे यंदा रसायनाने पिकविलेला आंबाही तुमच्या ताटात येऊ शकतो. एफडीएच्या मुख्यालयातील 87 पैकी केवळ 28 कर्मचारी...
एप्रिल 04, 2019
पुणे - आंबे पिकविण्यासाठी आरोग्यासाठी घातक असलेल्या कॅल्शियम कार्बाईडऐवजी फळांचे प्रकार पाहून "इथेपॉन' पावडरचा वापर करण्यास अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांना परवानगी दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, कॅल्शियम कार्बाईडचा...
एप्रिल 02, 2019
मुंबई -  अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) अन्न विभागाच्या मुंबईतील 80 टक्के कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामाला जुंपण्यात आल्याने मुंबईतील रस्त्यांवरील बर्फाची तपासणी रखडली आहे. यापूर्वी झालेल्या तपासणीत शहरातील 98 टक्के बर्फ खाण्यायोग्य नसल्याचे आढळले होते. उन्हाळ्यात बर्फाला मोठी मागणी...
एप्रिल 01, 2019
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस यंत्रणा अधिक दक्ष असतानाही पंजाबमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या (एफडीए) कार्यालयात भरदिवसा एका महिला अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या झाल्याने राज्यातील कायदा व सुव्यवस्थेविषयी प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. या...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई -  संरक्षण विभागाची औषधे काळ्या बाजारात आल्याच्या प्रकरणात मुंबईतील घाऊक औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचा मुलगा ध्रुव मेहता याच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुन्हा नोंदवला आहे. औषध विक्रेता संघटनेच्या अध्यक्षाचा मुलगाच या प्रकरणात अडकल्यामुळे हा...
फेब्रुवारी 14, 2019
मुंबई - संरक्षण विभागाची औषधे काळ्या बाजारात आल्याच्या प्रकरणात मुंबईतील घाऊक औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष दिलीप मेहता यांचा मुलगा ध्रुव मेहता याच्या विरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गुन्हा नोंदवला आहे.  मुलुंड येथील सेफलाइफ एन्टरप्रायझेसचे संचालक दीपेश ताराचंद गाला, ध्रुव दिलीप...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) "मेडलाईफ' या ऑनलाईन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषधविक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील संरक्षण...
फेब्रुवारी 13, 2019
मुंबई - संरक्षण विभागाच्या औषधांची बाजारात बेकायदा खुलेआम विक्री होत असल्याप्रकरणी सोमवारी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ‘मेडलाइफ’ या ऑनलाइन विक्रेता कंपनीसह दोन घाऊक औषध विक्रेत्या कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. हे प्रकरण संरक्षण विभागासाठीही धक्कादायक असल्याने दिल्लीतील...
फेब्रुवारी 05, 2019
पुणे : प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) धडक कारवाई करत व्यवसाय बंद करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.  पुण्यातील कॅम्प परिसरातील प्रसिद्ध गार्डन वडापाव सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) सोमवारी रात्री धडक कारवाई करण्यात आली. अस्वच्छ कामगार...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषधविक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई - संरक्षण विभागाला पुरवठा होणाऱ्या औषधांची खुलेआम विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) गेल्या आठवड्यापासून या संदर्भात कारवाई सुरू केली. मुंबई आणि नवी मुंबईतील औषध विक्रेत्यांच्या दुकानांवर छापे घालून लाखोंचा साठा जप्त केला. यात औषधांची ऑनलाइन...
फेब्रुवारी 02, 2019
पुणे - विनापरवाना चहाविक्री करणाऱ्या येवले आणि साईबा अमृततुल्यांवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कारवाई केली. बुधवार पेठ येथील येवले अमृततुल्यची शाखा, तर साईबा अमृततुल्यच्या नाना पेठ, धनकवडी आणि भारती विद्यापीठ शाखांवर कारवाई करण्यात आली, अशी माहिती ‘एफडीए’चे सहायक आयुक्त...
जानेवारी 23, 2019
पिंपरी - ‘खाद्यपदार्थांसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल आणि स्वच्छता यात तातडीने सुधारणा करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा,’ अशा आशयाची नोटीस अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) शहरातील १२५ हॉटेलचालकांना बजावली आहे. हॉटेलचालकांना सुधारण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत दिली आहे. त्यानंतर पुन्हा...
जानेवारी 20, 2019
औरंगाबाद - ऑनलाइन खाद्यपदार्थ मागवताय, मग याकडे लक्ष द्या, ऑनलाइन खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यानंतर ते तपासून खात्री करा; अन्यथा आपलीही मोठी फसवणूक होऊ शकते. असा प्रकार औरंगाबादेत शुक्रवारी (ता.18) घडला. शहरातील सचिन जमधडे यांनी एका कंपनीकडून ऑनलाइन पनीर चिली मागवली होती. त्यांच्या ऑर्डरमध्ये पनीरसोबत...
जानेवारी 15, 2019
मडगाव : फाॅर्मेलीन प्रकरणी जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणारा काॅंग्रेस पक्ष शाकाहारी झाला आहे का असा सवाल गोव्याचे नगर नियोजनमंत्री व गोवा फाॅरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला आहे.  मडगावच्या किरकोळ मासळी मार्केटात सफाई यंत्राचे अनावरण केल्यानंतर ते पत्रकारांशी...
जानेवारी 01, 2019
वर्धा : आमचे तेल "कोलेस्ट्रॉल'मुक्त असल्याची जाहिरातबाजी करणाऱ्या "पतंजली'चे पितळ अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडे आहे. पतंजलीचे खाद्यतेल वनस्पती बियांपासून बनत असल्याने त्यात कोलेस्ट्रॉल हा घटक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. खाद्यतेलात नसलेल्या घटकाचा उल्लेख जाहिरातीत केल्याप्रकरणी...