एकूण 37 परिणाम
सप्टेंबर 14, 2019
पिंपरी-चिंचवड : "सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पुर्नबांधणीच्या प्रक्रियेतून जात आहे. एबी डिव्हिलियर्स, हाशिम अमला यांची उणीव ही त्यांना प्रकर्षाने जाणवेल. याउलट, भारतीय संघाला पाहुण्या संघाच्या या त्रुटी बरोबरच घरच्या मैदानाचा फायदा होईल," असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप...
जुलै 19, 2019
लंडन : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिव्हिलर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याच्या खेळातील स्फोटकता कमी झालेली नाही. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या T20 Blast स्पर्धेत त्याने आपला धडाका दाखवला.  त्याने पहिल्यांदा इंग्लंडमध्ये देशांतर्गत स्पर्धा खेळताना...
एप्रिल 20, 2019
आयपीएल 2019 : कोलकता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने आयपीएलच्या 12व्या पर्वातील आव्हान राखण्यासाठी विजय अनिवार्य असताना कर्णधारपदास साजेशी खेळी साकारली. सामन्यापूर्वी कोहलीने एबी डिव्हिलर्सला आजच्या सामन्यात शतक झळकावण्याचे वचन दिल्याचे स्पष्ट केले. VIRAT...
मार्च 28, 2019
आयपीएल 2019 : बंगळूर : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याच्या अनुपस्थितीत मर्यादित षटकांच्या सामन्यांत नेतृत्व करणारा रोहित शर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये सलामीच्याच सामन्यात अपयशी ठरले. उद्या दोघे बंगळूर आणि मुंबई इंडियन्स संघांमधून आमनेसामने येत असल्याने पहिल्या विजयासाठी दोघांमध्ये संघर्ष असेल. ...
डिसेंबर 04, 2018
अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याची प्रतीक्षा असतानाच ऍडलेड येथे सोमवारी 19 वर्षांखालील क्रिकेटमध्ये ऑली डेव्हिएस याने सहा चेंडूंवर सहा षटकार मारण्याचा पराक्रम केला.  ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 19 वर्षांखालील राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेत ऑली न्यू साऊथ वेल्स मेट्रो...
ऑक्टोबर 23, 2018
गुवाहटी - विंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या जबरदस्त फलंदाजीच्या जोरावर सहज विजय मिळविला. अनेक विक्रम या जोडीने मोडले. मात्र, रोहितने विशेष चमक दाखवताना एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी दीडशतकी खेळी केली. या खेळीने त्याने सचिन तेंडुलकर आणि डेव्हिड वॉर्नर...
एप्रिल 21, 2018
बंगळूर : मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पराभवामुळे कमालीचा निराश झालेल्या विराट कोहलीच्या चेहऱ्यावर अखेर हास्य उमटले. त्याच्या बंगळुर संघाने दिल्लीचा सहा विकेटने पराभव करून यंदाच्या आयपीएलमधले आव्हान जिवंत केले. स्वतः विराटला मोठी खेळी करता आली नसली तरी डिव्हिलर्सने संघाचे तारू पैलतिरी लावले....
एप्रिल 18, 2018
मुंबई - दोन बाद शून्यवरून द्विशतकी धावांची फिनिक्‍स भरारी घेणाऱ्या मुंबई इंडियन्सने विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा ४६ धावांनी पराभव केला आणि यंदाच्या आयपीएलमध्ये तीन पराभवांनंतर विजयाचा श्रीगणेशा केला. रोहित शर्मा आणि एविन लुईस यांची तुफानी शतकी भागी मुंबईचे नशीब बदलणारी ठरली. मुंबई संघाने...
फेब्रुवारी 21, 2018
सेंच्युरियन - दक्षिण आफ्रिकेत प्रथमच एकदिवसीय मालिका जिंकणाऱ्या भारतीय पुरुष आणि महिला संघाला उद्या टी २० मालिकाही जिंकण्याची संधी चालून आली आहे.  भारतीय संघ आता याचीच पुनरावृत्ती ट्‌वेन्टी-२० क्रिकेटमध्येही करण्याच्या तयारीत आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतला दुसरा सामना जिंकून ही मोहीमही फत्ते...
फेब्रुवारी 10, 2018
जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. कसोटी मालिका गमाविल्यानंतरही भारतीय संघाने 'फिनिक्‍स' भरारी घेत मालिकेतील पहिले तीन सामने जिंकले. आता दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ एक विजय दूर आहे. ...
जानेवारी 19, 2018
दुबई - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याची आयसीसीच्या वतीने दोन सर्वोत्कृष्ट पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूबरोबर एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून ‘आयसीसी’ने त्याचा सन्मान केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ सर्वोत्कृष्ट...
जानेवारी 16, 2018
सेंच्युरियन - विराट कोहलीच्या दमदार दीडशतकी खेळीचा दिलासा भारतीय संघाला मिळाला असला तरी, दुसऱ्या कसोटीत अखेरच्या सत्रात अपुऱ्या प्रकाशानेच दिवसाच्या खेळाची सांगता झाली. तेव्हा दक्षिण आफ्रिका संघाने २ बाद ९० अशी मजल मारून आपली स्थिती भक्कम केली होती. कोहलीच्या १५४ धावांच्या खेळीमुळे भारताला दुसऱ्या...
जानेवारी 09, 2018
केप टाऊन - दोन्ही संघांची गोलंदाजीतील ताकद लक्षात घेता मालिकेचा निर्णय फलंदाजांच्या कामगिरीवरच लागणार, हे पहिल्या कसोटी सामन्यातच सिद्ध झाले. दोन्ही संघांच्या गोलंदाजांच्या तालावर फलंदाजांचा अक्षरशः नाच करताना दिसत होते. फरक इतकाच की यात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी बाजी मारली आणि भारतीय क्रिकेट...
जानेवारी 05, 2018
केप टाऊन : मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये प्रभावी कामगिरी करणाऱ्या जसप्रित बुमराहला आज (शुक्रवार) कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. भारताविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली.  खेळपट्टीचे स्वरूप पाहता भारताने अंतिम संघात तीन वेगवान गोलंदाज निवडले...
जानेवारी 05, 2018
मुंबई - आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया सज्ज होत असताना मुंबईत  आयपीएलच्या अकराव्या मोसमाचे नगारे वाजले. खेळाडू रिटेन्शनमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने प्रत्येकी तीन खेळाडू राखले; मात्र पंजाब आणि राजस्थान रॉयल्सने एका खेळाडूलाच राखले. बहुतेक आयपीएल संघाचे रिटेन्शन...
जानेवारी 04, 2018
मुंबई : 'स्पॉट फिक्‍सिंग'च्या आरोपामुळे दोन वर्षे 'आयपीएल'मधून बाहेर जावे लागलेल्या चेन्नई सुपर किंग्जने पुनरागमनानंतर महेंद्रसिंह धोनी, सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा ही 'कोअर टीम' कायम राखण्यास प्राधान्य दिले. आगामी 'आयपीएल'साठी खेळाडूंचे लिलाव होण्यापूर्वी प्रत्येक फ्रॅंचायझीला गेल्या मोसमातील...
डिसेंबर 19, 2017
नवी दिल्ली - श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील धमाकेदार द्विशतकी खेळीने भारताच्या रोहित शर्माने आयसीसी एकदविसीय क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कारकिर्दीत प्रथमच ८०० गुणांचा टप्पा ओलांडत त्याने दोन क्रमांकाची उडी घेत पाचवा क्रमांक मिळविला. शिखर धवनलाही एका स्थानाचा फायदा झाला असून...
डिसेंबर 07, 2017
नवी दिल्ली - दोन वर्षांच्या निलंबनानंतर पुनरागमन करताना चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल या दोन फ्रॅंचाइजींसह अन्य फ्रॅंचाइजी पाच खेळाडू कायम ठेवू शकणार आहेत. यामुळे महेंद्रसिंह धोनीचा चेन्नईकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) कार्यकारी समितीने बुधवारी हा...
ऑक्टोबर 30, 2017
पोशेस्ट्रूम : दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरने काल (रविवार) ट्‌वेंटी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक वेगवान शतक झळकाविले. मिलरच्या झंझावातामुळे दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशवर 83 धावांनी सहज विजय मिळवित मालिकाही जिंकली.  मिलरने केवळ 35 चेंडूंतच शतक झळकाविले. यापूर्वीचा ट्‌वेंटी-20मधील वेगवान शतकाचा विक्रम...
जून 27, 2017
जोहान्सबर्ग : 'क्रिकेटविश्‍वातील सर्वांत प्रभावी खेळाडूंपैकी एक' अशी गणना होत असलेला दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलर्स येत्या ऑगस्टमध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या विचारात असल्याचे वृत्त 'क्रिकइन्फो'ने प्रसिद्ध केले आहे. यासंदर्भात डिव्हिलर्स दक्षिण...