एकूण 410 परिणाम
एप्रिल 18, 2019
नाशिक ः देशात 2014 च्या लोकसभा निवडणूकीसारखी हवा नाही. कुठलीही हवा एकदाच असते. मला तरी असल्या हवा वाटत नाही. पण असे असले तरी यावेळी सत्ता मात्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच मिळवेल.असा दावा शिवसेनेचे नेते खासदार संजय राउत यांनी केला.  शिवसेनेतर्फे एसएसके हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेत झाली...
एप्रिल 13, 2019
औरंगाबाद मतदारसंघात पहिल्यांदाच बहुरंगी लढत आहे. चार निवडणुकांत वर्चस्व गाजविणाऱ्या शिवसेनेचे भवितव्य मतांच्या फुटीवर अवलंबून आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर एमआयएम- वंचित बहुजन आघाडीचे आमदार इम्तियाज जलील, काँग्रेसचे सुभाष झांबड, शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे हर्षवर्धन...
एप्रिल 08, 2019
जळगाव : भाजपने महापालिकेत सत्तेचा वाटा द्यावा, या शिवसेनेच्या मागणीला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सकारात्मकता दाखविली. महापालिकेत सत्तेची माहिती असलेल्या शिवसेनेला पुन्हा सत्ता मिळण्याची आशा बळावली अन्‌ शिवसेनेचे नेते माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्यासह सर्व नगरसेवक प्रचारासाठी मैदानात उतरले...
मार्च 31, 2019
नागपूर - रामटेक, नागपूरसह विदर्भात राजकीय पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. एप्रिलमध्ये भाजप, काँग्रेस, बसप, बहुजन वंचित आघाडीच्या स्टार प्रचारकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा, गोंदियातून प्रचाराचा नारळ फोडणार असून, शहरात अमित शहा, प्रियांका...
मार्च 30, 2019
टाकळी राजेराय : सध्या लोकसभेचे वातावरण तापत असून, एमआयएम व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी शनिवारी (ता.३०) खुलताबाद तालुक्यात प्रचारदौरा केला. याप्रसंगी टाकळी राजेराय सह देवळाणा, लोणी, बोडखा, सावखेडा, चिकलठाणा आदी गावांतील मतदारांशी संवाद साधत औरंगाबाद जिल्हाचा खुंटलेला...
मार्च 29, 2019
नवी दिल्ली - मावळत्या लोकसभेच्या विद्यमान सदस्यांपैकी ३३ टक्के खासदारांवर ‘गुन्हेगार’ असल्याचा शिक्का आहे, असे त्यांनी २०१४ मध्ये सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांवरून आढळून येते. विशेष म्हणजे, या खासदारांमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक असल्याचे आढळून येते. राज्यातील ४८ पैकी ३१ खासदारांविरुद्ध...
मार्च 28, 2019
सोलापूर : वंचित बहुजन आघाडीतर्फे ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी दाखल केली खरी, पण त्यामुळे सोलापूर महापालिकेतील सर्व पक्षात कार्यरत असलेल्या दलित नगरसेवकांची गोची झाली आहे.  एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांप्रती असलेला आदर व समाज आणि दुसरीकडे पक्ष या दोन्हीच्या कात्रीत बहुतांश नगरसेवक अडकले आहेत. ...
मार्च 28, 2019
शिवसेना-भाजप युतीने मुंबईत जुन्याच चेहऱ्यांना पसंती दिली आहे, तर आघाडीला अद्याप वायव्य, ईशान्य मतदारसंघांत उमेदवार मिळालेला नाही. मात्र, युतीचे अन्य सर्व उमेदवार तुलनेने बलवंत असल्यामुळे ही निवडणूक विरोधकांसाठी पुन्हा एकदा परीक्षा पाहणारीच ठरेल. आघाडीचे मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत...
मार्च 25, 2019
औरंगाबाद - शिवसेना, काँग्रेस या प्रमुख पक्षांकडून उमेदवारांची अधिकृत घोषणा झालेली असताना दुसरीकडे वंचित आघाडीकडून ‘एमआयएम’चा उमेदवार कोण? याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. एमआयएमचा उमेदवार मैदानात उतरावयाचा की नाही, यावर सोमवारी (ता. २५) हैदाराबादेतील पक्षाचे मुख्यालय दारुस सलाम येथे...
मार्च 24, 2019
लोकसभा 2019 सोलापूर : वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर हे सोलापूरातून लाेकसभा निवडणूक लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. आंबेडकर कुठून निवडणूक लढणार याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता हाेती. अखेर त्यांनी कार्यकर्त्यांचा आग्रह आणि विजयाची खात्री वाटल्याने साेलापूर लाेकसभा...
मार्च 22, 2019
जळगाव ः भारिप बजुजन महासंघ संलग्नित वंचित बहुजन आघाडीने चार मतदारसंघ वगळता सर्व ठिकाणी उमेदवार दिले आहेत. आमच्या आघाडीकडे होणारी गर्दी निश्‍चितच मतदानात परिवर्तित होईल. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस आघाडी स्पर्धेत नसून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी अशीच लढाई असेल. शिवाय शरद पवार यांनी माघार घेतल्याने...
मार्च 19, 2019
नागपूर - लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आजच्या पहिल्या दिवशी सोमवारी तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात यवतमाळ-वाशीम मतदारसंघातून दोन; तर नागपूर मतदारसंघातून एका उमेदवाराने अर्ज भरला. लोकसभा निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरवात झाली. विदर्भात 11 एप्रिल आणि 18 एप्रिल अशा दोन...
मार्च 18, 2019
औरंगाबाद - औरंगाबाद लोकसभेसाठी निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांच्या नावाला एमआयएममधून तीव्र विरोध झाल्यानंतर त्यांनी जनता दल सेक्‍युलरकडून निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. यानंतरही जनता दल सेक्‍युलरला जागा सोडण्यास एमआयएम पदाधिकारी कार्यकर्ते तयार नव्हते,...
मार्च 16, 2019
मुंबई - उमेदवारांच्या जातीचा उल्लेख करत वंचित बहुजन आघाडीने ३७ उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले. मात्र स्वतः अकोला की सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबतचा संभ्रम त्यांनी कायम ठेवला. तसेच काँग्रेससोबत आघाडीच्या चर्चेचे सर्व मार्ग बंद झाल्याचे सांगत ऊर्वरित जागांवरचे उमेदवार लवकरच...
मार्च 15, 2019
जयसिंगपूर - अपघातात तरुण ठार झाल्यानंतर अपघातग्रस्त ट्रॅक्‍टर पेटविल्याबद्दल सांगलीतील ‘एमआयएम’चा कार्यकर्ता इम्रान महंमद जमादार याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.  कोल्हापूर-सांगली महामार्गावरील उदगावच्या (ता. शिरोळ) हद्दीत आज ट्रॅक्‍टर आणि मोटारसायकल यांच्यातील...
मार्च 13, 2019
महाराष्ट्रातील राजकारणात सध्या कोणीच कोणाचे ऐकत नाही, असे चित्र आहे. हा न ऐकण्याचा रोग संसर्गजन्य असावा, असे दिसते. त्यामुळेच राजकीय क्षेत्राला अनिश्‍चिततेने झाकोळून टाकले आहे. अखेर बरीच ‘भवति न भवति’ होऊन नगर जिल्ह्यातील विखे-पाटील या मातब्बर घराण्यातील सुजय यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला...
मार्च 10, 2019
मुंबई : लोकसभेसाठी आज (ता.10) निनडणुक आयोग निवडणुकीची घोषणा करू शकते. 16 व्या लोकसभेत एकूण जागांच्या (545) दहा टक्क्यांपेक्षा जास्त जागा नसल्यामुळे कोणत्याही पक्षाला विरोधीपक्षाचं स्थान मिळू शकलेलं नाही. काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 44 जागा आल्या होत्या, तर तामिळनाडूतील अण्णाद्रमुक पक्ष 37 जागांसह...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादावर सामोपचाराने तोडगा काढण्यासाठी आग्रही असलेल्या सर्वोच्च न्यायालयाने सर्वच शक्‍यता पडताळून पाहायला सुरवात केली आहे. अयोध्येतील जमिनीच्या वादाचा खटला आज सर्वोच्च न्यायालयातील निवृत्त न्या. एफ.एम.आय. कलिफुल्ला यांच्या अध्यक्षतेखालील मध्यस्थांच्या...
मार्च 02, 2019
हैदराबाद : भारताविरोधात अण्वस्त्रे आणि मुस्लिम या मुद्द्यांचा वापर केल्याबद्दल "एमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी आज पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली. तसेच त्यांनी मसूद अजहरला 'सैतानाचा कुत्रा' म्हटले. इम्रान खान यांच्यावर टीका करताना ओवेसी म्हणाले, की इम्रान...
मार्च 02, 2019
मुंबई -  बेकायदा फलकबाजी प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल असलेल्या अवमान आदेश याचिकेत कॉंग्रेस, शिवसेना व बसप यांनी लेखी हमी न दिल्याबद्दल खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. या तिन्ही राजकीय पक्षांना खंडपीठाने शुक्रवारी (ता. 1) "कारणे दाखवा नोटीस' बजावली असून, पुढील सुनावणी 12 मार्चला होणार आहे.  बेकायदा...