एकूण 1003 परिणाम
ऑक्टोबर 16, 2018
नवी मुंबई - ठाणे औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक कंपन्या सांडपाण्यावर प्रक्रिया न करता ते थेट नाल्यात सोडतात. नवी मुंबई महापालिकेचे तत्कालिन आयुक्त तुकाराम मुंढे आणि विद्यमान आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी त्याची दखल घेत अशा कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही त्यामध्ये बदल झाला नाही. त्यावर कळस...
ऑक्टोबर 13, 2018
बारामती : बारामतीतील बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांचा खून झाल्याची घटना काल (ता. 12) सकाळी 10 च्या सुमारास घडली आहे. ही घटना उजनी धरणाच्या खालील बाजूस सोलापूर-पुणे महामार्गावरील पुलाखाली घडली आहे. या ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाला होता. सदर व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूरला या वर्षा पुन्हा एकदा तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. दुष्काळावर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्तची कामेही मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. पण लातूरला उजनी धरणातून पाणी मिळावे या करीता पाठपुरावा सुरुच आहे, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी येथे पत्रकारांशी...
ऑक्टोबर 12, 2018
लातूर : लातूर जिल्ह्यासह मराठवाड्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणाऱ्या लातूर येथील रेल्वेबोगी कारखान्याचा प्रत्यक्ष कामाचा प्रारंभ राज्याचे कामगार कल्याण, कौशल्य विकास, भूकंप पुनर्वसन व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 12) करण्यात आला. कारखाना...
ऑक्टोबर 12, 2018
कोल्हापूर - जमीन संपादनाला येत असलेल्या अडथळ्यामुळे रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मंजूर असलेला १५०० कोटींचा निधी आठ ते दहा दिवसात परत जाणार असल्याची माहिती महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘रत्नागिरी-नागपूर महामार्गासाठी...
ऑक्टोबर 12, 2018
चाकण - येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यासाठी शेतकऱ्यांच्या इच्छेने जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. या पाचव्या टप्प्यात इलेक्‍ट्रॉनिक हब होणार आहे. पाचव्या टप्प्यासाठी तीनशे एकर जमीन एका इलेक्‍ट्रिक कंपनीला देण्यात येणार आहे, अशी माहीती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजीव देशमुख यांनी दिली...
ऑक्टोबर 11, 2018
पिंपरी - महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यम उद्योगांना अन्य राज्यांमध्ये मिळणाऱ्या रेड कार्पेट सुविधांमुळे शहरातल्या सुमारे १०० उद्योगांनी गुजरात, उत्तरांचल, कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांमध्ये स्थलांतर करण्यास पसंती दिल्याचे समोर आले आहे. शहरातील लघुउद्योजकांसमोरील आव्हाने या विषयावर ‘कॉफी विथ सकाळ’ या...
ऑक्टोबर 09, 2018
पिंपरी - शहरातील निम्म्या लोकांना मानंकानुसार ठरलेला पाणीपुरवठा होत नाही. कारण शहराच्या अनेक भागांतून अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. सर्वांना पुरेसा पाणीपुरवठा करण्याच्या उद्देशाने पाणीपुरवठ्याचे नियोजन करताना आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याबाबत प्रशासनाच्या पातळीवर...
ऑक्टोबर 08, 2018
तळेगाव स्टेशन - नवलाख उबंरे येथील पेट्रोल पंपावर जमा झालेली रोकड बँकेमध्ये भरण्यासाठी घेऊन जात असलेल्या दुचाकीवरील दोघांना, पिस्तुलाचा धाक दाखवून तिघांनी ३ लाख १९ हजार रुपयांची रोकड लुटल्याची घटना सोमवारी (ता.०८) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास आंबीजवळ घडली. तळेगाव एमआयडीसी पोलीसांनी...
ऑक्टोबर 08, 2018
पिंपरी - उलट्या दिशेने येणारी वाहने, डबल आणि रस्त्यालगत केलेले पार्किंग, अनधिकृत हातगाड्या आदी अनेक समस्यांमुळे हिंजवडीत राबविण्यात येत असणाऱ्या चक्राकार वाहतुकीची ‘ऐशी तैशी’ होत असल्याचे समोर आले आहे.  हिंजवडीतील चक्राकार वाहतुकीचा प्रयोग यशस्वी होत असल्याचे बोलले जात असले, तरी या समस्या...
ऑक्टोबर 05, 2018
चिपळूण - खेड तालुक्‍यातील लवेल, दाभीळ परिसरात विस्तारित औद्योगिक वसाहतीत रासायनिक उद्योगांना प्रकल्पग्रस्तांचा विरोध कायम आहे. प्रकल्पग्रस्तांना अंधारात ठेवून ज्या चार उद्योगांना एमआयडीसीने भूखंड दिले, ते परत घ्यावेत. रासायनिक उद्योग आणण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचे काम सुरू करू देणार नाही, असा...
ऑक्टोबर 05, 2018
पिंपरी - रेडझोनचा प्रश्‍न सुटत नसल्यामुळे तळवडे परिसरातील आयटी कंपन्यांचा विस्तार रखडला आहे. येथील काही कंपन्यांनी विस्तारासाठी परवानगी मागितली होती. मात्र, हा परिसर रेडझोनमध्ये येत असल्यामुळे हा प्रश्‍न मार्गी लागू शकलेला नाही. या विस्तारासाठी संरक्षण विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे,...
ऑक्टोबर 04, 2018
पिंपरी (पुणे) : 'पोलिस चौकीत नको, चौकात थांबा,' असे आदेश पोलिस आयुक्‍त आर. के. पद्मनाभन यांनी पोलिसांना दिले. तो निर्णय किती सार्थ आहे, हे आता दिसून येऊ लागले आहे. मोबाईलवर बोलत चाललेल्या पादचाऱ्याचा मोबाईल पळवणाऱ्या दोन चोरट्यांना डांगे चौकातील पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना थेरगावात बुधवारी...
ऑक्टोबर 04, 2018
भोसरी - भोसरी एमआयडीसी परिसरात ड्रेनेजलाइन नसल्याने सांडपाणी रस्त्यावरून वाहते. येथून कररूपाने सर्वाधिक महसूल मिळत असूनही महापालिका ड्रेनेजलाइनची सुविधा देत नसल्याने लघुउद्योजकांमधून संताप व्यक्त होत आहे.   एमआयडीसीतील इंद्रायणी चौक, संकेत हॉटेल ते यशवंतराव चव्हाण चौक, संपूर्ण एफ-२...
ऑक्टोबर 03, 2018
फुलंब्री : यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे या वर्षीचा दुष्काळ अधिक कडक होण्याची शक्यता आहे. मात्र या दुष्काळाची दखल सरकार घेणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मंगळवारी (ता. 2) व्यक्त केले. फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथे पेंडगाव ते बोरगाव अर्ज या रस्त्याचे व सामाजिक...
ऑक्टोबर 02, 2018
उमरगा ः तालुक्यातील माडज येथे पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना मंगळवारी (ता. दोन) पहाटेच्या सुमारास घडली. खून करून थेट पोलिस ठाणे गाठून पत्नीचा खून केल्याची कबुली पतीने दिली. पोलिस सकाळपासुन घटनास्थळावर होते, खून करण्याचे कारण शोधले जात असून, अद्याप स्पष्ट कारण समोर आले नव्हते. दरम्यान...
ऑक्टोबर 02, 2018
पिंपरी - हिंजवडीमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पोलिसांनी वाहतुकीमध्ये बदल केले. याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे. चार लाख आयटीयन्सचा सकाळ व सायंकाळच्या प्रवासातील पाऊण तास वाचत आहे. हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे आयटीयन्स हैराण झाले होते. यामुळे काही कंपन्या हिंजवडीतून स्थलांतर करणार...
ऑक्टोबर 02, 2018
चिखली - कर्मचाऱ्यांना बसण्यास खोली नाही, अग्निशामक बंबात सोडा कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही. तीन बाजूने गायरान, साप आणि भटक्‍या कुत्र्यांची भीती, त्यामुळे जीव मुठीत धरून रात्र काढावी लागते. अग्निशामक केंद्र असल्याचा फ्लेक्‍स फाटल्याने ते शोधूनही सापडत नाही. सुविधांचा अभाव असलेले हे...
ऑक्टोबर 01, 2018
औरंगाबाद : राहत्या घरात घुसत स्वयंपाक करणाऱ्या महिलेचा विनयभंग करणाऱ्यास प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राहूल देशपांडे यांनी एक वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. मुकेश कुमावत (28, जयभवानी चौक, बजाजनगर) असे त्या तरुणाचे नाव आहे.  एमआयडीसी वाळूज परिसरातील एका पिडीत महिलेने दिलेल्या...
ऑक्टोबर 01, 2018
महाड - बँकचे एटीएम कार्ड जुने झाले असुन ते नवीन करण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डाची माहिती व पिन मिळवून त्याद्वारे एका महिलेच्या बँक खात्यामधुन 50 हजार रुपये चोरट्यांने लंपास केले आहेत. महाड एम.आय.डी.सी मध्ये ही घटना घडली. एम.आय.डी.सी मध्ये प्राची प्रविण शेठ या महिलेला 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या...