एकूण 578 परिणाम
जानेवारी 13, 2019
खंडाळा : खंडाळा तालुक्‍यातील औद्योगिकीकरण टप्पा क्रमांक एक, दोन व तीनमधील दहा गावांतील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी आज शासनासह प्रशासनाच्या विरोधात एकत्र येत अर्धनग्न अवस्थेत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. हा मोर्चा पुण्यातील आयुक्त कार्यालय व तेथून मुंबई मंत्रालयापर्यंत जाणार आहे.  औद्योगिक वसाहतीतील...
जानेवारी 12, 2019
खंडाळा (सातारा) - तालुक्यातील औद्योगिकरण टप्पा क्.1, 2 व 3 मधील प्रकल्पग्रस्त शेतकरी गेली अनेक वर्ष शासनाशी निवेदन, उपोषण व नंतर बैठकी करुन प्रश्न सोडविण्यासाठी धडपत आहेत. मात्र अद्यापही यांना न्याय मिळाला नाही. शासनाकडुन शेतकऱ्यांची फसवणूक झाली असुन, वेळोवेळी निवेदन देऊन ही न्याय मिळाला नाही....
जानेवारी 11, 2019
पिंपरी - हिंजवडीतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी विप्रो सर्कल ते इन्फोसिस सर्कलदरम्यान असणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो सहापदरी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून हे काम करण्यात येणार असून, त्यासाठी दहा कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन...
जानेवारी 08, 2019
जळगाव - पोलिसांनी दोन लाखांचा गुटखा जप्त करून दोन संशयितांसह एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन केले होते. नियमानुसार अन्न व औषध प्रशासनाचा अधिकाऱ्यांनी येऊन फिर्याद देणे अपेक्षित असताना या विभागाचे पथक येऊन पाहणी करून गेले, मात्र त्यापुढे कारवाई झालेली नाही. फिर्याद देण्याइतपतही अन्न- औषध...
जानेवारी 07, 2019
औरंगाबाद - औरंगाबादच्या चिकलठाणा, वाळूज एमआयडीसीतील दहा मद्यनिर्मिती कंपन्यांकडून यंदा राज्य उत्पादन शुल्क विभागाला 3 हजार 131 कोटी 21 लाख 6 हजार 885 रुपयांचा महसूल मिळाला आहे. या महसुलात दरवर्षी वाढ होत आहे. यंदा यात 22 टक्‍के वाढ आहे.  औरंगाबादेत चिकलठाणा, वाळूज एमआयडीसीतील सहा बिअर आणि...
जानेवारी 07, 2019
पिंपरी - महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सोमवारी (ता. 7) संप पुकारला आहे. त्यामुळे पवनानगर येथील जलविद्युत केंद्रात वीजनिर्मितीनंतर पवना नदीत सोडले जाणारे पाणी बंद राहण्याची शक्‍यता आहे. परिणामी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अशुद्ध जलउपसा केल्या जाणाऱ्या रावेत...
जानेवारी 06, 2019
बारामती : येथील सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या दहा नातेवाइकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या वतीने दररोज दोन्ही वेळेचा जेवणाचा डबा मोफत दिला जातो. गेल्या सहा जानेवारीपासून म्हणजेच वर्षभरापासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.  सिल्व्हर ज्युबिली या शासकीय...
जानेवारी 02, 2019
नागपूर - पोलिस आयुक्तांनी नव्या वर्षात शहराला गुन्हेगारीमुक्त करण्याचा संकल्प सोडला असतानाच इमामवाड्यात सहा जणांनी एकाला घरातून खेचून गुप्तीने आतड्या बाहेर काढल्या. दुसरीकडे एमआयडीसीत सात युवकांनी दोघांवर तलवार-चाकूने सपासप वार करीत हल्ला केला. यामध्ये एका युवकाचा जागीच खात्मा झाला, तर दुसरा...
जानेवारी 02, 2019
पिंपरी - काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्ता (चिखली) बीआरटी मार्गावरील एम्पायर इस्टेट पुलावरून (संत मदर तेरेसा उड्डाण पूल) पिंपरी-चिंचवड लिंक रस्त्यावर उतरण्यासाठी यशोपुरम सोसायटीजवळ दोन्ही बाजूंना रॅम्प उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे चिंचवड व पिंपरी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांची सोय होणार आहे. ...
डिसेंबर 30, 2018
बारामती- येणारे नवीन वर्ष बारामती शहर व तालुक्यासाठी महत्वाचे ठरणार आहे. सन 2019 मध्ये तालुक्याच्या दृष्टीने अनेक महत्वाकांक्षी योजना सुरु होणार आहेत तर काही योजना मार्गी लागण्याची शक्यता आहे. बारामतीकरांचे जीवन अधिक सुखकर करणाऱ्या या बाबी असून शहराच्या अर्थकारणावरही याचे चांगले परिणाम दिसून येतील...
डिसेंबर 29, 2018
पिंपरी - शहरातील ६५ टक्के रस्ते पदपथविरहित असून वेगवेगळे अडथळे, असमान रचना, कचरा, राडारोडा, दुरवस्था, विक्रेत्यांची अतिक्रमणे, अशा गर्तेत सापडले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना धोकादायकरीत्या मार्गक्रमण करावे लागत असल्याचे वास्तव पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि स्मार्ट सिटी अंतर्गत...
डिसेंबर 28, 2018
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित नव्या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी अडकले आहे.  मर्सिडीज बेंझ शोरूम ते माणदरम्यान नवा सहा किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, केवळ दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी एमआयडीसीला १४.४ हेक्‍टर...
डिसेंबर 27, 2018
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न वाहतूक पोलिस करत आहेत. मात्र, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढतच आहे. जानेवारी ते २४ डिसेंबरदरम्यान वाहतूक पोलिसांनी एक कोटी ५४ लाख ५० हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला. कारवाईच्या सर्वाधिक केसेस मे...
डिसेंबर 25, 2018
राजगुरुनगर - ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी,’’ असे जाहीर आवाहन माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी येथे केले. ‘‘निष्क्रिय खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना पाडण्यासाठी आजोबांची गरज नाही, नातूच...
डिसेंबर 25, 2018
पिंपरी - शहराला पुरेसे पाणी मिळण्यासाठी पवना नदीवरील रावेत बंधाऱ्याची उंची वाढवावी किंवा बंधाऱ्याच्या खालील बाजूस नवीन बंधारा बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. बंधाऱ्याची उंची वाढविल्यास निर्माण होणारे पाणलोट क्षेत्र निश्‍चित करण्यासाठी ड्रोनद्वारे सर्वेक्षण केले जाणार आहे.  पवना...
डिसेंबर 25, 2018
लोणंद - शिरवळ- लोणंद- फलटण- बारामती हा मार्ग बदलून आता सातारा- लोणंद- भोर असा करण्यात आल्याने आणि एकूण १२७ किलोमीटर लांबीच्या रस्ता चौपदरीकरणासाठी तीन हजार कोटी, तर जिल्ह्याच्या हद्दीतील ७७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी १८०० कोटी रुपयांचा निधी नुकताच शासनाकडून मंजूर झाला आहे. त्यामुळे गेल्या नऊ...
डिसेंबर 23, 2018
ठाणे : पाण्याची वाढती मागणी आणि वेगाने घटणारा पाणीसाठा पाहता ठाणे जिल्ह्यात 30 तास पाणी कपात करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. पाण्याची गरज भागविण्यासाठी औद्योगिक विकास महामंडळाने बारवी धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतले; परंतु या धरणाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे...
डिसेंबर 21, 2018
मुंबई - समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळावी आणि भूसंपादनदेखील वेगाने व्हावे म्हणून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्यावतीने आज राज्य रस्तेविकास महामंडळाला 250 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार...
डिसेंबर 21, 2018
पैसा आणि सत्तेच्या जोरावर काही मंडळी न्यायालयाचा आदेशही कसा खुंटीला टांगतात त्याचे उत्तम उदाहरण पिंपरी- चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे. मोकळ्या सार्वजनिक जागेवर बेकायदा धार्मिक स्थळ उभारण्याची मोहीमच सध्या सुरू आहे. गेल्या वीस वर्षांत महापालिकेच्या विकास आराखड्यातील दीडशेवर जास्त आरक्षणे अशाच...
डिसेंबर 15, 2018
पिंपरी-चिंचवड शहरातील जनतेला भय, भ्रष्टाचार मुक्तीचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपच्या राज्यातच नेमकी परिस्थिती उलटी झालेली दिसते. गुन्हेगारीचे प्रमाण इतके वाढले आहे, की बोलता सोय नाही. भय इथले संपत नाही. भ्रष्टाचाराची कुंडली मांडणाऱ्यांनी सत्ता आल्यापासून बुलडोझर लावलाय. रोज नवनवीन प्रकरणे कानावर येतात...