एकूण 1644 परिणाम
सप्टेंबर 14, 2017
सातारा - लुसलुशीत हिरवळीवरच्या मैदानावर फुटबॉल खेळणारा खेळाडू, ‘किक’ने निळ्या आकाशात उंच उडालेला चेंडू, खेळाने हालचालीवरून दिसणारी तंदुरुस्ती अशी थेट मैदानावर, गॅलरीत बसून आपल्या कल्पनेतून उत्कृष्ट चित्रे रेखाटून सुमारे दोन हजार ८०० विद्यार्थ्यांनी जागतिक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणाऱ्या १७...
सप्टेंबर 13, 2017
नवी मुंबई -सरकारी जमिनींवरील बेकायदा धार्मिक स्थळे १७ नोव्हेंबरपर्यंत जमीनदोस्त करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनी सर्व सरकारी संस्थांना दिले आहेत. त्यामुळे ५०१ बेकायदा धार्मिक स्थळांवर गंडांतर आले आहे.  महापालिका मुख्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त रामास्वामी...
सप्टेंबर 12, 2017
पिंपरी - निगडी वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या एका महिला हवालदारच्या मुलाचा प्रेम प्रकरणातून खून झाल्याची घटना सोमवारी (ता. ११) सायंकाळी घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.  आदित्य सुनील जैंढ (वय २०, रा. मोरेवस्ती, चिखली) असे मृत तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार,...
सप्टेंबर 12, 2017
कल्याण : कल्याण-डोंबिवली पालिका क्षेत्रात मागील वीस वर्षांत पालिकेने कोट्यावधी रुपये खर्चुन रस्ते, पाणी पुरवठा योजना, गटारे आणि शौचालय दुरुस्ती उद्याने, नालेसफाई अशी अनेक कामे केली. मात्र यानंतरही पालिका क्षेत्रातील नागरिकांच्या गैरसोई संपलेल्या नाहीत. हे नेमकं का झालं? यात कुठे पाणी मुरतयं? याचा...
सप्टेंबर 11, 2017
नवी मुंबई - ठाणे औद्योगिक वसाहतीमधील ८३ कंपन्या नियमांचे उल्लंघन करून रासायनिक पाणीप्रक्रिया न करताच महापालिकेच्या नाल्यांमध्ये सोडत असल्याचा प्रकार उजेडात आला आहे. या कंपन्यांनी रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडण्यासाठी वेगळ्या जलवाहिन्या नाल्यात सोडल्या आहेत. नाल्याच्या परीक्षणादरम्यान महापालिका...
सप्टेंबर 09, 2017
मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुण्यातील भोसरी जमीन प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या झोटिंग समितीवर 45.42 लाख रुपयांचा खर्च झाल्याची माहिती "आरटीआय' कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली. उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश डी. एस. झोटिंग यांच्या समितीने याबाबतची चौकशी...
सप्टेंबर 07, 2017
पार्कींग शुल्काची अनधिकृत आकारणी औरंगाबाद : प्रोझोन मॉल (इंपेरियल मॉल) मधील पार्कींग शुल्क वसूल करणाऱ्या एजन्सीच्या विरोधात अनधिकृत पार्किंग शुल्क वसुली केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शहरातील सर्वात मोठ्या प्रोझोन मॉलमध्ये सुरवातीला पार्कींग शुल्क आकारणी होत नव्हती, मात्र गेल्या काही...
सप्टेंबर 06, 2017
मुंबई : 'गैरव्यवहार केल्याचे आरोप माझ्यावर झाले.. माझ्या पीएने लाच घेतल्याचे आरोप झाले.. दाऊदशी संबंध असल्याचे आरोप झाले.. या सगळ्याची सरकारने, अँटी करप्शन विभागाने आणि लोकायुक्तांनीही चौकशी केली. पण त्यातून समोर काय आले? शून्य! भ्रष्टाचाराच्या इतर प्रकरणांमध्ये बोलायचे नाही आणि फक्त 'एकनाथ खडसे'...
सप्टेंबर 05, 2017
मुंबई - माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बेहिशेबी मालमत्ताप्रकरणीच्या चौकशी याचिकेबाबत सरकार गप्प का, असा प्रश्‍न उच्च न्यायालयाने सोमवारी केला. या प्रकरणाची चौकशी करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा ठपका ठेवून न्यायालयाने तीन आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सरकारला दिले. सरकार चौकशी...
सप्टेंबर 04, 2017
हिंगणा - पोलिस पत्नीची बसमध्ये वाहकाने छेड काढल्याने संतप्त पोलिस पतीने वाहकाला जबर मारहाण केली. यानंतर धंतोली पोलिसांनी अटक केली. या घटनेमुळे संतप्त झालेल्या स्टार बस कर्मचाऱ्यांनी शनिवारी सुरू केलेल्या कामबंद आंदोलनाची झळ रविवारी दुसऱ्या दिवशीही दिसून आली. हिंगणा मार्गावर स्टार बस नसल्याने...
सप्टेंबर 04, 2017
मंडळांचे हरहुन्नरी कार्यकर्ते - मंडप, देखाव्यांच्या कल्पकतेतून जपले वेगळेपण  कोल्हापूर - व्यवसायाने अथवा पदवीने कुणी स्थापत्त्य अभियंता नाही. पण कागदावर आणि प्रत्यक्षात एखाद्या धार्मिक मंदिराची प्रतिकृती हुबेहूब साकारली आहे... इथे कुणी व्यावसायिक नाटक-चित्रपट कलावंत नाही, पण तालीम करून त्यांनी...
सप्टेंबर 02, 2017
कडेगाव -  राज्य शासनाकडून टेक्‍स्टाईल पार्कसाठी असलेली 35 टक्के प्रोत्साहनपर सामूहिक अनुदान योजना बंद झाली. वाढते वीज दर, सूत उद्योगातील मंदी, नोटाबंदी, जीएसटी आदी कारणांमुळे येथे टेक्‍स्टाईल पार्कमधील यंत्रमाग उद्योग पूर्णतः बंद पडण्याचा धोका आहे. पर्यायाने 250 एकरांतील टेक्‍स्टाईल पार्कही बंद...
सप्टेंबर 01, 2017
मुंबई - मढ जेट्टी परिसरात बुडालेल्या रोहित शहा (वय 17) याचा मृतदेह गुरुवारी सापडला; तर वरळी येथे 28 वर्षांच्या एका युवकाचा मृतदेह सापडला. त्यामुळे पाऊसबळींची संख्या नऊ झाली आहे. नाल्यात वाहून गेलेले तीन जण अजूनही बेपत्ता आहेत. अंधेरी-पश्‍चिम येथील सागर कुटीर सोसायटीत राहणारा रोहित नातेवाइकांसह...
सप्टेंबर 01, 2017
औरंगाबाद - राज्यभरातील विविध एमआयडीसींमध्ये उद्योग सुरू करण्याकरिता उद्योजकांना देण्यात आलेल्या; परंतु मागील अनेक वर्षांपासून विनावापर पडून असलेल्या जागा ताब्यात घेऊन त्या दुसऱ्या गरजू उद्योजकांना देण्यात याव्यात, अशी विनंती करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सादर...
ऑगस्ट 31, 2017
पिंपरी (पुणे) मुंबईत 26 जुलै 2006 च्या महाप्रलयाच्या आठवणी जाग्या करणाऱ्या परवाच्या मुसळधार पावसानेही पुन्हा एकदा परवा मुंबापुरीला "ओली'स धरले. त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत. पाणी मुरलेल्या जुन्या इमारतींची व दरडींची पडझड आता सुरू झाली आहे. त्यात दोन डझन बळी गेले आहेत. या"ओली'स मध्ये पिंपरी-...
ऑगस्ट 31, 2017
नाशिक - सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये मलनिस्सारण केंद्र महापालिकेने की "एमआयडीसी'ने स्थापन करावे, या प्रलंबित वादावर आता पडदा पडणार आहे. दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये भूमिगत मलनिस्सारण केंद्राबरोबरच मलवाहिकांचे जाळे निर्माण करण्यासाठी साठ कोटी रुपयांची योजना महापालिकेकडून तयार केली...
ऑगस्ट 31, 2017
मुंबई - पावसाने मंगळवारी (ता. 29) दिलेल्या तडाख्यात मुंबई-ठाणे परिसरात 19 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण बेपत्ता आहेत. मुंबई शहर उपनगरांत 11, ठाण्यात तीन, तर पालघरमध्ये पाच जणांना जीव गमवावा लागला. बेपत्ता व्यक्तींचाशोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बेपत्ता असलेल्यांमध्ये बॉम्बे...
ऑगस्ट 30, 2017
डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मधील हार्बट ब्राऊन या कंपनीतून आज (बुधवार) सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास अचानक धूर येऊ लागल्याने शहरात एकच खळबळ उडाली. एमआयडीसीमध्ये पुन्हा मोठा स्फोट झाल्याची घटना घडली असल्याच्या अफवेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र,...
ऑगस्ट 30, 2017
मुंबई : ठाणे जिल्ह्यातील बारवी धरणाची उंची वाढविल्यामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पबाधितांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पग्रस्तांना महापालिका, नगरपालिका आणि औद्योगिक महामंडळांच्या सेवेत सामावून घेण्याचा निर्णय मंगळवारी (ता. 29) झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  सध्या...
ऑगस्ट 29, 2017
मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा "ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेल्या अमरावती येथील नांदगाव पेठच्या टेक्‍सटाईल्स पार्कमध्ये उद्योजकांचा ओघ सुरू असून दोन वर्षांत तेथे सात हजार 494 कोटी 88 लाख रुपयांची निर्मिती झाली आहे. यामुळे 19 हजार 445 नवीन रोजगारनिर्मिती झाली असून पुढील दोन वर्षांत अंदाजे दोन...