एकूण 258 परिणाम
जुलै 13, 2019
नाशिक - कधीकाळी अत्यंत प्रतिष्ठेच्या समजला जाणारा शिक्षकी पेशा आता युवकांना नकोसा वाटू लागलाय की काय, असा विचार करण्याची वेळ आली आहे. राज्यात डी.एड. अभ्यासक्रमाच्या उपलब्ध ५३ हजार जागांसाठी अवघे चौदा हजार अर्ज प्राप्त झाल्याने, आता कुणाला शिक्षक व्हायचंच नाही का, असा प्रश्‍न उपस्थितीत होतोय. दीर्घ...
जुलै 12, 2019
नाशिक-इयत्ता पहिली ते आठवीकरीता शिक्षक पात्रत परीक्षा (टीईटी) आणि शिक्षक अभियोग्यता पात्रता परीक्षा (टीएआयटी) आवश्‍यक केली होती. तर नववी ते बारावीकरीता टीएआयटी परीक्षा आवश्‍यक होती. टीईटी परीक्षेचा सहा वेळा निकाल जाहिर झालेला आहे. टीएआयटी परीक्षेचेही काही झालेले नाही. इतके परीश्रम घेऊन उपयोग होत...
जुलै 12, 2019
कृषी क्षेत्रातील होत असलेले बदल, आर्थिक गुंतवणूक, नवनवीन कृषी उद्योग, प्रक्रिया उद्योग, अन्नसाखळीचा विचार करून कृषी क्षेत्रात संधी वाढत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एकूण आठ शाखा आहेत. यामध्ये कृषी शास्त्र व अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाचा अंतर्भाव असणारी शाखा म्हणजे बी.टेक. (कृषी अभियांत्रिकी)....
जुलै 09, 2019
पुणे - तुम्ही केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी), महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांसह बॅंकिंग, रेल्वे, विमा, संरक्षण सेवा अशा विविध स्पर्धा परीक्षा देतायं का? तर मग चालू घडामोडींचा अभ्यास करण्यासाठी तुमच्याकडे ‘सकाळ करंट अपडेट्‌स २०१९ व्हॉल्यूम २’ हे त्रैमासिक हवेच. ‘सकाळ प्रकाशन’ने...
जुलै 09, 2019
मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने शिफारस न केलेल्या ६३६ पोलिस उपनिरीक्षकांना पोलिस दलात थेट नियुक्ती दिल्यावरून आज मॅट न्यायालयाने अतिरिक्त गृहसचिवांना २५ हजार रुपयांचा दंड का ठोठावू नये, अशी नोटीस दिल्याने मुख्यमंत्र्याच्या निर्णयाला चपराक दिली आहे.  मॅट कोर्टाने नुकतीच ६५० जणांची थेट...
जुलै 07, 2019
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या सहायक रासायनिक विश्‍लेषक गट ब परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार नियुक्तीसाठी मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. नियुक्तीची फाईल गृह विभागाच्या गतिमान कारभारात रखडल्याने उमेदवारांवर उपासमारीची वेळ आली आहे. नियुक्तीची संपूर्ण...
जून 28, 2019
जागतिकीकरणाच्या व उदारीकरणाच्या धोरणामुळे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत पातळीवर कार्यरत असलेल्या औद्योगिक क्षेत्राच्या विकासास मोठ्या प्रमाणावर चालना मिळत आहे. परिणामी वाणिज्य व व्यवस्थापन शिक्षणाचे महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. उच्च व निम्नस्तरीय रोजगारांच्या संधी उपलब्ध होत आहेत. कुशल...
जून 23, 2019
मी इतरांसारखाच एक चिंतातूर पालक आहे. पूर्वी नापास होणाऱ्या मुलांविषयी चिंता वाटायची, सध्या "पास झालेल्या मुलांचं पुढं काय करायचं' याची चिंता पालकांना लागून राहिलेली असते. आमच्या ठोंब्याला दहावीला कमी मार्क्‍स पडल्यापासून मी बारावीसाठी घरातलं वातावरण अगदी शिस्तीचं करून टाकलं होतं. टीव्ही उचलला आणि...
जून 22, 2019
अकोला : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) मुख्य सेवा परीक्षेचा निकाल गुरुवारी (ता. 20) लागला. या परीक्षेत अकोल्यातील वैशाली विलास सांगळे हिने राज्यात तिसरी येण्याचा बहुमान मिळविला आहे. अकोल्यातील उमरी परिसरात राहणारे विलास सांगळे हे घरोघरी जाऊन हार-फुलाची विक्री करतात. त्यांची...
जून 22, 2019
कोल्हापूर - एखादे सामाजिक काम करायचेच म्हटले, तर त्याला पैशाची किंवा कुणाच्या पाठिंब्याची गरज लागत नाही हेच कसबा बावडा येथील किशोर गुरव यांनी दाखवून दिले आहे. वाचन संस्कृती वाढावी यासाठी किशोर यांनी स्वखर्चातून घरीच वाचनालय सुरू केले आहे. आज त्यांच्याकडे ३४०० पुस्तकांचा खजिना आहे, तर १२० सभासद...
जून 15, 2019
औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उद्या (ता.16) महाराष्ट्र गट क सेवेची पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. राज्यभरातून हजारो उमेदवारांनी या पदासाठी अर्ज केले असून यातील बहुतांश उमेदवारांना या परीक्षेला मुकावे लागणार आहे. कारण आज (शनिवार) एमपीएससीचे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अनेकांना हॉल तिकीट...
जून 14, 2019
पुणे - राज्य सरकारने मराठा आरक्षण लागू केले. मराठा जातीचा दाखला काढण्यासाठी महा-ई- सेवा केंद्रात गर्दीही होत आहे. मात्र हे प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने आणि त्यातच प्रवेशप्रक्रियेबाबतची नियमावली अद्याप संबंधित विभागांकडून जाहीर झालेली नसल्याने मराठा जातीचा दाखला मिळूनही प्रवेशाबाबत अनिश्‍चितताच आहे...
जून 10, 2019
राज्यसेवेचा नवा बदललेला पॅटर्न, अभ्यासक्रमाची व्याप्ती, त्यातही दोन ते तीन वर्षे प्रयत्न करूनही मिळणारे अपयश व या अपयशामधून बाहेर निघण्यासाठी आपण कोणते "डावपेच' आखायला हवेत, तसेच जागा कमी आल्या तरी अभ्यासाची पद्धत कशी असली पाहिजे, अभ्यासाची पद्धत सामान्यपणे कशी असते याचा आढावा...  एमपीएससीसाठी...
जून 10, 2019
पुणे - गेले तीन दिवस उच्च शिक्षण आणि करिअरविषयक मार्गदर्शन करणाऱ्या ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’चा रविवारी समारोप झाला. यात शेकडो विद्यार्थी आणि पालकांच्या शंकांचे निरसन झाले. एकाच छताखाली शिक्षणाच्या सर्व वाटांची माहिती मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. युनिक ॲकॅडमी या एक्स्पोचे मुख्य...
जून 09, 2019
पुणे - उच्चशिक्षणाची पुढील दिशा आणि करिअरची चिंता करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकाळ एज्युकेशन एक्‍स्पोमुळे वेगळ्या वाटा समजल्या. कोणत्या क्षेत्रात संधी आहे, याची परिपूर्ण माहिती मिळाल्याची भावना विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केली. या प्रदर्शनाचा आज (ता. ९) समारोप आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे सुरू...
जून 07, 2019
पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे उद्यापासून (ता. ७) रविवारपर्यंत (ता. ९) स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो २०१९’ होणार आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार असून, नामांकित शिक्षण संस्थांचा या प्रदर्शनात सहभाग असेल. प्रदर्शनात विविध शैक्षणिक...
जून 05, 2019
सर्व शैक्षणिक अभ्यासक्रमाची व प्रवेशप्रक्रियांची माहिती एकाच छताखाली पुणे - दहावी, बारावीच्या परीक्षांनंतर वेध लागतात ते कॉलेजचे व भावी करिअरचे. विद्यार्थी व पालकांना कॉलेज निवडीपासून ते करिअर निवडीपर्यंत कसरत करावी लागते.अशा वेळी योग्य पर्याय मिळणे गरजेचे असते. आयुष्याच्या याच टप्प्यावर योग्य...
जून 03, 2019
कोल्हापूर - ‘विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन कौशल्य यांचा वापर करून सर्वसामान्य माणसाचे जगणे सुखकर करणे, हेच अभियंत्यांचे काम आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अभियांत्रिकी क्षेत्राचा विस्तार सर्वव्यापी झाला आहे; त्यामुळेच रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध असून, भविष्यातही अभियांत्रिकी शाखेला प्रचंड...
जून 01, 2019
पुणे - ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्‍स्पो’ला शनिवारपासून (ता. १ जून) सुरवात होत आहे. एक्‍स्पोचे उद्‌घाटन सकाळी साडेअकरा वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन असतील. ‘सकाळ माध्यम समूहा’...
मे 29, 2019
पुस्तके ऐकून मिळविले ९२ टक्के गुण; ‘सीए’ होण्याचे स्वप्न पुणे - ‘बारावीची परीक्षा म्हटलं की दडपण येतं. परंतु, वर्षाच्या सुरवातीपासून सातत्याने अभ्यास केल्यास परीक्षा ही अवघड वाटतच नाही,’’ असे आत्मविश्‍वासाने सांगत शंभर टक्के दृष्टिहीन असणाऱ्या साक्षी अमृतकर हिने आपल्या यशाचे गमक उलगडले. आळंदी येथील...