एकूण 102 परिणाम
जानेवारी 30, 2019
कऱ्हाड - साताऱ्यातील मनोमिलनाबाबत वृत्तपत्रातून वाचायला मिळाले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दोन्ही राजांना एका गाडीत घातले आहे. त्यांचा पहिला गिअर पडला आहे. लवकरच दुसरा, तिसरा, चौथाही गिअर पडेल, असे सांगून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीची उमेदवारी खासदार...
जानेवारी 20, 2019
नागपूर : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पळसलगीकर यांची भेट घेतली. जवळपास 12 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करीत पीएसआय पदाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडला. महासंचालकांनीही तेवढीच तत्परता दाखवत पोलिस...
डिसेंबर 11, 2018
औरंगाबाद - गेल्या वर्षी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (एमपीएससी) खातेअंतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पूर्व व मुख्य परीक्षा झाली; पण अद्यापही मैदानी चाचणी झाली नाही, त्यामुळे एक हजार ४६९ उमेदवारांना रुखरुख लागली आहे. मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी मागणी मुख्य...
नोव्हेंबर 19, 2018
नागपूर : विद्यार्थी व पालकवर्गात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेविषयी जागृती होत आहे. यामुळे या स्पर्धा परीक्षेत यश संपादनासाठी राज्यातील विद्यार्थी एक उत्तम संधी म्हणून बघतात. परंतु, सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षांशिवाय आहे. एमपीएससीचा अध्यक्ष प्रभारावर...
नोव्हेंबर 13, 2018
औरंगाबाद - सातारा परिसरातील एमपीएससी क्‍लासेसचालकाने रविवारी (ता. ११) मध्यरात्री राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १२) पहाटे उघडकीस आली. वैभव कोल्हाटकर (वय ५४, मूळ रा. नगर, ह.मु. सातारा परिसर) असे क्‍लासेसचालकाचे नाव आहे.   पोलिसांनी दिलेली माहिती अशी - वैभव...
ऑक्टोबर 30, 2018
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) यांच्या माध्यमातून राज्याच्या परिवहन विभागाने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदासाठी भरती प्रक्रिया घेतली होती. मात्र, भरती प्रक्रियेच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल केल्याने निवड प्रक्रिया रद्दचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे सलग...
ऑक्टोबर 14, 2018
जालना  : सत्ताधारी पक्षातील लोकांनाच नोकऱ्या देण्यासाठी महापोर्टल या खासगी कंपनीची नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप आमदार बच्चू कडू यांनी केला आहे. जालना येथे रविवारी ता. 14 कार्यकर्त्यांसोबत बैठकीसाठी आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महापोर्टलमध्ये प्रचंड घाेळ असून तो मध्य प्रदेश मधील...
ऑक्टोबर 06, 2018
नागपूर : राज्यात शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी अभियान आणि उपक्रम राबविणाऱ्या शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनाच विभागाच्या धोरणांचा फटका बसला आहे. 2013 साली एमपीएससीमार्फत निवडण्यात आलेल्या 74 शिक्षणाधिकाऱ्यांचा "परिवीक्षाधीन' कालावधीचा वनवास संपता संपत नसल्याने सोयीसुविधाही मिळत नसून आणि वेतनवाढ...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर - सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदासाठी अभियांत्रिकीच्या पदवीसह अवजड माल वाहन व अवजड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना आणि एक वर्ष कामाचा अनुभव, असे पात्रता निकष केंद्र सरकारने घालून दिले आहेत. राज्य सरकारने या निकषांमध्ये शिथीलता देऊन उमेदवारांची केलेली निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या...
ऑक्टोबर 04, 2018
नागपूर : सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदासाठी अभियांत्रिकीच्या पदवीसह अवजड माल वाहन व अवजड प्रवासी वाहन चालविण्याचा परवाना आणि एक वर्ष कामाचा अनुभव, असे पात्रता निकष केंद्र सरकारने घालून दिले आहेत. राज्य सरकारने या निकषांमध्ये शिथिलता देऊन उमेदवारांची केलेली निवड मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर...
सप्टेंबर 11, 2018
भडगाव : राज्यातील 738 अस्थायी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा एका तपापासूनचा समायोजनाचा वनवास केव्हा संपेल? असा प्रश्न वैद्यकीय अधिकाऱ्यांमधून उपस्थित होत आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या कॅबीनेटच्या बैठकीत समायोजनाबाबत निर्णय झाला. या निर्णयाला वर्ष होऊनही वैद्यकीय अधिकाऱ्यांचे समायोजन झालेले नाही. ...
सप्टेंबर 08, 2018
एरंडवणे - राज्य लोकसेवा आयोगाची २०१७ ची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील खेळाडू व महिला उमेदवारांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या याचिकेमुळे ३७७ उमेदवारांची नियुक्ती रखडली आहे. ही याचिका  ६३ जागांसदर्भात असताना उर्वरित ३१४ जागांच्याही नियुक्‍त्या स्थगित ठेवल्याने उत्तीर्ण...
सप्टेंबर 05, 2018
उल्हासनगर- सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष बंडू देशमुख, मनवीसेचे शहराध्यक्ष मनोज शेलार यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या भव्य गुणगौरव सोहळ्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या 14 असामींना समाजभूषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याशिवाय शाळेतून दहावी-बारावी...
सप्टेंबर 02, 2018
नागपूर - सामाजिक न्याय मंत्र्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील (एमपीएससी) समांतर आरक्षणाच्या संदर्भात दोन्ही बाजू विचारात घेऊनच निर्णय घ्यावा, अशी मागणी खुल्या प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांनी केली आहे. "एमपीएससी समांतर आरक्षणाचा तिढा सुटला' या मथळ्यासह 1 सप्टेंबरच्या...
ऑगस्ट 11, 2018
मुंबई - खुल्या प्रवर्गातून निवड झालेल्या मागासवर्गीय महिला उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) अपात्र ठरविले होते. मात्र याविरोधात दाद मागितलेल्या काही उमेदवारांच्या बाजूने मुंबई उच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. तो सर्वच उमेदवारांना लागू करावा, अशी मागणी माजी...
जुलै 23, 2018
आपल्या शिक्षण पद्धतीत पुस्तकी ज्ञानावर अधिकाधिक भर दिला आहे. पुस्तकात दिलेले उत्तर लिहिणे अनिवार्य असल्याने विद्यार्थ्यांना उत्तराला अनुसरून आपले मत मांडता येत नाही. पुस्तकी अभ्यासक्रमाचे पाठांतर केल्याने विद्यार्थ्यांना जास्त गुणदेखील मिळतात; परंतु त्यांना विषय किती समजला हे कळत नाही. महाविद्यालये...
जुलै 12, 2018
पुणे : ससून सर्वोपचार रुग्णलयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांना काळे फासण्याची धमकी दिल्याप्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना आज (ता.12) बंडगार्डन पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत सकाळी अटक केली होती. चौकशीसाठी ताब्यात घेतले होते तरी त्यांना सध्या नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.   डॉ...
जुलै 10, 2018
परळी - शेतकरी कुटुंबात वाढलेल्या पूजा चव्हाणमध्ये काही तरी वेगळे करून दाखविण्याची जिद्द, चिकाटी होती. त्यातच तिला मल्लखांबाची साथ मिळाली आणि मल्लखांबावर वर्चस्व मिळविता-मिळविता तिने आपल्या खांद्यावर अशोकस्तंभही लावण्याचा ध्यास ठेवला. आज महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून परळी भागातील आणि...
जुलै 03, 2018
पुनाळ - वडिलोपार्जित शेती म्हणावी, तर गुंठाभरही नाही. राहतं घरच काय ते आपलं. शिक्षणाचा मागमूस नसलेल्या घरात फौजदार झालेला मुलगा पाहून आईबापाचा ऊर भरून आला. काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील वाळवेकरवाडीतील सचिन दगडू भिलारी पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाला. जेमतेम हजार लोकसंख्येच्या वाडीत दगडू भिलारी व...
जून 27, 2018
औरंगाबाद - केंद्रीय लोकसेवा आयोग (युपीएससी), राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) नियमांना डावलत भांडवलदारांच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कर्मचाऱ्यांना केंद्रीय मंत्रालयातील सहायक सचिवपदी थेट नियुक्‍तीला संभाजी ब्रिगेडने तीव्र विरोध दर्शविला आहे. घटनाबाह्य असलेला हा प्रकार थांबवा, अन्यथा...