एकूण 102 परिणाम
जून 27, 2018
पुणे - डीएसके गैरव्यवहारप्रकरणी बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांनी आततायीपणा केलेला दिसतो. रिझर्व बॅंक ऑफ इंडियाच्या अधिकारात पोलिसांनी हस्तक्षेप केला असून, कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे, असे मत माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त...
जून 26, 2018
उल्हासनगर : गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या उल्हासनगर सहाय्यक पोलीस आयुक्त अर्थात एसीपी पदी एमपीएससीचे अधिकारी मारुती जगताप यांनी आज पदभार स्विकारला आहे. मारुती जगताप यांनी 2010 मध्ये एमपीएससी परिक्षा उत्तीर्ण केल्यावर त्यांची थेट सहाय्यक पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली....
जून 25, 2018
पुणे - शेतात राबत संसाराचा गाडा हाकणाऱ्या आई-वडिलांचे पांग फेडण्यासाठी जिद्दीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश मिळवत भावापाठोपाठ बहिणीनेही खाकी वर्दीचा मान पटकावला. लेकीचे हे यश पाहून आई-वडिलांचे डोळे आनंदाश्रूंनी डबडबले. रूपाली मधुकर काळे असे या लेकीचे...
जून 25, 2018
सोमेश्वरनगर - हॉटेलात कपबशा विसळत असताना आणि दगडखाणीत दगड फोडत असतानाही त्याने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. कन्नडवस्तीसारख्या दुर्लक्षित आणि वंचित वस्तीत राहत होता आणि दिव्यावर अभ्यास करत होता, तरीही खचला नाही. हाताशी पैसा नसल्याने त्याने सरकारी कोट्यातील जागा पटकावत आधी अभियांत्रिकीची...
जून 23, 2018
संतोष शेंडकर सोमेश्वरनग : हॅाटेलात कपबशा विसळत असताना आणि दगडखाणीत दगड फोडत असतानाही त्याने सरकारी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगले. कन्नडवस्तीसारख्या दुर्लक्षित आणि वंचित वस्तीत रहात होता आणि दिव्यावर अभ्यास करत होता तरीही खचला नाही. हाताशी पैसा नसल्याने त्याने सरकारी कोट्यातील जागा पटकावत आधी...
जून 23, 2018
पारगाव - पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावरील सुरक्षारक्षकाची पत्नी कल्पना सुनील राक्षे यांनी फौजदार होण्यात यश मिळविले आहे.  त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कुटुंबाची जबाबदारी सांभाळत, सहा वर्षांच्या मुलाचे संगोपन करत काहीतरी वेगळे करण्याच्या जिद्दीने पोलिस भरतीसाठी...
जून 22, 2018
फुलंब्री (औरंगाबाद) : सततची दुष्काळी परिस्थिती आणि आयुष्याच्या पुंजीला असलेल्या गरिबीतून वारेगाव (ता.फुलंब्री) येथील विकास रावसाहेब जाधव याने लोकसेवा आयोगाच्या चौथ्या प्रयत्नात यश मिळवून फौजदार बनण्याचा मान पटकाविला आहे. विकासला फौजदार बनविण्यासाठी त्याचे वडील रावसाहेब जाधव व आई पुष्पाबाई जाधव...
जून 15, 2018
पुणे - राज्य लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) परीक्षा घेऊन भरल्या जाणाऱ्या विविध पदांच्या जागांची संख्या 69 वरून 136 करण्यात आली आहे. यामुळे आता 67 जागा वाढवून मिळाल्या असल्या, तरी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत त्या कमीच असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे...
जून 01, 2018
औरंगाबाद - कंपनीत कामावर जाण्यासाठी घरातून पहाटे चार वाजता बाहेर पडणाऱ्या वडिलांना अधिकारी व्हायचे होते; मात्र बेताच्या परिस्थितीमुळे त्यांना ते शक्‍य झाले नाही; पण त्यांच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविले. आता त्याची नगरपरिषद...
मे 31, 2018
मुंबई - राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (एमपीएससी) पुण्यातील रोहितकुमार राजपूत याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर, मुलींमधून रोहिणी नऱ्हे हिने प्रथम क्रमांक मिळवला. या दोघांचीही उप जिल्हाधिकारी पदासाठी निवड झाली आहे.  राज्य सरकारने 2017 मध्ये उप जिल्हाधिकारी, सहाय्यक पोलिस आयुक्त, उप...
मे 12, 2018
लातूर : तुम्ही कितीही शिकलात, अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा देत असाल. तरीही तुम्हाला अशिक्षितासारखा अंगठा द्यावा लागणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) वतीने रविवारी (ता. 13) होणाऱ्या दुय्यम सेवा परीक्षेत उमेदवारांना अंगठे बहाद्दराची भूमिका बजावावी लागणार आहे....
मे 08, 2018
पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची तयारी करण्यासाठी संगमनेर तालुक्‍यातील (जि. नगर) घारगावच्या शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश आहेर वर्षभरापूर्वी पुण्यात आला. एमपीएससीची तयारी करत असतानाच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात एम.कॉमला प्रवेश घेऊन तो वसतिगृहात राहू लागला....
एप्रिल 26, 2018
औरंगाबाद - एमपीएससी आयोगातर्फे राजपत्रित अधिकारी पदाच्या परीक्षेत खुल्या प्रवर्गातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थिनींना मुलाखतीस येताना जातीचा उल्लेख असलेला शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची अट घालण्यात आली. ही अट लागू न करण्याचे तसेच समांतर आरक्षणाबाबत विचार करण्याचे निर्देश मुंबई...
एप्रिल 11, 2018
जळगाव - शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांकडे युवकांचा कल सध्या वाढला आहे. मात्र, परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी खासगी क्‍लासेसची फी ही विद्यार्थ्यांना परवडणारी नसते. त्यामुळे जिल्ह्यातील चार उच्चशिक्षित तरुणांनी मिळून "मिशन एमपीएससी डॉट कॉम' हे शैक्षणिक पोर्टल सुरू केले असून, या...
एप्रिल 01, 2018
औरंगाबाद - प्रशासनाचा गाडा समर्थपणे चालविण्यासाठी सक्षम मनुष्यबळाला पर्याय नाही. असे मनुष्यबळ निवडण्यासाठी स्पर्धा परीक्षेतही आमूलाग्र बदल होत आहेत. यूपीएससी, एमपीएससी, बॅंकिंग, रेल्वेसह सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये आकलनावर आधारित प्रश्‍नांची संख्या वाढली असून व्यक्तिमत्त्व विकासाकडे कल...
मार्च 17, 2018
मुंबई  - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) प्रवेश प्रक्रियेवर मुंबई उच्च न्यायालयाने लावलेली स्थगिती आज महाराष्ट्र प्रशासकीय आयोगानेही कायम ठेवली. आरक्षणाच्या मुद्द्यावरून "एमपीएससी'ची परीक्षा वादात सापडलेली आहे. याबाबत मॅटने सुनावणी घ्यावी, असे निर्देश...
मार्च 15, 2018
नागपूर - नोकरकपात करण्यात येत असल्याचा सरकारवर आरोप होत असताना राज्य शासनाने शासनाने जंबो पदभरतीचा निर्णय घेऊन बेरोजगारांना सुखद धक्का दिला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ४४९ पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी १३ मे रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे. यात सामान्य प्रशासन,...
मार्च 13, 2018
मुंबई : राज्य लोकसेवा आयोगाची भरती सुरू करण्याबाबत शासन स्तरावर लवकरच उपाययोजना केल्या जातील, असे स्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले. विखे पाटील यांनी आज स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता....
मार्च 08, 2018
मुंबई : बोगस उमेदवार बसवून एमपीएससीच्या परिक्षा पास होवून अनेकांनी नोकऱ्या पटकावल्या आहेत. तशा 'ढ' लोकांच्या भरोश्यावर राज्याचा कारभार सुरू आहे. त्या सगळ्यांची हाकलपट्टी करायला हवी, अशी मागणी राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील विधानसभेत केली. एमपीएससीच्या बोगस भरती प्रकरणी विरोधकांनी वेलमध्ये उतरून...
फेब्रुवारी 27, 2018
स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन शासकीय सेवेस जाण्याची सर्वांची इच्छा असते. त्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्‍यकता असते. आपल्याला अपेक्षित ठिकाणी आणि वेळेत अभ्यासाचे साहित्य उपलब्ध झाल्यास विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ते वरदानच ठरते.  मित्रांनो, प्रशासकीय सेवेत जायचेय, समाजसेवा, प्रतिष्ठा आणि कौशल्य...