एकूण 102 परिणाम
जुलै 26, 2017
घाटी, कर्करोग, चिकलठाणच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मुदतीत हमीच्या पूर्ततेचे खंडपीठाचे आदेश औरंगाबाद - मराठवाड्यासह लगतच्या जिल्ह्यांतील रुग्णांना आरोग्य सुविधा पुरविणारे घाटी रुग्णालय, नव्याने सुरू झालेले कर्करोग रुग्णालय, चिकलठाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्णसेवेसाठी आवश्‍यक मूलभूत...
जून 23, 2017
जून 2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चिलीने त्यांना अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटवर हरविले. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत अर्जेंटिनाला चिलीने सलग दुसऱ्यांदा हरविले. 2016 मधील अंतिम लढतीत मेस्सी...
जून 22, 2017
पाच वर्षांसाठीचे राज्याचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण जागतिक पातळीवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स हब म्हणून महाराष्ट्राचा विकास होण्यासाठी तरतूद असलेले राज्याचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण दि. 9 फेब्रुवारी 2016 रोजी मंत्रिमंडळाने पारित केले.  यामध्ये प्रामुख्याने पुढील पाच वर्षांसाठी राज्यात 300 कोटी डॉलर्सच्या...
जून 21, 2017
'हार्ट ऑफ एशिया' या परिषदेला 'इस्तंबूल प्रक्रिया' असेही म्हणतात. इस्तंबूल ही तुर्कस्तानची राजधानी. या संघटनेची स्थापना आणि पहिली परिषद ही इस्तंबूलमध्ये झाली.  या परिषदेच्या स्थापनेची पार्श्‍वभूमी अशी - 1996 ते 2002 या काळामध्ये अफगाणिस्तानात तालिबानचे वर्चस्व होते. या काळामध्ये केवळ दक्षिण आशियाच...
जून 20, 2017
एक देश एक प्रणाली : सध्या एकाच कर विषयाबाबत प्रत्येक राज्यात वेगवेगळे नियम आहेत, दर आहेत. त्यामुळे भारताची बाजारपेठ एकात्म नाही. एसजीएसटी (राज्यांचे कायदे) सीजीएसटी आणि आयजीएसटी (केंद्राचे कायदे) असे तीन कायदे असले तरी त्याची कर तत्त्वे, शब्दांच्या व्याख्या, कराचा विषय, करपात्रतेचे निकष कर भरणा,...
जून 19, 2017
15 ऑगस्ट 2016 रोजी स्वातंत्र्यदिना-निमित्त ध्वजारोहणानंतर देशाला संबोधून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्‍मीर, गिलगिट व बलुचिस्तानचा उल्लेख केल्याने, विशेषतः बलुचिस्तानचा व त्याच्या उल्लेखामागील हेतूचा प्रश्न चर्चेत आला. पाकिस्तानातून निषेधाचे तीव्र सूर उमटले,...
जून 15, 2017
'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातील दुसऱ्या उड्डाण मंचावरून पीएसएलव्ही रॉकेटनं 22 जून 2016 रोजी सकाळी बरोबर 9 वाजून 26 मिनिटांनी वीस उपग्रहांसह अवकाश तळ सोडला.  यानंतर बरोबर 16.7 सेकंदांनी पीएस-1 चं ज्वलन पूर्ण झालं आणि तो रॉकेटपासून अलग झाला आणि 0.2...
जून 12, 2017
विमान प्रवास सामान्य माणसाच्या आवाक्‍यात आणण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारतर्फे नागरी उड्डाणमंत्री अशोक गजपथी राजू यांनी दि. 21 ऑक्‍टोबर 2016 रोजी उडान (उडे देश का आम नागरिक) या योजनेची घोषणा केली. या प्रादेशिक संपर्क योजनेचा (Regional Connectivity) महाराष्ट्रातील शिर्डीसह अनेक शहरांना मोठा लाभ...
जून 07, 2017
नाग हे संपूर्णत: स्वदेशी बनावटीचे ए टी एम म्हणजे "अँटी टॅंक मिसाईल' (क्षेपणास्र) आहे. तिसऱ्या पिढीचे रणगाडा विरोधी नाग हे गाईडेड क्षेपणास्र 4 कि.मी. अंतराच्या परिसरात असलेल्या शत्रूच्या रणगाड्यावर अचूकपणे आदळून त्याचा विध्वंस करू शकते. याला HET असेही म्हणतात. HET हे हाय एक्‍सप्लोसिव्ह अँटी टॅंक...
जून 06, 2017
राज्यात या वर्षी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने एकूण 350 कोटी रुपयांच्या कृती आराखड्यास दि. 30 जुलै 2016 रोजी मंजुरी दिली. अभियानांतर्गत केंद्राने आपल्या हिश्‍श्‍याच्या 60 टक्के रकमेच्या पहिल्या हप्त्यापोटी 32 कोटी 75 लाख 64 हजार रुपये राज्याला पोहोच केले आहेत....
जून 05, 2017
भारतीय अवकाश संशोधन संस्थेने दि. 28 एप्रिल 2016 रोजी 'इंडियन रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाईट सिस्टिम' (आयआरएनएसएस - IRNSS) मालिकेतील सातवा उपग्रह श्रीहरिकोटा येथून यशस्वीरीत्या अवकाशात सोडला. या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारताची संपूर्ण स्वदेशी बनावटीची स्थितीदर्शक यंत्रणा (जीपीएस - ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम...
जून 04, 2017
देशातील शेती आणि शेतकऱ्यांना विज्ञानाशी जोडणाऱ्या कृषी विज्ञान केंद्र पोर्टलचे उद्‌घाटन दि. 8 जुलै 2016 रोजी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे करण्यात आले. या पोर्टलमार्फत देशातील 645 कृषी विज्ञान केंद्रांतील कामकाजावर देखरेख ठेवली जाणार आहे. तसेच या पोर्टलमार्फत...
जून 04, 2017
यंदाचा दहावीचा निकाल तोंडावर आला आहे, तर बारावीचा निकाल आणि संबंधित प्रवेशपरीक्षांचे निकाल लागलेले आहेत. दहावी आणि बारावी हे महत्त्वाचे टप्पे असले, तरी त्या विद्यार्थ्यांच्या मनोवस्थेत खूप अंतर असतं. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी खूप स्वप्नं, विविध आशाआकांक्षा आणि नवतेचं आकर्षण यांनी भारावलेला...
जून 03, 2017
ब्रिक्स (BRICS) राष्ट्रसमुहाची 8 वी वार्षिक परिषद दि. 12 ते 16 ऑक्‍टोबर 2016 दरम्यान भारताच्या गोवा राज्यातील पणजी येथे पार पडली. या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin), ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मायकल तेमेर (Michel Temer) चीनचे...
जून 02, 2017
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Vladimir Putin) यांच्यादरम्यान पणजी येथे झालेल्या चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान दि. 15 ऑक्‍टोबर 2016 रोजी विविध क्षेत्रातील एकूण 16 करार करण्यात आले.  यामध्ये संरक्षण, पायाभूत सुविधा, ऊर्जा, अवकाश तंत्रज्ञान, नौका बांधणी इ....
मे 31, 2017
15 ऑगस्ट 2016 रोजी स्वातंत्र्यदिना-निमित्त ध्वजारोहणानंतर देशाला संबोधून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकव्याप्त काश्‍मीर, गिलगिट व बलुचिस्तानचा उल्लेख केल्याने, विशेषतः बलुचिस्तानचा व त्याच्या उल्लेखामागील हेतूचा प्रश्न चर्चेत आला. पाकिस्तानातून निषेधाचे तीव्र सूर उमटले,...
मे 30, 2017
केंद्र सरकारने 13 जानेवारी 2016 रोजी 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'स केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.  या योजनेअंतर्गत पिकाच्या विम्यासाठी शेतकऱ्यांना भराव्या लागणाऱ्या हप्त्याची रक्कम अतिशय कमी करण्यात येणार असून यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊन नैसर्गिक संकटांमुळे होणाऱ्या आर्थिक...
मे 29, 2017
जळगाव - महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) आज (ता. २८) राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाच्या उपनिरीक्षक पदासाठी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. परीक्षेत ६ हजार ९९६ परीक्षार्थी होते. त्यापैकी ५ हजार २५२ परीक्षार्थींनी परीक्षा दिली. १ हजार ४४४ परीक्षार्थी गैरहजर होते. शहरातील मु. जे....
मे 29, 2017
कोल्हापूर - करिअरच्या विविध संधींची सर्वांगीण माहिती देणाऱ्या ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या क्रिएटिव्ह ॲकॅडमी प्रस्तुत ‘लक्ष्य’ करिअर प्रदर्शनाला मंगळवार (ता. ३०) पासून सुरवात होत आहे.  संत गजानन शिक्षण संस्था महागाव, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी यड्राव, डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे...
मे 29, 2017
दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत संघ या महासत्तांच्या नेतृत्वाखालील परस्परविरोधी विचारसरणींवर निष्ठा असलेले दोन गट अस्तित्वात आले होते. सोव्हिएत संघाच्या नेतृत्वाखालील साम्यवादी देशांचा गट आणि अमेरिकेच्या नेतृत्वाखालील भांडवलवादी पाश्‍चात्य देशांचा गट असे त्यांचे स्वरुप होते. ...