एकूण 57 परिणाम
नोव्हेंबर 12, 2018
पुणे - ‘प्रशासकीय सेवेत जायचं आणि वेगळ्याप्रकारे समाजाची सेवा करायची,’ हे स्वप्न उराशी बाळगून लाखो तरुण स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी पुणे-मुंबईसारख्या शहरांत येतात. त्यातील काहींना हवं तसं यशही मिळतं, तर वर्षानुवर्षे प्रयत्न करूनही काहींच्या पदरात निराशा पडते. मात्र या अपयशातून खचून न जाता, काही...
ऑक्टोबर 22, 2018
गेल्या तीन-चार वर्षांत म्युच्युअल फंडांचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या योजनांकडे नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे छोट्या (रिटेल) गुंतवणूकदारांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. ‘सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’ (एसआयपी) घराघरांत पोचला. दरमहा ७५०० कोटी...
ऑक्टोबर 03, 2018
कनूप्रिया अग्रवाल. वय वर्षे 40. एका बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर काम करणारी कॉर्पोरेट. मारवाडी कुटुंबातून उच्चपदावर पोचलेल्या कनूप्रिया यांची खरी ओळख वेगळीच आहे. भारतातील पहिली टेस्ट ट्यूब म्हणून त्यांना ओळखले जाते. ही बेबी बुधवारी (ता. 3 ऑक्‍टोबर) 40 वर्षात पदार्पण करीत आहे. या वाढदिवसानिमित्त '...
सप्टेंबर 18, 2018
अकाेलाः मूल्यांकनात चक्क शून्य गुण मिळाले असताना एमबीएच्या विद्यार्थ्यांना फेरमुल्यांकनात उत्तीर्ण करण्यात अाले अाहे. हा प्रकार एकदाेघासाेबत झाला नसून, अनेक विद्यार्थ्यांचा निकाल बदलला अाहे. फेरमूल्यांकन हा पैसे उकळण्याचा प्रकार असून, अामचे पैसे परत करा अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली अाहे. संत...
सप्टेंबर 04, 2018
पुणे - व्यवसायात काळानुरूप होणारे बदल आणि वाढती स्पर्धा लक्षात घेता १५ ते २० वर्षांपेक्षाही अधिक अनुभव असलेले नोकरदार, अधिकारी उच्च शिक्षणाला पसंती देत आहेत. कोणी आयुक्तपदावर, कोणी संरक्षण दलात कर्नल, तर कोणी खासगी कंपनीत व्यवस्थापक, संचालक अशा मोठ्या पदावर असतानाही पुन्हा एकदा शिक्षणाकडे वळत आहेत...
सप्टेंबर 03, 2018
अभियांत्रिकी, एमबीएकडे विद्यार्थ्यांची पाठ; अभियांत्रिकीच्या 56 हजार जागा रिक्त मुंबई - राज्यातील 347 अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेशप्रक्रिया पार पडल्यानंतर यंदाही तब्बल 56 हजार 406 जागा रिक्त राहिल्या आहेत. दुसरीकडे एमबीए आणि एमएमएस या अभ्यासक्रमाच्याही 5 हजार 277 जागा...
ऑगस्ट 23, 2018
जळगाव : विद्यार्थ्यांना शिकता-शिकता नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सध्या महाविद्यालयांमध्ये "कॅम्पस इंटरव्ह्यू'चे आयोजन केले जाते. या उपक्रमाद्वारे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादसारख्या शहरातील पन्नासहून अधिक नामवंत कंपन्या शहरात येतात. या कंपन्या वेगवेगळ्या पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड...
जुलै 22, 2018
पुणे - व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण करूनही नोकरीसाठी वणवण करणाऱ्या तरुणांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पुण्यात शुक्रवारी झालेल्या रोजगार मेळाव्यात तब्बल ५० हजार जणांनी हजेरी लावल्याने राज्यात बेरोजगारीचा ‘पूर’ आल्याचे स्पष्ट झाले. त्यातील ३२ हजार ९०० जणांच्या मुलाखती झाल्या; पण नोकरीसाठी ऑफर लेटर...
जुलै 17, 2018
वालचंदनगर : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने कामगारांच्या मुलांसाठी 'स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी प्रशिक्षण' योजना सुरु केली आहे. इंदापूर व बारामती तालुक्यामध्ये या योजनेचे वर्ग सुरु करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे वालचंदनगरचे कल्याण निरीक्षक संदीप गावडे यांनी दिली...
जून 30, 2018
बेळगाव - एमबीए पहिल्या व तिसऱ्या सत्राच्या प्रश्‍नपत्रिका फुटी प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश राणी चन्नम्मा विद्यापीठाने दिला आहे. फेब्रुवारीत झालेल्या परीक्षेत बिजनेस डाटा ॲनालिसिस, आंत्रप्रिनरशिप डेव्हलपमेंट, मॅनेजरियल इकॉनॉमिक्‍स या तीन विषयांची प्रश्‍नपत्रिका फुटली होती. तिन्ही...
जून 18, 2018
नाशिक - तंत्रशिक्षण संचालनालयाने परिपत्रक काढत अभियांत्रिकी (बी. ई.), औषधनिर्माणशास्त्र (बी. फार्म), वास्तूशास्त्र (बी. आर्क) व हॉटेल मॅनेजमेंट अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी कागदपत्रे पडताळणीला मुदतवाढ दिली. "एमबीए'च्या अभ्यासक्रमाची कागदपत्रे पडताळणीसाठीची मुदत गुरुवारपर्यंत (ता. 21...
मे 26, 2018
बारामती शहर - पंचक्रोशीसह जिल्ह्यातील 1105 रिक्तपदे भरण्यासाठी बारामतीत बुधवारी (ता. 30) रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. बारामतीतील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या आवारात अनेकांत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज येथे सकाळी दहा वाजता हा मेळावा होणार आहे.  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व...
मे 16, 2018
अकोला : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या कलचाचणीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अमरावती विभागातून सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेला कौल दिला तर कृषी क्षेत्राकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्यातील नऊ विभागापैकी सर्वात कमी पसंती अमरावती विभागात कृषी क्षेत्राला दहावीच्या...
मे 08, 2018
नवी दिल्ली - महाराष्ट्राची सीमा ओलांडून कुणी एक मराठी माणूस दिल्लीत जातो. तिथे पदपथावर चहा विकता विकता अनेक हिंदी कादंबऱ्या लिहितो. या गोष्टीचे आश्‍चर्य वाटेल; पण ती खरी आहे.  लक्ष्मणराव शिरभाते हे त्या साहित्यिकाचे नाव. नवी दिल्लीत विष्णू दिगंबर मार्ग येथे हिंदी भवनाला लागूनच त्यांचा चहा विक्रीचा...
मे 04, 2018
नवी दिल्ली: 'व्हॉट्सअॅप'च्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) एका भारतीयाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मूळचे भारतीय असलेले नीरज अरोरा यांची 'व्हॉट्सअॅप'च्या सीईओपदी नियुक्ती होणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. अरोरा हे सात वर्षांपासून कंपनीसोबत काम करत असून व्हॉट्स अॅपचे सहसंस्थापक जेन कॉम यांनी...
एप्रिल 19, 2018
नागपूर - एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने गळफास लावून आत्महत्या केली. शीतल दीनानाथ रमभाळ (३०, अनमोलनगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीतलचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर एमबीए...
मार्च 26, 2018
भोपाळ : एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेणाऱ्या 21 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भोपाळच्या एमपीनगर भागात राहणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली असून, या चारही आरोपींची पोलिसांकडून भरचौकात 'परेड'...
फेब्रुवारी 26, 2018
आव्हाने काय किंवा संकटे काय, त्यांकडे आपली कौशल्ये वाढविण्याची चांगली संधी, यादृष्टीने कोणी पाहत असेल, तर त्या व्यक्तीची व्यावसायिक कारकीर्द कशी घडेल? ती उत्तरोत्तर बहरत गेली असणार, असेच कुणालाही वाटेल. देवयानी घोष हे व्यक्तिमत्त्व याचे उत्तम उदाहरण. "नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस...
फेब्रुवारी 23, 2018
नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे संलग्नीकरण करण्यासाठी महाविद्यालयांना वारंवार नोटीस पाठविण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांपासून १०९ महाविद्यालयांकडून कुठलीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. त्यामुळे ही महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यासाठी...
फेब्रुवारी 21, 2018
पतीला "मवाळ' करत पत्नीने गाडी आणली रुळावर  नाशिकः कट्टर, डाव्या विचारसरणीच्या अधीन गेलेल्या किंबहुना आपले आयुष्य म्हणजे डावी चळवळच मानणाऱ्या डॉ. भारत कारिया या ध्येयवेड्या व्यक्तीला लग्नानंतर त्यांच्या पत्नीने परावृत्त केले. एवढेच नव्हे, तर मवाळ विचारांकडे नेत संसाराचा गाडाही रुळावर आणून कुटुंबाला...