एकूण 23 परिणाम
जुलै 01, 2017
नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू करण्यासाठी संसदगृहात मध्यरात्रीच्या समारंभाचा घाट सरकारने घातला खरा; पण त्याचे यजमानपद कसे आणि कुणी करायचे यावरूनही वाद हा झालाच. त्यामुळे प्रमुख विरोधी पक्ष आणि नेत्यांचा बहिष्कार आणि इतरही कारणांमुळे या समारंभाला गालबोटेच लागत गेली. हा समारंभ संसदगृहात...
जुलै 01, 2017
नवी दिल्ली - दशकभरापासून रखडलेला वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) विविध अडथळे ओलांडत अखेर शुक्रवारी मध्यरात्रीपासून देशभरात लागू झाला. या ऐतिहासिक करप्रणालीने बहुस्तरीय करांच्या ओझ्याखाली दबलेल्या सव्वाशे कोटी भारतीयांची सुटका झाली. "एक कर-एक बाजारपेठ' होणाऱ्या भारतात "जीएसटी'मुळे कर स्वातंत्र्याची पहाट...
जानेवारी 18, 2017
नागपूर - चित्रपटांच्या गाण्यांच्या चालीवरील गाणी, एलईडी व्हॅन आदींचा वापर गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सातत्याने झाला. मात्र, त्याबरोबरीने आता सोशल मीडियाचाही वापर वाढू लागला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्याची प्रचिती आलीच. मात्र, आता महानगरपालिका निवडणुकीत सोशल मीडियाच्या प्रचार...