एकूण 528 परिणाम
जानेवारी 02, 2017
नागपूर - मध्य रेल्वेने ऊर्जाबचतीच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकत रेल्वेस्थानकांवर एलईडी लाइट लावण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत नागपूर रेल्वेस्थानक तब्बल अडीच हजार एलईडी ट्यूबलाइट लावण्यात येणार आहे. केंद्र व राज्य शासनातर्फे ऊर्जाबचतीसाठी एलईडी बल्बच्या...
जानेवारी 01, 2017
पुणे - नववर्षाच्या जल्लोषमय स्वागतानंतर पुणेकरांची पावले वळत होती ती पुण्याचा आणि महाराष्ट्राचा आरसा असलेल्या "सकाळ'च्या वर्धापनदिन सोहळ्याकडे. आनंद द्विगुणित करणारा हा सोहळा. त्यामुळे सामान्य वाचकांपासून वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवरांपर्यंत अनेकांनी या सोहळ्यात सहभागी होऊन "सकाळ'ला भरभरून...
डिसेंबर 28, 2016
मुंबई -  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी मतदार जागृती आणि 73व्या व 74व्या राज्यघटना दुरूस्तीला 25 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त शिवाजी पार्क येथे प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या संचलनात राज्य निवडणूक आयोगाच्या चित्ररथाचा प्रथमच समावेश केला जाणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त ज. स....
डिसेंबर 26, 2016
नागपूर : राज्याच्या शेतीविकासासाठी गटशेतीला यापुढे प्राधान्य दिले जाईल. त्यामुळे २० शेतकरी एकत्र आल्यानंतर १०० एकर गटशेतीला शासनाच्या सर्व योजना दिल्या जातील. तसेच, गावाच्या परिवर्तनात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरपंचांच्या समस्या थेट मंत्रालयातून सोडविण्यासाठी ‘ऑडिओ ब्रीज’ उपक्रम राबविण्याची...
डिसेंबर 23, 2016
प्रभागा-प्रभागांत रंगतोय ‘होम मिनिस्टर’; महिलांना वाटल्या जाताहेत पैठणी  पुणे - महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण आहे... हे गाणे कुठल्या चित्रपटातले आहे... या गाण्यावर नृत्य करून दाखवा... तुमच्या मुलाने आज कुठल्या रंगाचे कपडे घातले आहेत... असे सोपे-सोपे प्रश्‍न विचारून आणि व्यासपीठावर येऊन गाणी- नृत्य...
डिसेंबर 17, 2016
पुणे - स्वत:च्या मालकीचे घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. सुमारे अडीच हजाराहून अधिक नागरिकांचे हे स्वप्न शुक्रवारी पूर्ण झाले. घर मिळाल्याचा आनंद लॉटरी लागलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर दिसत होता. पुण्यात घर होईल की नाही, अशी शंका होती. मात्र, म्हाडाने घराचे स्वप्न पूर्ण केले, अशी प्रतिक्रियाही घर...
डिसेंबर 16, 2016
मुंबई - "सद्‍रक्षणाय खलनिग्रहणाय' असे ब्रीदवाक्‍य असलेल्या मुंबई पोलिसांच्या ताफ्यात 28 हायस्पीड "बुलेट' दाखल झाल्या आहेत. कित्येक वर्षांनंतर मुंबई पोलिस गस्तीकरता बुलेट वापरणार आहेत. उर्वरित 208 बुलेट पुढील वर्षात पोलिसांच्या ताफ्यात येतील. बुलेटप्रमाणेच बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांकरता फिरते...
डिसेंबर 15, 2016
पुणे - ॲनिमेटेड लॅंप, म्युझिकल सांता, गोल्ड ख्रिसमस ट्री, कलरफुल ग्रीटिंगकार्ड आणि स्पेशल ख्रिसमस चॉकलेट बॉक्‍स... अशा वैविध्यपूर्ण भेटवस्तू ख्रिसमसच्या निमित्ताने ऑनलाइन ऑर्डर केल्या जात आहेत. ख्रिसमसनिमित्त विविध संकेतस्थळावर गिफ्टच्या वेगवेगळ्या व्हरायटी उपलब्ध असून, यंदा पहिल्यांदाच लाल...
डिसेंबर 14, 2016
कोपर्डी येथील घटनेचा निषेध आणि आरक्षण आदी मागण्यांसाठी आज (बुधवार) नागपुरात भव्य मराठा- कुणबी समाजाचा भव्य असा क्रांती मुकमोर्चा काढण्यात आला. तरुणी आणि महिलांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्च्यात हजारोंचा मूक एल्गार नागपूरकरांनी अनुभवला. अतिशय शिस्तीत यशवंत स्टेडियमकडून विधानभवनाच्या दिशेने...
डिसेंबर 13, 2016
गुजरात पहिल्या क्रमांकावर; ऊर्जा मंत्रालयातर्फे देशभर 18 कोटी दिव्यांचे वितरण औरंगाबाद - वीज बचतीसाठी ऊर्जा मंत्रालयाने राबविलेल्या एलईडी दिवे वापराच्या उपक्रमात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आला आहेत. तर गुजरात प्रथमस्थानी आहे. वर्षभरपासून सुरू झालेल्या एलईडी वितरण...
डिसेंबर 10, 2016
पुणे - वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे झेंडे व चिन्हे असलेल्या टोप्या; तसेच कमळ, घड्याळ, धनुष्यबाण, इंजिन आणि पंजा या चिन्हांनी उपकरणे सजली आहेत. प्लॅस्टिकचे बिल्ले, तोरण, कटआउट इत्यादी प्रचाराच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरली आहे. पक्षांच्या चिन्हांचे एलईडी ‘ब्रेसलेट’ हे या निवडणुकीच्या...
डिसेंबर 09, 2016
मुंबई - आयफोन एस 7 आणि आयफोन एस 7 प्लस हे दोन आयफोन ऍपलने काळ्या रंगात आणले. त्यापाठोपाठ आता ऍपल चक्क लाल आयफोन आणण्याच्या तयारीत आहे. ऍपलला 10 वर्षे झाल्याच्या निमित्ताने स्मार्टफोनसाठी हा आकर्षक रंग वापरण्याची संधी मिळणार आहे. रंगबदलासोबतच हार्डवेअरमध्ये अद्ययावत अशा ए 11 व्हर्जनची चीपसेट लॉंच...
डिसेंबर 07, 2016
"सवाई'ची तयारी पूर्ण; सनईच्या मंगलमय स्वरांनी आजपासून सुरवात पुणे : शास्त्रीय संगीतातील "स्वरयज्ञ' समजला जाणारा "सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव' कधी सुरू होणार, याची उत्सुकता अवघ्या काही तासांनंतर संपणार आहे. ही उत्सुकता सोबत घेऊन आणि स्वरप्रभूंचे जादुई स्वर अनुभवण्यासाठी ठिकठिकाणांहून श्रोते पुण्यात...
डिसेंबर 01, 2016
कोल्हापूर - आचारसंहितेच्या भीतीने विषयपत्रिकेवरील कोणत्याही कामाला विरोध न करता जिल्हा परिषदेच्या आजच्या सर्वसाधारण सभेत चाळीस विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. केवळ केंद्रीय विद्यालयाचा विषय नामंजूर केला.  दरम्यान, पदाधिकाऱ्यांवरील रोष सभागृहाची मुदत संपत आली तरी कायम असल्याचे आजच्या सभेत दिसून...
नोव्हेंबर 24, 2016
  सायकल चालविण्याचा छंद असणाऱ्यांना आता नदी, तलावापाशी थांबण्याची गरज नाही. संशोधकांनी पाण्यावरून चालू शकणारी "शिलर एक्‍स' ही वैशिष्ट्यपूर्ण सायकल बनवली आहे. कॅलिफोर्नियातील "शिलर' या क्रीडा साहित्य बनविणाऱ्या कंपनीने या सायकलची निर्मिती केली आहे. दोन पोकळ सिलिंडरच्या आकाराच्या रचनेमुळे (पॉंटून्स)...
नोव्हेंबर 17, 2016
ठाणे - तलावांचे शहर अशी ठाणे शहराची ओळख आहे. या शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलावाची स्वतःची अशी ओळख आहे. ठाणेकरांची चौपाटी म्हणून हा तलाव ओळखला जातो. या तलावाच्या सुशोभीकरणासाठी पुन्हा एकदा पालिका सज्ज झाली असून, त्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. मात्र, या तलावाभोवती असलेल्या...
नोव्हेंबर 08, 2016
वेगवान इंटरनेटसाठी वायफायचा वापर केला जातो. आता वायफाय पेक्षा तब्बल शंभरपट वेगवान "लायफाय' हे वायरलेस इंटरनेट तंत्रज्ञान विकसित करण्यात संशोधकांना यश मिळाले आहे. इस्टोनियाची व्हेलमेन्नी ही कंपनी सध्या आपल्या कार्यालयामध्ये या तंत्रज्ञानाची चाचणी घेत आहे. अत्यंत वेगाने चालूबंद होणाऱ्या एलईडी...
नोव्हेंबर 07, 2016
सॅमसन्ग, नोकियासमोर हतबल झालेल्या ब्लॅकबेरीने आपला श्रीमंत ग्राहक वर्ग कायम ठेवण्यातली धडपड सार्थकी लावण्यासाठी ब्लॅकबेरी 'डीटेक50 व डीटेक 60' हे स्मार्टफोन सादर केले आहे.  कंपनीच्या भारतीय व्यवसाय विभागाकडून नवी दिल्लीमध्ये झालेल्या शानदार कार्यक्रमात स्मार्टफोन सादर करण्यात आला. डीटेक50 व डीटेक...
नोव्हेंबर 05, 2016
औरंगाबाद - दिवाळी सुटीमध्ये नागरिक बाहेरगावी गेल्याची संधी साधून चोरांनी विविध ठिकाणी चोरी, घरफोड्यांचा सपाटाच लावला. तीन ठिकाणी घरे फोडून चोरांनी दीड लाखाचा ऐवज लांबविला. या घटना गुरुवारी (ता. तीन) उघड झाल्या. मुरलीधर रावसाहेब खरात (रा. रेल्वेगेट, मुकुंदनगर) हे घराला कुलूप लावून धुळे येथे...
नोव्हेंबर 04, 2016
मुंबई - मुंबईतील पहिल्या वातानुकूलित (एसी) लोकलच्या चाचणीला कुर्ला कारशेडमध्ये गुरुवारपासून सुरुवात झाली. तीन आठवडे विविध टप्प्यांत ही चाचणी केली जाणार आहे. त्यानंतरच प्रत्यक्ष रुळांवरील चाचणी घेण्यात येईल. चेन्नई येथील इंटेग्रल कोच फॅक्‍टरीतून ही एसी लोकल 5 एप्रिल 2016 रोजी मुंबईत आणण्यात आली....