एकूण 56 परिणाम
डिसेंबर 09, 2018
वेगवेगळ्या योजनांचे लाभ घेण्यासाठी, किंवा इतर कामांसाठी वेगवेगळ्या कागदपत्रांची नेहमीच गरज लागते. सेतू कार्यालयं ही एक नवीन यंत्रणा त्यासाठी तयार झाली असली, तरी तिच्यात मानवी भावनाही असणं गरजेचं आहे. सरकार आणि सर्वसामान्य नागरिक यांच्यामध्ये मानवी सेतू तयार झाला, तरच ही कामं नेमक्‍या पद्धतीनं होऊ...
नोव्हेंबर 30, 2018
नवी दिल्ली : इंधनदरात झालेल्या घसरणीमुळे केंद्र सरकारने आज (शुक्रवार) अनुदानित घरगुती सिलिंडरच्या (एलपीजी) दरात 6.52 रुपये तर विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 133 रुपये कपात केली आहे. या दरकपातीमुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज मध्यरात्रीपासून 14.2...
नोव्हेंबर 26, 2018
भिलवाडा (राजस्थान): मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, मी गरीब आईला चुलीवर जेवण बनवताना पाहिले. म्हणूनच मी सत्तेवर येताच देशातील 90 टक्के घरांमध्ये एलपीजी गॅस सिलिंडर पोहोचवले. काँग्रेसवाले माझी जात विचारतात. पण ज्यावेळी देशाचा पंतप्रधान म्हणून परदेशात जातो, त्यावेळी देशातील...
नोव्हेंबर 12, 2018
पिंपरी - शहरात रोज निर्माण होणाऱ्या कचऱ्याचा पुनर्वापर शक्‍य असल्याचे महापालिकेतर्फे राबविल्या जात असलेल्या विविध प्रकल्पांमुळे स्पष्ट झाले आहे. मात्र, या प्रकल्पांची क्षमता वाढविण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे कचऱ्याचे शंभर टक्के निराकरण होऊ शकते.  केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरातील...
नोव्हेंबर 09, 2018
नवी  दिल्ली: घरगुती वापरासाठीचे एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. एलपीजी डिलर्सच्या कमिशनमध्ये सरकारने वाढ केल्यानंतर एलपीजी सिलिंडरच्या दरात 2 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची दिल्लीतील किंमत 507.42...
ऑक्टोबर 16, 2018
नवी दिल्ली - पेट्रोल, डिझेल, तसेच खाद्यपदार्थाचे दर गगनाला भिडल्याने घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्लूपीआय) आधारित घाऊक चलनवाढीचा दर सप्टेंबर महिन्यात ५.१३ टक्‍क्‍यांवर पोचला आहे. ही मागील दोन महिन्यांतील उच्चांकी पातळी आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागाने सप्टेंबर महिन्यातील घाऊक चलनवाढीची आकडेवारी...
ऑक्टोबर 03, 2018
पिंपरी - पाइपलाइन गॅसचा पुरवठा करण्यात पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर का, असा सवाल केंद्र सरकारने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कडे केला असून, या संदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितल्याचे समोर आले आहे. अनेक दिवसांपासून शहरात पाइपलाइन गॅसलाइन टाकण्याचे काम पूर्णपणे...
ऑक्टोबर 02, 2018
नवी दिल्ली (पीटीआय) : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात सोमवारपासून वाढ झाली आहे. स्वयंपाकाची अंशदानित गॅस सिलिंडरच्या दरात 2.89 रुपये वाढ करण्यात आली असून, तो आता 502.4 रुपयांवर गेला आहे. दिल्लीत विनाअंशदानित गॅस सिलिंडरचा दर 59 रुपयांनी वाढला आहे.  आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढलेले भाव आणि परकी चलन...
सप्टेंबर 27, 2018
राज्यातील व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांमध्ये पर्यावरण संवर्धन आणि प्रबोधनाचे कार्य बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या संस्थेमार्फत केले जाते. संस्थेचे मुख्यालय मुंबईत असून, पर्यावरण लोकशिक्षणाचे केंद्र नागपूर शहरात आहे. या केंद्राच्या माध्यमातून ग्रामविकास, शिक्षण, आरोग्य याचबरोबरीने आदिवासी...
सप्टेंबर 10, 2018
अकोला : पेट्रोल, डिझेल, गॅसच्या वाढलेल्या किमतीच्या निषेधार्थ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी (ता. 10) देशव्यापी बंदची हाक दिली आहे. अकोला शहरासह जिल्ह्यातही बंदचे आवाहन करण्यात आला. मात्र, महागाईसारख्या विषयावर कॉँग्रेस, राष्ट्रवाही आणि मनसेसह विविध पक्षांच्या बंदला संमीश्र प्रतिसाद...
जुलै 23, 2018
मंडी : हिमाचल प्रदेशातील मंडी शहरात सोमवार (ता.23) सकाळी गॅस सिलिंडरच्या स्फोटामुळे एका इमारतीला भीषण आग लागली. या आगीत 5 रहिवाशांच्या होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. घटनेची महिती मिळताच पोलिस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचले असून, नागरिकांना इमारतीमधून बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. या...
मे 25, 2018
सोलापूर : राज्यातील 38 हजार 598 शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजनेंतर्गत एलपीजी कनेक्‍शन नसल्याचे उघड झाले आहे. याबाबत शासनाने माहिती मागविली असून जुलै 2018 पर्यंत सर्व शाळांना एलपीजी जोडण्याचे आदेश दिले आहेत.  शालेय पोषण आहार योजनेंतर्गत राज्यातील 86 हजार 780 शाळा पात्र...
मे 21, 2018
मुंबई - शालेय पोषण आहार योजनेंतर्गत २०१६-१७ या आर्थिक वर्षात राज्यात सर्व शाळांना एलपीजी गॅसजोडणी देण्यासाठी शाळांच्या पटसंख्येनुसार अनुदान वितरित करण्यात आले होते; मात्र अनेक शाळांनी अद्याप गॅसजोडणी घेतलेली नसल्याचे लक्षात आल्याने प्राथमिक शिक्षण संचालनालयाने सर्व शाळांना पोषण आहार...
मे 14, 2018
पांगरी (जि. सोलापूर) - अतिवेगात आलेल्या ट्रॅव्हल बस व कंटनेरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 प्रवाशी जखमी झाले. ही घटना शनिवारी मध्यरात्री बार्शी-लातूर रस्त्यावर कुसळंब (ता. बार्शी) जवळील एलपीजी गॅस पंपासमोर घडली. रमेश सुदाम गंभीरे (रा....
मे 13, 2018
पांगरी : अति वेगात आलेल्या ट्रॅव्हल बस व कंटनेरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर 15 प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास बार्शी-लातूर रस्त्यावर कुसळंब (ता. बार्शी) जवळील एलपीजी गॅस पंपासमोर घडली. रमेश सुदाम गंभिरे (...
मे 08, 2018
नागपूर - वन व वन्यजीव संवर्धनासोबतच जंगलातील लाकडाची उत्पादन क्षमता वाढविण्यावर भर देणार आहे. या माध्यमातून वनविभागाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) उमेशकुमार अग्रवाल यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.   वनांतील लाकडाचे उत्पादन कसे वाढविणार? राज्यात...
मे 03, 2018
अकोला - वस्तू आणि सेवा कायद्यातील कर परताव्याची पद्धत अधिक सोपी आणि सुलभ करण्याच्या उद्देशाने त्यात वेळोवेळी नव्या सुधारणा करण्यात येत आहेत. त्यासाठी जीएसटी परिषदेची २७ वी बैठक ४ मे रोजी ठेवण्यात आली आहे. या बैठकीत काय नवीन धोरण समोर येते, याकडे आता व्यापारी-उद्योजकांचे लक्ष लागले आहे. जीएसटी...
एप्रिल 25, 2018
पिंपरी - महापालिकेची मालकी असणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात सर्वत्र वातानुकूलित सुविधा उपलब्ध झाली, कायमस्वरूपी गरम पाण्याची सुविधा मिळाली, स्वस्त दरातल्या विजेचा वापर करता आला तर या रुग्णालयाचे रूपच पालटले जाईल. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) नॅचरल गॅस बेस पॉवर जनरेशनच्या...
एप्रिल 22, 2018
नागपूर - "आम्ही जंगलाचे राजे, आम्ही वनवासी' असे जंगलावरील प्रेम व्यक्त करणाऱ्या आदिवासींची चूल गॅस सिलिंडरवर पेटण्यास सुरुवात झाल्याने इंधनासाठी होणारी वृक्षतोड बऱ्याच प्रमाणात कमी झाली आहे. यामुळे राज्यात दरवर्षी अडीच लाख टनांपेक्षा अधिक जळाऊ लाकडाची बचत होत आहे. तसेच गावातील महिलांच्या...
एप्रिल 10, 2018
पिंपरी - शहरातील नागरिकांना पाइपलाइन गॅस हवा आहे. केंद्र सरकारही त्याचा मोठ्या प्रमाणात प्रसार करीत आहे. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील परिस्थिती वेगळी आहे. महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे शहरातल्या तब्बल 150 हाउसिंग सोसायट्यांमधील 25 हजार नागरिकांना पाइपलाइन गॅस मिळवण्यासाठी वेटिंग लिस्टवर थांबावे...