एकूण 17 परिणाम
March 04, 2021
अनेकदा पाहायला मिळालंय की, रेशन डिलर कार्डधारकांना त्यांच्या कोट्याचे धान्य देत नाहीयेत. जर तुम्हालाही अशाच प्रकारच्या अचडणीला सामोरे जावे लागत आहे तर तुम्ही टोल-फ्री क्रमांकावर फोन करुन तक्रार करु शकता. सुप्रीम कोर्टाने जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला  (Farooq Abdullah Sedition...
March 04, 2021
वॉशिंग्टन : एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्सप्लोरेशन टेक्नोलॉजीज् कॉर्पोरेशन (SpaceX) चे नवं आणि सर्वांत मोठं रॉकेट आपल्या तिसऱ्या टेस्ट फ्लाईटमध्ये पहिल्यांदा यशस्वीरित्या लँड झालं. मात्र थोड्याच वेळात त्याचा स्फोट झाला आणि त्याला आग लागली. बुधवारी अमेरिकेच्या टेक्सासमधील...
March 03, 2021
नवी दिल्ली : टेस्ला कंपनीचा मालक एलॉन मस्क हा जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जातो. या ना त्या कारणाने मस्क सातत्याने चर्चेत असतो. एलॉन मस्कची गर्लफ्रेंड ग्रीम्सने तयार केलेलं डिजीटल आर्ट कलेक्शन अवघ्या 20 मिनिटांमध्ये विकलं गेलं आहे...
February 12, 2021
औरंगाबाद: भारतात सुरुवातीपासूनच आभासी चलनाला विरोध होत आलाय. सध्या बीटकॉईनसारख्या आभासी चलनाच्या वापराला भारतात बंदी आहे. केंद्र सरकार लवकरच यासंबंधीचा कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे. पण दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर काही देशांमध्ये बीटकॉईनचा वापर वाढताना दिसत आहे. काही उद्योजकही याच्या...
January 30, 2021
ट्विटरवरील परिचयातील उल्लेखानंतर ३७ हजार डॉलरवर दर लंडन - टेस्ला समुहाचे संस्थापक आणि जगातील आघाडीचे उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्विटरवरील परिचयात बिटकॉईनचा नुसता उल्लेख करताच दरात सुमारे १५ टक्के वाढ झाली. मस्क यांचे ट्विटरवर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. हा...
January 27, 2021
नवी दिल्ली : 'बड्डे लोगों की बड्डी-बड्डी बातें' असं म्हणतात ते काही उगीच नाही. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती म्हणून एलॉन मस्कला ओळखलं जातं. जगातील सर्वांत मोठी इलेक्ट्रीक वाहन कंपनीचा मस्क हा मालक आहे. शिवाय नानाविध कारणांनी एलॉन सतत चर्चेत असतो. त्याचं साधं...
January 26, 2021
कृषी कायद्यांच्या विरोधात चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आज 62 वा दिवस. तर आज भारताचा 72 वा प्रजासत्ताक दिन आहे. यानिमित्ताने शेतकऱ्यांकडून आज 'किसान गणतंत्र परेड' काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सकाळी राजपथावर ध्वजारोहण केले. तर दुसरीकडे राष्ट्रवादी...
January 26, 2021
औरंगाबाद : टेस्ला कंपनीने भारतात गुंतवणुकीची इच्छा दर्शवल्यानंतरपासून राज्याचा उद्योग विभागाकडून या कंपनीचे संचालक मंडळाच्या संपर्कात आहे. कंपनीचे संचालक एलॉन मस्क यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधला आहे. या चर्चेत त्यांनी महाराष्ट्रासाठी सकारात्मकता...
January 24, 2021
‘पृथ्वीतलावरील सर्वांत धनवान व्यक्ती’ असं बिरूद ज्याच्या नावासमोर नुकतंच जोडलं गेलं, असा आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत महत्त्वाचा उद्योजक म्हणजे एलॉन मस्क. त्याच्या जगावेगळ्या; पण प्रभावी कार्यपद्धतींवर आधारित हे पुस्तक. या पुस्तकात नेमकं आहे तरी काय? टेस्ला, स्पेसएक्स,...
January 14, 2021
नवी दिल्ली- एलॉन मस्क यांनी भारतात बेंगळुरु येथे टेस्लाचा (Tesla) प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर करताच देशभरातून याचे स्वागत करण्यात आले आहे. इकडे भारतात टेस्लाचे स्वागत केले जात असताना दुसरीकडे कंपनीला अमेरिकेत मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेतील नॅशनल हायवे ट्रॅफिक सेफ्टी...
January 13, 2021
मुंबईः  इलेक्ट्रिक कारची  निर्मिती करणारी 'टेस्ला' कंपनीनं अखेर भारतात एन्ट्री केली. आपल्या प्रकल्पासाठी टेस्लानं आयटी हब असलेल्या बंगळुरु शहराची निवड केली आहे.  टेस्ला कंपनीनं महाराष्ट्राऐवजी बंगळुरूमधून व्यवसायाला सुरूवात करणार आहे. या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवसेनेचे मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर...
January 13, 2021
नवी दिल्ली- अमेरिकेची दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाचे (Tesla Motors India) अखेर भारतामध्ये आगमन झाले आहे. टेस्लाने बेंगळुरुमध्ये एक शोध विकास कंपनीची स्थापना केली आहे. मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा (BS Yediyurappa) यांनी ट्विटरवरुन याची पुष्टी केली आहे. येडियुरप्पा यांनी टेस्लाचे मुख्य...
January 08, 2021
1) कोरोना लशीवर नाही विश्वास; "आधी पंतप्रधान मोदींनी लस टोचून घ्यावी" कोण म्हणालं? वाचा सविस्तर कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणाऱ्या दोन लशींना भारत सरकारने मंजुरी दिली आहे. देशात लवकरच लसीकरणाला सुरुवात होणार आहे.  2) दिलासादायक: कोरोनाच्या नव्या स्ट्रेनवरही फायझर लस पुरुन उरणार; नव्या संशोधनात दावा...
January 08, 2021
नवी दिल्ली : इलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. त्यांच्या एकूण संपत्तीनं 185 बिलियन डॉलरहून (13,579 अब्ज रुपयांपेक्षा जास्त) अधिक झालीय. टेस्ला आणि स्पेस-एक्स या दोन कंपन्यांमुळे इलॉन मस्क यांना सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिलं स्थान पटकावता आलं आहे....
December 31, 2020
हे काही ऍनिमेशन नाही आणि एखाद्या चित्रपटातील दृश्य तर नाहीच नाही. या प्रकारचा डान्स आपण यापूर्वी क्वचितच पाहिला असेल तेही एखाद्या हॉलीवूडपटमध्ये. मात्र, हे आहेत खरेखुरे नाचरे रोबोट्स. बोस्टन डायनामिक्स या रोबोट्स बनवणाऱ्या कंपनीने अलिकडेच 2021 या नव्या वर्षाच्या स्वागतासाठी आपल्या रोबोट्सना 'डू यू...
December 29, 2020
नवी दिल्ली - जगातील आघाडीचे टेक्नोक्रॅट एलॉन मस्क यांची टेस्ला ही कंपनी पुढील वर्षीपासून भारतामध्ये गाड्या विकायला सुरवात करणार असल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एका माध्यम समूहाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी ही...
November 27, 2020
वॉशिंग्टन :  कोरोना महामारीमुळे संपूर्ण जग प्रभावित झाले आहे. महामारीमुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. लाखो लोक भुकबळीने त्रस्त आहेत. जगभरात अशी वाईट परिस्थिती असली तरीही अमेरिकेतील अब्जाधीशांच्या संपत्तीत मात्र वाढच झाली आहे. एका रिपोर्टनुसार, मार्चमध्ये संपूर्ण जगभरात कोरोना पसरल्यानंतर...