एकूण 79 परिणाम
डिसेंबर 06, 2018
पुणे : "मुंबई- पुणे- मुंबई' हा चित्रपट आठ वर्षांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाचा तिसरा भाग 7 डिसेंबर 2018 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्त चित्रपट कलाकारांनी "सकाळ' कार्यालयाला भेट दिली. या वेळी मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशीने खूप गप्पा मारल्या, अनेक अनुभव...
नोव्हेंबर 25, 2018
  जळगाव ः शाळा, महाविद्यालयीन जीवनापासून शंभर मीटर, चारशे मीटर धावण्यात स्ट्रॉंग बेस राहिला होता. कालांतराने सायकलिंग करायला लागलो. यानंतर काही मॅरेथॉनही धावल्या. वयाच्या 26 व्या वर्षापर्यंत फिजिकली फिट होतो. परंतु, लग्नानंतर फिटनेसकडे दुर्लक्ष झाले. साधारण आठ- नऊ वर्ष पूर्णपणे लक्ष देता आले नाही....
नोव्हेंबर 19, 2018
मी हिमालय- सह्याद्रीत ट्रेकिंग केले आहे. याशिवाय सायकलिंग आणि पॅराग्लायडिंगचीही मला आवड आहे. मी डॉक्‍टर आहे. पाच वर्षांपूर्वी मला अचानक कॅन्सर झाला, फोर्थ स्टेजला होता. कॅन्सर पेशंटच्या बाबतीत होते तसेच होऊन मी तणावाखाली आले. डॉक्‍टर असूनही आणि इतका फिटनेस करूनही असे का घडले, असा प्रश्‍न मला खायला...
नोव्हेंबर 01, 2018
नवी दिल्ली : एका खासगी जाहिरातीमध्ये वकिलाचे कपडे घातल्याबद्दल बॉलिवूड अभिनेते 'बिग बी' अमिताभ बच्चन यांना नवी दिल्ली बार काउन्सिलने नोटीस पाठवली आहे. तसेच बच्चन यांच्याशिवाय एव्हरेस्ट मसाला कंपनी, युट्यूब आणि त्यासंदर्भातील मीडिया हाऊसलाही कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे. अमिताभ...
ऑक्टोबर 04, 2018
पिंपरी - भोसरीतील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त विशेष लघुपटाची निर्मिती होणार असून, यात स्थापनेपासून विविध गिर्यारोहण मोहिमा, सामाजिक कार्याचा प्रवास उलगडण्यात येणार आहे. येत्या चार महिन्यांमध्ये हा लघुपट पूर्ण होईल. आंतरराष्ट्रीय पर्वतदिनी (२९ मे) छायाचित्र प्रदर्शनही...
सप्टेंबर 09, 2018
पुणे ते सिंगापूर असा मोठा प्रवास मिलिंद, मृणालिनी प्रिंप्रीकर या दाम्पत्यानं मुलगी सईबरोबर केला. गाडीतून असा सीमेपारचा प्रवास आणि तोही कुटुंबासमवेत हे जरा विशेषच. या प्रवासात या कुटुंबाला अनेक खाचखळग्यांचा सामना करावा लागला, नवे मित्र-मैत्रिणी मिळाले आणि कडू-गोड अनुभवांची शिदोरीही मिळाली. या...
सप्टेंबर 09, 2018
प्रेरणादायी पुस्तकांच्या लेखन मालिकेतलं "सकारात्मकतेतून यशाकडे' हे जयप्रकाश झेंडे यांचं अलीकडंच प्रकाशित झालेलं पुस्तक. एकूण अकरा लेखांतून त्यांनी विविध क्षेत्रांत यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या गोष्टी कथन केल्या आहेत. भारतातल्या; तसंच जागतिक कीर्तीच्या व्यक्तींच्या यशस्वीतेमागील सकारात्मकता झेंडे...
ऑगस्ट 23, 2018
चंद्रपूर - आपल्या सामाजिक कार्यासाठी प्रसिद्ध असणारे चित्रपट अभिनेते मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान हे देखील चंद्रपूरच्या जमिनीत उभे राहत असलेल्या मिशन शक्तीने प्रभावित झाले आहेत. राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काल झालेल्या बैठकीमध्ये आमिर...
ऑगस्ट 11, 2018
एखादी गोष्ट आपल्या मनात कित्येक दिवस घर करुन राहते. आपण कितीही कामाच्या ओघात तिला विसरण्याचा प्रयत्न केला तरी ती गोष्ट रोज रात्री मनाच्या कोपऱ्यात पहारा देत असते. असचं काहीतरी झालं होत माझं कळसुबाईच्या बाबतीत. तब्बल वर्षभर कळसुबाईचा ट्रेक मनात घर करुन होता. काही ना काही कारणांमुळे तो नेमका राहत...
ऑगस्ट 08, 2018
मांजरी - जर्मनी हम्बर्ग येथील जागतिक स्पर्धेत सहभागी झालेल्या पुण्यातील सोळाही स्पर्धकांनी 'फूल आयर्नमॅन' होण्याचा बहुमान मिळविला आहे. त्यानिमित्ताने मांजरी फार्म येथे या विजेत्या स्पर्धकांचा नागरी सत्कार करण्यात आला.  जर्मनी येथे नुकतीच वल्ड ट्रीएथलोन कॉर्पोरेशनच्या वतीने (डब्ल्युटीसी) आयर्नमॅन...
जुलै 28, 2018
नवी दिल्ली : नेपाळच्या बाजूने एव्हरेस्ट सर करणाऱ्या भारतातील सर्वात लहान मुलीचा बहुमान मिळवणाऱ्या शिवांगीला आता आफ्रिकेमधील किलिमांजारो शिखर सर करण्याचा ध्यास लागला आहे.  हरियाणाच्या शिवांगी पाठकने यावर्षी मे महिन्यात एव्हरेस्ट सर केला होता. त्यावेळी नेपाळच्या बाजूने...
जुलै 27, 2018
रत्नागिरी - 'संगीत कला आहे, तशीच ती जीवनशैली आहे. श्रेष्ठ गुरू संगीत जगतात, त्यांचा प्रभाव शिष्यांच्या जीवनावरही पडतो. त्यातून सांगीतिक जीवन सर्वार्थाने समृद्ध होते. भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी संगीतच नव्हे, तर जीवनशिक्षण दिले. त्यांनी मला शिष्य म्हणून स्वीकारले, घडविले हा भाग्ययोगच आहे. आम्हा...
जुलै 19, 2018
पुणे  - जागतिक तापमानवाढीमुळे हिमनद्या वितळणे आणि समुद्रसपाटीला प्रदूषण असे टोकाचे दुष्परिणाम दिसतात. अशावेळी कांचनगंगा इको मोहिमेदरम्यान जैवविविध्याच्या अभ्यासासाठी केले जाणारे प्रयत्न बहुमोल ठरतील, असे प्रतिपादन २२ वेळा एव्हरेस्ट सर केलेले विश्‍वविक्रमवीर कामी रिता शेर्पा यांनी केले...
जुलै 15, 2018
बॅंकॉकच्या उत्तरेला असलेल्या "थाम लुआंग नांग नोन' या गुहांच्या जंजाळात तब्बल सोळा दिवस अडकलेल्या फुटबॉल ऍकॅडमीच्या बारा मुलांच्या आणि त्यांच्या प्रशिक्षकाच्या सुटकेकडं अनेकांचे डोळे लागले होते. "थाम लुआंग नांग नोन रेस्क्‍यू ऑपरेशन' या नावानं ओळखल्या गेलेल्या थायलंडमधल्या या मोहिमेवर गेल्या मंगळवारी...
जुलै 05, 2018
गोरेगाव - कठीण परिश्रम, सरावात सातत्य यातून एव्हरेस्ट सर करणाऱ्यांच्या शौर्य कथा नवीन नाहीत; मात्र तज्ज्ञांकडून प्रशिक्षण नाही किंवा सरावाचा गाजावाजा न करता गोरेगावमध्ये राहणाऱ्या व्यंकटेश महेश्‍वरी यांनी 50 फुटी टॉवर आणि सह्याद्रीचे कडेकपारे सर करून माऊंट एव्हरेस्ट सर...
जून 03, 2018
हिंगोली - येथील जीएसटी विभागातील सहाय्यक आयुक्‍त निलेश शेवाळकर यांच्‍यासह इतर सहा जणांनी अतिशय कठीण समजला जाणारा एव्‍हरेस्‍ट बेस कॅम्‍पवरील चढाई यशस्‍वीपणे पूर्ण केली आहे. बेस कॅम्‍पजवळील सुमारे साडेपाच हजार मीटर उंचीचा काला पत्‍थर हा पर्वत सर केला आहे. राज्‍यातील कळसूबाई शिखरासह इतर गड किल्‍ल्‍...
मे 29, 2018
इटानगर : भारतीय गिर्यारोहकांनी शेर्पाची मदत न घेता सलग तेरा तास चढाई करत जगातील सर्वांत उंच शिखऱ माऊंट एव्हरेस्ट सर करण्याच पराक्रम करुन दाखविला आहे.  वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय गिर्यारोहक किशॉन टेक्सेंग आणि ताका तामूत यांनी शेर्पाशिवाय सलग तेरा तास चढाई...
मे 29, 2018
कल्याण - कल्याणमधील ९ गिर्यारोहकांनी तब्बल ८ दिवसांत जगातील सर्वात उंचीच्या एव्हरेस्ट शिखराच्या पायथ्याजवळील एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठले आहे. जिद्द, प्रचंड इच्छाशक्ती, चिकाटी असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्‍य नसते, याची प्रचीती यानिमित्ताने गिर्यारोहकांनी दिली आहे. कल्याण...
मे 28, 2018
औरंगाबाद - ‘गतवर्षी जिथून माघारी फिरले तिथेच यंदा ऑक्‍सिजन सिलिंडरचे रेग्युलेटर बिघडल्याने चढाई अवघड झाली. तीन वर्षांचा सराव असतानाही ग्लेशियरमध्ये शिडी घसरली आणि अंधाऱ्या दरीत खाली मुंडके वर पाय झाले; पण परिश्रम आणि सर्वांच्या शुभेच्छांसह सलग सत्तावीस तास चालत एव्हरेस्ट सर करण्याचे...
मे 28, 2018
चंद्रपूर - जिल्ह्यातील पाच आदिवासी विद्यार्थ्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केल्याची दखल खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. २७) ‘मन की बात’मध्ये घेतली. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधानांनी शौर्य मोहिमेचे कौतुक केल्याबद्दल आभार मानत आनंद व्यक्त केला....