एकूण 3310 परिणाम
मे 23, 2019
सोलापूर जिल्ह्यात दहा जनावरांचा मृत्यू; १०३ घरांची पडझड पुणे - राज्यभरात उष्म्याने कहर केला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर सोलापूर व लातूर जिल्ह्यांत मंगळवारी (ता. २१) सायंकाळी व रात्री अवकाळी पाऊस पडला. या पावसाने सोलापूर...
मे 22, 2019
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, नवापूर, साक्री आणि शिरपूर असे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव आहेत. लोकसभा निवडणुकी वेळची युती आणि आघाडी कायम राहिल्यास शिरपूर वगळता चारही मतदारसंघांत मोठ्या प्रमाणावर बंडखोरीची शक्‍यता आहे,...
मे 22, 2019
पुणे - शहरातील एसटी बसस्थानकांना खासगी वाहतुकीच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्याअंतर्गत तीन दिवसांमध्ये स्वारगेट बसस्थानक परिसरामध्ये सुमारे शंभर खासगी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे बसस्थानकाने मोकळा श्‍वास घेतला आहे. शहरातील...
मे 21, 2019
मालवण - मालवण आगारातून मुंबई, पुणे या लांब पल्ल्याच्या मार्गावर विशेष बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे. यात मुंबईच्या चाकरमानी प्रवाशांच्या मागणीनुसार मालवण-मुंबई ही "रातराणी' बस रविवारी सायंकाळपासून सुरू करण्यात आली, अशी माहिती आगार व्यवस्थापक नरेंद्र बोधे यांनी दिली.  मालवण आगारातून मुंबई व पुणे येथे...
मे 21, 2019
औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत महापालिकेने शहर बस सुरू केली असली तरी बस थांब्याची दैना मात्र अद्याप संपलेली नाही. काही दिवसांपूर्वी सुमारे तीस लाख रुपये खर्च करून बस थांब्याजवळ साईन बोर्ड लावण्यात आले आहेत. या साईन बोर्डवर बस थांब्याचे नाव व क्रमांक टाकण्यात आले आहेत. हे क्रमांक नेमके काय...
मे 21, 2019
औरंगाबाद - शालेय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्कूल बसचा वापर सुट्यांमध्ये सर्रास लग्नाच्या वऱ्हाडाच्या वाहतुकीसाठी करण्यात येत आहे.  स्कूल बस ही शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आरटीओ कार्यालयात प्रवासी कर भरावा लागतो; तर स्कूल बससाठी ही सूट दिली जाते. म्हणूनच स्कूल...
मे 20, 2019
पुणे : दारू पिऊन शिवशाही बस चालविणाऱ्या चालकास स्वारगेट पोलिसांनी अटक केली. रविवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली. बसमधून 45 प्रवासी प्रवास करत होते. पवन जगन तोडकर असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बसचालकाचे नाव आहे. तोडकर हा त्याच्या ताब्यातील स्वारगेट ते महाबळेश्वर ही शिवशाही बस स्वारगेट ...
मे 20, 2019
कोल्हापूर - खंडणी, मारामारीसह अवैध धंदे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या इचलकरंजीतील टोळीविरोधात ‘मोका’चा प्रस्ताव पोलिसांनी तयार केला आहे. यात नगरसेवक संजय तेलनाडेसह १८ जणांचा समावेश आहे. हा प्रस्ताव आज विशेष पोलिस महानिरीक्षक सुहास वारके यांच्याकडे मंजुरीसाठी देण्यात आला. त्यानंतर नगरसेवक...
मे 20, 2019
नागपूर - रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिल रोजी मतदान पार पडल्यानंतर विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. रामटेकमधून कोण सरशी साधणार असा सवालही लोक एकमेकांना विचारून उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. सकाळच्या तालुका बातमीदारांनी स्थानिक नेते व लोकांशी बोलून रामटेकचा शिलेदार कोण असेल याची...
मे 20, 2019
नऊ जिल्ह्यांतील काही गावांत टॅंकरने पाणी नांदेड - टंचाईने होरपळणाऱ्या गावांना पाणीपुरवठ्यासाठी राज्य परिवहन महामंडळ (एसटी) सरसावले आहे. बाळासाहेब ठाकरे अपघात सहाय्यता निधीअंतर्गत "व्यथा तुमची, जाण माझी' या न्यासामार्फत रविवारी नांदेडच्या जयसिंग तांड्यापासून महामंडळाचे...
मे 20, 2019
राजापूर - मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचा फटका तालुक्‍यातील ओणी बाजारपेठेला बसणार आहे. ओणी येथे होणाऱ्या उड्डाणपुलामुळे बाजारपेठेचे दोन भागामध्ये विभाजन होणार आहे. त्यातून, अनेक वर्षांपासूनची दुकाने विस्थापित झाली. स्थलांतरामुळे बाजारपेठेवर मंदीचे सावट येण्याची भीती व्यापाऱ्यांमधून व्यक्त होत...
मे 19, 2019
पुणे - शहरातील एसटी बसस्थानके खासगी वाहनांच्या विळख्यात अडकली असताना पोलिस त्याकडे  सोईस्कररीत्या दुर्लक्ष करीत आहेत. खासगी वाहनांविरोधात एसटी प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही पोलिस त्यांना केराची टोपली दाखवीत आहेत. यावरून खासगी वाहतूकदारांबाबत पोलिस एवढे मेहेरबान का, असा...
मे 19, 2019
गेल्या तीन वर्षांत, हिंसाचार कमी झाला म्हणजेच नक्षलवादी चळवळ संपली, अशा समजुतीत वावरणाऱ्या पोलिसांना व सुरक्षा दलांना गेल्या महिन्याभरात नक्षलवाद्यांनी मोठा झटका दिला. पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेले आकडेवारीचे कागद पुढं करून "यश मिळवलं' असं सांगणाऱ्या राज्यकर्त्यांनासुद्धा, गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडालगत...
मे 19, 2019
तेवढ्यात एकाचं लक्ष तिथल्या बिट्टी आंब्याच्या टोपलीकडं गेलं. मग काय, तिथंच असलेल्या छोट्या मोरीत आम्ही आंबे धुऊन घेतले आणि चढाओढ लावून भरपूर आंबे भराभर खाल्ले. हॉलभर आंब्याच्या कोयी, सालींचा पसारा झाला होता. कोयी एकमेकांना फेकून मारण्याचाही खेळ आम्ही खेळून घेतला. भिंतीवर आंब्याचे "नकाशे' उठले होते...
मे 18, 2019
पुणे - महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडला (एमएनजीएल) थकबाकीपोटी पीएमपीने नऊ कोटी रुपये गुरुवारी दिले. उर्वरित रकमेबाबत दोन्ही महापालिकांशी चर्चा करणार आहोत, असे पीएमपीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच पीएमपीची सेवा सुरळीत राहील, असा विश्‍वासही त्यांनी...
मे 18, 2019
पुणे - बसस्थानकात बेशिस्त धावणाऱ्या दुचाक्‍या, स्थानकाच्या प्रवेशद्वारावर विळखा घातलेल्या रिक्षा, खासगी बस, स्थानकात आलेली खासगी वाहने, त्यातून झालेली कोंडी आणि या कोंडीतून बस शोधणारे प्रवासी... हे चित्र शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन बस स्थानकांचे आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे या...
मे 17, 2019
कणकवली - एसटी बसमध्ये महिलांच्या खांद्यावरील पर्स लांबविणाऱ्या कोल्हापुरातील चार महिलांच्या टोळीला आज तळेरे येथे प्रवाशांच्या सतर्कतेमुळे अटक करण्यात आली. टोळीने जिल्ह्यात आणि रत्नागिरीतही असे प्रकार केल्याचा संशय आहे. त्या चौघींनाही आज (ता. १७) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरती...
मे 17, 2019
नाशिक - राज्य परिवहन महामंडळाच्या वर्ग एक व दोन अधिकारी पदासाठी शुक्रवारपासून (ता. 17) 19 मेपर्यंत ऑनलाइन परीक्षा होईल. परीक्षेला अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची प्रवेशपत्रे महामंडळाच्या www.msrtcexam.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. उमेदवारांनी प्रवेशपत्र www.msrtcexam.in या संकेतस्थळावरून प्राप्त...
मे 16, 2019
कल्याण : कल्याण रेल्वे स्थानक बाहेर पडताच रस्त्यावर रिक्षा चालकांची दादागिरी, तर फुटपाथवर फेरीवाले आणि रस्त्यातच वारांगना यामुळे सर्व सामान्य प्रवाश्यांना कल्याण रेल्वे स्टेशन गाठणे आणि सायंकाळी घरी जाताना अडथळ्यांना सामोरे जावे लागत होते. या तक्रारी पाहता कल्याण सहायक पोलिस आयुक्त अनिल पोवार...
मे 16, 2019
मुंबई - एसटी महामंडळाच्या मुख्यालयाला लागून असलेल्या मुंबई सेंट्रल बसस्थानकाची पार दुरवस्था झाली आहे. त्याबाबतची सचित्र बातमी ‘सकाळ’मध्ये ३ मे रोजी प्रकाशित झाली होती. तिची दखल घेत आगार व्यवस्थापकांनी एसटीच्या बांधकाम विभागाला बसस्थानकाची दुरुस्ती करण्याबाबत पत्र दिले होते. त्यानंतर...