एकूण 1423 परिणाम
डिसेंबर 12, 2018
पुणे - राज्य सरकारची बदलती धोरणे, पुस्तकनिर्मितीच्या खर्चात आणि कागदाच्या भावात झालेली वाढ, जीएसटीचा अतिरेक आणि पुस्तक खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत झालेली घट आदी कारणांमुळे पुस्तक प्रकाशन व्यवसायाला घरघर लागली आहे. परिणामी पुस्तक प्रदर्शने कोलमडून पडू लागली आहेत. किरकोळ पुस्तक विक्रीही...
डिसेंबर 12, 2018
मुंबई - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तोट्यात असताना कामकाजाच्या संगणकीकरणाचे काम नियमबाह्य पद्धतीने देण्यात आले आहे. दक्षता विभागाने घेतलेले आक्षेप डावलून ८८ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले; मात्र तीन महिन्यांत काम सुरू झालेले नाही. एसटी महामंडळाने निश्‍चित केलेल्या या...
डिसेंबर 11, 2018
आटपाडी - धनगर आरक्षणासाठी समाजाकडून आंदोलने सुरु आहेत. शासनाकडूनही याबाबत हालचाली सूरू आहेत. तेव्हा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.  धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर आणी गोपीचंद पडळकर आणि श्री.जानकर यांनी सरकारकडे निवेदन देऊन मागणी...
डिसेंबर 11, 2018
मंचर - सरकारी कंत्राटदार अशोक बापूराव डुकरे (रा. कळंब, ता. आंबेगाव) यांना पुणे ते पोखरी एसटी गाडीत शेजारी बसलेल्या अनोळखी व्यक्तीने बिस्कीट खाण्यासाठी दिली. पण गुंगी येण्यापूर्वीच बोलत असताना डुकरे यांनी मुलगा पोलिस खात्यात असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे गोंधळलेल्या चोरट्याने...
डिसेंबर 10, 2018
वज्रेश्वरी - महाराष्ट्र शासनाने 12 वी पर्यन्तच्या शालेय विद्यार्थिनींना एसटीचा मोफत प्रवास योजनेची नुकतीच घोषणा केली आहे. त्या अनुषंगाने अनुलोम शासकीय संस्था, शाळा व्यवथापन याच्या सततच्या पाठपुरावामुळे आज भिवंडी आगारा तर्फे मुलींसाठी स्वतंत्र एसटी सोडण्यात आली. त्यावेळी कन्या...
डिसेंबर 08, 2018
औरंगाबाद : "मी म्हणजे राजा. माझ्यासमोर कोणीच नाही, असा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आविर्भाव असून, सर्वच त्यांची हुजरेगिरी करतात. जीएसटीच्या मुद्यावर मते मांडताच मोदी भडकले. त्यांचा इगो हर्ट झाला व बैठकच रद्द करण्यात आली. भाजपत अडीच वर्षे बोलण्याची संधीच मिळाली नाही, मोदी सांगतील तेवढेच ऐकायचे काम...
डिसेंबर 08, 2018
तांबडं फुटायच्या आत नंदी आणि खंडोबा उठले होते. नंदीनं दोन्ही पोरांना अंघोळीला पाणी टाकलं अन् चहा करून दुपारच्या न्याहारीसाठी भाकरी थापत बसली होती.  खंडोबा सगळं उरकून पाराकडं गेला होता. पाराजवळच सकाळी आणि संध्याकाळी एसटी येवून थांबायची. सातच्या एसटीचा वेळ झालाच होता. गावही बऱ्यापैकी...
डिसेंबर 07, 2018
औरंगाबाद : ई-वे बील न बनविता मालवाहतूक करणाऱ्यांवर राज्यकर वस्तू व सेवाकर कार्यालयातर्फे करावाई करण्यात येत आहे. शनिवारी व रविवारी (ता.1 व 2) वाहनाची तपासणी करण्यात आली.यात 13 वाहनांनी बील न बनविल्याचे उघड झाल्याने ही वाहने जप्त करण्यात आली आहे. या वाहनधारकाडून 13 लाखाच कर व दंड वसूल करण्यात आला. ...
डिसेंबर 06, 2018
सोलापूर - राज्यातील 151 तालुक्‍यांसह 267 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर झाला. त्या पार्श्‍वभूमीवर दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी बसचे पास देण्याची घोषणा सरकारने केली. परंतु, त्याला बगल देत राज्य परिवहन विभागाने वेगळीच शक्‍कल लढविली आहे. मागील सत्रात पासची नोंदणी केलेल्या...
डिसेंबर 05, 2018
नवी दिल्ली : सीबीआयसी (केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि अबकारी शुल्क मंडळ) आणि राज्यांनी जीएसटी परताव्याचे 93.77 टक्के दावे निकाली काढल्याचे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. याअंतर्गत 97,202 कोटी रुपयांच्या एकूण दाव्यांपैकी 91,149 कोटी रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले असून 6,053 कोटी रुपयांचे दावे शिल्लक...
डिसेंबर 03, 2018
सिद्धटेक - सिद्धटेक ग्रामपंचायत हद्दितील वडारवस्ती येथे रहात असलेल्या शिंदे कुटुंबातील पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तूने प्रहार करुन खून केला. या घटनेनंतर काही तासांतच रेल्वेरुळावर रमेशनेही आत्महत्या केली. पत्नीच्या खूनाची घटना काल(ता.2) मध्यरात्रीनंतर घडली असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला....
डिसेंबर 03, 2018
ब्रह्मपुरी (सोलापुर) - मंगळवेढा आगाराकडे स्टील बॉडीच्या दिमाखदार दोन बसेस नव्याने दाखल झाल्या असून, या बसेसमध्ये बैठक व्यवस्था सुबक असल्यामुळे प्रवासासाठी त्या आरामदायी वाटत असल्यामुळे प्रवाशांचा ओढा त्या बसकडे वाढला आहे.  दरम्यान, यंदा दुष्काळामुळे प्रवाशांची संख्या घट झाल्याने मंगळवेढा आगारालाही...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद - स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहर बससेवेचा प्रारंभ करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी तारीख जाहीर करून तयारीही सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या ५७ पैकी बहुतांश बसथांब्यांची दुरवस्था झाली असून, साधी साफसफाईदेखील सुरू नाही. बसथांब्यांचे नूतनीकरण एमएसअंतर्गत करण्यात येणार आहे....
नोव्हेंबर 29, 2018
"मोठं पोरगं पाचवीला जाईल. गावात शाळा भी चांगली नाय. इथं मास्तर भी चांगले नाईत. पोरांचं वाट्योळ होतंय. त्यामुळे पोरांस्नी आपुन तालुक्याच्या शाळात घालू,'' , असं नंदी उठल्या उठल्या नवरा खंडोबाला सांगत होती.  ''नंदे, तू काय येडी बीडी झाली की काय, तालुक्याच्या शाळात पोरास्नी घालायचं म्हणलं तर लई पैका...
नोव्हेंबर 29, 2018
मुंबई - तळोजा एमआयडीसी येथील सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (इपीटी) नसणाऱ्या कंपन्या बंद करण्यात याव्यात; तसेच घरगुती सांडपाणी प्रक्रिया करणारी यंत्रणा (एसटीपी) तत्काळ बसविण्यात यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तळोजा एमआयडीसीसंदर्भात आढावा बैठक...
नोव्हेंबर 29, 2018
कऱ्हाड - शासनाने टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मोफत एसटी पास देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार संबंधित तालुक्‍यातील विद्यार्थ्यांना पास देण्याची कार्यवाही एसटी प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, जे विद्यार्थी भाड्याने खोल्या घेऊन, हॉस्टेलला राहिले आहेत, त्यांनी...
नोव्हेंबर 28, 2018
पुणे - राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांचे वय ६५ वरून ६० केले आहे. मात्र, ही घोषणा होऊन चार महिने उलटले, तरीदेखील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ज्येष्ठ नागरिकांना सवलतीच्या दरात तिकीट आकारणी केली जात नाही. त्यामुळे ६० ते ६५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. राज्याचे...
नोव्हेंबर 27, 2018
एसटीने विद्यार्थिनीला चिरडले नागपूर : भरधाव एसटीने दुचाकीस्वार विद्यार्थिनी खुशी ऊर्फ रागिणी पांडुरंग खोत (12, रा. हिवरीनगर झोपडपट्टी) हिला जबर धडक दिली. अपघातात ती ठार झाली तर मोठी बहीण गंभीर जखमी झाली. नंदनवन पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, आरोपी चालक मनीष सखाराम सोनटक्‍के (27, रा. वर्धमाननगर...
नोव्हेंबर 24, 2018
निरगुडी - बालकांच्या विकासासाठी सुरवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत. काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचाही समावेश आहे. सकाळचे...
नोव्हेंबर 22, 2018
येवला - शासनाने राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर केला खरा पण त्याची अंमलबजावणी मात्र विस्कळीतपणे होताना दिसतेय. पहिल्या टप्प्यात ज्या १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला तेथील विद्यार्थ्यांना मोफत पास देणे सुरू झाले आहे. मात्र यानंतर जाहीर झालेल्या २६८ महसुली मंडळांसाठी अद्याप आदेश न काढल्याने या...