एकूण 205 परिणाम
एप्रिल 13, 2019
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज बहुचर्चित निवडणूक रोख्यांना थेट स्थगिती देणे टाळत या योजनेमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले आहेत. राजकीय पक्षांना या माध्यमातून त्यांना नेमका किती निधी मिळाला तसेच तो कोणाकडून मिळाला, या संदर्भातील माहिती त्यांनी सीलबंद लिफाफ्यात निवडणूक...
एप्रिल 10, 2019
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या रेपोदर कपातीला प्रतिसाद देत देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) गृहकर्जाच्या दरात ०.१० टक्‍क्‍याची कपात केली आहे. ३० लाखांपर्यंतच्या गृहकर्जाचा दर ८.६० टक्के ते ८.९० टक्‍क्‍यांच्या दरम्यान राहील, असे बॅंकेने म्हटले आहे. यापूर्वी...
मार्च 26, 2019
मुंबई : "जेट एअरवेज'चे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल आणि त्यांच्या पत्नी अनिता गोयल यांनी संचालकपदाचा राजीनामा दिला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत आज हे राजीनामे मंजूर करण्यात आले. यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून आर्थिक कोंडीत सापडलेल्या "जेट एअरवेज'ला बॅंकांकडून तातडीने 1500 कोटींचा निधी उपलब्ध झाला...
मार्च 22, 2019
मुंबई - आर्थिक संकटाच्या गर्तेत हेलकावे घेणाऱ्या ‘जेट एअरवेज’ला सावरण्यासाठी बॅंकांनी पुन्हा एकदा कर्ज देण्याची तयारी दर्शविली आहे. ‘जेट एअरवेज’चे प्रमुख नरेश गोयल यांनी हिस्सा कमी करावा तसेच कंपनी व्यवस्थापनात बदल झाल्यास नव्याने अर्थसाह्य करण्यास तयार असल्याचे बॅंकांच्या वतीने भारतीय स्टेट...
मार्च 15, 2019
औरंगाबाद - रस्ते अडविणाऱ्या माठ विक्रेत्यांना पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी दम भरला. त्यानंतर अतिक्रमणही दूर होत आहे. परिणामी बीड बायपासवर संभाव्य अपघाताला आळा बसू शकतो; पण शहरातील बहुतांश फुटपाथ माठवाले व किरकोळ विक्रेत्यांनी गिळंकृत केलेले आहेत. त्यामुळे आयुक्तांशिवाय इतर पोलिस अधिकारी,...
मार्च 09, 2019
नवी दिल्ली: सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) कर्जदर आणि बचत खात्यावरील व्याजदराचा संबंध थेट रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे भविष्यात रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात कपात केली गेल्यास त्याचा तत्काळ फायदा एसबीआयच्या...
मार्च 08, 2019
मुंबई - परकी गुंतवणुकीचा वाढता ओघ आणि जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारातील तेजीचे वातावरण सलग चौथ्या सत्रात गुरुवारी कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ८९ अंशांची वाढ होऊन ३६ हजार ७२५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी...
मार्च 07, 2019
मुंबई - शेअर बाजारातील तेजीचे वारे बुधवारी सलग तिसऱ्या सत्रात कायम राहिले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १९३ अंशांची उसळी घेऊन ३६ हजार ६३६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ६५ अंशांनी वधारून ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील निवळलेला...
मार्च 06, 2019
मुंबई - स्वीफ्ट मेसेंजिंग सॉफ्टवेअरच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेने येस बॅंकेला एक कोटीचा दंड ठोठावला. यासंबंधी येस बॅंकेने शेअर बाजाराला माहिती कळवली आहे. स्वीफ्ट हे जागतिक पातळीवरील मेसेंजर सॉफ्टवेअर असून, यामध्ये नियमांचे पालन न झाल्याने देशात पीएनबी बॅंकेत १४ हजार कोटींचा...
फेब्रुवारी 13, 2019
औरंगाबाद : स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) चेक क्‍लिअरन्स प्रक्रियेत बदल केला आहे. मेट्रो सिटीच्या माध्यमातून नागरिकांचा वेळ वाचविण्यासाठी आणि व्यवहारात गती आणण्यासाठी हा बदल केला आहे; मात्र या बदलाचा शहर व जिल्ह्यात उलट परिणाम दिसून येत आहे. कमी संख्याबळ असल्याने चेक क्‍लिअरन्स...
फेब्रुवारी 11, 2019
"गेल्या वर्षी म्हणजे 2018 मध्ये आमच्या लार्ज कॅप इक्विटी फंडावर बॅंक एफडीपेक्षाही कमी परतावा मिळाला.'' "मागच्या वर्षात आम्हाला जत्रेतल्या पाळण्यात बसल्यासारखे वाटले, इतके हेलकावे आम्ही सहन केले.'' "यंदा म्हणजे 2019 मध्ये तरी काही फरक पडणार आहे का? मीतर माझे "एसआयपी' बंद करायच्या विचारात आहे...''...
जानेवारी 29, 2019
मुंबई - अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा होण्याच्या शक्‍यतेने नफेखोरांनी सोमवारी बाजारात जोरदार नफावसुली केली. त्यामुळे सेन्सेक्‍समध्ये ३६८ अंशांची घसरण झाली आणि तो ३५ हजार ६५७ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ११९ अंशांची घट झाली आणि तो १० हजार ६६१.५५ अंशांवर बंद झाला. व्हिडिओकॉन कर्जप्रकरणी सीबीआयची...
जानेवारी 24, 2019
मुंबई : पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) आर्थिक गैरव्यवहारांमुळे परदेशी पळून गेलेल्या मेहूल चोक्‍सीने भारताचे नागरिकत्व सोडल्यानंतर बॅंकांना जाग आली आहे. चोक्‍सीने 405 कोटींचे कर्ज बुडवले असल्याचा दावा भारतीय स्टेट बॅंकेने बुधवारी (ता.23) केला. चोक्‍सीने गीतांजली जेम्ससह इतर कंपन्या आणि कुटुंबीयांसाठी...
जानेवारी 21, 2019
एसबीआय योनो परफॉर्मिंग आर्टिस्ट 
जानेवारी 19, 2019
एसबीआय योनो - आऊटस्टँडिंग अक्टर्स 
जानेवारी 16, 2019
मुंबई : देशातील तरुणाईचा सर्वांत प्राधान्यक्रम असलेली बँक अशी ओळख निर्माण करण्याचे लक्ष्य ठेवत स्टेट बँक ऑफ इंडियाने 'योनो 20 अंडर 20' या पुरस्कारांची घोषणा केली आहे. दहा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या आणि वय वर्षे 20 पेक्षा कमी असणाऱ्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हे पुरस्कार...
जानेवारी 02, 2019
नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने विजया बँक, देना बँक आणि बँक ऑफ बडोदाच्या विलीनीकरणाला मंजुरी दिली आहे. आता विजया बँक आणि देना बँकेचे लवकरच बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण करण्यात येईल. बँक ऑफ बडोदाने (बीओबी) नुकताच 'शेअर स्वॅप रेशो' निश्चित केला आहे. त्यानुसार विजया बँकेच्या 1,000 शेअरच्या बदल्यात...
जानेवारी 02, 2019
औरंगाबाद : स्टेट लेव्हल बॅंकर्स कमिटीतर्फे घेण्यात येणाऱ्या बैठकीतून बॅंकांतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनाचा आढावा घेतला जातो. या बैठकीतील माहिती ही कमिटी केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेकडे पाठवते. या कमिटीला स्टेट बॅंक ऑफ इंडियासह अन्य अकरा बॅंकातर्फे माहिती देण्यात आली नाही. तीन वेळा...
जानेवारी 02, 2019
मुंबई - नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्‍स १८६ अंशांनी वधारला आणि ३६ हजार २५४ वर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ४७ अंशांची वाढ झाली आणि तो १० हजार ९१० वर बंद झाला. आजच्या सत्रात आयटी, फायनान्शिअल, टेलिकॉम, फार्मा आणि ऑटो आदी क्षेत्रांतील शेअर्सला मागणी दिसून आली. रिझर्व्ह...
जानेवारी 02, 2019
मुंबई - किरकोळ कर्जे, गृहकर्जे आणि वैयक्‍तिक कर्जांची मागणी वाढल्याचे नोव्हेंबर महिन्यात दिसून आले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानुसार, नोव्हेंबरअखेरच्या तिमाहीत ७३ हजार ८०० कोटींची कर्जे वितरीत करण्यात आली. ऑक्‍टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये पतपुरठ्यात ३.३ पटीने वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तिमाहीत...