एकूण 300 परिणाम
नोव्हेंबर 23, 2016
नवी दिल्ली: रोख तुटवड्याचा सामना करणाऱ्या ग्राहकांसाठी 'बिग बझार'ने उद्यापासून (ता. 24) दोन हजार रुपयांपर्यंत रोख उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली आहे. देशातील 115 शहरांमधील 258 बिग बझार आणि एफबीबी स्टोअर्समध्ये ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. ग्राहकांना आपले डेबिट/एटीएम कार्ड्स वापरुन...
नोव्हेंबर 21, 2016
औरंगाबाद : साप्ताहिक सुटीमुळे बॅंका बंद असल्यामुळे रोख मिळविण्यासाठी खातेधारकांची संपूर्ण भिस्त एटीएमवर होती. मात्र, निम्मे एटीएम सुरू, निम्मे बंद अशी स्थिती रविवारी (ता. 20) शहरात बघायला मिळाली. तरीसुद्धा एटीएमनेच गरज भागविल्यामुळे काही प्रमाणात नागरिकांना दिलासाही मिळाला. आज बॅंका उघडण्याकडे...
नोव्हेंबर 21, 2016
नवी दिल्ली : जागतिक बाजारातील नकारात्मक संकेतांमुळे आणि नफेखोरीमुळे सरलेल्या आठवड्यात (शुक्रवार) बाजारातील वातावरण ढवळून निघाले. परिणामी सेन्सेक्समधील टॉप 10 कंपन्यांपैकी सहा कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलात रु.57,015.31 कोटींची घसरण झाली. सरलेल्या आठवड्यात आघाडीच्या 10 कंपन्यांमध्ये आयटीसी आणि...
नोव्हेंबर 20, 2016
दिवसाला दोन हजार मिळणार; शहरात योजना नाही  पुणे - एटीएमची सुविधा नसलेल्या ग्रामीण भागांतील नागरिकांना दैनंदिन व्यवहारासाठी पैशांची सोय व्हावी, यासाठी स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे स्वाइप मशिन असलेल्या पेट्रोल पंपांवर दिवसाला दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम मिळणार आहे. मात्र, बहुतांश शहरात एटीएम आणि बॅंकांची...
नोव्हेंबर 20, 2016
औरंगाबाद - हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बंद झाल्यापासून रोख रकमेची मोठ्या प्रमाणात चणचण बॅंकांना जाणवत आहे. दुसरीकडे रिझर्व्ह बॅंकेकडून दररोज नवनवे निर्देश दिले जाताहेत. लग्नासाठी अडीच लाख रुपये देण्यात येण्याचे फर्मान रिझर्व्ह बॅंकेने दिले; मात्र अद्याप बॅंकांना याबद्दल कुठलेही निर्देश नसल्याने...
नोव्हेंबर 19, 2016
नागपूर - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटाबंदीमुळे बॅंकांमध्ये गर्दी उसळलेली आहे. याचा ताण कर्मचाऱ्यांवर येत असून, शुक्रवारी अंबाझरी मार्गावरील भारतीय स्टेट बॅंकेचे रोखपाल आर. व्ही. राजेश (51) यांना बॅंकेत काम करत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. राजेश हे माजी सैनिक होते. राजेश...
नोव्हेंबर 18, 2016
नवी दिल्ली - पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बंद केल्यानंतर बॅंक आणि पोस्ट कार्यालयामध्ये गर्दी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून आता देशभरातील निवडक दोन हजार पेट्रोलपंपांवर रोख रक्कम मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे....
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली - नोटबंदी निर्णयाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने विविध कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आठ नोव्हेंबरच्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द करण्यात येत असल्याची...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली: भारतीय स्टेट बॅंकेने (एसबीआय) सात हजार कोटींच्या श्रीमंतांच्या कर्जांचा बुडीत कर्जांमध्ये समावेश करण्याच्या वादग्रस्त निर्णयाला देशभरातून विरोध होत असताना केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बॅंकांचे समर्थन केले. "राइट ऑफ' म्हणजे कर्जमाफी नाही असे सांगतानाच कर्जदारांकडून...
नोव्हेंबर 17, 2016
नवी दिल्ली: एकीकडे देशातील काळ्या पैशावर निर्बंध आणण्यासाठी पाचशे व एक हजारांच्या नोटांवर बंदी आणली असताना दुसरीकडे मात्र भारतीय बॅंकांनी देशातील श्रीमंत कर्जदारांचे 7 हजार 16 कोटीं रुपयांच्या कर्जाचा समावेश बुडीत कर्जामध्ये करण्याची तयारी दर्शवली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी...
नोव्हेंबर 16, 2016
नवी दिल्ली - देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (एसबीआय) उद्योगपती विजय मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्जाचा बुडीत कर्जात समावेश केला आहे. एसबीआयने मल्ल्यांच्या 1201 कोटी रुपयांचे कर्ज बुडीत केले आहे. किंगफिशर एअरलाईन्सबरोबरच केएस ऑईल...
नोव्हेंबर 16, 2016
नांदेड - नोटा बदलण्यासाठी बँकेबाहेरच्या रांगेत उभ्या असलेल्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना नांदेडमध्ये घडली आहे. आज (बुधवार) सकाळी बँकेबाहेर रांगेत उभ्या असलेल्या 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर कसबे (वय 60) असे या ज्येष्ठ...
नोव्हेंबर 14, 2016
कोल्हापूर - चलनातून बंद झालेल्या हजार-पाचशे रुपयांच्या नोटा बॅंकेत भरण्यासाठी आणि नोटा बदलून घेण्यासाठी रविवारी दिवसभरही रांगेत  उभे राहण्याची वेळ अनेकांवर आली. सुटीचा दिवस असूनही बॅंका गर्दीने गजबजलेल्या होत्या. प्रत्येक बॅंकेच्या दारात गर्दी दिसून येत होती. स्टेट बॅंक वगळता अन्य बहुतांशी बॅंकांची...
नोव्हेंबर 11, 2016
मुंबई - थकित कर्जांच्या तरतुदीत तिप्पटीने वाढ केल्याने सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत देशातील सर्वांत मोठी बॅंक असलेल्या स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) नफ्यात 99.6 टक्के घसरण झाली असून बॅंकेचा नफा केवळ 20.7 कोटी रुपयांवर आला आहे. "एसबीआय'ला मागील आर्थिक वर्षात याच...
नोव्हेंबर 11, 2016
सेन्सेक्स २५६ अंशांनी उसळला; निफ्टीमध्ये ९३ अंशांची वाढ मंबई - पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्याने काल कोसळलेला शेअर बाजार गुरुवारी वधारला. पाचशे व हजारच्या जुन्या नोटा बंद झाल्याने त्या जमा होऊन बॅंकांतील भरण्यात वाढ होणार असल्याने आज...
नोव्हेंबर 11, 2016
नवी दिल्ली - केंद्र सरकारने चलनातून एक हजार आणि पाचशे रुपयांच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर अनेक ठिकाणांवरून बेहिशेबी काळा पैसा बाहेर पडू लागला आहे. काही महाभागांनी आपले पैसे कचराकुंड्यांमध्ये टाकल्याच्या पार्श्‍वभूमीवर प्राप्तिकर विभागाने आज दिल्ली, मुंबईसह अन्य बड्या शहरांत अनेक ठिकाणांवर छापे...
नोव्हेंबर 08, 2016
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून पूर्णपणे बाद करण्याचा धाडसी निर्णय मंगळवारी संध्याकाळी जाहीर केला. हातात असलेल्या आणि कुठंकुठं लपवून ठेवलेल्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी दहा नोव्हेंबर ते तीस डिसेंबरअखेरची मुदत मोदींनी दिली. काळा पैसा, भ्रष्टाचार आणि बनावट चलन या...
ऑक्टोबर 19, 2016
मुंबई: भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) सुरक्षेच्या कारणास्तव सहा लाख डेबिट कार्ड्स ब्लॉक केले आहेत, असे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. एटीएमएमध्ये व्हायरस शिरल्याने संवेदनशील माहिती उघड होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे ग्राहकांना कोणतीही पुर्वसूचना न देता बँकेने हा निर्णय घेतला. परंतु...
सप्टेंबर 28, 2016
मुंबई : मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात (सेन्सेक्‍स) सुरू असलेली घसरण बुधवारी थांबली. सेन्सेक्‍समध्ये 69 अंशांनी वाढ होऊन तो 28 हजार 292 अंशांवर बंद झाला. दरम्यान, राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात (निफ्टी) 38 अंशांची वाढ होऊन तो 8 हजार 745 अंशांवर बंद झाला.  युरोपीय बाजारातील सकारात्मक...
ऑगस्ट 12, 2016
औरंगाबाद - महापालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्ते विकास महामंडळाने शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे ३० सप्टेंबरपर्यंत पूर्ण करून, त्यांचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोर्डे, न्यायमूर्ती के. एल. वडणे यांनी दिले.   शहरातील...