एकूण 79 परिणाम
जून 05, 2018
मुंबई - रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणात व्याजदर वाढीची शक्‍यता जाणकारांकडून व्यक्त केल्यानंतर धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी (ता.४) जोरदार विक्री केली. यामुळे दिवसाअखेर सेन्सेक्‍स २१५.३७ अंशांनी घसरून ३५ हजार ११ अंशावर स्थिरावला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ६७.७० अंशांची घट झाली आणि तो १०...
मे 09, 2018
मुंबई - आशियातील सकारात्मक वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात मंगळवारी सकाळच्या सत्रात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदी केली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍समधील वाढ नफेखोरीमुळे शेवटपर्यंत टिकली नाही. दिवसअखेर तो केवळ आठ अंशांच्या किरकोळ वाढीसह ३५ हजार २१६ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय...
मे 03, 2018
मुंबई - महत्त्वाच्या शेअर्सच्या खरेदीने सेन्सेक्‍समधील तेजी बुधवारी (ता. २) कायम राहिली. दिवसअखेर तो १६ अंशांच्या वाढीसह ३५ हजार १७६.४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत मात्र २१ अंशांची घसरण झाली आणि तो १० हजार ७१८.०५ वर बंद झाला.  कॉर्पोरेट्‌सच्या तिमाही निकालांच्या पार्श्‍...
एप्रिल 11, 2018
मुंबई: शेअर बाजारात आज (बुधवार) सकाळच्या सत्रात सुरुवातीला घसरण झाली. मात्र दुपारच्या सत्रात शेअर बाजार सावरला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजारचा निर्देशांक सेन्सेक्स 60.19 अंशांच्या घसरणीसहा 33 हजार 940.44  अंशांवर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 14.9 अंशांच्या किरकोळ वाढीसह...
एप्रिल 05, 2018
मुंबई: जागतिक बाजारातून मिळणारे सकारात्मक संकेत आणि रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) रेपो दर 'जैसे थे'च ठेवण्याचा घेतलेल्या निर्णयामुळे शेअर बाजारात जोरदार तेजी दिसून आली. आरबीआयने रेपो दर 6 टक्‍क्‍यांवर तर रिव्हर्स रेपो दर देखील 5.75 टक्क्यांवर कायम ठेवला. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक...
मार्च 22, 2018
मुंबई: शेअर बाजारात आज (गुरुवार) दिवसभर मोठ्या प्रमाणावर चढ-उतार सुरु होते. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 129.91 अंशांच्या घसरणीसह 33 हजार 006.27  अंशावर व्यवहार करत बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 10 हजार 114.75 अंशावर स्थिरावला. त्यात  40.5 अंशाची घसरण झाली....
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई: थकीत कर्जे आणि त्यासाठी केलेल्या भरीव तरतुदींचा फटका देशातील सर्वात मोठ्या बॅंकेला बसला आहे. पाच सहयोगी बॅंका आणि भारतीय महिला बॅंकेला सामावून घेणाऱ्या भारतीय स्टेट बॅंकेला 31 डिसेंबर रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 1 हजार 887 कोटींचा तोटा झाला आहे. परिणामी आज (सोमवार) इंट्राडे व्यवहारात दोन...
फेब्रुवारी 12, 2018
मुंबई: गेल्या आठवड्यातील मोठ्या घसरणीनंतर आज (सोमवार ) शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या सत्राची सुरुवात तेजीने झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 200 अंशांची वाढ झाली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 60 अंशांनी तेजीत आहे. सेन्सेक्स 215अंशांनी वधारला असून 34 हजार 221.26...
जानेवारी 24, 2018
मुंबई - आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) भारताच्या विकासदराबाबत सकारात्मक अंदाज वर्तवल्याने शेअर बाजारातील तेजीला बळ मिळाले. किरकोळ, तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या चौफेर खरेदीने शेअर बाजाराने आज ३६ हजार अंशांचा टप्पा ओलांडला. परकी गुंतवणुकीचा ओघ कायम असल्याने निर्देशांकाने अवघ्या पाच...
जानेवारी 18, 2018
मुंबई - रिलायन्स समूहाचे मुकेश अंबानी यांची पश्‍चिम बंगालमध्ये पाच हजार कोटींच्या गुंतवणुकीची घोषणा, तसेच इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हे भारत दौऱ्यावर असून, त्यांच्या या दौऱ्यादरम्यान होणारे करार या सर्वांचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर होऊन सेन्सेक्‍स, निफ्टीने पुन्हा ऐतिहासिक...
जानेवारी 17, 2018
मुंबई - खनिज तेलातील महागाई आणि व्यापारी तुटीची चिंता लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.१६) विक्रीचा पवित्रा घेतला. त्यामुळे गेल्या तीन सत्रात तेजीची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील घोडदौडीला ब्रेक बसला. दिवसअखेर सेन्सेक्‍स ७२.४६ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ७७१ अंशांवर...
जानेवारी 05, 2018
मुंबई - धातू, सार्वजनिक बॅंका, फार्मा आणि पायाभूत सेवा क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने आज १० हजार ५०० अंशांचा पल्ला गाठला. दिवसअखेर निफ्टी ६१.६० अंशांच्या वाढीसह १० हजार ५०४ अंशांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍समध्ये १७६.२६ अंशांची वाढ झाली आणि तो ३३...
जानेवारी 02, 2018
मुंबई - गेल्या आठवड्यातील तेजीने वधारलेल्या शेअर्सची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने सोमवारी (ता.१) सेन्सेक्‍समध्ये २४४.०८ अंशांची घसरण झाली. नव्या वर्षाच्या पहिल्याच सत्रात निराशाजनक सुरवात करणारा सेन्सेक्‍स दिवसअखेर ३३, ८१२.७५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९५....
डिसेंबर 13, 2017
मुंबई - जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत महागाईचा पारा चढेल, या भीतीने मंगळवारी (ता. १२) शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. चौफेर विक्रीमुळे दिवसअखेर सेन्सेक्‍स २२७.८० अंशांनी घसरला आणि ३३ हजार २२७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८२.१० अंशांची...
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई - स्थानिक आणि परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीच्या जोरावर सेन्सेक्‍स सलग आठव्या सत्रात वधारला. सोमवारी (ता.२७) निर्देशांकात ४५ अंशांची भर पडली आणि तो ३३ हजार ७२४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९.८५ अंशांची वाढ झाली आणि निफ्टी १० हजार ३९९ अंशांवर बंद झाला. ...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. सुरवातीच्या तेजीनंतर बाजार एका मर्यादित पातळीत व्यवहार करत होते. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्‍स’ ८३.२० अंशांनी वधारून ३३,५६१.५५ पातळीवर व्यवहार करत स्थिरावला, तर...
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या शेअरची बाजारात नोंदणी झाल्यापासून घोडदौड सुरूच आहे. शेअरने आज ४०० रुपयांची पातळी ओलांडली होती. आज इंट्राडे व्यवहारात या शेअरने ४१७.६५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या शेअरची आतापर्यंतची ही सर्वोच्च पातळी ठरली. बाजार बंद होतेवेळी हा शेअर ३८५....
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई - शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी सकारात्मक पातळीवर बंद झाला आहे. दिवसअखेर ‘सेन्सेक्‍स’ ११८.४५ अंशांच्या वाढीसह ३३,४७८.३५ पातळीवर व्यवहार करीत स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ २८.१५ अंशांनी वधारून १०,३२६.९० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये आज...
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
नोव्हेंबर 09, 2017
मुंबई - आखाती देशांतील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या सत्रात विक्रीचा धडाका लावत नफावसुली केली. यामुळे बुधवारी (ता. ८) सेन्सेक्‍समध्ये १५१.९५ अंशांची घट होत ३३,२१८.८१ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ४७ अंशांच्या घसरणीसह १०,३०३.१५ वर बंद झाला.  सौदी अरेबियातील अस्थिरता आणि खनिज...