एकूण 89 परिणाम
जानेवारी 17, 2018
मुंबई - खनिज तेलातील महागाई आणि व्यापारी तुटीची चिंता लागून राहिलेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी (ता.१६) विक्रीचा पवित्रा घेतला. त्यामुळे गेल्या तीन सत्रात तेजीची शिखरे पादाक्रांत करणाऱ्या सेन्सेक्‍स आणि निफ्टीतील घोडदौडीला ब्रेक बसला. दिवसअखेर सेन्सेक्‍स ७२.४६ अंशांच्या घसरणीसह ३४ हजार ७७१ अंशांवर...
जानेवारी 05, 2018
मुंबई - धातू, सार्वजनिक बॅंका, फार्मा आणि पायाभूत सेवा क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने आज १० हजार ५०० अंशांचा पल्ला गाठला. दिवसअखेर निफ्टी ६१.६० अंशांच्या वाढीसह १० हजार ५०४ अंशांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍समध्ये १७६.२६ अंशांची वाढ झाली आणि तो ३३...
जानेवारी 02, 2018
मुंबई - गेल्या आठवड्यातील तेजीने वधारलेल्या शेअर्सची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने सोमवारी (ता.१) सेन्सेक्‍समध्ये २४४.०८ अंशांची घसरण झाली. नव्या वर्षाच्या पहिल्याच सत्रात निराशाजनक सुरवात करणारा सेन्सेक्‍स दिवसअखेर ३३, ८१२.७५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९५....
डिसेंबर 13, 2017
मुंबई - जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत महागाईचा पारा चढेल, या भीतीने मंगळवारी (ता. १२) शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी नफावसुली केली. चौफेर विक्रीमुळे दिवसअखेर सेन्सेक्‍स २२७.८० अंशांनी घसरला आणि ३३ हजार २२७ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ८२.१० अंशांची...
नोव्हेंबर 28, 2017
मुंबई - स्थानिक आणि परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीच्या जोरावर सेन्सेक्‍स सलग आठव्या सत्रात वधारला. सोमवारी (ता.२७) निर्देशांकात ४५ अंशांची भर पडली आणि तो ३३ हजार ७२४ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९.८५ अंशांची वाढ झाली आणि निफ्टी १० हजार ३९९ अंशांवर बंद झाला. ...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - जागतिक पातळीवरून मिळणाऱ्या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. सुरवातीच्या तेजीनंतर बाजार एका मर्यादित पातळीत व्यवहार करत होते. दिवसअखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक ‘सेन्सेक्‍स’ ८३.२० अंशांनी वधारून ३३,५६१.५५ पातळीवर व्यवहार करत स्थिरावला, तर...
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीच्या शेअरची बाजारात नोंदणी झाल्यापासून घोडदौड सुरूच आहे. शेअरने आज ४०० रुपयांची पातळी ओलांडली होती. आज इंट्राडे व्यवहारात या शेअरने ४१७.६५ रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. या शेअरची आतापर्यंतची ही सर्वोच्च पातळी ठरली. बाजार बंद होतेवेळी हा शेअर ३८५....
नोव्हेंबर 22, 2017
मुंबई - शेअर बाजार सलग चौथ्या दिवशी सकारात्मक पातळीवर बंद झाला आहे. दिवसअखेर ‘सेन्सेक्‍स’ ११८.४५ अंशांच्या वाढीसह ३३,४७८.३५ पातळीवर व्यवहार करीत स्थिरावला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ‘निफ्टी’ २८.१५ अंशांनी वधारून १०,३२६.९० अंशांवर बंद झाला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअरमध्ये आज...
नोव्हेंबर 19, 2017
एकीकडं मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं (सेन्सेक्‍स) ३३ हजारांची पातळी ओलांडली असताना, म्युच्युअल फंडांचं वजनही वाढत आहे. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांकडं वळायला लागले आहेत आणि त्या गुंतवणुकीमधली प्रगल्भताही जाणवण्याइतपत वाढली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांवर मात करणाऱ्या या म्युच्युअल...
नोव्हेंबर 09, 2017
मुंबई - आखाती देशांतील अस्थिरतेच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदारांनी सलग दुसऱ्या सत्रात विक्रीचा धडाका लावत नफावसुली केली. यामुळे बुधवारी (ता. ८) सेन्सेक्‍समध्ये १५१.९५ अंशांची घट होत ३३,२१८.८१ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ४७ अंशांच्या घसरणीसह १०,३०३.१५ वर बंद झाला.  सौदी अरेबियातील अस्थिरता आणि खनिज...
नोव्हेंबर 08, 2017
मुंबई - सौदी अरेबियातील अस्थिरतेनंतर खनिज तेलाच्या किमतीने उसळी घेतल्याचे पडसाद जगभरातील शेअर बाजारांमध्ये मंगळवारी उमटले. गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीने सेन्सेक्‍सने ५०० अंशांची डुबकी घेतली. दिवसअखेर सेन्सेक्‍स ३६० अंशांच्या घसरणीसह ३३,३७०.७६ अंशांवर बंद झाला. निफ्टी १०१.६५ अंशांच्या...
नोव्हेंबर 07, 2017
प्रश्‍न - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफ इन्शुरन्स कंपनीचा आयपीओ कधीपासून येत आहे व त्याचा किंमतपट्टा किती आहे? - एचडीएफसी स्टॅंडर्ड लाइफचा आयपीओ ७ ते ९ नोव्हेंबरदरम्यान प्राथमिक बाजारात उपलब्ध होत आहे. ‘ऑफर फॉर सेल’ पद्धतीने ही विक्री होत असून, त्याद्वारे रु. ८६९५.०१ कोटी उभे केले जाणार आहेत. या इश्‍...
नोव्हेंबर 07, 2017
मुंबई - वाहन उत्पादक कंपन्या आणि ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादक कंपन्यांच्या शेअरची गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे सोमवारी शेअर बाजारात तेजीची लाट कायम राहिली. दिवसअखेर ‘सेन्सेक्‍स’ ४५.६३ अंशांनी वधारून ३३,७३१.१९ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘निफ्टी’त मात्र किरकोळ घट झाली आणि तो १०,४५१...
ऑक्टोबर 02, 2017
शेअर बाजार वर जाताना जिन्याने जातो तर खाली येताना लिफ्टनं येतो, असं म्हटलं जातं. त्याचं तंतोतंत प्रत्यंतर गेल्या आठवड्यात आलं. जागतिक बाजार मंदीत उघडले, तसे देशी बाजारही सोमवारी नैराश्‍यपूर्ण वातावरणातच उघडले आणि त्याच प्रकारे बंद झाले. बीएसई निर्देशांक २९६ अंशांनी (३१,६२६), तर निफ्टी ९१ अंशांनी (...
सप्टेंबर 28, 2017
मुंबई - जागतिक बाजारातील अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमीवर धास्तावलेल्या परकी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्याचा सपाटा लावल्यामुळे शेअर बाजारातील घसरण सातव्या सत्रात कायम होती. या घसरणीने गुंतवणूकदार धास्तावल्याचे दिसून आले.  ‘सेन्सेक्‍स’मध्ये आज ४४० अंशांची घसरण झाली आणि तो ३१,१५९ अंशांवर बंद झाला....
सप्टेंबर 22, 2017
मुंबई: अमेरिका आणि उत्तर कोरिया यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे धास्तावलेल्या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गुंतवणूक काढून घेण्याचा सपाटा लावल्याने शुक्रवारी (ता.22) सेन्सेक्‍स आणि निफ्टीत मोठी पडझड झाली. दिवसअखेर सेन्सेक्‍स 447.60 अंशांच्या घसरणीसह 31 हजार 922.44 अंशांवर बंद झाला. निफ्टीत 157.50...
सप्टेंबर 21, 2017
मुंबई - स्टेट बॅंकेची उपकंपनी असलेल्या ‘एसबीआय लाइफ इन्शुरन्स’ची बहुचर्चित प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) आजपासून सुरू झाली. पुढील दोन दिवस म्हणजे २२ सप्टेंबरपर्यंत या ‘आयपीओ’साठी अर्ज करता येणार आहे.  २०१० मध्ये आलेल्या ‘कोल इंडिया’च्या आयपीओनंतरचा ‘एसबीआय लाइफ’चा आयपीओ...
सप्टेंबर 19, 2017
मुंबई - स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांचा खरेदीचा ओघ आणि जागतिक पोषक वातावरणाने सोमवारी निफ्टीने ऐतिहासिक उच्चांक गाठला. दिवसअखेर निफ्टी ६७.७० अंशांच्या वाढीसह १०,१५३.१० अंशांवर स्थिरावला. सेन्सेक्‍सही १५१.१५ अंशांच्या वाढीसह ३२ हजार ४२३.७६ अंशांवर बंद झाला. सलग सातव्या सत्रात निर्देशांक...
सप्टेंबर 18, 2017
मुंबई - शेअर बाजारातील तेजी आणि गेल्या काही महिन्यांपासून प्राथमिक बाजारात गुंतवणूकदारांचा वाढता प्रतिसाद पाहता विमा कंपन्यांनी नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे.   आयसीआयसीआय लॉम्बार्ड आणि एसबीआय लाइफ इन्शुरन्स या दोन कंपन्या समभाग विक्रीतून भांडवल उभारणार आहेत. एचडीएफसी स्टॅंडर्ड...
ऑगस्ट 24, 2017
सेन्सेक्‍समध्ये २७६ तर निफ्टीत ८६.९५ अंशांची वाढ  मुंबई - सार्वजनिक बॅंकांमधील विलीनीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाने तत्त्वत: मंजुरी दिल्यानंतर शेअर बाजारात बॅंकांच्या शेअर्सची मागणी वाढली. बॅंकिंग शेअरमध्ये आलेल्या तेजीने सेन्सेक्‍स २७६ अंशांच्या वाढीसह ३१, ५६८ अंशांवर बंद झाला. निफ्टीही ८६.९५...