एकूण 652 परिणाम
मे 22, 2019
पाली : उन्हाळी सुट्यांचा पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे-मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणचे पर्यटक जिल्ह्यातील पर्यटनस्थळाकडे आले आहेत. जिल्ह्यातील विविध समुद्र किनारे व पर्यटन स्थळांवर गर्दी वाढली आहे.   येथील समुद्र किनारे, मंदिरे, ऐतिहासिक वास्तु, किल्ले, तीर्थक्षेत्र...
मे 18, 2019
निजामपूर-जैताणे (धुळे) : येथून तीन किलोमीटर अंतरावर शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास शिवाजीनगर (ता.साक्री) शिवारात गोकुळमाता देवस्थानाच्या दक्षिणेस, साक्रीहून नंदुरबारकडे जाणाऱ्या, सिमेंटच्या गोण्यांनी भरलेल्या आयशर ट्रकने (क्रमांक एमएच-18/एसी-2254) ऍक्टिव्हाला (क्रमांक एमएच-39/एम-9359)...
मे 15, 2019
नांदेड : गल्लीतील नागरिकांची नजर चुकवून बकऱ्या चोरणाऱ्या टोळीला नागरिकांनी पकडले. त्यांच्याकडून तीन बकऱ्यांची सुटका करून त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. यावेळी नागरिकांनी चोरट्यांना चांगलाच चोप दिला. ही घटना शिवाजीनगर भागातील ओम हॉटेलच्या मागे मंगळवारी (ता. 24) सायंकाळी घडली.  भंगार व...
मे 15, 2019
बागणी - मुख्यमंत्री लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी संपूर्ण राज्यभर फिरले.  मात्र, आता राज्य दुष्काळात होरपळत असताना ते मुंबईत ‘एसी’मध्ये बसून दुष्काळी जिल्ह्यांचा आढावा घेत आहेत. त्यांना दुष्काळाच्या झळा कशा कळणार? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत...
मे 15, 2019
माळेगाव - ‘बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आजवर सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च झाले असून, उर्वरित कामांसाठी सुमारे २५० कोटींची आवश्‍यकता आहे. हा निधी शासनस्तरावर तातडीने उपलब्ध होण्यासाठी माझ्यासह पवारसाहेब प्रयत्न करीत आहेत. त्यानुसार १७ जून रोजी सुरू होणाऱ्या राज्य सरकारच्या अधिवेशनात आवश्‍...
मे 15, 2019
लंडन : आर्थिक नियमावलीचा भंग केल्याबद्दल प्रीमियर लीग विजेत्या मॅंचेस्टर सिटीवर चॅंपियन्स लीग सहभागाची बंदी येण्याची शक्‍यता आहे. यूएफा या युरोपीय फुटबॉल महासंघाने केलेल्या चौकशीनंतर हा निर्णय झाला असल्याचे सांगितले जात आहे.  सिटीने आर्थिक नियमनाच्या नियमावलीचा भंग केल्याचे वृत्त काही...
मे 10, 2019
नवी दिल्लीः भारतीय जनता पक्षाने क्रिकेटपटू गौतम गंभीरला पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून गंभीर सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. गंभीरने त्याचा डुप्लिकेट मोटारीवर उन्हात उभा केला होता आणि स्वत: मोटारीत बसल्याने तो चर्चेत आला आहे. गंभीरच्या...
मे 09, 2019
नागपूर : एका कुख्यात तडीपार गुंडाने पोलिस व्हॅनमध्ये बसून "टिक टॉक' व्हिडिओ तयार केल्याचे व्हायरल झाल्याने पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी शासकीय वाहनाचा गैरवापर केल्याने कोराडी पोलिसांनी आज गुंड मोबीनविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामुळे व्हॅनचालक व कर्मचारी अडचणीत येण्याची शक्‍यता आहे....
मे 09, 2019
नागपूर - दिवसेंदिवस होणाऱ्या रस्ते अपघातात वाढ होत असून अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या झपाट्याने वाढत आहे. वाहनचालकांच्या मृत्यूस वाहतूक पोलिसांचे हलगर्जीपणाचे धोरणही जबाबदार आहे. अपघातांवर नियंत्रण मिळविण्यासाठी पारदर्शक कारवाई आणि प्रामाणिकपणा कायम ठेवावा लागणार आहे. शहरात...
मे 09, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वेची दुसरी वातानुकूलित (एसी) लोकल मे महिनाअखेरीस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. मेधा आणि भेल बनावटीच्या दोन लोकल मुंबईत दाखल झाल्या आहेत. मेअखेरीस सेमी वातानुकूलित लोकल मुंबईत धावणार आहे. दोन्ही लोकल पश्‍चिम रेल्वेला मिळल्यामुळे मध्य रेल्वेच्या ४५ लाख प्रवाशांना...
मे 08, 2019
मुंबई - वाहनांच्या फिटनेस तपासणीबाबत दोन वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याबद्दल उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली असून, परिवहन विभागाच्या प्रधान सचिवांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. राज्य सरकारने परिवहन विभागातील रिक्त पदांवर नियुक्तीसह अन्य सुविधांची पूर्तता अद्याप केलेली...
मे 08, 2019
मुंबई - पश्‍चिम रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या एसी लोकलच्या तिकीट दरात 31 मे पर्यंत कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. या तिकीट दरात येत्या 24 मे पासून वाढ करण्यात येणार होती. रेल्वे मंत्रालयाचा हा निर्णय किमान काही दिवसांकरिता का होईना मुंबईकरांसाठी...
मे 07, 2019
नवी मुंबई - सूर्याच्या वाढत्या प्रकोपामुळे नवी मुंबईकरांना उन्हाचे चटके सोसावे लागत असल्याने विजेचा वापर वाढल्याची नोंद नवी मुंबई केंद्रात झाली आहे. एरवी सामान्य वातावरणात नवी मुंबईच्या ग्राहकांकडून ३०० ते ३५० दशलक्ष युनिट वीजवापर होतो; परंतु गेले दोन महिने उकाडा वाढल्यापासून तब्बल एप्रिल महिन्यात...
मे 02, 2019
बाभूळगाव (जि. यवतमाळ)  : अपत्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यात मुलगा झाला तर सांगायलाच नको. पूर्वी मुलाच्या जन्माचा आनंद गावभर साखर वाटून साजरा केला जात असे. परंतु, पर्यावरणाच्या संरक्षणासाठी तालुक्यातील कोलही येथील काजळसरे दाम्पत्याने विविध प्रजातींची 25 झाडे लावून ते तीन वर्षे जगविण्याचा निर्धार...
एप्रिल 29, 2019
पारा ४६ अंशांवर; सूर्यदेव कोपल्याने जळगावात अघोषित संचारबंदी जळगाव - उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. ‘मे हीट’चा तडाखा बसण्यापूर्वीच सूर्य आग ओकत असल्याने ‘हीट’चा तडाखा जाणवू लागला आहे. यामुळे जळगावातील पारा ४५ अंशांच्या वर पोहोचला असून, आज पारा ४६ अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. यंदा जिल्ह्यात...
एप्रिल 29, 2019
डिअर मम्मा, प्रचारासाठी मी देशभर (विमानाने) फिरतो आहे, हे तुला माहीत आहेच. पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचा हा माझा प्रयत्न आहे. सदर पत्र महाराष्ट्रातील संगमनेरमधून लिहितो आहे. आल्यावर तुला देईन! मग तू ते वाच!! ओके? संगमनेरमध्ये आलो, तेव्हा माझ्याकडे फक्‍त अंगावरचा कुर्ता आणि पायजमा होता. कपड्यांची...
एप्रिल 28, 2019
सांगली - येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवारी सायंकाळी उष्मा असह्य झाल्याने अभिनेते वैभव मांगले रंगमंचावरच कोसळले. यानिमित्ताने या नाट्यगृहातील असुविधांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. कलाकार आणि रसिकांची सुविधांबाबत नेहमीच ओरड सुरू असते, त्याचवेळी व्यवस्थापनाकडून मात्र निधीच्या टंचाईचा...
एप्रिल 28, 2019
पुणे - तुम्हाला खूप थकवा जाणवतोय, चक्कर येतेय, त्वचा लालसर होतेय, डोळे चुरचुरताहेत...तर मग त्वरित डॉक्‍टरांकडे जा! यंदा अधिक तीव्रतेने जाणवणाऱ्या उन्हाच्या झळांचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघात किंवा उन्हामुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे जाणवू लागली असतील, तर लागलीच वैद्यकीय सल्ला घ्या,...
एप्रिल 28, 2019
पुणे : भर उन्हात तान्ह्या बाळाला घेऊन घराबाहेर पडत असाल, तर मग थांबा ! उन्हाच्या कडाक्‍यात घराबाहेर पडताना बाळालासोबत नेणे शक्‍यतो टाळा, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देत आहेत.  बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांच्या सल्ल्यानुसार ही काळजी घ्या : शून्य ते तीन वर्षे वयोगट :  - बाळाला स्तनपान करण्यापूर्वी...
एप्रिल 24, 2019
नवी मुंबई - ऐन उकाड्यात नवी मुंबईत अनेक ठिकाणी  विजेचा लपंडाव सुरू आहे.  दिवसातून तीन ते चार वेळा १५ ते २० मिनिटे वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.  काही दिवसांमध्ये पारा पस्तिशीपार असल्याने उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे दुपारच्या सुमारास पंखे, कुलर, एसी सुरू होत...