एकूण 223 परिणाम
जानेवारी 09, 2019
कऱ्हाडला वडिलांच्या स्मरणार्थ अजित शिंदे व डॉ. बजरंग शिंदेंचा उपक्रम   कऱ्हाड (सातारा): एसटीमध्ये वडिल चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देण लागतो या उद्दात हेतूने कऱ्हाडचे आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधू डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडिल बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातून एसटीचे...
जानेवारी 07, 2019
कऱ्हाड - एसटीमध्ये वडील चालक असल्याने एसटीचे आपणही काहीतरी देणं लागतो या उद्दात हेतुने कऱ्हाडचे (जि.सातारा) आरटीओ अजित शिंदे आणि त्यांचे बंधु डॉक्टर बजरंग शिंदे यांनी त्यांचे वडील बाळकृष्ण शिंदे यांच्या स्मरणार्थ स्वखर्चातुन एसटीचे चालक-वाहक यांना राहण्यासाठी सुसज्ज असे २९ बेड, वातानुकुलीत रुम,...
जानेवारी 05, 2019
यवतमाळ : गुन्ह्याचा तपास तकलादूपणे करून कमजोर चार्जशीट पाठविण्यासाठी 20 लाख रुपयांची तडजोड झाल्यानंतर पोलिस कर्मचाऱ्याने पाच लाखांची रक्कम घेतली. "एसीबी'च्या सापळ्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक जाळ्यात अडकल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. ही कारवाई शनिवारी (ता. पाच) दुपारी साडेबाराला...
जानेवारी 05, 2019
विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्राची घोडदौड विलक्षण वेगाने सुरू आहे. त्यातील प्रगतीचे ठळक टप्पे नोंदवितानाच नव्या तंत्रज्ञानाचे स्वरूप, त्याचे जीवनमानावर होणारे परिणाम, अशाही गोष्टींची दखल घेणारे नवे साप्ताहिक सदर. भा रतात अनेक भागांत टोकाचे वातावरण अनुभवायला मिळते. जेवढी कडाक्‍याची थंडी, तेवढाच...
डिसेंबर 27, 2018
पुणे : भूमी अभिलेख उपसंचालक कार्यालयातील एका अपिलात तक्रारदाराच्या बाजूने निकाल लावून देण्यासाठी एका वकिलाला पावणेदोन कोटी रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) पथकाने अटक केली. बंडगार्डन परिसरात बुधवारी रात्री ही कारवाई करण्यात आली. आजपर्यंतची ही सर्वांत मोठी कारवाई असल्याचे "एसीबी'...
डिसेंबर 22, 2018
पुणे - साखर कारखान्यांची आर्थिक स्थिती, बाजारपेठा याचा कोणताही विचार न करता उसाची किफायतशीर व रास्त दर (एफआरपी) ठरविणाऱ्या कायद्याचा आढावा घ्यावा, अशी जोरदार मागणी साखर उद्योगातून केंद्र शासनाकडे रेटली जाण्याची शक्यता आहे.  साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे, तसेच साखर संघाचे...
डिसेंबर 20, 2018
जळगाव : नगर भूमापन कार्यालयातील परीरक्षण भूमापकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्यानंतर या कार्यालयातील घोळ समोर येऊ लागला आहे. शहरातील एक हजारापेक्षा अधिक प्रॉपर्टी कार्डांमध्ये घोळ असून, त्याआधारे नागरिकांना त्रास दिला जात असल्याची चर्चा समोर येत आहे. तर दुसरीकडे आज झालेल्या "एसीबी'च्या...
डिसेंबर 13, 2018
नागपूर - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात प्रत्येकवेळी तृतीय व चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी का अडकतात, बडे अधिकारी सापडत कसे नाहीत, याचा गौप्यस्फोट खुद्द एसीबीचे अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण एसीबीचीच विश्‍वासार्हता धोक्‍यात आली आहे.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस...
डिसेंबर 11, 2018
चिमूर/खडसंगी (जि. चंद्रपूर) : संघारामगिरी (रामदेगी) येथे धुतांग अधिष्ठान करीत असलेल्या बौद्ध भिक्‍खूवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बौद्ध भिक्‍खूचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 11) सकाळी दहाच्या सुमारास घडली. राहुल बोधी भन्ते (वय 43, पूर्वाश्रमीचे राहुल वाळके) असे मृत बौद्ध भिक्‍खूचे नाव...
डिसेंबर 07, 2018
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील सहकारी महिला शिपायाला एक कोटी रुपये आणि फ्लॅटचे आमिष दाखवून शारीरिक संबंधाची मागणी करणाऱ्या एसीबीचे अधीक्षक प्रद्युम्न पाटील यांच्या शोधासाठी सदर पोलिसांचे पथक पुणे आणि कोल्हापूरला रवाना करण्यात आले. पाटील यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याची कुणकूण...
डिसेंबर 05, 2018
नागपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पोलिस अधीक्षकाने एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी चौकशीअंती सदर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. यामुळे संपूर्ण राज्यातील पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. एखाद्या पोलिस अधीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल होण्याची ही...
डिसेंबर 03, 2018
औरंगाबाद - जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ पाहण्यासाठी येणाऱ्या विदेशी पर्यटकांना वेठीस धरण्याचे धोरण पोलिसांनी सुरू केले आहे. शनिवारी (ता. एक) पोलिसांनी जपानी पर्यटकांची बस तब्बल ४५ मिनिटे अडवून धरली. बस शहरात आलीच कशी? असा सवाल करीत पोलिसांनी विदेशी पर्यटकांसमोर कार्यतत्परतेचे ओंगळ दर्शन घडवले.  ...
नोव्हेंबर 29, 2018
जळगाव : राज्यात सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने कथित सिंचन गैरव्यवहारप्रकरणी कोणत्याही हालचाली अथवा कारवाई केली नाही. आणि आता वर्षभरात निवडणुका असल्याने केवळ राजकीय सूडबुद्धितून अजित पवारांविरोधात षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप करत राष्ट्रवादीच्या बैठकीत सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रकरणी...
नोव्हेंबर 29, 2018
नागपूर - विदर्भातील सिंचन गैरव्यवहारास अजित पवार जबाबदार असल्याचे शपथपत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सादर केल्यानंतर आज या प्रकरणावर सुनावणी होणार होती. त्यानुसार न्या. रवी देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांच्या समक्ष हे प्रकरण आले. परंतु, या न्यायपीठाने प्रकरणावर सुनावणी घेण्यास नकार दिल्यामुळे...
नोव्हेंबर 19, 2018
नागपूर : विद्यार्थी व पालकवर्गात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेविषयी जागृती होत आहे. यामुळे या स्पर्धा परीक्षेत यश संपादनासाठी राज्यातील विद्यार्थी एक उत्तम संधी म्हणून बघतात. परंतु, सरकारच्या उदासीन धोरणामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अध्यक्षांशिवाय आहे. एमपीएससीचा अध्यक्ष प्रभारावर...
नोव्हेंबर 17, 2018
"मॉडर्न फिजिक' स्पर्धेसाठी बॉडीबिल्डर झाले चोर नागपूर : शरीरसौष्ठव क्षेत्रात मानाची समजली जाणाऱ्या "मॉडर्न फिजिक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपराजधानीतील दोन बॉडीबिल्डर्सनी चोरीचा मार्ग निवडला. पण, दुसरी चोरी करताच त्यांना गजाआड जावे लागले. त्यांनी अजनी हद्दीतील ज्ञानेश्‍वरनगरात घरफोडी केली होती....
नोव्हेंबर 13, 2018
सोलापूर : रेशन कार्डवरील मयत वडिलांचे नाव कमी करून मुलाच्या नावाची नोंद करण्यासाठी 300 रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या दक्षिण सोलापूर तहसील कार्यालय पुरवठा विभागातील लिपिक मळसिद्ध बिराप्पा जडगे (वय 31, रा. चिंचपूर, ता. दक्षिण सोलापूर) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई...
नोव्हेंबर 07, 2018
कोणताही व्यवसायिक धंदा परवडत नसले तर, तो करत नाही. पण, शेतकरी असा एकमेव घटक आहे, जो कितीही बिकट परिस्थिती निर्माण झाली तरी, आपल्या मातीशी इमान राखत काळ्या आईला सोडत नाही. माणसाच्या या अघोरी विकासाने पर्यावरणामध्ये प्रचंड बदल झाले आहेत. त्याचा परिणाम गेल्या काही वर्षांमध्ये दिसतो आहे. पर्यावरणाच्या...
नोव्हेंबर 06, 2018
पुणे : नक्षलवाद्यांशी संबंध असल्याच्या संशयावरून अटकेत असलेले मानवाधिकार कार्यकर्ते अॅड. अरुण फरेरा, वेरनॉन गोंसालवीस, अॅड. सुधा भारद्वाज यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना आज (मंगळवार) न्यायालयात हजर केले असता त्यांना 19 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. यावेळी एसीपी डॉ....
नोव्हेंबर 04, 2018
मुंबई : मुंबई-पुणे-मुंबई अशी धावणारी "प्रगती एक्‍स्प्रेस' आता नवीन रूपात रेल्वे मार्गावर धावताना दिसणार आहे. रेल्वे पूर्णपणे सुशोभीत करून ती रविवारी प्रवाशांसाठी खुली केली जाणार आहे. अगदी घर असल्याचा भास या रेल्वेने प्रवास करताना होणार आहे.  प्रगती एक्‍स्प्रेसच्या डब्यांना बाहेरून रंगरंगोटी करण्यात...