एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 09, 2019
नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात नवीन बंगल्याच्या बांधकामाच्या साईटवर सिमेंट कालविण्याचे काम सुरू असतान, सिमेंट मिक्‍सर मशिनचा शॉक बसून तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यु झाला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली असून जिल्हा रुग्णालयात गर्दी झाली होती.  रोहित सुनील कचरे (24, रा. दाढेगाव, पिंपळगाव...
ऑगस्ट 04, 2019
मुंबई : कर्जत शहरात उल्हास नदीला पूर आला होता. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रविवारी पहाटेपासून उल्हास नदीच्या पाण्याने धोक्‍याची पातळी ओलांडली. उल्हास नदीच्या तीरावर असलेल्या शनि मंदिरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले होते. बामचा मळा परिसरही पाण्याखाली गेला होता....
एप्रिल 09, 2019
इस्लामपूर - व्हाट्‌सॲपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या बाचाबाचीनंतर नऊ जणांनी केलेल्या खुनी हल्ल्यात विक्रांत बापू क्षीरसागर (रा. ताकारी) हा युवक गंभीर जखमी झाला. येथील एस्सार पेट्रोलपंपासमोर रविवारी सायंकाळी साडे चारच्या  सुमारास हा हल्ला झाला. समाजमाध्यमावरील खुन्नस जीवावर...
मार्च 09, 2019
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या (एनसीएलटी) अहमदाबाद खंडपीठाने आर्सेलरमित्तलच्या एस्सार स्टीलसाठीच्या 42,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला  मंजुरी  दिली आहे. एस्साल स्टीलचे प्रमोटर्स मित्तल यांच्या प्रस्तावाच्या स्पर्धेत होते. मात्र एनसीएलटीच्या या निर्णयामुळे एल एन मित्तल यांच्यासाठीचा...
फेब्रुवारी 03, 2019
राजकीय अर्थव्यवस्थेत चांगले अर्थशास्त्र हे वाईट राजकारणावरच आधारित असण्याची गरज नाही, हे मोदी यांच्या पाच गोष्टींनी सिद्ध केले आहे. मतपेढीवर लक्ष केंद्रित करीत मोदी सरकारने पाच वर्षांच्या काळात आर्थिक क्षेत्रात एक तर अतिशय उत्तम किंवा अतिशय खराब कामगिरी केली केली, असे म्हणता येईल. याबाबत ‘वास्तव...
जानेवारी 30, 2019
मुंबई - दिवाळखोरी आणि नादारी प्रक्रियेत निर्णायक वळणावर आलेल्या पोलाद उद्योगातील ‘एस्सार स्टील’च्या खरेदीचा कंपनीचे प्रवर्तक असलेल्या रुईया कुटुंबीयांनी ठेवलेला प्रस्ताव राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाच्या अहमदाबाद खंडपीठाने फेटाळून लावला आहे. यामुळे ‘आर्सेलर मित्तल इंडिया’चा मार्ग मोकळा...
जानेवारी 04, 2019
नवी दिल्ली - राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने (एनसीएलटी) निकाली काढलेल्या ६६ प्रकरणांमुळे बॅंकांची सुमारे ८० हजार कोटी रुपयांची थकीत कर्जे वसूल झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली. ‘एनसीएलटी’च्या मदतीने मार्चपर्यंत आणखी ७० हजार कोटी रुपयांची कर्जे वसूल होतील, अशी शक्‍यताही जेटली...
डिसेंबर 16, 2018
रिझर्व्ह बॅंक आणि केंद्र सरकार आमनेसामने आल्याची चर्चा गेले काही दिवस सुरू आहे. ऊर्जित पटेल यांनी गव्हर्नरपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकूणच या दोन संस्थांमधले मतभेद समोर आले. नेमके काय आहेत मतभेद आणि त्याचे पडसाद कुठपर्यंत जाऊ शकतात, या संदर्भात केलेला ऊहापोह. राष्ट्रीय उत्पन्नातल्या वाढीचा दर चांगला...
डिसेंबर 12, 2018
नादारी व दिवाळखोरीविषयक कायद्याने थकीत कर्जांची समस्या सुटण्यास सुरवात झाली खरी; पण सगळी प्रक्रिया सोपी नाही. उदा. थकीत कर्जामुळे जर एखादी कंपनी दिवाळ्यात निघाली, तर बेरोजगारीचा प्रश्‍न उभा राहतो. या बेरोजगारांना संरक्षण देण्यास सध्याचे कायदे असमर्थ आहेत. दे शातील बॅंकांची थकीत कर्जे ही एक चिघळत...
नोव्हेंबर 04, 2018
अहमदाबाद : पंतप्रधान पीक विमा योजनेत राफेल करारापेक्षाही मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केला आहे.  अहमदाबाद येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय किसान स्वराज संमोलनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही...
ऑक्टोबर 26, 2018
मुंबई - एस्सार स्टीलच्या प्रवर्तकांनी कंपनीवरील ५४ हजार कोटींचे कर्ज फेडण्याची तयारी दर्शवली आहे. कर्जफेडीचा प्रस्तावाद्वारे राष्ट्रीय कंपनी कायदा लवादापुढील (एनसीएलटी) दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून मुक्‍त होण्याचा प्रयत्न एस्सार व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे सर्वाधिक बोली...
सप्टेंबर 04, 2018
नवी दिल्ली : तब्बल 29 हजार कोटी रुपयांच्या कोळसा आयात गैरव्यवहारप्रकरणी उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीविरोधात महसूल गुप्तवार्ता संचालनालयाची (डीआरआय) कारवाई रखडल्यावरून कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आगपाखड केली आहे. मोदी सरकार अदानींना पाठीशी घालत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. "...
ऑगस्ट 22, 2017
८३ हजार कोटींचा व्यवहार; ‘एस्सार’वरील ६० टक्के कर्जाचा भार होणार कमी मुंबई - कर्जबाजारी असलेल्या एस्सार समूहाने त्यांची प्रमुख एस्सार ऑईल कंपनीला रशियन कंपनी रॉसनेफ्टला विकण्याचा निर्णय घेतला आहे. एस्सार ऑईल व रॉसनेट कंपनीमध्ये १२.९ अब्ज डॉलरला (...
जुलै 25, 2017
औरंगाबाद - गत महिन्यात पेट्रोलपंप तपासणी मोहीम झाल्यानंतर पुन्हा शहरात सोमवारी (ता. २४) पोलिस विभागाच्या पेट्रोलपंपासह बीड बायपास रस्त्यावरील रामकृष्ण पंपाची तपासणी झाली. गुन्हे शाखा पोलिस आणि वैधमापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कार्यवाही केली. यात पंपात दोष नसल्याची प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी...
जून 29, 2017
पंपांवर रांगाच रांगा, सायंकाळनंतर वाढली गर्दी औरंगाबाद - शहरातील पेट्रोल पंपांवर बुधवारी (ता.२८) दुपारनंतर अचानक गर्दी झाल्याने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. इलेक्‍ट्रॉनिक चीपच्या माध्यमातून इंधन चोरीच्या प्रकारानंतर पोलिस आणि इंधन कंपन्यांनी शहरात धाडसत्र सुरू केले. तीन पंपांवर कारवाई करण्यात...
जून 23, 2017
मुंबई: भूषण स्टील, एस्सार स्टील आणि इलेक्ट्रोस्टील स्टील्स या तीन मोठ्या कंपन्यांविरुद्ध दिवाळखोरी कायद्यांतर्गत कारवाईची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून, यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या(एसबीआय) नेतृत्वाखाली हे प्रकरण कंपनी कायदा लवादापुढे(एनसीएलटी) मांडले जाणार आहे. एसबीआयच्या...
मे 19, 2017
गोव्याच्या माजी मुख्यमंत्र्यांची भाची असल्याचा बनाव नाशिक - गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांची भाची असल्याचे सांगून गोव्यातील खाणीमध्ये अभियंत्याच्या नोकरीचे आमिष दाखवून अनेक सुशिक्षित बेरोजगारांना तब्बल 14 लाख 70 हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रूपाली सिद्धेश्...
ऑक्टोबर 21, 2016
वॉशिंग्टन : रशियातील सरकारी मालकीच्या रोसनेफ्ट या तेल कंपनीने भारतातील एस्सार ऑइल विकत घेण्याचा करार केला असून, यामुळे अमेरिका आणि युरोपीय समुदायाने रशियावर लादलेल्या निर्बंधांचा भंग होत नसल्याचे स्पष्टीकरण अमेरिकेने दिले आहे.  रोसनेफ्ट 12.9 अब्ज डॉलरला एस्सार ऑइल विकत घेत...