एकूण 83 परिणाम
मे 24, 2019
काही महिन्यांपासून उत्तर महाराष्ट्रात काही धक्कादायक निकाल लागू शकतात, अशी चर्चा होती. तथापि प्रत्यक्ष निकालात भाजपने उत्तर महाराष्ट्रात ‘क्‍लीन स्विप’ मारलेला दिसून आला. सुप्त मोदी लाट या वेळी २०१४ पेक्षाही अधिक प्रभावी ठरली.  रावेर मतदारसंघातून ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या सूनबाई रक्षा ३ लाख...
एप्रिल 27, 2019
भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हटला जात असे; परंतु आता ते सर्वच मागे पडले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लोकसभा निवडणूक काळात जिल्हा भाजपमध्ये दिसून आलेले बेशिस्तीचे दर्शन राज्यातील जनतेच्या स्मरणात आहे. मात्र, या प्रकरणात पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरून काय कारवाई करणार, याबाबत मात्र आता कार्यकर्तेच नाही...
एप्रिल 23, 2019
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार गुलाबराव देवकर आणि भाजपचे उन्मेष पाटील यांच्यात थेट लढत असलेल्या जळगावमध्ये दुपारी तीनपर्यंत 37.24 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.   जळगाव लोकसभा मतदारसंघातील अमळनेर 40.48, चाळीसगाव 43.60, एरंडोल 49, जळगाव शहर 36.84, जळगाव ग्रामीण 46.13, पाचोरा 41....
एप्रिल 21, 2019
लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व भाजप- शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी ‘होम टू होम’ प्रचारावर भर दिला आहे. दोन्ही उमेदवारांनी तालुक्याचा धावता दौरा केला, तर भाजपकडून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसच्या...
एप्रिल 16, 2019
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारात सध्या चांगलीच रंगत आली आहे. भाजपचे उन्मेष पाटील व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गुलाबराव देवकर हे दोन्ही उमेदवार चाळीसगाव तालुक्‍यातील असल्याने आपल्या होमग्राउंडवर दोन्ही उमेदवारांची कसोटी लागली आहे. तालुक्‍यात दोन्ही उमेदवारांच्या समर्थकांनी...
एप्रिल 12, 2019
भाजपने खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी नाकारली, आमदार स्मिता वाघ यांनी पक्षातर्फे अर्जही दाखल केला. मात्र, ऐनवेळी त्यांच्याऐवजी आमदार उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस आहे. मात्र, संघटनेच्या बळावर उमेदवाराने...
एप्रिल 12, 2019
पैसा व गुंडगिरीचा राजकारणातील धुमाकूळ हा लोकशाहीलाच ग्रासतो आहे. सार्वजनिक सभ्यतेच्या साऱ्या मर्यादा बिनदिक्कतपणे धुडकावल्या जाणे, हे त्या विकाराचेच एक लक्षण. स त्तेची महत्त्वाकांक्षा आणि त्यासाठीची साठमारी कोणत्या थराला जाऊ शकते आणि सार्वजनिक सभ्यतेच्या सगळ्या मर्यादा कशा पायदळी तुडवल्या जातात,...
एप्रिल 06, 2019
यंदाच्‍या लोकसभा निवडणुकीच्‍या सुरवातीला केंद्रस्‍थानी असलेल्या अमळनेर तालुक्‍यातील आमदार स्‍मिता वाघ व जिल्हा बँकेचे संचालक अनिल भाईदास पाटील यांची नावे उमेदवारीसाठी जाहीर करण्यात आली होती. मात्र, राजकीय घडामोडीनंतर दोन्‍ही नावे मागे पडली आहेत. दोन्‍ही नेत्‍यांचे कार्यकर्ते नाराज झाले...
एप्रिल 05, 2019
भाजप शिस्तबद्ध आणि संघटनक्षम पक्ष म्हटला जातो. परंतु, जळगाव मतदारसंघातील सुरवातीपासूनच उमेदवारीचा घोळ पाहता, इच्छुकांच्या साठमारीने पक्षाच्या शिस्तबद्धतेलाच सुरुंग लागला आहे. भाजपत अगदी उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणाला पक्षाचा उमेदवार बदलला गेला. आमदार उन्मेष पाटील यांना...
एप्रिल 05, 2019
मुंबई - राज्यातील ११ विद्यमान खासदारांना त्या त्या पक्षांनी उमेदवारी नाकारली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपचे सात खासदार आहेत. किरीट सोमय्या यांच्यासह सात खासदारांना भाजपने पुन्हा संधी नाकारली आहे.  भाजपने पहिल्या यादीत सोमय्या यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. तेव्हाच त्यांच्या उमेदवारीबाबत...
एप्रिल 04, 2019
लोकसभेच्या जळगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी मिळण्याच्या सुरवातीपासूनच चर्चेत असलेले आमदार उन्मेष पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले. आपल्या कार्यकुशलतेने अल्पावधीतच पक्षसंघटन मजबूत करण्यासह पक्षातील वरिष्ठांची मर्जी संपादन करणाऱ्या उन्मेष पाटलांच्या...
एप्रिल 03, 2019
खानदेशात भाजप अडचणीत  जळगावः यंदाच्या लोकसभा निवडणुकीत जळगाव आणि नंदुरबार मतदारसंघात भाजपचे टेंशन वाढविणाऱ्या घडामोडी या दोन दिवसांत झाल्या आहेत. जळगाव मतदारसंघात विद्यमान खासदारांचा पत्ता कापून दिलेली भाजपची उमेदवारी आधीच डोकेदुखी ठरली असताना आता भाजपचे सहयोगी आमदार शिरीष चौधरी यांनी अपक्ष...
एप्रिल 01, 2019
जळगाव : माझ्यावर पक्षाने अन्याय केला असून, उमेदवारीची मागणी आजही कायम आहे. अगदी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत आपण पक्षाच्या निर्णयाची प्रतीक्षा करणार आहोत, असे खासदार ए. टी. पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.  लोकसभेच्या जळगाव मतदारसंघातील भारतीय...
मार्च 28, 2019
भडगाव - राज्यात भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याच जिल्ह्यात खासदार ए. टी. पाटील यांच्या रूपाने भाजपसमोर संकट उभे राहिले आहे. शिवाय जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांत शिवसेनेने ताठर भूमिका घेतली आहे. आता जिल्ह्यात लोकसभा...
मार्च 28, 2019
नाशिक - लोकसभेच्या संकेतस्थळावर असलेल्या माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि नॅशनल इलेक्‍शन वॉचतर्फे सोळाव्या लोकसभेतील खासदारांच्या कामगिरीचे विश्‍लेषण केले. त्यानुसार सर्वाधिक प्रश्‍न विचारणाऱ्या "टॉप-टेन'मध्ये महाराष्ट्रातील आठ खासदारांचा समावेश आहे. त्यात बारामतीच्या...
मार्च 26, 2019
भडगाव : भाजपने विद्यमान खासदारांना डावलून विधानपरिषदेच्या आमदार स्मिता वाघ यांना तिकीट दिले. त्यामुळे नाराज झालेले ए. टी. पाटील हे वेगळी चूल मांडून उमेदवारी करण्याचे संकेत मिळत आहे. त्यांनी उमेदवारी केल्यास राज्यात सर्वत्र भाजपला विजय मिळवून देणाऱ्या...
मार्च 25, 2019
पारोळा : पक्षाने आपली उमेदवारी कापल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षातील मंडळींनीच षड्‌यंत्र रचून आपल्याविरुद्ध डाव रचला आहे. कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मंगळवारी (ता. 26) मेळाव्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करू, असे खासदार ए. टी. पाटील यांनी आज येथे पत्रकार...
मार्च 23, 2019
जळगाव : जळगाव लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाने आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहिर केली आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच जळगाव लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय पक्षातर्फे महिलेला उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस आघाडीतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची उमेदवारी अगोदरच...
मार्च 15, 2019
जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे राज्यातील अकरा लोकसभा मतदार संघांच्या उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. त्यात जळगाव मतदार संघातून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली. मंत्रिपदाच्या काळात केलेली विकासकामे, तसेच विरोधी पक्षातील कार्यकर्त्यांसमवेतही आपुलकी, दांडगा जनसंपर्क...
मार्च 11, 2019
देशातील लोकशाहीचा "कुंभ' म्हणून संबोधण्यात येत असलेल्या लोकसभेच्या निवडणुकीची लढाई निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सुरू झाली आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात गेल्या वेळेपेक्षा तब्बल सव्वा लाख नवीन मतदारांची नोंदणी झाली आहे. या नवीन मतदारांचा कल या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे. राज्यात भाजप-सेनेची युती...