एकूण 16 परिणाम
मार्च 01, 2018
सकाळ न्यूज नेटवर्क मुंबई - प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांना हजारो चाहत्यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात त्यांच्यावर विले-पार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत बोनी कपूर यांनी अंत्यसंस्कार केले.  लाडक्‍या अभिनेत्रीला अखेरचा निरोप देण्यासाठी चाहते मोठ्या संख्येने...
जानेवारी 21, 2018
नवी दिल्ली : विविध क्षेत्रांत सर्वोच्च स्थान भूषविणाऱ्या व विक्रम प्रस्थापित करणाऱ्या देशातील 112 कर्तृत्वान महिलांना 'फर्स्ट लेडी' पुरस्काराने शनिवारी गौरविण्यात आले. केंद्रीय महिला व बालविकासमंत्री मेनका गांधी यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.  अनवट वाट चोखाळून आपल्या क्षेत्रात शिखर स्थान...
जून 05, 2017
गेल्या पंधरा वर्षांपासून बॉलीवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी छोट्या पडद्यावरील "कौन बनेगा करोडपती' या शोमधून रसिकांना आपलंसं केलंय. हा शो बिग बींचे चाहते आवर्जून बघतात. यंदाच्या पर्वात बिग बी सूत्रसंचालन करणार नाहीत, असं बोललं जात होतं. त्यामुळे त्यांचा चाहता वर्ग नाराज झाला होता. अमिताभ बच्चन...
मे 29, 2017
अभिनेत्री ऐश्‍वर्या राय गेल्या वर्षी रणबीर कपूरसोबत "ए दिल है मुश्‍कील' चित्रपटात झळकली. त्या चित्रपटानंतर तिच्या आगामी प्रोजेक्‍ट्‌सबद्दल बरेच तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आता सर्व अनुमानांना पूर्णविराम मिळालाय. ऐश्‍वर्या दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या आगामी...
मे 23, 2017
पॅरीस: फ्रान्समध्ये सुरू असलेल्या कान्स महोत्सवासाठी दीपिका पडुकोण, सोनम कपूर, ऐश्‍वर्या राय आदी तारका उपस्थित आहेत. यांच्या नावावरून तेथील मीडियामध्ये सध्या बराच गोंधळ सुरू आहे. तेथे सोनमला दीपिका तर दीपिकाला प्रियांका म्हणून संबोधले जात आहे.  कान्सला आपल्याकडील अनेक...
मे 22, 2017
बॉलिवूडच्या अभिनेत्री नेहमीच आपल्या सगळ्यात हटके लूकने हॉलिवूडच्या फिल्म फेस्टिव्हल्स किंवा पुरस्कार सोहळ्यांमध्ये चमकण्याचा प्रयत्न करतात. बॉलिवूडच्या प्रियांका चोप्रा, दीपिका पदुकोण, ऐश्‍वर्या राय या अभिनेत्री सध्या हॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय ठरल्या आहेत; पण फक्त त्याच...
मे 17, 2017
'सिलसिला ये चाहत का न मैंने बुझने दिया' या गाण्यावर नाचत आपल्या देवबाबूची वाट पाहणारी पारो आठवत्येय का तुम्हाला? अभिनेत्री ऐश्‍वर्या रायने "देवदास'मधील पारोच्या भूमिकेत चांगलेच रंग भरले होते. यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ऐश्‍वर्या पुन्हा पारो जिवंत करणार आहे. ऐश्‍...
मे 09, 2017
बॉलीवूडची "आशिकी गर्ल' श्रद्धा कपूर चेतन भगत यांच्या कादंबरीवर आधारित "हाफ गर्लफ्रेंड' चित्रपटातून दमदार एन्ट्री घेतेय. मोहित सुरी दिग्दर्शित या चित्रपटात ती पहिल्यांदाच "इशकजादा' अर्जुन कपूरसोबत दिसणार आहे. त्यानिमित्ताने श्रद्धा कपूरचं मनोगत...  मी पहिल्यांदाच एका गाजलेल्या कादंबरीवर आधारित...
मे 08, 2017
लखनौ - या उन्हाळ्यात उत्तर प्रदेशातील नागरिकांना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नावाचा आंबा चाखता येणार आहे. शहरातील प्रसिद्ध आंबा उत्पादक हाजी कलीमुल्ला यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला 'योगी' नाव दिले आहे. लिहाबाद येथील आंब्याच्या बागेत तयार केलेल्या नव्या आंब्याच्या जातीला आता 'योगी'...
मे 02, 2017
पुढील महिन्यात होणाऱ्या 70 व्या कान चित्रपट महोत्सवात अभिनेत्री दीपिका पदुकोण, सोनम कपूर आणि ऐश्‍वर्या राय-बच्चन या सहभागी होणार आहेत. ऐश्‍वर्या आणि सोनम यांनी अनुक्रमे 2002 व 2011 मध्ये कानमधील "रेड कार्पेट'चा अनुभव घेतला आहे. यंदा दीपिका प्रथमच यात सहभागी...
मार्च 02, 2017
रियल लाईफ सतत चर्चेत असलेली जोडी अभिषेक आणि ऐश्‍वर्या परत एकदा रियल लाईफमध्ये एकत्र दिसणार आहेत, अशा अफवा सध्या पसरल्या आहेत. या जोडीने आतापर्यंत "ढाही अक्षर प्रेम के', "कुछ ना कहो', "गुरू', "रावण 'या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. पण आता इतक्‍या वर्षांनंतर परत एकदा एकत्र काम करताना ते...
फेब्रुवारी 27, 2017
एकदा का अभिनेत्रीचं लग्न झालं की, त्या लाईमलाईटपासून दूर जातात. त्यांना मुलंबाळं झालीत की, निर्मातेही त्यांना सिनेमात घेण्यात फारसे धजावत नाहीत; परंतु ऐश्‍वर्या राय आणि काजोलच्या यशस्वी कमबॅकनंतर आता राणी मुखर्जीही रूपेरी पडद्यावर पुन्हा येत आहे. बराच काळ ती चित्रपटापासून...
जानेवारी 16, 2017
लग्न झाले की ऍनिवर्सरी, मग प्रपोज केले त्याची ऍनिवर्सरी, अशा अनेक ऍनिवर्सरी सेलिब्रेट केल्या जातात. ऐश्‍वर्या आणि अभिषेक बच्चन हेही असे दिवस सेलिब्रेट करतात. ऐश्‍वर्या राय-बच्चन आणि अभिषेक बच्चन ही बी टाऊनमधली सगळ्यात हॅप्पनिंग जोडी. त्यांच्या लग्नाला जवळजवळ...
जानेवारी 02, 2017
यंदा ख्रिसमसच्या जल्लोषात झळकलेल्या"दंगल'ने वर्षभरात रिलीज झालेल्या सर्वच चित्रपटांची मुश्‍कील वाढवली. बॉक्‍स ऑफिसचे सारे रेकॉर्ड तोडण्याच्या दिशेने"दंगल' धावतोय. दुसरीकडे संकुचित मनोवृत्तीत अडकलेल्यांना चपराक देत इतरांना फिनिक्‍स पक्ष्याप्रमाणे झेप घेण्याचं बळ देतोय. 2016मध्ये ओलेले बहुतांश सिनेमे...
नोव्हेंबर 01, 2016
मुंबई : प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या करण जोहरच्या 'ए दिल है मुश्‍कील' चित्रपटाने बॉक्‍स ऑफिसवर चांगली कामगिरी केली आहे. भारतासह परदेशांतही या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे. प्रदर्शनानंतर पहिल्या तीन दिवसांत 'ए दिल..'ने 35.60 कोटी रुपयांची कमाई केली.  या चित्रपटामध्ये रणबीर कपूर,...
ऑक्टोबर 27, 2016
उरी हल्ल्यानंतर भारतात काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांनी देश सोडून जाण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिल्याने करण जोहरचा 'ए दिल है मुश्‍किल' हा चित्रपट अडचणीत सापडला होता. 'ए दिल है'मध्ये पाकिस्तानी फवाद खानची भूमिका आहे. या चित्रपटावरून राजकीय पटावर नाट्यमय घडामोडी घडत असल्या तरी...