एकूण 38 परिणाम
फेब्रुवारी 20, 2019
पुणेः तारीखः 17 फेब्रुवारी, रविवारची संध्याकाळ, स्थळः निवारा सभागृह पुणे. सियाचीनमधल्या भारतीय सैन्यासाठी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी मदतनिधी उभारण्यासाठी कंबर कसलेल्या #SIRF संस्थेला मदत करण्यासाठी चारुशीला गोसावी आणि आम्ही सहकारी यांनी 'व्हायोलिन गाते तेव्हा...!' हा कार्यक्रम सादर...
नोव्हेंबर 20, 2018
वालचंदनगर - अकोले (ता.इंदापूर) येथील नीरा -भीमा नदी जोडप्रकल्पाच्या बोगद्यामध्ये गतवर्षी झालेल्या क्रेन दुर्घटनेला आज मंगळवार (ता.२०) रोजी एक वर्षे पूर्ण होत आहे. या अपघातामध्ये आठ कामगारांचा मृत्यू झाला होता. यामध्ये सात परप्रांतीय व एका स्थानिक युवकाचा समावेश होता.अपघातानंतर संबधित कंपनीने...
ऑक्टोबर 26, 2018
कात्रज - स्वच्छतागृहाविना असलेल्या बेकायदा बांधकामांच्या विळख्यात सापडलेले जैववैविध्य विकास उद्यान (बीडीपी) क्षेत्र पुरेपूर हागणदारीयुक्त झाले आहे. हागणदारीमुळे वाढलेली डुकरांची संख्या, भटक्‍या कुत्र्यांचा वावर, सांडपाणी आदी समस्यांनी कात्रज परिसरातील बीडीपी क्षेत्र साथीच्या रोगांचे उत्पत्ती स्थान...
ऑक्टोबर 21, 2018
मनमाड :  येथील रेल्वेच्या केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यामध्ये आज सायंकाळच्या दरम्यान ऑक्सिजन सिलिंडरचा नॉब उघडून सिलिंडर रॉकेट सारखे हवेत फेकले गेल्याची धक्कादायक घटना घडल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. यामध्ये तीन जण जखमी झाले यामध्ये एकजण जास्त जखमी झाल्याने त्याला नाशिक येथे उपचारासाठी...
ऑक्टोबर 16, 2018
श्रीगोंदे (नगर) : नगर-दौंड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या लोणीव्यंकनाथ येथे सोमवारी रात्री अज्ञात सहा आरोपींनी पाठलाग करणाऱ्या तरुणांच्या दिशेने गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्याची घटना घटली. हे प्रकरण रात्री उघडकीस आले. दुपारी लुटीच्या साहित्याची बॅग व गॅस सिलेंडर मिळाल्यावर गोळीबाराची चर्चा पुढे...
ऑक्टोबर 05, 2018
बार्शी (जि. सोलापूर) - येथील मनगिरे मळा या ठिकाणी असलेल्या पुठ्याच्या गोडाऊनला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यात राजेश रामावतार शाहू (वय ४०) याचा जागीच होरपळून मृत्यू झाला तर तिघेजण जखमी झाले आहेत.  या बाबत अधिक माहिती अशी की मनगिरे मळा येथे...
सप्टेंबर 07, 2018
महाड : गणेशोत्सव काळात कोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी होत असते. गणेशभक्तांची ही गैरसोय टाळण्यासाठी 8 सप्टेंबरपासून जड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. या बंदीची वेळ व तारीख रायगड पोलिसांकडून प्रवासी व...
ऑगस्ट 06, 2018
पुणे जिल्ह्यातील नीरा (ता. पुरंदर) येथील पंडित जगदेवराव चव्हाण (वय ४८ वर्षे) यांच्याकडे वडिलोपार्जित २० एकर शेती आहे. नीरा नदीच्या परिसरात व येथून दोन कॅनॉल जात असल्याने जमीन पूर्णपणे चोपण आहे. परिणामी, कोणत्याही पिकाचे उत्पादन चांगले येत नाही. सातत्याने येणाऱ्या या अडचणीमुळे १९९२ दरम्यान ही जमीन...
जुलै 23, 2018
सध्या पावसाळी वातावरणामुळे ओलावा आणि तापमान कमी झाल्याने साठवणीतील अनेक किडींची क्रियाशीलता वाढते. नवीन हंगामाची गडबड सुरू असली तरी मागील हंगामातील उत्पादनांची साठवण अधिक काळजीपूर्वक करण्याची आवश्यकता आहे.   धान्यावर तांदळातील सोंड किडा, छोटे भुंगेरे, खापरा भुंगा, दातेरी भुंगा, कडधान्यातील भुंगा,...
जुलै 03, 2018
मे साय (थायलंड) - गेल्या 9 दिवसांपासून थायलंडच्या गुहेत अडकलेले 12 जुनिअर फुटबॉलर आणि त्यांचे प्रशिक्षक जिवंत सापडले आहेत. 11 ते 16 वर्षे वयोगटातील हे फुटबॉलर्स फक्त पाण्याच्या मदतीने जिवंत आहेत. ही अंडर-16 फुटबॉल टीम असून, सराव करत असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाल्याने त्यांनी जवळ असलेल्या गुहेत...
जुलै 01, 2018
औरंगाबाद - राज्य शासनाच्या 13 कोटी वृक्षलागवड या महत्वाकांक्षी मोहिमेव्दारा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होणार आहे. त्या अंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यासाठी ठरवून देण्यात आलेले 44.44 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट 100 टक्के साध्य करत हरित औरंगाबादसाठी प्रशासन, संस्था, संघटना आणि नागरिक या सर्वांनी वृक्षलागवड...
जून 27, 2018
बारामती शहर - शहराच्या दृष्टीने महत्वाचा असलेला सांडपाणी प्रक्रीया प्रकल्प येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे. कऱ्हा नदीमध्ये सोडले जाणारे सांडपाणी या प्रकल्पात साठवून त्यावर प्रक्रीया करुन परत हे पाणी नदीमध्ये सोडले जाणार आहे. या मुळे मोठ्या प्रमाणावरील प्रदूषण दूर होऊन शेतक-यांनाही भविष्यात...
जून 19, 2018
औरंगाबाद : शहराचे 'ऑक्सिजन हब' असलेल्या हिमायतबागेच्या परिसरात महापालिकेने कचरा टाकणे सुरू केले आहे. आमखास मैदानामागील बागेच्या मोकळ्या जागेत जेसीबीने खड्डे करून वाहने कचरा आणून ओतत आहेत. आंबा, चिंच, जांभळाच्या मोठाल्या फळबागा, विविध लहानमोठ्या पक्ष्यांसह मोरांचेही निवासस्थान आणि...
जून 17, 2018
नागाव -  शिरोली औद्योगिक वसाहतीमधील के इंडस्ट्रीयल गॅसेस प्रा. लि. या कंपनीत कार्बन डाय ऑक्साईड गॅसचे सिलिंडर फुटून एक जण जागीच ठार झाला. बिपीनकुमार आर्या (वय ३०, सद्या रा. कंपनीत, मुळ रा. अलिबाग, मथूरा, उत्तर प्रदेश) असे मृताचे नाव आहे. अमित वंजारी  (३०, निगवे दुमाला) व वसंत परीट (४५, मलकापूर) हे...
मे 20, 2018
औरंगाबाद - माउंट एव्हरेस्ट पार करण्यासाठी गेलेली औरंगाबादकर प्रा. मनीषा वाघमारे आता आपल्या यशाच्या जवळ आलेली आहे. कॅम्प थ्री पासून साऊथ कोल अर्थात कॅम्प फॉर कडे तिने वाटचाल सुरू केली आहे.  मनीषा वाघमरेने माउंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी गेल्या वर्षी आखलेली मोहीम विपरीत हवामानामुळे फसली. पण माघारी...
मे 17, 2018
मुंबई: वनप्लसचा बहुप्रतिक्षित OnePlus 6 स्मार्टफोन आज (गुरुवार) भारतात सादर करण्यात आला. भारतात लॉन्च करण्याआधी काल लंडनमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात कंपनीने हा फोन सादर केला.  महागडा असलेल्या हा स्मार्टफोन अमेरिकी बाजारात तीन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करण्यात आला असून 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज...
मे 16, 2018
बार्शी : मळवंडी (ता.बार्शी) येथील अत्यवस्थ महिलेला रुग्णालयाकडे घेऊन जाताना महिलेची प्रसूती १०८ या रुग्णवाहिकीतच रस्त्याच्या कडेला करण्यात आली. वेळीच रुग्णाच्या मदतीला धावलेल्या रुग्णवाहिकेमुळे आणि रुग्णवाहिकेतील डॉ. क्षमा हंडीबाग यांच्या उपचाराने बाळासह महिलेचेही प्राण वाचले.  सोमवारी (ता.१५)...
मे 09, 2018
औरंगाबाद : येथील महिला गिर्यारोहक प्रा. मनिषा वाघमारेंची ध्येयाकडे चढाई १५ मेदरम्यान सुरू होण्याची शक्यता आहे. एव्हरेस्ट चढाईपूर्वी करावे लागणारे सर्व सोपस्कार, चढाई मोहिमा तिने पूर्ण केल्या आहेत. एव्हरेस्ट बेस कॅम्पवर अनेक आठवडे मुक्कामी राहिलेल्या मनिषाने परिसरातील सर्व शिखरे आणि एव्हरेटच्या...
एप्रिल 22, 2018
नवी दिल्ली : अत्यंत जलद प्रवास म्हणून विमान सेवेकडे पाहिले जाते. विमानातील व्यवस्था ही इतर प्रवासी सुविधा पुरविणाऱ्यांपेक्षा विशेष अशी मानली जाते. मात्र, आता चक्क एअर इंडियाच्या विमानाची खिडकी निखळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना होता टळली. एअर इंडियाच्या बोईंग...
एप्रिल 01, 2018
पिकांना खते दिल्यानंतर ती उपलब्ध होण्यापर्यंतच्या टप्प्यावर मातीतील विविध घटक परिणाम करत असतात. खतामुळे मातीच्या रासायनिक घटकांवरही (सामू) परिणाम होत असतात. आजच्या लेखामध्ये स्फुरदाच्या विविध परिणामांविषयी जाणून घेऊ.  पिकांच्या वाढीसाठी नत्र, स्फुरद आणि पालाश या मूलद्रव्यांची आवश्यकता असते. आपण...