एकूण 36 परिणाम
डिसेंबर 20, 2018
औरंगाबाद - जगभरातील ऑटो कंपन्यांमध्ये रुबाब असलेल्या औरंगाबादेतील ऑटो पार्ट निर्मितीची बलस्थाने आता एकाच छताखाली दिसणार आहेत. वाळूजच्या मराठवाडा ऑटो क्‍लस्टरमध्ये 10 हजार चौरस फूट जागेवर शंभर कंपन्यांची उत्पादने एकत्रितपणे दाखविणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे "उत्पादन प्रदर्शन केंद्र' प्रत्यक्षात आले...
सप्टेंबर 02, 2018
एकीकडं सगळ्याच गोष्टी "स्मार्ट' होत असताना घरानं मागं का राहावं? तंत्रज्ञानाच्या मदतीमुळं आता घरंही "स्मार्ट' होऊ लागली आहेत. "स्मार्ट होम्स'मध्ये दिवे कुठूनही नियंत्रित करण्यापर्यंत बाहेरून घरावर देखरेख करण्यापर्यंत अनेक गोष्टी करता येतात. या घरांवर एक दृष्टिक्षेप. इसवीसन 2020 पर्यंत जगात जवळपास...
जुलै 26, 2018
पुण्यात नुकताच एक रोजगार मेळावा पार पडला. त्यात सुमारे 50 हजार तरुण होते. त्यामध्ये बहुसंख्य अभियांत्रिकी (इंजिनिअरिंग) पदवीधर होते आणि त्यांच्याकडे नोकरी नव्हती. आज या क्षेत्रांत पदवीधर काय किंवा पदवीधारक काय, दोन्हीकडे बेरोजगारी वाढत आहे. यातून कोणता मार्ग तरुणांनी काढायचा? सरकारची धोरणे बरोबर...
मे 13, 2018
मोबाईल किंवा इतर उपकरणांवरची गाणी ऐकवण्यापलीकडं अनेक गोष्टी करणारे "स्मार्ट स्पीकर' सध्या लोकप्रिय व्हायला लागले आहेत. तुम्ही नुसत्या सूचना करायच्या आणि त्यानुसार हे "आवाजाचे दूत' कामं करणात. इंटरनेटवरच्या काही गोष्टी सर्च करण्यापासून, घरातली स्मार्ट उपकरणं नियंत्रित करण्यापर्यंत अनेक गोष्टी आपण...
मे 10, 2018
तेल अवीव, इस्राईल - येथे होत असलेल्या 'अॅग्रीटेक २०१८' या जागतिक कृषी प्रदर्शनाचा बुधवारी (ता. ९) दुसरा दिवस होता. महाराष्ट्रातून आलेल्या शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. प्रदर्शन ११ दालनात आणि १२०० स्टॉल्समध्ये सुरू आहे. शेतीतील तंत्रज्ञानाचे नवनवीन शोध पाहण्यासाठी जगभरातून येथे प्रदर्शनार्थी...
एप्रिल 24, 2018
मुंबई : भारताची दुसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी, इन्फोसिसने आगामी काळासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे.  येत्या वर्षात विस्ताराची आखणी इन्फोसिसने व्यवसायाला स्थिरता आणि गती देण्यासाठी पुढच्या तीन वर्षांसाठीचा विस्तार आराखडा तयार केला आहे.कंपनी विस्तार करण्यासाठी या क्षेत्रातील अधिग्रहणावरही लक्ष...
मार्च 31, 2018
पुणे - औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्येही रोबोटिक्‍स येणार आहे. त्याची सुरवात औंध येथील शासकीय आयटीआयमध्ये झाली आहे. रोबोटिक्‍सचे धडे देणारी ही देशातील पहिली औद्योगिक प्रशिक्षण संस्था ठरणार आहे. या शैक्षणिक वर्षापासून तेथे हा अभ्यासक्रम सुरू होईल.  औंध येथील आयटीआय आशिया खंडातील सर्वांत मोठी संस्था...
मार्च 15, 2018
पुणे - ‘‘कुशल मनुष्यबळ, नावीन्यपूर्ण संकल्पना व उत्पादन प्रक्रियेसाठी पाश्‍चिमात्य देशांनी भारताकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे आगामी काळात उत्पादन क्षेत्रात भारत प्रगतीच्या टप्प्यावर असेल. कंपन्यांनी देखील नवनिर्मितीच्या दृष्टीने ‘सीओईपी’, ‘एआरएआय’ यासारख्या संस्थांचे सहकार्य घ्यावे,’’ असे मत...
फेब्रुवारी 25, 2018
स्मार्ट फोन वापरण्यासाठी फक्त कीबोर्डचीच गरज असते असं नाही. तुमच्या नुसत्या आवाजाचा वापर करून तुम्ही अनेक कामं करू शकता. त्यासाठी उपयोगी पडणाऱ्या अशाच काही ऍप्सची माहिती.  कामाच्या व्यापात कधीकधी स्मार्ट फोन वापरायचा अगदी कंटाळा येतो; पण याच स्मार्ट फोननं आपल्यासाठी अनेक गोष्टी सुकर करून ठेवल्या...
जानेवारी 19, 2018
पुणे - कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत असल्यामुळे स्टार्टअप्सने संगणक अभियंत्यांसाठी नव्या तंत्रज्ञानाचे कौशल्य प्रशिक्षणाचे कोर्स सुरू केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, बिग डेटा, ब्लॉकचेन अशा विविध तंत्रज्ञानाच्या वापराचे प्रशिक्षण अभियंत्यांना देण्यात येत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात असलेल्या ‘आयटी...
नोव्हेंबर 20, 2017
नाशिक - केशकर्तनकाराला ग्राहकांना सेवा देत असताना कालांतराने होणाऱ्या व्हेरिकोस व्हेन्ससारखा आजार टाळण्यासाठी संगणक अभियंता तरुणाने ग्राहक आणि केशकर्तनकार दोघांनाही बसून काम करता येईल, अशी खुर्ची (चेअर) बनवली आहे. अभिजित सोनवणे असे खुर्ची बनविणाऱ्या तरुणाचे नाव आहे.  अभियांत्रिकीचा विद्यार्थी आणि...
सप्टेंबर 14, 2017
नवी दिल्ली - आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा फटका बसण्याची शक्‍यता आहे. आयटी क्षेत्रात सुरू असलेल्या बदलाचा म्हणजेच ऑटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटलिजन्समुळे कंपन्यांनी मनुष्यबळ कपात सुरू केली आहे. याची झळ काही वर्षांत सात लाख नोकरदारांना बसण्याची शक्‍यता आहे.  अमेरिकी...
सप्टेंबर 12, 2017
केऱ्हाळा (ता. रावेर, जि. जळगाव) येथील युवा शेतकरी विशाल गंभीर पाटील यांनी कपाशीखालील क्षेत्र कमी करून केळी आणि आले या मुख्य पिकांची प्रयोगशील शेती सुरू केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान, मार्केटचा अभ्यास यांची सांगड घालून तयार केलेली पीकपद्धती त्यांना फायदेशीर ठरली आहे.  जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुका व...
ऑगस्ट 28, 2017
औरंगाबाद - ऑरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटीला २० महिन्यांत स्मार्ट करण्याच्या कामाला सुरवात झाली आहे. हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड (हेल) ही कंपनी हे काम करणार असून, पुढील पाच वर्षे या यंत्रणेची देखरेख करण्याचे कामही याच कंपनीकडे राहणार आहे. ‘ऑरिक’ला ‘नेक्‍स्ट जनरेशन स्मार्ट सिटी’...
ऑगस्ट 21, 2017
विशाल सिक्कांच्या राजीनाम्यानंतर संचालक मंडळातील धुसफुशीने परिस्थिती गंभीर  मुंबई - मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर ‘इन्फोसिस’ कंपनीसमोर नेतृत्वनिवडीचा प्रश्‍न आहे. कंपनीच्या संचालक मंडळात परस्परांविषयी धुमसत असलेल्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर नवीन मुख्य कार्यकारी...
ऑगस्ट 19, 2017
मुंबई : मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सिक्का यांच्या नाट्यमय राजिनाम्यानंतर 'इन्फोसिस' कंपनीसमोर आणखी एक डोकेदुखी उभी राहिली आहे. सिक्का यांच्या जागी कोणाला आणायचे, हा गंभीर प्रश्न कंपनीसमोर आहे. कंपनीच्या संचालक मंडळात परस्परांविषयी धुमसत असलेल्या अविश्वासाच्या पार्श्वभूमीवर नवीन सीईओ तातडीने...
जुलै 21, 2017
सुमारे ४५ एकरांवर केवळ द्राक्षाची बाग. बेदाणा निर्मिती हेच केवळ उद्दीष्ट. त्यातूनच अलीकडील वर्षांत द्राक्षबागेचे क्षेत्र तब्बल ६५ एकरांवर नेले. एवढ्या मोठ्या क्षेत्रावर व्यवस्थापन देखील तितकेच काटेकोर व प्रभावी. ठिबकचे ॲटोमेशन. कमी मनुष्यबळात, कमी खर्चात, कमी वेळेत अत्याधुनिक यंत्रणांचा वापर करून...
जुलै 15, 2017
"जागतिक युवक कौशल्यविकास दिवस' आज (ता. 15 जुलै) साजरा केला जातो. भारताच्यादृष्टीने हा विषय अत्यंत महत्त्वाचा. सध्या जी कौशल्ये महत्त्वाची समजली जातात, त्यापैकी एकतृतीयांश कौशल्ये 2020पर्यंत बदलावी लागतील, असे "वर्ल्ड इकोनॉमिक फोरम'च्या अहवालात म्हटले आहे. दुसरीकडे, 2020पर्यंत भारतातील...
जून 26, 2017
कापूस, संत्र्याच्या या पट्ट्यात वर्षभर उत्पन्न सुरू राहील असे भाजीपाला पीक पद्धतीवर आधारित प्रयोग यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा-मोर्शी येथील गजानन बारबुद्धे यांनी केले आहेत. सहा वर्षांपूर्वी साडेदहा लाख रुपये खर्चून वर्षभरात सहा पिके घेताना स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा (आॅटोमेशन) त्यांनी ३८ एकरांत बसवली...
जून 11, 2017
गुणवत्ता राखणं महत्त्वाचं, हे सगळ्यांना पटलेलं असतं; पण ती मोजायची कशी? तिचे काही निकष आहेत. पहिला म्हणजे FOR (Fall Off Rate). तुमच्या उत्पादनप्रक्रियेत प्रथमतःच अचूक वस्तूंचं प्रमाण किती हे सांगणारा निर्देशांक. दुरुस्ती, वर्गवारी, मलमपट्टी यांचं प्रमाण कमी पाहिजे. दुसरा पैलू FCR (Field Call Rate...