एकूण 664 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
मुंबई : प्राथमिक फेरीतच पराजित झालेल्या नवीन कुमारला रिपेचेजद्वारे असलेली पदकाची आशा सोडल्यास जागतिक कुस्ती स्पर्धेच्या ग्रीको रोमन प्रकारातील भारताची कामगिरी मागील पानावरूनच पुढे सुरू राहिली. या प्रकारातील दहापैकी नऊ कुस्तीगीर पदकाविनाच परतणार हे स्पष्ट झाले आहे.  नूर-सुलतान (कझाकस्तान) येथे सुरू...
सप्टेंबर 16, 2019
चॅंगझोऊ : जागतिक विजेतेपद जिंकण्याचा इतिहास घडवल्यानंतर प्रथमच सिंधू चायना ओपन स्पर्धेच्या निमित्ताने कोर्टवर उतरणार आहे. दहा लाख डॉलर बक्षीस रकमेची ही स्पर्धा सिंधूसाठी ऑलिंपिक पूर्वतयारीच्या दृष्टीने मोलाची असेल. जागतिक क्रमवारीत पाचव्या असलेल्या सिंधूने जागतिक विजेतेपदाचा दुष्काळ...
सप्टेंबर 15, 2019
मुंबई : जागतिक कुस्तीच्या ग्रीको रोमन प्रकारातील भारताची मोहीम पदक न जिंकता तसेच ऑलिंपिक पात्रता न मिळवताच संपली. रवीने 97 किलो गटात मिळवलेला विजय सोडल्यास भारताच्या हाती काहीच लागले नाही. नूर सुलतान (कझाकस्तान) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत रवी दुसऱ्या फेरीत, तर मनीष (67 किलो) आणि...
सप्टेंबर 14, 2019
मुंबई : जागतिक पदकाबरोबरच ऑलिंपिक पात्रतेची संधी असल्याने भारतीय कुस्तीगीरांचा खरा कस जागतिक स्पर्धेत लागणार आहे. भारतीय मार्गदर्शक ऑलिंपिक पात्रतेपेक्षाही जागतिक पदक महत्त्वाचे असल्याचे सांगत आहेत. प्रत्यक्षात भारतीय कुस्तीगीर ऑलिंपिकसाठी किती तयार आहेत हेही या...
सप्टेंबर 11, 2019
नवी दिल्ली : पॅराऑलिंपिक जेमतेम एका वर्षावर असताना केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय पॅराऑलिंपिक समितीची संलग्नता रद्द केली आहे. समितीने अध्यक्ष राव इंदरजित सिंग यांची हकालपट्टी करताना राष्ट्रीय क्रीडा आचारसंहितेचा भंग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पॅराऑलिंपिक समितीच्या कारभारात गैरव्यवहार...
सप्टेंबर 10, 2019
मुंबई: ऑलिंपिक प्राथमिक पात्रता स्पर्धेत भारताने रशियाचा 10-0 असा धुव्वा उडवला होता. आता त्याच रशियास पराजित करून ऑलिंपिकसाठी पात्र ठरण्याची औपचारिकता भारतीय हॉकी संघास करावी लागणार आहे. दरम्यान, महिला संघासमोर खडतर ठरू शकेल अशा अमेरिकेचे आव्हान असेल.  ऑलिंपिक पात्रतेच्या...
सप्टेंबर 10, 2019
नवी दिल्ली: जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताचा केवळ सात खेळाडूंचा संघ सहभागी होईल. या ऑलिंपिक पात्रता स्पर्धेसाठी मीराबाई चानू हिच्यासह एकंदर चार महिला आणि तीन पुरुष वेटलिफ्टर्सची निवड झाली आहे.  माजी विजेत्या मीराबाईसह (49 किलो), राष्ट्रकुल विजेती झिल्ली दालाबेहेरा (45 किलो), स्नेहा...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : ऑलिंपिक पात्रता नसलेल्या पण त्या स्पर्धेसाठी आपली चाचपणी करण्याची चांगली संधी भारतीय बॉक्‍सरना जागतिक स्पर्धेद्वारे मिळणार आहे. अर्थातच या स्पर्धा इतिहासातील पहिली अंतिम फेरीही भारतीय बॉक्‍सरना खुणावत असेल. भारतीय पुरुष बॉक्‍सर विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यशस्वी होत असले...
सप्टेंबर 09, 2019
मुंबई : ऑलिंपिक हॉकी स्पर्धेस पात्र ठरण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होण्याची शक्‍यता आहे. या लढतीचा अंतिम ड्रॉ उद्या (ता. 9) ठरणार आहे, पण ड्रॉ साठीच्या मानांकनानुसार भारत-पाक लढतीची शक्‍यता आहे. पुरुषांच्या स्पर्धेसाठी भारतीय संघाचा अव्वल असलेल्या गट क्रमांक एकमध्ये...
सप्टेंबर 08, 2019
ऑलिंपिक चळवळीची ‘अधिक वेगवान-अधिक उत्तुंग-अधिक भक्कम’ ही त्रिसूत्री राबवत बुलेट ट्रेनपासून अगदी नेलकटरपर्यंत तंत्रज्ञानाचे आविष्कार सादर करत मोटारीपासून मोबाईलच्या बाजारपेठेत ठसा उमटवलेला देश म्हणजे जपान. तिसऱ्यांदा ऑलिंपिकसाठी सज्ज झालेल्या आणि प्रत्यक्षात दुसऱ्यांदा आयोजन करणाऱ्या...
सप्टेंबर 06, 2019
कोल्हापूर - दक्षिण कोरिया येथे झालेल्या जागतिक मार्शल आर्टस स्पर्धेत पिन्चॅक सिलॅट खेळामध्ये रेंदाळ (ता. हातकणगले) येथील स्वप्निल रामचंद्र लाटे यांने सुवर्णपदक पटकावले.  दक्षिण कोरिया येथे ग्लोबल असोसिएशन ऑफ इंटरनॅशनल स्पोर्टस मिनिस्ट्री व ऑलिंपिक कमिटी कोरिया यांनी जागतिक मार्शल आर्टस...
सप्टेंबर 05, 2019
नवी दिल्ली -  टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत कुस्तीतील भारताचा प्रमुख आशास्थान असलेल्या बजरंग पुनियाला नूर सुलतान (कझकस्तान) येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत 65 किलो गटात अव्वल मानांकन देण्यात आले आहे. भारतीय कुस्तीसाठी सर्वात महत्वाची असलेली ही स्पर्धा 14 सप्टेंबरपासून सुरु होत आहे. ...
सप्टेंबर 01, 2019
जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूनं अजिंक्यपद मिळवलं. सिंधूनं केलेली ही कामगिरी क्रीडा स्तरावर महत्त्वाची आहेच; पण इतर अनेक प्रकारांत खेळणारे खेळाडू, पालक, भावी खेळाडू या सगळ्यांसाठीही तिची कहाणी प्रेरणादायी आहे. ही कहाणी अखंड धडपड करत राहण्याची आहे, संकटांवर मात करण्याची आहे, योग्य प्रकारे...
ऑगस्ट 31, 2019
पणजी : वर्षभरातील कालावधीत गोव्यात नियोजित असलेल्या ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेस आणखी एक मुदतवाढ मिळाली आहे. बहुचर्चित स्पर्धा पुढील वर्षी २० ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर या कालावधीत घेण्याचे ठरले आहे. तयारीअभावी गोव्याने स्पर्धा वारंवार लांबणीवर टाकली होती. नवी दिल्ली येथे भारतीय ऑलिंपिक...
ऑगस्ट 30, 2019
पुणे - हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस- राष्ट्रीय क्रीडा दिन- आज विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यंदाच्या क्रीडा दिनाला पंतप्रधानांनी हाक दिलेल्या ‘तंदुरुस्त भारत’ योजनेची जोड मिळाली. अनेक शाळा, महाविद्यालयांनी या दिवशी तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून देताना विद्यार्थ्यांना तंदुरुस्त...
ऑगस्ट 28, 2019
नवी दिल्ली : दिव्यांग खेळाडूंना आता केंद्र सरकारकडून रोख पारितोषिकासाठी वाट पहावी लागणार नाही. केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी दिव्यांग खेळाडूंसाठी क्रीडा नियोजनात असलेल्या तरतुदींमध्ये तातडीने बदल करून त्यांना थेट रोख पारितोषिक देण्यात येईल अशी दुरुस्ती केली. याची सुरवात त्यांनी पॅरा...
ऑगस्ट 28, 2019
राष्ट्रकुल स्पर्धा 2022  नवी दिल्ली - नेमबाजीला वगळण्यावरून 2022मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याविषयी इतक्‍या लवकर घेता येणार नाही, असे मत केंद्रिय क्रीडा मंत्री किरेन रिजीजू यांनी व्यक्त केले.  बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून नेमबाजीला वगळण्यात...
ऑगस्ट 26, 2019
बासेल (स्वित्झर्लंड) - गेल्या दोन जागतिक अतिंम स्पर्धेत अंतिम फेरी गाठूनही विजेतेपदावर शिक्कामोर्तब उमटविण्यात अपयश आल्यावर माझ्या झालेल्या टिकेने मी चिडले होते. वाईटही वाटत होते. अशा या सर्व टिकाकारांना या विजेतेपदाने उत्तर दिले, असे मत भारताची जगज्जेती बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने व्यक्त केले...
ऑगस्ट 26, 2019
रिओ ऑलिंपिक महिला बॅटमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू आणि कॅरोलिना मरिन यांच्यातला अंतिम सामना..सर्व भारतीयांचे लक्ष एकवटलेले...कमालीचा खेळ करणाऱ्या सिंधूनकडून सुवर्णपदकाची अपेक्षा ताणलेली, पण थोडक्यात यशाने  हुलकावणी दिली. दुसरीकडे कॅरोलिना विजयाने भारावलेली होती. पण विजयाच्या उन्मादाचा...
ऑगस्ट 22, 2019
बेल्जियममध्ये ऑगस्ट १९२०मध्ये झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत भारताच्या संघाने प्रथमच भाग घेतला. प्रतिकूल परिस्थितीतही भारतीय खेळाडूंनी या स्पर्धेत लक्षणीय कामगिरी केली. भारताच्या ऑलिंपिक प्रवेशाच्या शताब्दीनिमित्त सरकार व क्रीडा संस्थांनी त्या इतिहासाची नोंद घ्यायला हवी....