एकूण 32 परिणाम
जानेवारी 07, 2017
खेळाडूचा वंश, रंग, जात-जमात, कुटुंबाची गरिबी-श्रीमंती हे सारे गैरमहत्त्वाचे असते. समान संधी मिळवून देणारे क्रीडा क्षेत्र दिवसेंदिवस भरभराटीला येते आहे  हे छान आहे.    क्रिकेटवेड्या भारतात आपल्याला क्रिकेट शिकवणाऱ्या इंग्लंडलाच सपशेल धुतल्याचा जल्लोष चाललाय. दोन नावं गाजताहेत; रविचंद्रन अश्‍विन आणि...
जानेवारी 06, 2017
क्रीडा विकास समितीत नरिंदर बात्रा, अभिनव बिंद्राचा समावेश  मुंबई - सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांची भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या तहहयात अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल संघटनेच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या नरिंदर बात्रा यांना राष्ट्रीय क्रीडा विकाससंहिता समितीत स्थान देऊन केंद्रीय...
डिसेंबर 30, 2016
नवी दिल्ली - हॉकी लीगमुळे देशातील नवोदितांना मिळणाऱ्या संधीने परदेशातील अव्वल संघांची भीती पळून जाते, असे मत भारताचा हरहुन्नरी हॉकीपटू हरमनप्रीत सिंग याने व्यक्त केले. संघाच्या रचनेमुळे भारताच्या नवोदितांना परदेशी खेळाडूंसह एकत्र खेळण्याचीही संधी मिळत आहे. हा २१ वर्षीय ड्रॅगफ्लिकर व बचाव खेळाडू...
डिसेंबर 30, 2016
वादग्रस्त नियुक्तीबद्दल ‘आयओए’ अध्यक्ष जबाबदार - विजय गोयल मुंबई - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या सुरेश कलमाडी आणि अभयसिंह चौटाला यांच्या नियुक्तीप्रकरणी बजावलेल्या कारणे दाखवा नोटिशीला उत्तर देण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने भारतीय ऑलिंपिक संघटनेला (आयओए) शुक्रवारी सायंकाळी...
डिसेंबर 23, 2016
मुंबई : ऑलिंपिकमधील पदक हे अनेक खेळाडूंच्या कारकिर्दीचे अंतिम ध्येय असते; पण लहान वयातच हे साध्य केलेल्या सिंधूने आता या यशाच्या पायावर पुढील पावले टाकणार असल्याचे सांगितले. जागतिक क्रमवारीत अग्रस्थान हे लक्ष्य आहेच; पण त्याचबरोबर महिला एकेरीतील आव्हान खडतर झाल्यामुळे स्पर्धाही कठीण झाल्याचे नमूद...
डिसेंबर 22, 2016
मुंबई - भारतात मार्गदर्शकांना मान मिळत नाही; तसेच धनही. मात्र, नुकत्याच निवृत्त झालेल्या खेळाडूंनी व्यावसायिकतेचा पूर्ण विचार न करता ही जबाबदारी स्वीकारायला हवी, असे मत भारताचे राष्ट्रीय बॅडमिंटन मार्गदर्शक पुल्लेला गोपीचंद यांनी व्यक्त केले. गोपीचंद यांच्या साथीला नुकतेच इंडोनेशियाचे मार्गदर्शक...
डिसेंबर 21, 2016
मुंबई - सप्टेंबरमध्ये कार्यान्वित झालेल्या भारतीय बॉक्‍सिंग महासंघास जागतिक संघटनेने पूर्ण संलग्नत्व देण्यात आले. जागतिक संघटनेच्या ल्युसाने येथील वार्षिक सभेत हा निर्णय झाला; पण भारतीय ऑलिंपिक संघटनेने अजय सिंग अध्यक्ष असलेल्या या महासंघास अद्याप मान्यता दिलेली नाही. सप्टेंबरमध्ये...
डिसेंबर 17, 2016
नवी दिल्ली - कुस्ती लीगच्या दुसऱ्या मोसमासाठी राहुल आवारे या एकमेव महाराष्ट्रीय मल्लाला संधी मिळाली असून, त्याला मुंबई संघाने 31 लाख रुपयांना खरेदी केले. दुसऱ्या मोसमातील लिलावात भारताकडून बजरंग पुनिया (38 लाख) आणि परदेशी खेळाडूत व्लादिमिर खिनश्‍चेगाशिविली (48) लाख यांना सर्वाधिक रक्कम मिळाली....
नोव्हेंबर 16, 2016
मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रीडा स्तरावर भारताची कामगिरी उंचावण्यासाठी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने विविध उपाय सुरू केले आहेत. क्रीडा गुणवत्तेचा शोध करण्यासाठी लवकरच एक खास संकेतस्थळ सुरू करण्यात येईल. त्याचबरोबर आता देशातील बारा वर्षांखालील सर्व मुला-मुलींची गुणवत्ता जाणून घेण्याचाही विचार असल्याचे...
नोव्हेंबर 10, 2016
सिंधूला ३९ लाख; साईनाची मजल ३३ लाख, श्रीकांत ५१ लाखांपर्यंत नवी दिल्ली - रिओ ऑलिंपिक सुवर्णपदकविजेत्या कॅरोलिना मरिनला प्रीमियर बॅडमिंटन लीगच्या (पीबीएल) लिलावात सर्वाधिक ६१.५ लाख रुपयांचा भाव मिळाला. हैदराबाद हंटर्सने तिला पटकावले. रिओमध्ये रौप्यपदक जिंकलेल्या पीव्ही सिंधूसाठी चेन्नई...
ऑक्टोबर 30, 2016
मुंबई - महिला खेळाडूंना बुरखा घालून खेळण्याच्या सक्तीमुळे भारताची नेमबाज हिना सिद्धूने इराणमध्ये होणाऱ्या आशियाई एअरगन नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतली आहे. ही स्पर्धा डिसेंबरमध्ये होणार आहे. मला काही क्रांती करायची नाही, पण बुरखा घालून खेळणे भाग पाडणे हे खिलाडूवृत्तीच्या विरोधात आहे, तसेच अशा...
ऑक्टोबर 21, 2016
मुंबई : रूपिंदर पाल सिंगच्या दुहेरी हॅटट्रिकच्या जोरावर भारताने आशियाई चॅंपियन्स करंडक हॉकी स्पर्धेत जोरदार सलामी दिली. गतविजेते पाकिस्तान पराजित होत असताना भारताने जपानचा 10-2 असा धुवा उडवत आपणच विजेतेपदाचे प्रबळ दावेदार असल्याचे दाखवून दिले. रुपिंदरची ही कामगिरी भारतीय हॉकीत ऐतिहासिकच म्हणायला...