एकूण 39 परिणाम
जुलै 21, 2019
टेनिसविश्वात सध्या रॉजर फेडरर, नोवाक जोकोविच आणि राफेल नदाल या तीन दिग्गजांचंच वर्चस्व आहे. गेल्या काही काळात झालेल्या ६५ ग्रॅंडस्लॅम्सपैकी तब्बल ५४ ग्रॅंडस्लॅम्स या तिघांनी जिंकलेल्या आहेत. तेवढंच नव्हे, तर सन २०१७ पासून झालेल्या एकूण ११ पैकी ११ अर्थात १०० टक्के ग्रँडस्लॅम याच त्रिकूटानं जिंकल्या...
जून 16, 2019
जोशपूर्ण अन्‌ जिगरबाज खेळाच्या जोरावर स्पेनचा टेनिसपटू रॅफेल नदाल याची कामगिरी प्रेरणादायी ठरलीय. फ्रेंच ओपनशी तर त्याचं रक्ताचं नातं आङे. स्पेनच्या या जिगरबाज डावखुऱ्या क्रीडापटूनं कारकीर्दीत 12 वं फ्रेंच, तर एकूण 18 वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद पटकावलं आहे. कारकीर्दीत वेळोवेळी दुखापतींवर मात केलेले...
जून 01, 2019
पॅरिस : अग्रमानांकित जपानच्या नाओमी ओसाकाला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरीत तिसऱ्या फेरीतच पराभूत व्हावे लागले. चेक प्रजासत्ताकाच्या कॅटरीना सिनीयाकोवाकडून ती 4-6, 2-6 अशी हरली.  सिनीयाकोवा जागतिक क्रमवारीत 42व्या क्रमांकावर आहे. नाओमीकडून 38 वेळा सोपे फटके चुकले. याचाच तिला...
मे 07, 2019
लंडन : ब्रिटनचा टेनिसपटू अँडी मरे याला क्वीन्स क्‍लब टेनिस स्पर्धेच्या संयोजकांनी वाइल्ड कार्ड दिले आहे. ही स्पर्धा 17 ते 23 जूनदरम्यान होते. विंबल्डनच्या पूर्वतयारीसाठी स्पर्धेचे आयोजन केले जाते. क्वीन्स क्‍लब ही ग्रास कोर्टवरील प्रतिष्ठेची स्पर्धा मानली जाते. मरेच्या कंबरेवर शस्त्रक्रिया झाली आहे...
फेब्रुवारी 03, 2019
रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड...
जानेवारी 14, 2019
सिडनी : ब्रिटनचा अव्वल टेनिसपटू अँडी मरेच्या देदिप्यमान कारकिर्दीचा शेवट ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत झाला. स्पेनच्या रॉबर्टो बटिस्टाने मरेवर 6-4, 6-4, 6-7(5), 6-7(4), 6-2 असा पाच सेटमध्ये पराभव केला.  ऑस्ट्रेलियन ओपनला सुरवात होण्यापूर्वीच अँडी...
मे 26, 2018
पॅरिस : अमेरिकेची सेरेना विल्यम्स आणि रशियाची मारिया शारापोवा या महिला टेनिसमधील आजघडीच्या "चॅंपियन' फ्रेंच ओपनमध्ये चौथ्या फेरीत आमनेसामने येण्याची शक्‍यता आहे. ड्रॉनुसार निकाल लागले तर हे घडू शकते.  36 वर्षांची सेरेना गुंतागुंतीच्या बाळंतपणानंतर ग्रॅंडस्लॅम स्पर्धेत पुनरागमन करेल, तर ड्रग...
मे 10, 2018
सिडनी -  प्रमुख खेळाडूंच्या गैरहजेरीत भारताच्या दुसऱ्या मानांकित बी. साईप्रणित आणि चौथ्या मानांकित समीर वर्मा यांनी बुधवारी ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत विजयी सुरवात केली.  पहिल्या फेरीच्या लढतीत साईप्रणितने इस्रायलच्या मिशा झिल्बेर्मान याचा 21-17, 21-14 असा पराभव...
एप्रिल 16, 2018
'मी आशा कधीही सोडली नव्हती. मला लढायचं होतं. पुन्हा एकदा जिंकण्याचा निर्धार पक्का होता', ही प्रतिक्रिया आहे ती गोल्ड कोस्ट राष्ट्रकुलमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवालची .२०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तिच्याकडून पदकाची अपेक्षा असताना तिला पराभव पत्कारावा लागला....
जानेवारी 29, 2018
मेलबर्न - स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने टेनिस विश्‍वावरील आपली हुकूमत पुन्हा एकदा सिद्ध केली. फेडररने रविवारी क्रोएशियाच्या मरिन चिलीच याचा संघर्षपूर्ण लढतीत ६-२, ६-७(५-७), ६-३, ३-६, ६-१ असा पराभव करून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. कारकिर्दीमधील त्याचे...
जानेवारी 25, 2018
मेलबर्न - गतविजेत्या रॉजर फेडररने चेक प्रजासत्ताकाच्या टोमास बर्डीचला ७-६ (७-१), ६-३, ६-४ असे हरवून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. हॉकआय व्हिडिओ बिघडल्यामुळे फेडररचा पंचांशी झालेला वाद हाच या लढतीचा एक अपवाद ठरला. फेडररने तीन सेटमध्ये विजय...
जानेवारी 23, 2018
मेलबर्न - दक्षिण कोरियाच्या हिऑन चुंगने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत सर्बियाच्या नोव्हाक जोकोविला तीन सेटमध्ये हरवित उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पहिल्या सेटनंतर जोकोविचने उजव्या कोपरावरील उपचारासाठी ‘मेडिकल ब्रेक’ घेतला. सामन्यादरम्यान त्याला त्रास होत...
जानेवारी 22, 2018
मेलबर्न - स्पेनच्या रॅफेल नदालने यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला असला, तरी त्याची वाटचाल पुन्हा एकदा संघर्षपूर्ण ठरली. त्याला अर्जेंटिनाच्या दिएगो श्‍वार्टझमन याने तब्बल चार तास झुंजवले. नदालने चार सेटपर्यंत रंगलेल्या...
जानेवारी 21, 2018
मेलबर्न - जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीतील तिसऱ्या फेरीच्या बहुचर्चित लढतीत मारिया शारापोवाचा ६-१, ६-३ असा धुव्वा उडविला. सेरेना विल्यम्सच्या अनुपस्थितीत आणि व्हीनस विल्यम्सच्या पराभवानंतर महिला एकेरीत ग्रॅंड स्लॅम विजेतेपद...
जानेवारी 20, 2018
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाच्या नीक किर्गीऑसने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत बालपणीचा 'हिरो' जो-विल्फ्रीड त्सोंगा याला हरवीत कारकिर्दीत महत्त्वाचा विजय नोंदविला. 17 वे मानांकन असलेल्या किर्गीऑसने 15व्या मानांकित प्रतिस्पर्ध्याला 7-6 (7-5), 4-6, 7-6 (8-6), 7-6 (7-5) असे हरविले...
जानेवारी 19, 2018
मेलबर्न  - सहा वेळच्या विजेत्या नोव्हाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत तिसरी फेरी गाठली. त्याने फ्रान्सच्या गेल माँफिसचे आव्हान ४-६, ६-३, ६-१, ६-३ असे परतावून लावले. कोर्टवरील तापमान ६९ अंश सेल्सियस, तर बाहेरील तापमान ३९.९ अंश सेल्सियस असताना हा...
जानेवारी 17, 2018
मेलबर्न - वाढत्या वयातही युवा खेळाडूंनाही लाजवेल अशा थाटात खेळणाऱ्या स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. त्याचवेळी गेल्यावर्षी दुखापतींमुळे कोर्टपासून दूर राहिलेल्या स्टॅन वाव्रींका आणि नोव्हाक जोकोविच यांनीही यशस्वी पुनरागमन केले...
जानेवारी 16, 2018
मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत गतउपविजेती व्हीनस विल्यम्स आणि माजी ग्रॅंड स्लॅम उपविजेता केव्हिन अँडरसन यांचे आव्हान सलामीलाच संपुष्टात आले. स्वित्झर्लंडच्या बेलिंडा बेन्चीचने व्हीनसला, तर ब्रिटनच्या काईल एडमंडने अँडरसनला हरविले. बेंलिंडाने ६-३, ७-५ असा दोन...
जानेवारी 15, 2018
मेलबर्न - सातत्यपूर्ण कामगिरी करत भारताच्या युकी भांब्रीने पात्रता फेरीतून ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश मिळविला. त्याने रविवारी पात्रतेच्या निर्णायक फेरीत कॅनडाच्या पीटर पोलन्सकीचा पहिला सेट गमाविल्यानंतर १-६, ६-३, ६-३ असा पराभव केला. ही लढत १ तास...
जानेवारी 12, 2018
मेलबर्न - स्वित्झर्लंडचा टेनिसपटू रॉजर फेडरर याची ऑस्ट्रेलियन ओपन या मोसमातील पहिल्या ग्रॅंड स्लॅम स्पर्धेत स्लोव्हेनियाच्या अल्जाझ बेडेने याच्याशी सलामी होईल. अग्रमानांकित रॅफेल नदाल याच्यासमोर डॉमिनीकाच्या व्हिक्‍टर एस्ट्रेला बुरगॉस याचे आव्हान असेल. येत्या सोमवारपासून...