एकूण 909 परिणाम
जानेवारी 15, 2019
ऍडलेड : महेंद्रसिंह धोनीला वैयक्तिक धावसंख्येचे किंवा विक्रमाचे काहीही घेणं-देणं नसतं.. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात आज पुन्हा हेच दिसून आलं.  मालिकेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय आवश्‍यक होता. 299 धावांचे आव्हान तसे आवाक्‍यात होते; पण पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या...
जानेवारी 15, 2019
ऍडलेड : फिनिशर अशी ओळख असलेल्या महेंद्रसिंह धोनीला अखेर काही वर्षांनंतर आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली असून, धोनीने अर्धशतकी खेळी करत भारताला ऍडलेडमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धावांचा पाठलाग करताना धोनीला मोठी खेळी करून संघाला...
जानेवारी 13, 2019
क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ होता. हल्लीच्या काळात तो कधी कधी सभ्यगृहस्थांचा खेळ आहे एवढा त्यामध्ये बदल झाला आहे. काही खेळाडू आणि संघ केवळ जिंकणेच हा उद्देश ठेवून मैदानात उतरतात. त्यामुळे स्लेजिंग, टवाळी, खोड काढण्यासारखे प्रकार होत असतात. चेंडू कुरतडण्यासारखी कृत्य तर स्टीव स्मिथ आणि डेव्हिड...
जानेवारी 13, 2019
नवी दिल्ली : महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी चौकशी सामोरे जाईपर्यंत संघातून बाहेर ठेवण्यात आलेल्या हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुल यांच्याऐवजी भारतीय संघात शुभमन गिल आणि विजय शंकर यांचा समावेश करण्यात आला आहे. ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमात हार्दिक पांड्याने महिलांविषयी आक्षेपार्ह...
जानेवारी 12, 2019
सिडनी : तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेला सिडनी क्रिकेट मैदानावर प्रारंभ झाला आणि नाणेफेकीसह ऑस्ट्रेलियन संघाचे नशीब बदलताना दिसले. भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण खराब होण्याचा फायदा घेत ऑस्ट्रेलियाने पाच बाद 288 धावा केल्या. रोहित शर्माने 133 धावांची खेळी करून विजयाकरता केलेले प्रयत्न तोकडे पडले....
जानेवारी 09, 2019
नवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या पहिल्या तृतीयपंथी पदाधिकारी म्हणून अप्सरा रेड्डी यांची मंगळवारी (ता. 8) नियुक्ती करण्यात आली आहे. एका कार्यक्रमादरम्यान पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी अप्सरा यांची ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाल्याचे जाहिर केले. अप्सरा या पक्षाच्या पहिल्या...
जानेवारी 09, 2019
मेलबर्न- ऑस्ट्रेलियामध्ये महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सने थरारक सामन्यात होबार्ट हरिकेन्सवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. यामध्ये स्ट्रायकर्सकडून सोफी डिवाईनने एकूण 115 धावा करूनही तिचे शतक मात्र हुकले आहे. या सामन्यात सोफीने नाबाद 99 आणि सुपर ओव्हरमध्ये नाबाद 16 धावा केल्याने...
जानेवारी 07, 2019
सिडनी : पावसाने भारताचा सिडनीतील विजय हिरावला असला तरी भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजय मिळविण्याची कामगिरी केली. भारताने तब्बल 71 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात 2-1 अशी कसोटी मालिका जिंकली. चेतेश्वर पुजाराला सामनावीराचा किताब देण्यात आला.  सिडनीत आज (सोमवार) सामन्याच्या पाचव्या दिवशी...
जानेवारी 05, 2019
सिडनी : खेळपट्टी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी गोलंदाजांची परीक्षा बघत होती. अशातच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारतीय फिरकी गोलंदाजांनी मोठ्या प्रयत्नांनी फलंदाजांभोवती जाळे पसरायची किमया केली. रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवने मिळून तब्बल 50 पेक्षा जास्त षटके टाकून 5 फलंदाजांना फिरकीच्या जाळ्या...
जानेवारी 05, 2019
नेवासे : शनी अमावस्येनिमित्त श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर (ता. नेवासे) येथे शुक्रवार रात्रीपासून शनिवार (ता. ५) साडेदहा वाजेपर्येंत सुमारे चारलाख शनीभक्तांनी भगवान शनैश्वरचे दर्शन घेतले. आज शनि अमवस्या व उद्या रविवार सुट्टी असल्याने भाविकांची गर्दी वाढतच आहे. अमवस्येच्या आदल्या दिवशी शुक्रवारीच...
जानेवारी 04, 2019
सिडनी : चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली...
जानेवारी 02, 2019
पुणे - एकीकडे राज्यात मराठी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडत आहेत, इंग्रजी शाळेत मुलांना प्रवेश घेण्यासाठी पालक दिवसरात्र शाळेच्या गेटसमोर उभे असतात. तर दुसरीकडे जिथे मराठीचा ‘म’ ही माहीत नाही, अशा आस्ट्रेलियातील मेलबर्न शहरामध्ये प्रसाद पाटील यांनी ‘संकल्प ः एक निश्‍चय’ ही मराठी शाळा ना नफा ना तोटा...
डिसेंबर 31, 2018
मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माला कन्यारत्न झालं आहे. ही आनंदाची बातमी मिळाली पण आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या आनंदी बातमीमुळे रोहित आणि त्याच्या कुटुंबात आनंदाची लहर पसरली आहे. तर, ही गोड बातमी समजताच चाहत्यांकडूनही रोहित आणि रितिका यांचे अभिनंदन...
डिसेंबर 31, 2018
सरत्या वर्षाचा सूर्य अस्ताला जात असताना "टीम इंडिया"च्या' नव्या रूपाचे तांबडे फुटू लागले आहे. विराट कोहलीच्या या संघाने मेलबर्नमध्ये मिळवलेला ऐतिहासिक विजय नव्या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये भारताचाच बोलबाला राहाणार, याची ग्वाही देणारा होता. ऑस्ट्रेलियाचा हा संघ सामर्थ्यवान आहे की नाही हा प्रश्न नाही...
डिसेंबर 30, 2018
मेलबर्न : भारतीय क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियाचा तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलिया संघात समावेश करण्यात आलेल्या 7 वर्षीय आर्ची शिलर याने भारतीय क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले. मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियन संघात 7 वर्षीय लेग स्पिनरचा समावेश...
डिसेंबर 30, 2018
मेलबर्न : गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना पहायला मिळत आहे...
डिसेंबर 30, 2018
मेलबर्न : गोलंदाजांच्या जबरदस्त कामगिरीमुळे भारताने मेलबर्न क्रिकेट मैदानावर ऑस्ट्रेलियाचा 137 धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळविला. या विजयासह भारताने चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. आज (रविवार) सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताला दोन बळी टिपून ऑस्ट्रेलियाचा डाव...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज प्रभावी मारा करू लागले तेव्हा जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांच्या आडनावांचा उच्चार करताना रेडिओ समालोचक कॅरी ओकीफ यांची जीभ घसरली.  ओकीफ यांनी जीभ वळताना त्रास होतो असे म्हणत आई-वडीलांनी चेतेश्वर किंवा जडेजा अशी नावे ठेवलीच...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : फिटनेसपासून फलंदाजीपर्यंत विविध कारणांमुळे भारतीय संघाच्या आत-बाहेर करावे लागणाऱ्या रवींद्र जडेजाने संधी मिळेल तेव्हा टीकाकारांची तोंडे बंद करण्याचे काम ऑस्ट्रेलियामध्येही सुरुच ठेवले आहे. आश्‍विनच्या अनुपस्थितीत 'दुसरा' गोलंदाज म्हणून जडेजाला तिसऱ्या कसोटीमध्ये भारतीय संघात स्थान मिळाले...
डिसेंबर 29, 2018
मेलबर्न : ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन आणि भारताचा यष्टिरक्षक रिषभ पंत यांच्यात सुरु असलेले वाकयुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशीही सुरू होतं. 'तात्पुरता कर्णधार' असा उल्लेख करत पंतने पेनला डिवचले.  या मालिकेमध्ये 'स्लेजिंग' मर्यादित असले, तरीही पंत आणि पेन यांच्यात पहिल्या कसोटीपासून शाब्दिक...