एकूण 38 परिणाम
मे 28, 2018
रत्नागिरी - मे महिन्याच्या सुरवातीला पडलेला पाऊस आणि कडकडीत उन्हामुळे वीस टक्‍के हापूसची आवक झाली. त्याचा परिणाम बाजारात दर घसरण्यावर झाला. कॅनिंगलाही त्याचा फटका बसला. आंबा प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांनाही कर्नाटकी आंबा पाठविण्यात येत असल्याने कॅनिंगचा दर आठ रुपयांनी घसरला आहे. सध्या प्रतिदिन एक ते...
मे 28, 2018
यंदा आंबा हंगामाला प्रारंभापासूनच निसर्गाचा फटका बसला. अवकाळी पाऊस, वादळसदृश स्थिती, हवामानातील चढउतार, कीडरोगांचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापनावरील वाढता खर्च यांमुळे शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली. उत्पन्नापेक्षा उत्पादनावरील खर्च वाढल्याने बागायतदार अडचणीत सापडले. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण...
मे 22, 2018
पुणे - ‘सागर’ चक्रीवादळापाठोपाठ अरबी समुद्रात आणखी एक चक्रीवादळ येण्याचे संकेत आहेत. लक्षद्वीप बेटांच्या जवळच्या समुद्रात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. बुधवारपर्यंत (ता. २३) या भागात चक्रीवादळ तयार होणार आहे. यामुळे  २३ ते २६ मे या कालावधीत वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने...
मे 19, 2018
मुंबई - बोंडअळीमुळे कापूस, तुडतुड्यांमुळे धान आणि ओखी वादळामुळे मच्छीमारांच्या बोटींचे झालेले आर्थिक नुकसान मोठे असून केंद्र सरकारने त्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पाहणी पथकाकडे केली. राज्य...
एप्रिल 26, 2018
रत्नागिरी - दर्जेदार आंबा उपलब्ध नसल्याने मार्चअखेरपर्यंत हापूसची निर्यात सुरू झाली नव्हती. परंतु आठवडाभरापूर्वी अमेरिकेला हापूसची निर्यात सुरू झाली आहे. वाशी येथून ७७ मे. टन हापूस अमेरिकेला निर्यात करण्यात आला आहे. यावर्षी युरोपीय युनियनच्या सदस्य देशांमध्ये हापूसची निर्यात करण्याचे उद्दिष्ट...
एप्रिल 12, 2018
इगतपुरी : आदिवासींचा कल्पवृक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहफुलांच्या हंगामालाही बदलत्या हवामानाचा फटका बसला असून यावर्षी आंबेमोहोर आला नसल्याने त्याचा परिणाम मोहफुलांवरही झाल्याचे दिसून येत आहे. इगतपुरी, कसारा घाट, त्र्यंबकेश्वर, हरसुल, पेठ सुरगाणा व इतरत्र परिसरात मोहफुले वेचून मजूर आपल्या...
एप्रिल 09, 2018
रत्नागिरी - ॲथ्रॉक्‍सनोजच्या प्रादुर्भावामुळे हापूसच्या दर्जावर परिणाम झाला आहे. त्यामुळे निर्यातीत मोठी घट होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. युरोपमध्ये पाठविण्यात येत असलेला माल डागी निघत असल्याने व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. वातावरणामुळे यावर्षी ४० टक्‍के उत्पादन घटले आहे. त्यामुळे गतवर्षीच्या...
मार्च 23, 2018
रत्नागिरी -  कोकण किनारपट्टीवर बुधवारी (ता. २१) सायंकाळपासून अचानक सुटलेल्या वेगवान मतलई वाऱ्यांनी मच्छीमारांची वाट अडविली आहे. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमारांनी जवळच्या बंदरांचा आधार घेतला. मिरकरवाडा, भगवतीबंदर येथील सुरक्षित किनाऱ्यांवर कोकणासह मुंबई, गुजरात, कर्नाटकातील सातशे नौका...
मार्च 14, 2018
मुंबई - बंगालच्या उपसागरात नैर्ऋत्य दिशेला तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढत आहे. काही दिवसांत या पट्ट्याचे रूपांतर वादळात होण्याची दाट शक्‍यता केंद्रीय वेधशाळेने मंगळवारी वर्तवली. हिंदी महासागराच्या विषुववृत्तीय पट्ट्यावर आणि बंगालच्या उपसागरातील नैर्ऋत्य भागात रविवारी कमी...
मार्च 08, 2018
निफाडः विवाहबंधनात अडकल्यावर अवघ्या पाचच वर्षांत पतीची दृष्टी हळूहळू विझत जाताना पाहणे नशिबी आले. मात्र, त्या डोळ्यांतील स्वप्नांना आपले डोळे देऊन घराच्या शेतीचे "जू' आपल्या खांद्यावर घेऊन, प्रतिकूल परिस्थितीच्या छाताडावर स्वार होऊन तिनं शेतीत नंदनवन फुलवलं... "शेतीचा शोध स्त्रीने लावला' या...
फेब्रुवारी 26, 2018
सटाणा : बागलाण तालुक्यात गेल्या डिसेंबर महिन्यात ओखी वादळामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असताना शासनाकडून आजपर्यंत तालुक्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. शासनाने...
फेब्रुवारी 14, 2018
रत्नागिरी - ओखी, थंडीचा वाढलेला कडाका, ढगाळ वातावरण याचा सामना करत रत्नागिरी हापूस वाशी बाजारात दाखल झाला असून, त्याला दरही समाधानकारक मिळत आहे; मात्र मार्चमधील उत्पादनात चाळीस टक्‍के घट होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, राज्यातील बाजारपेठांबरोबरच आखातात निर्यातीला प्रारंभ...
जानेवारी 01, 2018
रत्नागिरी -  जिल्ह्याचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या मासळी व्यवसायामध्ये पर्ससीननेटद्वारे होणाऱ्या मासेमारीचा मोठा हातभार आहे. सुमारे पावणेतीनशे पर्ससीनद्वारे मासेमारी होते. शासनाच्या नव्या अध्यादेशानुसार महाराष्ट्र सागरी क्षेत्रामध्ये मासेमारी करण्याची त्यांची चार महिन्यांची मुदत  ३१ डिसेंबरला संपली....
डिसेंबर 30, 2017
औरंगाबाद : हिवाळा आता ऐन रंगात आला असुन औरंगाबाद शहरात यंदाच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. शहरात थंडीचा मुक्काम पडला असुन शनिवारी (ता. 30) 9.2 अंश असा सर्वांत कमी तापमानाचा आकडा अनुभवायला मिळाला.  यंदा पावसाने नाराजी न केल्याने थंडीचा कडाकाही चांगला अनुभवायला मिळात आहे. शहराच्या तापमानात...
डिसेंबर 20, 2017
नागपूर : ओखी चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या मच्छिमार, शेतकरी आणि फळबागायतदारांना राज्य सरकारने आज भरीव मदत जाहीर केली. या वादळात नुकसान झालेल्या बहुवार्षिक फळबागांसाठी प्रतिहेक्टर 18 हजार रुपये , फळबागांसाठी साडेतेरा हजार रुपये प्रति हेक्टर तर कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टर सहा हजार...
डिसेंबर 20, 2017
नाशिक - नाशिकसह राज्यात थंडीची लाट आली असून, जिल्ह्यात निफाडला किमान तापमान 9.8 अंश सेल्सियस, तर नाशिकला 10 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. राज्यातील नागपूर, वर्धा या जिल्ह्यांचा पाराही कमालीचा घसरला असून, तेथे 9 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले आहे. ओखी वादळामुळे...
डिसेंबर 16, 2017
बारामती : राज्य सरकार अनेक पदे रद्द करुन बेरोजगारी वाढवत आहे. लोकांच्या हाताला काम देण्याऐवजी त्यांचे काम हिरावून घेण्याचे काम सरकार करत आहे, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शनिवार) केला. शहरातील एका हॉटेलच्या उद्घाटननिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार बोलत होते.  अजित पवार म्हणाले...
डिसेंबर 15, 2017
मुंबई : दोन दिवसांपासून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे गुरुवारी मुंबईचा पारा तीन अंशांनी घसरला. पहिल्यांदाच मुंबईचा किमान पारा 15.8 अंश सेल्सिअसवर आल्याने मुंबईत थंडी दाखल झाल्याचे वेधशाळा अधिकाऱ्यांनी सांगितले. यंदाच्या ऋतुमानात पहिल्यांदाच मुंबईचा किमान पारा 15 अंशांवर आल्याने सकाळी स्वेटर घालूनच...
डिसेंबर 14, 2017
रत्नागिरी - भारतीय लष्करच्या ६४ जवानांची १ डिसेंबरला मुंबई येथून सुरू झालेली एक महिना कालावधीची साहसी समुद्र सफर रत्नागिरीतून मुंबईकडे रवाना झाली. चार सी बर्ड प्रजातीच्या जहाजांतून सुरू असलेल्या समुद्र सफरीत प्रत्येक जहाजावर पाच अधिकारी होते. मोहिमेच्या बाराव्या दिवशी म्हणजेच (ता. १२) ला येथील...
डिसेंबर 12, 2017
मौसम मस्ताना, अजिबात गरज नसताना.. पूर्वीच्या पिढीपेक्षा आत्ताची पिढी जास्त पावसाळे पाहतेय... या वादळाचा शोध बहुधा अशोक सराफ यांनी लावला असावा, वेख्या विख्खी ओखी... आता कुणी विचारलं की वर्ष कसं गेलं तर एकच उत्तर ‘पावसात’... सासरेबुवा जावयाला, काय म्हणतंय वादळ? जावई म्हणतो,...