एकूण 62 परिणाम
डिसेंबर 10, 2019
नाशिक : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओझरकरांचा नव्या बसस्थानकाचा प्रश्‍न मार्गी लागला; परंतु तेच बसस्थानक आता टवाळखोरांचे केंद्रबिंदू बनले आहे. त्यामुळे या चांगल्या बसस्थानकाचे विद्रुपीकरण होऊ नये, अशी अपेक्षा आता ओझरवासीयांकडून व्यक्त होऊ लागली आहे.  ओझरला अनेक वर्षांनंतर सुसज्ज असे बसस्थानक...
डिसेंबर 06, 2019
ओझर (पुणे) : शिरोली बुद्रूक (ता. जुन्नर) परिसरातील गावांत प्रदूषणातून पडणाऱ्या काजळीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.  शिरोली परिसरात मुख्यत्वे ऊस, कांदा, भाजीपाला, फळ व फूल पिके घेतली जातात. सध्या सर्वच भाजीपाल्याला बाजारात भरपूर मागणी असून भावही चांगला आहे. परंतु, हवेतून...
डिसेंबर 03, 2019
नाशिक ः सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेण्यात आलेल्या 59 व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत अथर्व ड्रॅमॅस्टिक ऍकॅडमीतर्फे सादर झालेल्या "द लास्ट व्हाईसरॉय' नाटकाने प्रथम क्रमांक मिळवत राज्य नाट्य स्पर्धेत आपली मोहोर उमटवली. एच. ए. ई. डब्ल्यू, आर. सी. रंगशाखा, ओझर यांच्यातर्फे सादर...
नोव्हेंबर 29, 2019
अकोला :  अखिल भारतीय मराठी नक्षत्र महाकाव्य संमेलन पुणे जिल्ह्यातील ओझर येथे मोठ्या दिमाखात संपन्न होत आहे. या महाकाव्य संमेलनाच्या महाकाव्य संमेलनाध्यक्षपदी लोककवी डॉ. विठ्ठल वाघ यांची निवड झाली असून पुणे येथील संमेलनात वऱ्हाडी भाषेचा काव्यमळा ते फुलविणार आहेत. नक्षत्राचं देणं...
नोव्हेंबर 21, 2019
नाशिक ः ओझर मिगच्या हिंदुस्थान एरॉनॉटिक्‍स लिमिटेडच्या सामुहिक सामाजिक उत्तरदायित्व अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागामधील 12 गावांमध्ये कौशल्य विकास केंद्रांची उभारणी करण्यात आली तसेच करंजी (ता. दिंडोरी) येथील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी स्वयंपाकगृह अन्‌ बायोगॅस प्रकल्प...
नोव्हेंबर 17, 2019
नाशिक : परिसरात रोडरोमिओंघचा वाढलेला त्रास, कायद्याची पर्वा न करता वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून ट्रीपल, चौबलसीट, मुख्य बाजारपेठ, मेन रोड परिसरात बेशिस्त वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर गुरुवारी (ता. 14) सकाळी कारवाई करण्यात आली. एचएएल महाविद्यालय, टिळकनगर येथील महाविद्यालय परिसरात पोलिसांनी...
नोव्हेंबर 16, 2019
नाशिक- गेल्या महिन्यात सुरू झालेल्या नाशिक-पुणे विमानसेवेला शनिवारी (ता. 16) विमान कंपनीकडून प्रवाशांना पुरेशी माहिती न दिल्याने ब्रेक लागला. पुण्यासाठी बुकिंग केलेल्या प्रवाशांना खासगी टॅक्‍सीने पुण्याला रवाना करण्याची वेळ विमान कंपनीवर आली.      उडान योजनेंतर्गत अलायन्स एअर विमान कंपनीच्या वतीने...
नोव्हेंबर 14, 2019
नाशिकः सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे 59 वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उद्यापासून (ता. 15) नाशिकमध्ये सुरवात होईल. 1 डिसेंबरपर्यंत परशुराम साईखेडकर नाट्यगृहात 19 नाटके सादर होतील.  उदयोन्मुख कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्य सुप्त कलागुणांना वाव...
नोव्हेंबर 05, 2019
मालेगाव : तालुक्यात अवकाळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी त्रस्त आहेत. शहरात सांडपाणी व घाणीने शहरवासिय त्रस्त आहेत. घाणीच्या साम्राज्यामुळे रोगराई व विविध साथ आजार वाढत आहेत. डेंगी, मलेरिया, थंडी, ताप, न्युमोनिया आदी रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी २५...
नोव्हेंबर 05, 2019
नाशिक : मुंबई आग्रा महामार्गालगत तुकाराम कॉम्प्लेक्स समोरील असलेल्या पंचशील नगर येथिल रहिवासी शैलेश उर्फ राजू  नारायण येंगडे (२४) याने आपला मित्र रामा दिलीप मस्के याला व्यसन करू नको असे समजवून सांगत असताना व्यसनाधीन असलेल्या रामा मस्के याचा राग अनावर होऊन त्याने आपल्याकडील चाकूने शैलेश याच्या...
नोव्हेंबर 03, 2019
नाशिक : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात एकीकडे भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षांच्या महायुतीमध्ये मोठया प्रमाणात सत्ता संघर्ष पेटलेला दिसतो आहे, तर दुसरीकडे संपुर्ण राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळलेले दिसते.ओझर येथील द्राक्ष बागायतदार संघाच्या कार्यालयात...
नोव्हेंबर 02, 2019
नारायणगाव (पुणे) : पोहण्याची आवड जोपासणारे ते "पन्नाशीतील तरुण' आज वेगळ्याच उत्साहाने एकत्र आले होते. येडगाव धरण जलाशय ते ओझर देवस्थान जलाशय हे दहा किलोमीटरचे अंतर पोहून जाण्याचा त्यांनी निश्‍चय केला होता. त्यांनी पाण्यामध्ये उडी घेतली आणि दोन तास 50 मिनिटे पाण्यावर सपासप हात मारत...
ऑक्टोबर 30, 2019
नाशिक : दिपावलीच्या मुहूर्तावर सुरु झालेली नाशिक-पुणे सेवा सुरळीत होत नाही तोचं हैद्राबाद-नाशिक सेवेला ब्रेक मिळाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांना कुठलीही पुर्व सुचना न देता तसेच बोर्डींग पास न देता फ्लाईट रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे वेळ व पैशाचे मोठे नुकसान झाले आहेत.  प्रवासी ...
ऑक्टोबर 19, 2019
नाशिकः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेलिकॉप्टरला आज ढगाळ हवामानामुळे तातडीचे लॅण्डींग करावे लागले. ऐनवेळी जामखेड व अकोला येथील जाहीसभा रद्द करुन श्री शाह यांना माघारी फिरावे लागले.  श्री शाह यांच्या आज भाजपच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जामखेड व अकोला येथे जाहीरसभा असल्याने त्यांचा दौरा होता...
ऑक्टोबर 14, 2019
नाशिक : अखिल  भारतीय  बुद्धिबळ  संघटनेचे वतीने जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या मान्यता व  दिल्ली  येथे होणाऱ्या  जागतिक  बुद्धिबळ  स्पर्धेत सहभागी  होण्याची  संधी  नाशिक  जिल्ह्यातील  आंबेदिंडोरी  सारख्या  ग्रामीण  भागातील  धनश्री  अनिल  राठी  (आतरराष्ट्रीय  रेटिंग  1692) हिला  संधी  मिळाली  आहे. धनश्री...
ऑक्टोबर 14, 2019
ओझर  : देशभरातील एचएएल कर्मचारी आजपासून (ता.१४) बेमुदत संपावर गेले आहेत. एकूण ९ प्रभागातील जवळपास २० हजार कर्मचारी आपल्या वेतनवाढीसंदर्भात गेली कित्येक महिने आंदोलन करत आहे. दोन दिवसांपूर्वी बंगलौर येथे झालेल्या बैठकीची बोलणी फिस्कटली असून समाधानकारक प्रस्ताव न दिल्याने अखिल भारतीय...
ऑक्टोबर 07, 2019
नाशिक : दसऱ्या निमित्ताने उद्या (ता.8) गोदाघाटावरील रामकुंडावर रावणदहनाचा कार्यक्रम होतो. यासाठी वाहतूक पोलीस शाखेतर्फे उद्या दुपारी 3 ते रात्री दहा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे.    दसऱ्यानिमित्ताने उद्या (ता.8) चर्तुसंप्रदाय आखाडातर्फे रावणदहनाचा कार्यक्रम रामकुंडावर होतो....
ऑक्टोबर 01, 2019
ओझर : गेली ३४ महिने प्रलंबित वेतन कराराच्या रास्त मागणीसाठी ऑल इंडिया एचएएल को-ऑर्डिनेशन कमिटीच्या वतीने बेमुदत संपावर जाण्याचे निश्चित करण्यात आले. लखनऊ येथे झालेल्या कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. लढाऊ विमाननिर्मिती करणाऱ्या देशभरातील एकूण नऊ प्रभागातील जवळपास वीस हजार...
सप्टेंबर 24, 2019
दहा गुन्ह्यांची उकल : 10 लाख 27 हजारांचा मुद्देमाल जप्त  नाशिक : शहरात ऐनसणासुदीच्या काळात महिलांच्या सोन्याचे दागिने बळजबरीने हिसकावून डल्ला मारणाऱ्या सोनसाखळी चोरट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने चारही संशयितांना अटक केली असून त्यांच्याकडून 10 गुन्ह्याची उकल झाली...
सप्टेंबर 17, 2019
आज महाजनादेश यात्रा : पोलीस महासंचालकांनी घेतला सुरक्षेचा आढावा  नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या (ता.18) महाजनादेश यात्रा तर, गुरूवारी (ता.19) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा नाशिकमध्ये होते आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहराला कडेकोट पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरुप...