एकूण 327 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
नागपूर : मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील कॉंग्रेसचे उमेदवार तसेच युवा नेते बंटी शेळके यांनी जोरदार हवा निर्माण केली असली तरी मुस्लिम आणि हलबा समाजातील नाराजी त्यांना मारक ठरण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. भाजपचे उमेदवार आमदार विकास कुंभारे यांच्या पथ्यावर ही पडल्याचे सध्यातरी दिसून येते आहे....
ऑक्टोबर 16, 2019
आरमोरी (जि. गडचिरोली) : मागील अनेक दिवसांपासून ओबीसी बांधवांच्या आरक्षणासह इतर प्रश्‍नांवर योग्य निर्णय होऊ शकला नाही. सातत्याने त्यांचे हे आरक्षण कमी झाले आहे. या गंभीर बाबीवर कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे ओबीसी बांधव ग्रामीण भागात सामूहिकरीत्या बैठकी घेऊन या...
ऑक्टोबर 13, 2019
पुसद (जि. यवतमाळ) : पुसद विधानसभा मतदारसंघात नाईक विरुद्ध नाईक, अशीच लढत रंगणार आहे. त्यामुळे शहरी, ग्रामीण भागातील मतदारांसोबत यावेळी आदिवासी समाजाची भूमिका निर्णायक ठरणार आहे. ही गठ्ठा मते मिळावीत म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपकडून प्रयत्न केले जात आहेत. पुसद विधानसभा मतदारसंघ बंजाराबहुल आहे....
ऑक्टोबर 03, 2019
#Vidhansabha2019 नाशिक : नाशिक पश्चिम मधून अपूर्व हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. काँग्रेस आघाडीच्या जागा वाटपाचा घोळ मिटत नसल्याने पश्चिम मतदार संघातून उमेदवारी अपक्ष अर्ज भरला असल्याचे हिरे म्हणाले. -नाशिक : येवल्यातील अखिल भारतीय छावा संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संजय सोमासे पाटील यांनी...
सप्टेंबर 24, 2019
पालघर  ः पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून पालघर जिल्ह्यातील स्थानिक ओबीसी समाजावर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि सरकारी नोकरभरतीत अन्याय होत आहे. येणाऱ्या २०२१ च्या जनगणनेत ओबीसी स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावी; अन्यथा समाज या जनगणनेवर बहिष्कार टाकील, असा इशारा येथील...
सप्टेंबर 21, 2019
नैसर्गिकदृष्ट्या दलित चळवळ, दलित राजकारण हे डाव्या विचारसरणीच्या पक्षांसोबत पुढे जाणे आवश्‍यक असताना डाव्यांना दूर सारून काँग्रेसच्या नादी लागलेले दलित राजकारण आता उजव्या विचारसरणीच्या कडेवर जाऊन बसल्यासारखी अवस्था आहे...  स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर...
सप्टेंबर 16, 2019
गुहागर - कोकणात कुणबी समाज बहुसंख्येने असला तरी विधानसभेतील प्रतिनिधीत्वापासून दूर आहे. ओबीसी नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, असे सारेच सांगतात. परंतु उमेदवारी देण्याचे कबूल करून फसवतात. जे घडले, ते कोणीही स्पष्टपणे बोलत नाहीत, याचे दु:ख आहे, अशा शब्दात जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती सहदेव...
सप्टेंबर 15, 2019
नागपूर : महाराष्ट्र पोलिस आयुक्‍ताद्वारे पोलिस शिपाईपदाच्या 271 जागा नागपूर शहरासाठी काढण्यात आल्या. परंतु, नागपूर शहरात ओबीसी व एस.सी. प्रवर्गाला एकही जागा दिलेली नाही. पदभरतीत 19 व 13 टक्‍के आरक्षणाचे उल्लंघन करण्यात आले आहे. यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रीय ओबीसी...
सप्टेंबर 14, 2019
औरंगाबाद - मोठ्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करू, असे कबूल केले होते. मात्र, प्रत्यक्षात समाजाची मोठी फसवणूक केली, हे जनतेला सांगण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा आता राज्यभर दिंडी काढणार असून राज्यभर दीडशे सभा घेऊन सरकारला खाली खेचेल, असा निर्धार शनिवारी (ता.14) मराठा क्रांती...
सप्टेंबर 10, 2019
औरंगाबाद - वंचित बहुजन आघाडीसोबत काडीमोड झाल्यानंतर एमआयएमने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंगळवारी (ता.10) औरंगाबादेत मराठवाड्यातील नांदेड, नाशिक जिल्ह्यांतील मालेगाव आणि पुण्याजवळील वडगावशेरी या मतदारसंघातील 21 इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या तीनही मतदरासंघांतील उमेदवारांची...
सप्टेंबर 10, 2019
वाटा करिअरच्या - हेमचंद्र शिंदे, प्रवेश प्रक्रिया, करिअर मार्गदर्शक देशभरातील आयआयटी प्रवेशासाठीची पात्रता परीक्षा, अभियांत्रिकीच्या एनआयटी, आयआयआयटी व देशभरातील अनेक नामांकित संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई मेन जानेवारी २०२० परीक्षा ‘एनटीए’तर्फे घेण्यात येत असून, परीक्षेचे ऑनलाइन अर्ज ३ ते ३०...
सप्टेंबर 09, 2019
गडचिरोली : सध्या देशात आणि राज्यात पेशवाईचे सरकार असून उद्योगपतीसाठी काम करीत आहे. त्यामुळे सामान्य जनतेने न्यायाची अपेक्षा करू नये, या सरकारच्या काळात हक्कासाठी मोर्चे आणि आंदोलने मोठ्या प्रमाणात करावी लागत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप-सेना युतीला जनतेने धडा शिकवायला हवा, असे आवाहन शिरूरचे...
सप्टेंबर 07, 2019
औरंगाबाद - लोकसभा निवडणुकीपूर्वी एमआयएम-वंचित बहुजन आघाडीने ज्या औरंगाबाद शहरात संयुक्त सभा घेऊन कॉंग्रेस-राष्ट्रवादीसह सर्वच पक्षांना धडकी भरविली होती त्याच औरंगाबाद शहरातून वंचित आणि एमआयएमची आघाडी तुटल्याची घोषणा झाली. लोकसभेनंतर विधानसभेतसुद्धा हे दोन्ही पक्ष कॉंग्रेस-राष्ट्रवादीची झोप उडवतील,...
सप्टेंबर 06, 2019
नागपूर - शहर पोलिस आयुक्तालयांतर्गत या वर्षातील पोलिस शिपाई पदाच्या 271 तर कारागृह पोलिस शिपाई पदाच्या 17 रिक्त जागांसाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली. मात्र, या रिक्त पदांच्या भरतीच्या जाहिरातीतून ओबीसींसह एस.सी. वर्गाकरिता एकही जागा ठेवण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे....
सप्टेंबर 02, 2019
औरंगाबाद - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील ओबीसी आरक्षण हटवण्याचा प्रयोग भाजप सरकार आल्यास होऊ शकतो. एकदा आरक्षण काढल्यास पुन्हा मिळवणे कठीण होईल. त्यामुळे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसींनी एकत्र येत साथ देण्याचे आवाहन वंचित बहुजन आघीाच्या देखरेख समितीचे प्रमुख...
ऑगस्ट 30, 2019
नागपूर  : जिल्हा परिषदांना देण्यात आलेल्या मुदतीवाढीवरून चांगलाच पेच निर्माण झाला. राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयाकडून फटकारही खावी लागली. आता शासनाने प्रशासक नियुक्तीसंदर्भात मर्यादा निश्‍चित केली असून, चार महिने प्रशासक राहू शकणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत ही मुदत दोन महिन्यापर्यंत वाढविता येईल...
ऑगस्ट 29, 2019
सांगली - राज्य सरकारने दिलेल्या मराठा आरक्षणावर मराठा समाज १०० टक्के समाधानी नाही.  ही सुरवात व पाऊलवाट आहे. ओबीसीत समाविष्ट करून मराठा समाजाला केंद्राने न्याय द्यावा, अशी मागणी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, ‘‘मराठा सेवा संघ व संबंधित...
ऑगस्ट 29, 2019
नागपूर  : राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाच्या आरक्षण वाचवा, संविधान वाचवा, भारत वाचवा आंदोलनाअंतर्गत संविधान चौक येथे साखळी उपोषण करण्यात आले. ओबीसींची जनगणना करून लोकसंख्येच्या आधारे आरक्षण लागू करावे. अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्याची मागणी यावेळी केली. आंदोलनाला विदर्भातील 70...
ऑगस्ट 25, 2019
नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमधील आरक्षण लागू करण्याच्या स्पष्ट सूचना दिली आहे. मात्र सर्वच आरक्षित प्रवर्गातील मागासप्रवर्गातील अधिकारी कर्मचारी राज्य शासनाच्या धोरणामुळे पदोन्नतीपासून वंचित आहेत. विशेषत्वाने अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसीसह भटक्‍या विमुक्तांना पदोन्नतीपासून दूर...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाचा फेरविचार करण्याबाबत आज (सोमवार) पुन्हा मतप्रदर्शन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. 'आरक्षणाचे समर्थक व विरोधक यांच्यात सौदार्हपूर्ण वातावरणात चर्चा व्हायला हवी' असे भागवत बोलले आणि पुढच्या काही मिनिटांत राजकीय परिघात...