एकूण 47 परिणाम
डिसेंबर 01, 2019
औरंगाबाद : 26 डिसेंबर रोजी दिसणारे सूर्यग्रहण हे 2019 या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण असेल. दक्षिण भारतातून केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू ह्या राज्यातील काही शहरांतून दुर्मिळ असे कंकणाकृती, तर उर्वरित भारतातून ते खंडग्रास सूर्यग्रहण दिसेल. ग्रहणाची सुरवात कतार, सौदी अरेबिया येथून भारतीय वेळेप्रमाणे...
डिसेंबर 01, 2019
गेल्या पाच वर्षांत हिंदी महासागराच्या उत्तरेकडील भागात असलेल्या अरबी समुद्रातील व बंगालच्या उपसागरातील उष्ण कटीबंधीय वादळांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील ही वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळापेक्षा ११ टक्क्यांनी जास्त आहे. या वर्षीची वादळं अनेक...
डिसेंबर 01, 2019
विश्वकरंडक पात्रता फुटबॉलची मोहीम भारतासाठी सातत्यानं अवघडच होत आहे. ‘चांगले परदेशी खेळाडू भारतातील व्यावसायिक स्पर्धेत खेळण्यास सुरवात झाल्यावर चित्र बदलेल... भारतीय खेळाडूंची प्रगती होईल... चांगले मार्गदर्शक हे चित्र बदलतील...’ असं जरी सांगितलंगेलं तरी अखेर ती आश्वासनंच राहतात. स्टीफन...
नोव्हेंबर 18, 2019
मुंबई / मस्कत : विश्‍वकरंडक पात्रता फुटबॉल स्पर्धेतील पहिल्या टप्प्यात भारतास एकही विजय लाभलेला नाही. या परिस्थितीत उद्या ओमानला त्यांच्या भूमीत पराजित केल्यासच भारतास आशा असेल. ओमानविरुद्ध मायदेशात अखेरच्या दहा मिनिटात दोन गोल स्वीकारत भारताने 1-0 आघाडीवरून हार पत्करली. आशियाई विजेत्या कतारला...
नोव्हेंबर 04, 2019
दुबई : आयसीसीने पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी20 विश्वकरंडकाचे पूर्ण वेळापत्रक जाहीर केले आहे. पाच आठवडे चालणारी ही स्पर्धा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2020 या कालावधीत पार पडेल. विराट-अनुष्का बर्थडे सेलिब्रेशनसाठी 'या' निसर्गरम्य ठिकाणी गत चॅम्पियन श्रीलंका आणि बांगलादेश यांची क्रमवारी कमी...
नोव्हेंबर 04, 2019
मुंबई : कोलंबो (श्रीलंका) येथील मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या वाचकांना ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यासाठी "कुसुमाग्रज प्रतिष्ठान'ने "ग्रंथ तुमच्या दारी' या वाचकप्रिय योजनेचा शुभारंभ केला आहे. त्यामुळे कोलंबोसह श्रीलंकेतील वाचकांना मराठीचे उत्तमोत्तम साहित्य वाचता येणार आहे.  कोलंबो येथे वास्तव्यास...
ऑक्टोबर 30, 2019
पुणे : गेल्या आठवड्यात क्यार चक्रीवादळाचा प्रभाव दक्षिण कोकण, गोवा आणि उत्तर कर्नाटकाच्या किनारपट्टीवर दिसला होता. क्यार या चक्रीवादळाच्या पाठोपाठ आता 'माहा' नावाचे चक्रीवादळ भारताच्या पश्चिम किनाऱ्याजवळ तयार होत आहे. श्रीलंकेच्या वायव्येला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. लवकरच याची तीव्रता...
ऑक्टोबर 27, 2019
पुणे : राज्याच्या किनारपट्टीसह गोव्याला झोडपणाऱ्या "क्‍यार' चक्रीवादळाने आता रौद्ररूप धारण केले आहे. अतितीव्र स्वरूपाच्या या चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढून त्याचे 'सुपर सायक्‍लॉन'मध्ये म्हणजेच महाचक्रीवादळात रूपांतर झाले आहे. सध्या त्याचा प्रवास भारताच्या समुद्र किनाऱ्यापासून दूर 'ओमान...
ऑक्टोबर 25, 2019
पुणे : जगात कोठेही चक्रीवादळ उठले की त्याला एक नाव देण्यात येते. आता हे नाव कोण देतं? का देतं? असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतात. जाणून घेऊ या. चक्रीवादळाला नाव देण्याची पद्धत. गोव्यात शिरले पाणी, पणजी जलमय (व्हिडिओ) काय देण्यात येते नाव? जगभरात निर्माण होत असलेल्या प्रत्येक चक्रीवादळाला...
सप्टेंबर 17, 2019
पुलंच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जात ‘आम्ही एकपात्री’च्या पाच पुणेरी कलाकारांनी सुरू केलेल्या ‘पुलंची हास्यनगरी’ या कार्यक्रमाला गल्फ देशातील ओमान येथील सलालाह या शहरातील मराठी मित्र मंडळाकडून आमंत्रण मिळाले आहे. ‘आम्ही एकपात्री’चे कलाकार वंदन राम नगरकर, संतोष चोरडिया, महेंद्र गणपुले...
सप्टेंबर 17, 2019
पुणे - पुलंच्या व्यक्तिमत्त्वाने भारावून जात ‘आम्ही एकपात्री’च्या पाच पुणेरी कलाकारांनी सुरू केलेल्या ‘पुलंची हास्यनगरी’ या कार्यक्रमाला गल्फ देशातील ओमान येथील सलालाह या शहरातील मराठी मित्र मंडळाकडून आमंत्रण प्राप्त झाले आहे. ‘आम्ही एकपात्री’चे कलाकार वंदन राम नगरकर, संतोष चोरडिया,...
सप्टेंबर 08, 2019
सोलापूर : अख्ख्या जगाला टेरी टॉवेलचा पुरवठा करणाऱ्या देशांमध्ये चीन आघाडीवर आहे. मात्र परदेशी ग्राहक भारतातून टॉवेल आयात करण्यास पसंती देतात, हे सोलापुरातील टेरी टॉवेल उत्पादकांच्या लक्षात आले. त्याचप्रमाणे सोलापुरात "जीआय' मानांकित टेरी टॉवेलची निर्मिती होते, याची माहिती विदेशींसह भारतातील...
जुलै 12, 2019
नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर कुटुंबाने काही वर्षांपूर्वी उसासारख्या पिकात बदल करून जांभूळ पिकाचा पर्याय निवडला. आज दहा एकरांत जांभळाच्या पाचशे झाडांचे जांभूळवन त्यांनी फुलवले आहे. कमी खर्च, कमी पाणी व कमी देखभालीत या पिकाने त्यांच्या फळबागकेंद्रित शेतीचे अर्थकारण सक्षम केले आहे. नगर...
जून 12, 2019
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिस्तान येथे होणाऱ्या शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) शिखर संमेलनासाठी पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून प्रवास करणार नाहीत, अशी माहिती परराष्ट्र विभागाने जाहीर केली आहे. 13-14 जून रोजी किर्गिस्तानच्या बिश्केक येथे शांघाई कोऑपरेशन ऑर्गनाइजेशन (SCO) कडून शिखर...
मे 23, 2019
आखाती देशांमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तेथे युद्धाचे ढग घोंगावत असून, कोणत्याही क्षणी युद्धाची ठिणगी पडू शकते, अशी भीती जागतिक समुदायाला वाटते. अमेरिकेने हे सर्व गृहीत धरून युद्धसामग्रीवाहक विमाने तांबड्या समुद्रात पाठविली आहेत. याखेरीज इराकमधील पाच हजार अमेरिकी सैनिकांना सज्ज...
मे 21, 2019
पंढरपूर - येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराची कीर्ती सातासमुद्रापार गेली आहे. त्यामुळे देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. भाविकांच्या वाढत्या संख्येबरोबरच मंदिर समितीला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये देखील भरीव अशी वाढ झाली आहे. तिरुपती बालाजी, शिर्डी येथील देवस्थानांबरोबरच आता...
मे 19, 2019
माजलगाव (जि. बीड) : जिल्ह्यातील माजलगाव येथून आखाती देशात गेलेले निवृत्त शिक्षक खैरूल्ला खान व कुटुंबीय तेथे झालेल्या पुरात बेपत्ता झाले आहेत. ही घटना शनिवारी (ता.18) घडली. आखातातील ओमान देशातील मस्कत येथे नोकरीनिमित्त असलेल्या आपल्या मुलास ते भेटण्यासाठी गेले होते. या दुर्घटनेत मुलगा...
मे 10, 2019
इराण व व्हेनेझुएला या देशांची आर्थिक नाकेबंदी करून, तेथील जनतेला सरकारविरुद्ध उठाव करण्यास चिथावणी देण्याचा अमेरिकेचा डाव आहे. आपले तेल व वायू खपविण्यासाठी अमेरिका या दोन देशांच्या विक्रीवर निर्बंध लादत भारतासारख्या देशांवर दबाव आणीत आहे. इ राण आणि व्हेनेझुएला जगातले मोठे खनिज तेलसाठे असलेले दोन...
मार्च 27, 2019
पुणे : मस्कतमध्ये शिकणाऱ्या पुण्यातील एका मुलाने तीन वर्षांपूर्वी आपल्या कुंचल्याने रेखाटलेल्या चित्रातून "जागतिक शांततेचा' संदेश दिला होता. ते चित्र, त्यातून दिलेला संदेश इतके अप्रतिम आहे की, त्याची दखल थेट ओमानच्या सुलतानने नुकतीच घेतली. तो संदेश देशभर पोचविण्यासाठी त्या चित्राचे "पोस्टल स्टॅम्प...
मार्च 13, 2019
नवी दिल्ली - इथोपियन एअरलाइन्सचे 157 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान बोइंग 737 हे विमान राजधानी 'आदिस अबाबा' जवळ कोसळले. यानंतर अपघातानंतर तीनच दिवसांत भारतानेही या विमानावर बंदी घातली आहे. या विमान अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. त्यात चार भारतीयही होते. या विमानात काही तांत्रिक बिघाड असल्यामुळे...