एकूण 1591 परिणाम
डिसेंबर 12, 2018
लोणी काळभोर : पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर हद्दीतील लोणी स्टेशनसारख्या गजबजलेल्या चौकातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांची दुपारी साडेबाराच्या सुमारास दमछाक सुरु होती. वाहतूक बेशिस्त असल्याने चौकात तणातणी चालू असतानाही, चोघांनीही समोरचे...
डिसेंबर 12, 2018
जुन्‍नर -  येत्‍या 4 जानेवारी पासून पुन्‍हा स्‍वच्‍छ सर्वेक्षण 2019 उपक्रम सुरू होत आहे. गेल्या वर्षी चार हजार गुणांची असणारी ही स्‍पर्धा यावर्षी पाच हजार गुणांची करण्‍यात आली आहे. या अभियानासाठी पालिकेने तयारी सुरू केली असल्याची माहिती नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्यधिकारी डॉ. जयश्री काटकर यांनी दिली...
डिसेंबर 12, 2018
पुणे - पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग यांच्यामध्ये एकीकडे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असताना दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करण्याची सूत्रे महापालिकेऐवजी चावीवाल्यांच्या ताब्यात गेली आहेत. शहरातील पाणीटंचाई या चावीवाल्यांसाठी मालामाल करणारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. ‘पैसे मोजले की मुबलक पाणी’...
डिसेंबर 11, 2018
आटपाडी - वादळी पावसामुळे टँकरच्या पाण्यावर जोपासलेल्या डाळींबाचे तेलकट आणि करपा रोगाने मोठे नुकसान केले आहे. याचे तातडीने पंचनामे करून हेक्टरी दोन लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन बळीराजा शेतकरी संघटनेने तहसीलदारांना दिले.         20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण आटपाडी तालुक्यात कमी-अधिक...
डिसेंबर 10, 2018
डेहराडून : भारतीय लष्कर गरज पडल्यास आणखी एकदा दहशतवाद्यांविरुद्ध लक्ष्यवेधी हल्ले (सर्जिकल स्ट्राइक) करण्यास कोणताही संकोच करणार नाही, असे प्रतिपादन लष्कर उपप्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबुज यांनी आज येथे केले.  सीमा ओलांडून दहशतवाद्यांच्या लॉंचपॅडवर भारताने लक्ष्यवेधी हल्ले केले होते. मात्र आता...
डिसेंबर 09, 2018
नाशिक : राज्य सरकारच्या 72 हजार पदांच्या मेगा भरतीचे आश्‍वासन दाखवून एकाबाजूला नोकरीच्या प्रतीक्षेतील लाखो बेरोजगारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे राज्यात सुमारे 6 लाख 12 हजारांहून अधिक बेरोजगार शासकीय नोकरीकडे आस लावून आहेत, त्यामुळे मेगाभरतीत "आपला वाटा निश्‍चितीसाठी हे सगळे...
डिसेंबर 09, 2018
दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे त्या आल्या. माझी नात लगेच त्यांच्याकडं झेपावली. मी डायनिंग टेबलावर ठेवलेले खाण्या-पिण्याचे पदार्थ दाखवून लगोलग रुग्णालयाकडं निघाले. पुढचे सगळे दिवस एकदम छान गेले. रोज घरी आल्यावर नात मला मालतीआज्जीबरोबर तिनं केलेल्या गमतीजमती रंगवून सांगू लागली... कोणताही माणूस...
डिसेंबर 08, 2018
विद्येचे माहेरघर, सांस्कृतिक राजधानी, अशी ओळख असणाऱ्या पुण्याला स्वतःची अशी क्रीडा संस्कृती आहे. कबड्डी, खो-खो, कुस्तीपासून अगदी राष्ट्रकुल क्रीडांमधील विविध क्रीडा प्रकार या शहराने जोपासले, वाढविले. आशियाई स्पर्धा त्यानंतरच्या राष्ट्रकुल युवा स्पर्धा यांनी पुण्याची क्रीडानगरी अशी ओळख जगभराला करून...
डिसेंबर 08, 2018
मुंबई - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. त्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी मुंबईतील अनेक सामाजिक संघटनांनी चैत्यभूमी परिसरात साफसफाईसाठी पुढाकार घेतला. हजारो युवक स्वच्छतादूत बनून चैत्यभूमीवर अवतरले होते. चैत्यभूमी आमच्यासाठी पावन भूमी आहे....
डिसेंबर 07, 2018
बारामती - स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत बारामती नगरपालिकेच्या महत्वाकांक्षी नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास काल (गुरुवार) राज्य शासनाने मंजूरी दिली. या बाबतचा अध्यादेशही शासनाने जारी केला. सुमारे 12 कोटी 82 लाख रुपये किंमतीच्या या प्रकल्पापैकी बायोमायनिंग प्रकल्पावरील 5 कोटी 40 लाखांचा खर्च...
डिसेंबर 07, 2018
फ्रान्समधील इमॅन्युअल मॅक्रॉन यांच्या सरकारने 1 जानेवारी 2019 पासून इंधन दरात सुमारे 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतल्यापासूनच ट्रक वाहतूकदारांमध्ये असंतोष होता. जागतिक पर्यावरणाचा ढासळता समतोल सावरण्यासाठी झालेल्या पॅरिस पर्यावरणविषयक कराराचे यजमानपद मॅक्रॉन यांच्याकडेच होते. अमेरिकेचे अध्यक्ष...
डिसेंबर 06, 2018
जळगाव : जिल्हा कारागृहातून आज पहाटे दोन कच्च्या कैद्यांनी स्वयंपाक घराच्या मागील तटबंदीची 16 फूट उंच मुख्य भिंत भेदून पलायन केल्याची घटना घडली. बुधवारी पहाटे पाचला दोघांना बॅरेकमधून काढून स्वयंपाक घरात कामाला जुंपण्यात आल्यावर संधी साधून दोघांनी पळ काढल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, या घटनेनंतर...
डिसेंबर 05, 2018
पौड रस्ता : पौड रस्त्यावरील नव अजंठा सोसायटीसमोर भुयारी पादचारी मार्ग रस्ता ओलांडण्यासाठी केला आहे. तेथे बेशिस्त नागरिकांनी थुंकुन सगळी भिंत खराब केली आहे. त्यामुळे जेष्ठ नगरिकांना दांडीला धरून चालताना गैरसोय होत आहे. असेच चालू राहिले तर पुणे स्मार्ट सिटी कशी होणार? तरी महापालिकेच्या संबंधित...
डिसेंबर 05, 2018
मंचर  : खेड ते सिन्नर चौपदरीकरण रस्त्याच्या कामाचे मोठे दगड व मुरूमाचा ढीग अवसरी-पेठ (ता.आंबेगाव) घाटातून जाणाऱ्या जुन्या पुणे-नाशिक रस्त्यावर पडला आहे. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. गुराख्यांची व स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली असून अवसरी-पेठ घाट वनउद्यानात येण्यासाठी पुणे, मुंबई...
डिसेंबर 05, 2018
औरंगाबाद : जमिनीतील प्लॅस्टिकचा वेळीच बंदोबस्त न करणे किंवा ते जमिनीत जाळणे, मृदेची धूप यातून काळ्या आईचे आरोग्य बिघडले आहे. असेच सुरू राहिल्यास एक दिवस आपणास नापिकी; तसेच पाण्याच्या दूषित स्रोतांना सामोरे जावे लागणार असून, याचा परिणाम सध्या दिसून येत असल्याचे रसायन तंत्रज्ञान विभागाच्या प्रा. गौरी...
डिसेंबर 05, 2018
बंगळूरूः एका कॅब चालकाला मारहाण केल्यानंतर त्याला पत्नीला व्हि़डिओ कॉल करून तिच्या अंगावरील कपडे काढण्यास भाग पाडले व चौघांनी त्यांच्या मोबाईलवरून नग्न अवस्थेतील छायाचित्रे काढल्याची घटना येथे घडली आहे. या घटनेमुळे कॅब चालकांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. बेंगळुरूमध्ये ओला...
डिसेंबर 05, 2018
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने कचरा व्यवस्थापनाचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला चार प्रभाग क्षेत्रांमध्ये खासगीकरणाचा प्रयोग होणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत कचरा वर्गीकरणासाठी नोटिसा जारी करण्यात आल्या आहेत. 15 दिवसांच्या आत वर्गीकरण केले नाही तर कचरा उचलला जाणार नाही...
डिसेंबर 03, 2018
सोमेश्वरनगर - साडेबारा तासांच्या अथक कष्टानंतर मी सायकलवरून सीमारेषेजवळ आलो होतो. पाचशे मीटर आधीच मित्रांनी हातात तिरंगा दिला. तो फडकवत मी ऑस्ट्रियातील ट्रायथलॉन स्पर्धेची सीमारेषा निर्धारित वेळेपूर्वी ओलांडली आणि आयर्न मॅन म्हणून घोषणा झाली. जगातील हजारो माणसांत तिरंगा फडकविताना मी जगातला सर्वाधिक...
डिसेंबर 02, 2018
जुनी सांगवी : पिंपळे सौदागर येथील कुणाल आयकॉन सोसायटीत सोसायटी अंतर्गत ओला व सुका कचऱ्यापासुन खतनिर्मिती प्रकल्प नुकताच सुरू करण्यात आला आहे. साधारण चार ते पाच हजार लोकसंख्या असलेल्या या सोसायटीतील ओला व सुका कचरा संकलित करून सोसायटी परिसरातील प्रकल्पात मशिनरीद्वारे खत...
डिसेंबर 02, 2018
सोलापूर : राज्यातील सततचा दुष्काळ अन्‌ नैसर्गिक आपत्ती, तर दुसरीकडे पिकांचे गडगडलेले दर, अशा परिस्थितीत असलेल्या बळिराजाला पीकविम्याचा आधार वाटतो. परंतु 2017-18 मध्ये रब्बी हंगामात पीकविमा भरलेल्या 12 लाख 77 हजार शेतकऱ्यांपैकी फक्‍त दोन लाख 56 हजार शेतकरीच शासनाच्या निकषांनुसार भरपाईसाठी पात्र...