एकूण 1780 परिणाम
मे 19, 2019
पुणे - शिक्षण केवळ बारावी, त्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही, उद्योग सुरू करायचा तर घरची आर्थिक स्थिती हलाखीची. या परिस्थितीत हताश न होता शंकर पुरोहित यांनी स्वतः मोटार विकत घेतली आणि सध्या ते ओला कंपनीच्या माध्यमातून दरमहा किमान ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत.  वारजे...
मे 19, 2019
केरळ म्हटलं की डोळ्यांपुढं येतं ते अप्रतिम निसर्गसौंदर्य...नयनमनोहर समुद्रकिनारे. समुद्र म्हटला की मासे हा इथल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग. मांसाहारी पदार्थांबरोबरच वेगळ्या पद्धतीचे शाकाहारी पदार्थ हेही या राज्याच्या खाद्यसंस्कृतीचं वैशिष्ट्य. अशाच काही संमिश्र खाद्यपदार्थांविषयी... केरळ हे...
मे 18, 2019
जळगाव ः शहरातील विविध भागातून रोज शेकडो टन कचरा जमा होत असतो. जमा केलेला हा कचरा आव्हाणे शिवारात असलेल्या महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाठिकाणी टाकण्यात येत आहे. वर्षानुवर्षे साचून असलेला सुमारे 1 लाख मेट्रिक टन कचऱ्यावर "बायोमायनिंग'द्वारे प्रक्रिया करून यातून निघणाऱ्या साहित्याचा लिलाव करणे आणि...
मे 18, 2019
उत्पन्न वाढविण्यासाठी नवा फंडा; कॅबचीही वाढतेय उपलब्धता पुणे - अधिकाधिक प्रवासी गाठून उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक कॅबचालकांनी ओला आणि उबरचा वापर करण्यास सुरवात केली आहे. चालकांच्या या नव्या फंड्यामुळे प्रवाशांसाठी कॅबची उपलब्धता वाढली आहे. पीएमपी, रिक्षांबरोबरच प्रवाशांना...
मे 17, 2019
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील नागरिकांना आता तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. विशेषतः हद्दवाढ भागात टंचाईची तीव्रता जास्त असून, पाण्यासाठी रांगा लागण्यास सुरवात झाली आहे. दरम्यान, टाकळी येथील भीमा नदीच्या पात्रातून पाण्याची चोरी करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निवेदन विरोधी पक्षनेते...
मे 17, 2019
रत्नागिरी - मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात तालुक्‍यातील निवळी - रावणंगवाडीसमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. चौपदरीकरणामुळे या भागातील सुमारे 300 कुटुंबांना शेती, गुरे चरविण्यासाठी रस्ता ओलांडण्यास मोठा अडथळा येत आहे. रस्ता ओलांडण्यासाठी शासनाने भुयारी मार्ग करून द्यावा....
मे 16, 2019
औरंगाबाद - शहरातील कचऱ्याच्या प्रश्‍नाने महापालिका त्रस्त असताना, गारखेडा परिसरातील स्वप्ननगरीतील जयश्री देगवे यांनी घरगुती पद्धतीने खताची निर्मिती करून स्वत:ची सुटका केली. त्यासोबतच त्यांनी आपल्या अनेक मैत्रिणींचाही कचऱ्याच्या फेरा सोडविला.   शहरात गेल्या वर्षापासून कचऱ्याचा प्रश्‍न गंभीर आहे....
मे 16, 2019
करमाळा - ‘‘१९५२ चा दुष्काळ पाहिला... १९७२ चा दुष्काळ पाहिला... या दोन्ही मोठ्या दुष्काळाच्या वेळी पाणी मिळालं. पण, अन्नधान्य व जनावरांना चारा मिळत नव्हता. या दुष्काळात उलट चित्र आहे. अन्नधान्याची तर अजिबात कमतरता नाही... छावण्या उघडल्यानं जनावरांना चारा मिळतोय. मात्र, पिण्याच्या पाण्याचे मोठे हाल...
मे 15, 2019
मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : ‘दुष्काळाच्या झळा लागूनी जळाला शेतमळा, पाण्यासाठी टाहो पोडूनी सुकला ओला गळा....’ या कवितेच्या ओळींचा प्रत्यय दस्केबर्डी (ता. चाळीसगाव) येथील ग्रामस्थांना सध्या येत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी करुनही दखल घेतली जात नसल्याचा अनुभव...
मे 15, 2019
पुणे - सोसायटीतील ओला कचरा सोसायटीतच जिरविणे बंधनकारक असताना शहारातील 664 सोसायट्यांपैकी 363 ठिकाणच्या कचरा प्रकल्पांचा "कचरा' झाला आहे. हे बंद पडलेले प्रकल्प सुरू करावेत, यासाठी महापालिकेने नोटिसा बाजवल्या आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सोसायट्यांकडून आत्तापर्यंत अडीच लाखांपेक्षा...
मे 15, 2019
ऐन पावसाळ्यात खांडस गावापासून भीमाशंकरच्या चढाईला सुरवात केली होती. त्या अवघड रानवाटा, ते बेलाग सुळके, ती गर्द वनराई यांची आपल्याला एवढी भूल का पडते, ‘भेटी लागी जीवा लागलीसे आस’ म्हणत वारकऱ्याप्रमाणं डोंगरांच्या भेटीला आपण पुनःपुन्हा का येतो, याचं मनोमन आश्‍चर्य करत चालत होते. एका कड्याशी क्षणभर...
मे 13, 2019
पुणे - शहरात ससून रुग्णालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), ग्रामीण पोलिस मुख्यालय आणि पोलिस वसाहत, लोहगाव विमानतळ, स्वारगेट एसटी वर्कशॉप आदी ठिकाणांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्यामध्ये अवघ्या तीन तासांत २३७ टन कचरा गोळा करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे डॉ....
मे 12, 2019
इतर अनेक नात्यांत माणसांचे मुखवटे गळून पडतात अन्‌ खरे चेहरे समोर येतात. मात्र, आईच्या नात्याचं तसं नसतं, त्यात जराही खोट नसते. आईच्या नात्यात सूर्याचा उजेड, चंद्राची शीतळता, गाईचं वात्सल्य, घारीचं चित्त, हरणीचं काळीज, नदीची निर्मळता, झाडांची हिरवळ, मातीची ओल अशा सगळ्या गोष्टींचं मिश्रण असतं......
मे 10, 2019
नागपूर : डीव्हीआर चोरीच्या एफआयआरमध्ये दुसऱ्या डीव्हीआरचीही नोंद होणार आहे. तशा हालचाली प्रशासनाकडून सुरू झाल्या आहेत. दरम्यान, आज जिल्हाधिकारी अश्‍विन मुद्‌गल यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक ओला यांच्यासोबत चर्चा केल्याचे समजते. रामटेक लोकसभा निवडणुकीसाठी उमरेड विधानसभा क्षेत्रातील आयटीआय...
मे 10, 2019
कोल्हापूर - येथील आकाशवाणी केंद्राची प्रसारण क्षमता ६ वरून १० किलोवॉट केल्याने रेडिओचा सूर अधिक सुरेल झाला आहे. दोन-तीन दिवसांत या बदलाचे तांत्रिक काम पूर्ण झाले. आकाशवाणीचा प्रक्षेपण मनोरा पन्हाळा येथे काली बुरजाजवळ आहे. मुळातच उंचावर असलेला पन्हाळगड, त्यावर ३३० फूट उंचीचा मनोरा व येथे वाहणारा...
मे 09, 2019
दोडामार्ग - कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विकासकामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. त्यांचे त्याकडे लक्ष वेधूनही भोंगळ कारभार सुरूच असल्याचा आरोप करत आपण मुख्याधिकाऱ्यांची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष संतोष नानचे यांनी...
मे 07, 2019
सांगली - रणरणत्या उन्हाच्या कडाक्‍यात येथील दुष्काळ आणखी भीषण भासतो. ४१ अंश सेल्सिअसचा पार केलेला पाऱ्याचे चटके जमिनीला तर लागत आहेतच, पण मनातल्या प्रत्येक कोपऱ्यात दुष्काळची दाहकता स्पष्ट होत आहे. कोरड्या ठक्क आभाळाखाली उन्हा-तान्हात फिरणाऱ्या शेळ्या मेंढ्या, काळवंडलेले चेहरे. आणि टॅंकरच्या...
मे 06, 2019
औरंगाबाद : मुकूंदवाडी ते औरंगाबाद रेल्वेस्थानका दरम्यान मराठवाडा एक्‍सप्रेस रेल्वेगाडीसमोर दुचाकी सोडुन एका व्यक्तीने पळ काढला. क्षणार्धात दुचाकीचा चुराडा झाला, सुदैवाने रेल्वेचा मोठा अपघात टळला.  शहरातील संग्रामनगर गेट पासुन आर्धा किलोमिटर पुर्वेच्या दिशेला शहरानुरवाडी रेल्वेपुल ते मुकूंदवाडी...
मे 05, 2019
नांदेड : सततच्या नापिकीला कंटाळून एका तरूण शेतकऱ्याने विष पिऊन आत्महत्या केली. ही घटना खरटवाडी (ता. हदगाव) येथे शनिवारी (ता. 4) दुपारी घडली.  खरटवाडी (ता. हदगाव) येथील शेतकरी विलास रंगराव शेबेटवाड (वय 30) यांच्या शेतात मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. कधी आवर्षण तर कधी ओला...
मे 05, 2019
आटपाडी (सांगली) : आटपाडीचा आठवडे बाजारात 'लढा दुष्काळाशी' फेसबुक लाईव्ह सिरिज अंतर्गत 'सकाळ'ची टीम पोचली. या गावातील चाऱ्याच्या बाजारात काय अडचणी आहेत हे जाणून घेतले.  ओला चारा तर जनावरांना उपलब्ध नाहीच पण सुका चाराही शेतकऱ्याचा खिशा रिकामा करणाराच ठरत आहे. या भागातील ऊसाचा हंगामही...